Browsing Category

ताज्या बातम्या

निर्दयीपणाचा कळस; पत्नीला मारहाण करीत गळा दाबून केली हत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क रिक्षा घेण्यासाठी पत्नी माहेरून पैसे आणत नसल्याच्या कारणावरून पतीने फावड्याच्या दांड्याने मारहाण करत गळा दाबून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्याण, टिटवाळा परिसरात ही घटना घडली असून,…

शनिपेठेत सिलेंडर, इलेक्ट्रिक शेगडीची चोरी; एका विरुद्ध गुन्हा

जळगाव;- शहरातील सोनपेठ परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या घराचे लोखंडी गेट वरून आत प्रवेश करून रिकामे गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक शेगडी आणि ब्लूटूथ स्पीकर चोरून नेल्याप्रकरणी एका विरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .…

असिस्टंट जनरल मॅनेजरची बॅग लांबवली, भामटा पोलिसांच्या जाळ्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क रेल्वे एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या विभागातील असिस्टंट जनरल मॅनेजरची बॅग गेल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान घडला होता. या प्रकरणी कल्याण जीआरपी पॉइलीसानी अजय सरोगे या तरुणाला डोंबिवलीतून अटक…

जळगावच्या तिजोरी गल्लीतून एकाचा मोबाईल लांबविला; दोन जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- शहरातील तिजोरी गल्ली परिसरात असणाऱ्या एका हॉटेल जवळ सार्वजनिक जागी दोन अनोळखी इसमांनी एका व्यक्तीचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना 3 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली . या प्रकरणी दोन अनोळखी…

मुक्ताईनगर येथे घरफोडी; दीड लाखांचा मुद्देमाल लांबविला

मुक्ताईनगर;- तालुक्यातील सालबर्डी येथील शेतकऱ्यांच्या बंद घराचे कुलूप कापून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले रोकड व सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३ डिसेंबर रोजी रात्री दहा ते ४ डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास…

अमळनेरात दुचाकीची उभ्या ट्रॅक्टरला धडक ; दांपत्य ठार

अमळनेर;- उभ्या ट्रॅक्टरला भरधाव जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीवरील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास गांधली रस्त्यावर सप्तशृंगी मंदिराजवळ घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस…

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मध्ये लागणार सूर्याची खरी कसोटी…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 मालिकेत टीम इंडियाला नवा कर्णधार मिळाला आहे. आतापर्यंत, एकूण 12 खेळाडूंनी T20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते, त्यानंतर…

CID फेम फ्रेडरिकची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क 'सीआयडी' या लोकप्रिय शोमध्ये फ्रेडरिकची भूमिका साकारणारे दिनेश फडणीस हे गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची आजाराशी झुंज आपल्याशी ठरली. काळ रात्री म्हणजेच ४…

राज्यसभेत टपाल कार्यालय विधेयक मंजूर

नवी दिल्ली : टपाल खात्याशी संबंधित १२५ वर्षे जुन्या कायद्याच्या जागी मांडण्यात आलेले 'टपाल कार्यालय विधेयक -२०२३' राज्यसभेत आवाजी मतदानाने सोमवारी मंजूर करण्यात आले. टपाल खात्याच्या सेवांचा विस्तार करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश असल्याचे…

मणिपूर येथे दोन गटांतील चकमकीत १३ ठार

इंफाळ : हिंसाचारग्रस्त स्थानिक रहिवासी नसल्याचे मणिपूरमध्ये म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या तेंगनौपाल जिल्ह्यात सोमवारी अतिरेक्यांच्या दोन गटांत उडालेल्या चकमकीत १३ ठार, तर अनेक जण जखमी झाले. कुकी समाजाचा प्रभाव असलेल्या लीथू गावात…

भारतातील दख्खनच्या पठारावर असलेल्या ज्वालामुखींमुळे डायनासोर नामशेष

वॉशिंग्टन : डायनासोरचे नामशेष होणे ही पृथ्वीवरील सर्वात मोठी आपत्ती मानली जाते. पृथ्वीवरून डायनासोर नष्ट होण्यास उल्कापात कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. मात्र डायनासोर नामशेष होण्यामागचे खरे कारण उल्कापिंड नसून उल्कापातापूर्वीच भारतातील…

शिव महापुराण कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे जळगावात जल्लोषात स्वागत

जळगाव :-शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर वडनगरी फाटा येथे बडे जटाधारी महादेव मंदिर ट्रस्टतर्फे शिवमहापुराण कथा ५ ते ११ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांचे सोमवारी रात्री ९ वाजता जळगावात आगमन झाले.…

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा

चाळीसगाव;- शहरातील शिक्षक कॉलनी येथील रहिवासी असलेल्या 28 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 30 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजे पूर्वी घडली होती. याप्रकरणी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध चाळीसगाव…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षांची शिक्षा

जळगाव ;- धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयाने १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि ५ हजार रुपयांचा दंड असा निकाल सोमवारी ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता दिला आहे. योगेश दिनकर…

राष्ट्रीय एकता शोभा यात्रेत विविध राज्यातील संस्कृतीचे दर्शन

जळगाव ;- दहा राज्यांमधील २०० पेक्षा अधिक तरूणाईने राष्ट्रीय एकता शोभा यात्रेत आपआपल्या राज्यातील संस्कृतीचे दर्शन विभिन्न वेशभुषा, नृत्य आणि लोककला याद्वारे दाखवत जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले. भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय…

शिव महापुराण कथेच्या यशस्वी आयोजनासाठी आपत्तीच्या दृष्टीने दक्षता घ्यावी – पालकमंत्री

जळगाव;- जिल्ह्यातील वडनगरी फाटा येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी आपत्तीच्या दृष्टीने सतर्कता बाळगत दक्षता घ्यावी.यासाठी कार्यक्रमाच्या आपत्ती व्यवस्थापन व…

मुंबईत हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 12 महिलांसह 45 जणांना अटक

मुंबई:- शहर गुन्हे शाखेने शनिवारी पहाटे खारमधील फोर-बीएचकेवर छापा टाकला आणि जुगार खेळण्याच्या आरोपाखाली 12 महिलांसह 45 जणांना अटक केली, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून 1 कोटी रुपयांची प्लास्टिकची नाणी आणि 34 लाख रुपयांची रोकडही जप्त…

भारतीय पेहरावात गेलेल्या तरुणाला विराटच्या रेस्त्रॉमध्ये प्रवेश नाकारला

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून भारताचा स्टार फलंदाज विराज जाहली चर्चेत आहे. आता विराट कोहलीशी संबंधित नवा वाद समोर आला आहे. मुंबईतील विराट कोहलीच्या रेस्त्रॉमध्ये एका व्यक्तीला आत जाण्यापासून रोखण्यात आल्याने नवा वाद सुरु…

नववीच्या विद्यार्थिनीला बेशुद्ध करून चौघांचा सामूहिक बलात्कार

फिरोजपूर ;- सकाळी गावच्या रस्त्यावरून धावत आलेल्या नववीतील विद्यार्थिनीला (१५) बेशुद्ध करून एका शेतात नेऊन चार आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेला फिरोजपूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.पोलिसांना दिलेल्या…

हा दहशतवादी हल्ला- फ्रान्स राष्ट्राध्यक्ष ; आयफेल टॉवरजवळ झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा केला निषेध

पॅरिस ;- शनिवारी पॅरिसमधील आयफेल टॉवरजवळ चाकू आणि हातोड्याने सशस्त्र असलेल्या एका व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात एका जर्मन पर्यटकाचा मृत्यू झाला आणि ब्रिटीश नागरिकासह इतर दोन लोक जखमी झाले, ज्यामध्ये अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी "दहशतवादी…

हिवाळ्यात कोणती, भाजी ,फळांचे सेवन करावे

जळगाव ;- हिवाळा हा खरा खाण्यापिण्याची मजा करण्याचा ऋतू !! भरपूर खा ,व्यायाम करा आणि आरोग्य चांगले टिकवून ठेवा असेच जणू हा ऋतू आपल्याला सुचवत असतो .भरपूर भाज्या ,फळे यांची नुसती लयलूट असते या दिवसात .पावसाळ्यात पेरलेल्या सगळ्या भाज्या…

राष्ट्रासाठी समर्पणाची तयारी तरूण पीढीने ठेवावी -प्रा. प्रकाश पाठक

जळगाव ;- आपल्या राष्ट्राची एकात्मता समजुन घेण्यासाठी देशाचा समृध्द वारसा आणि परंपरा समजुन घ्या. राष्ट्र ही केवळ भौगोलिक संकल्पना नसून भावनिक संकल्पना आहे. तेव्हा मुल्याधारित जीवन जगून राष्ट्रासाठी समर्पणाची तयारी तरूण पीढीने ठेवावी असे…

पुण्यात मेट्रोचे काम सुरु असतांना सापडले हँडग्रेनेड

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे शहरातील बाणेर परिसरात मेट्रोचे काम सुरु असतांना हॅंडग्रेनेड सापडल्याची माहिती समोर आली आहे. मेट्रोचे खोदकाम सुरु असतांना हे ग्रेनेड आढळले आहेत. हे जमिनीमध्ये आले कुठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.…

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लातूरचे दोन्ही संघ विजयी

जळगाव-;- शहरातील नुतन मराठा महाविद्यालयात ४८ व्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांचा आणि मुलींमध्ये लातूरच्या दोन्ही संघांनी विजयी झाले आहे. तर दोन्ही गटात उपविजेते नागपूर संघ ठरला तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबईच्या संघांना समाधान मानावे…

‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे144 ट्रेन रद्द

चेन्नई ;- मिचॉन्ग चक्रीवादळामुळे देशभरात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ वेगाने आंध्र प्रदेश आणि ओडिसा किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. चक्रीवादळाचा परिणाम भारतीय रेल्वेवरही झाला असून 144…

धोनीनंतर CSK च कर्णधार पद ‘या’ खेळाडूकडे जाणार !

लोकशाही न्यूज नेटवर्क इंडियन प्रीमियर लीगच्या २०२४ साठी लिलाव लवकरच पार पडणार आहे. या स्पर्धेचं १७ वं सीजन पुढच्या वर्षी खेळवल जाणार आहे. आयपीएलमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी मैदानात…

चेन्नईत मिचौंग चक्रीवादळामुळे सर्वत्र हाहाकार, जनजीवन विस्कळीत

लोकशाही न्यूज नेटवर्क चेन्नईत महिला काही दिवसांपूर्वी कोसळत असलेल्या पावसामुळे शहरात पूरग्रस्तस्थिती निर्माण झाली आहे. शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या चेन्नईत इतिहासाची पुनरावृत्ती होत…

बहिणाबाईंने कर्तृत्वास स्थान दिले – साहित्यिक वा.ना. आंधळे

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७२ वा स्मृतिदिन साजरा जळगाव;- 'बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या जीवनात कर्तृत्वाला स्थान दिले. प्रतिकुलतेत देखील केवळ कर्तृत्वाच्या जोरावर आनंदाने जगत, काव्य निर्मिती करत राहिल्या हे खूप महत्त्वाचे आहे असे…

युवकांमध्ये तेजस्वीता, तपस्वीता व तत्परता असावी- रमेश दाणे

गांधी रिसर्च फाऊंडेशन व कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प जळगाव;- तरुणाईप्रती दादा धर्माधिकारी यांना कमालीचा जिव्हाळा होता. तरुणांच्या उन्नतीसाठी तेजस्वीता, तपस्वीता…

जैन इरिगेशनचे १४०० हून अधिक सहकारी ‘खान्देश रन’ मध्ये धावले

जळगाव;- जळगाव रनर्स ग्रृपच्या पुढाकाराने आयोजित ‘खान्देश रन-२०२३’ महोत्सवामध्ये जैन इरिगेशनचे सुमारे १४०० सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. यातील अनेकांनी २१, १०, ५ आणि ३ कि.मी. असे गट होते. सकाळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन…

महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल – डॉ. नरेंद्र पाठक

97 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या समित्यांची घोषणा साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर ;- अमळनेरला साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व औद्योगिक वारसा लाभला आहे. आता 72 वर्षांनंतर अमळनेरला मराठी साहित्य संमेलन होत आहे. अमळनेर येथे होत असलेल्या…

भारतीय किनारपट्टीवर पुन्हा चक्रीवादळाचा धोका, ‘मिचौंग’ चक्रीवादळ करणार तांडव

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय किनारपट्टीवर पुन्हा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा टप्पा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. आता हे मिचौंग चक्रीवादळ मंगळवारी ५ डिसेंबर…

काय सांगता?…बिग बॉस’च्या घरातून सर्व सदस्या होणार बेघर !

लोकशाही न्यूज नेटवर्क छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस १७'मध्ये कधी काय होईल हे कोणालाच माहित नसते. बिग बॉसचा प्रत्येक सिझन अधिकाधिक रंजक बनवण्यासाठी निर्माते शक्य ते सर्व प्रयत्न करतांना दिसतात.…

लॉजचा कुठलाही परवाना नसताना वेश्या व्यवसायासाठी हॉटेलचा वापर ; जळगावात दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- शहरातील एका परिसरात लॉजचा कुठलाही परवाना नसताना त्याठिकाणी वेश्या व्यवसायासाठी रूम उपलब्ध करून देणाऱ्या दोन जणावर एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी छापेमारी केली तेव्हा पश्चिम बंगाल येथील विशीच्या…

तेलंगणामध्ये मोठी दुर्घटना, एअर फोर्सचे विमान कोसळून २ जण ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क तेलंगणामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमीमध्ये प्रशिक्षणादरम्यान ट्रेनर विमान कोसळल्याची बातमी समोर येत आहे. मेडक जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन भारतीय…

जामनेर, भडगाव,भुसावळ येथून तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी पळविले

जळगाव;-जिल्ह्यातील जामनेर ,भडगाव ,भुसावळ या वेगवेगळ्या ठिकाणावरून 16 वर्षीय अल्पवयीन तीन मुलींना फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी त्या त्या पोलिस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली…

जळगावात घरफोडी ; एक लाखाचा मुद्देमाल लांबविला

जळगाव ;- शहरातील भिकमचंद जैन नगर येथे बंद घराच्या दरवाज्याचे कडी कोयंडे तोडून घरात प्रवेश करून आतील दागिने व रोकड असा एकूण एक लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविण्याची घटना 30 नोव्हेंबर रोजी रात्री आठ ते तीन डिसेंबर 2023 रोजी सकाळी साडेपाच…

गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून लाखोंचा माल,पिकअप वाहन लुटून ड्रायव्हरचे अपहरण

चोपडा ग्रामीण पोलिसांनी केली एकाला अटक ; मुद्देमाल हस्तगत चोपडा;-गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून कंपनीचा पार्सलचा माल व बोलेरो वाहन जबरीने चोरून ड्रायव्हरचे अपहरण केल्याचा प्रकार दोन डिसेंबर रोजी बघताना सुरत येथे सायंकाळी साडेपाच वाजेच्या…

पृथ्वीवर होणार २५ तासांचा दिवस

म्युनिक : जगभरात सध्या २४ तासांचा दिवस आहे. परंतु भविष्यात तो २५ तासांपर्यंत वाढण्याची शक्यता 'टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक' (टीयूएम) च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. हा बदल पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग समजून घेण्यासाठी एक महत्त्वाची…

शिवकथाकार प्रदिप मिश्रा आज जळगावात

जळगाव : गेल्या काही महिन्यांपासुनप्र दिप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेची जळगावात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्या दि. ५ डिसेंबर पासुन वडनगरी येथे त्यांची कथा सुरु होणार आहे. यासाठी आज दि.४ रोजी प्रदिप मिश्रा यांचे जळगाव येथे सायंकाळी…

विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

पहूर ता. जामनेरः येथून जवळच असलेल्या हिवरखेडा येथे शेतातील तुटलेली वायर जोडत असताना विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दि.३रोजी रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. योगेश अशोक पाटील (वय २४)…

दुचाकीच्या धडकेत एक जण गंभीर ; दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- ५७ वर्षीय व्यक्ती भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली होती. जखमीवर खासगी रूग्णालयात उपचार घेण्यात आले. उपचार घेतल्यानंतर अखेर शनिवारी २ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

भाजपच्या विजयावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया .. पनवती कोण हे काँग्रेसला कळलंय !

मुंबई ;- भाजपाला चार राज्यांच्या निकालांमध्ये तीन राज्यांमध्ये तीन राज्यांमध्ये अभूतपूर्व यश मिळालं आहे. हे यश जनतेचा मोदींवरचा विश्वास. जनतेने मोदींवर जो विश्वास दाखवला त्याचंच आहे. पंतप्रधान मोदींनी ज्या प्रकारे गरीब कल्याणाचा अजेंडा…

मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणारच ; आरक्षणाशिवाय माघार नाही -मनोज जरांगे पाटील

चाळीसगाव;-जळगाव जिह्यात साडे तीन लाख शासकीय नोंदी आढळल्या आहेत. मराठा समाजाला ७० वर्षे आरक्षणासाठी प्रतीक्षा करावी लागली. यामुळे या प्रत्येक घरात आरक्षण जाणार आहे. त्यामुळे मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणारच. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार…

जरांगेंच्या अटकेचा दावा, गुलाबराव म्हणाले, “राऊतांना बोंबलायचं..”

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात मराठा आंदोलन तीव्र होतेय. बीडमधील हिंसाचारप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अटक होऊ शकते अशी अटकळ बांधली जात आहे. तर येत्या दिवसांत काहीही होऊ शकतं, असं संजय राऊत म्हणाले आहेत. या आरोपांवर…

भडगाव येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव ;- जिल्ह्यातील भडगाव येथील वाळू तस्कारी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश शनिवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दिले आहे. त्यानुसार रेकॉर्डवरील…

जिल्हा रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरची साडेबारा लाखांत ऑनलाईन फसवणूक

जळगाव ;- सोशल मीडियावरील फोटोना लाईक करण्याचे टास्क आणि पैसे गुंतवणूक करण्याचे आमिष देऊन जिल्हा वैद्यकीय शासकीय महाविद्यालयातील २८ वर्षीय निवासी डॉक्टरची सुमारे साडेबारा लाखांमध्ये फसवणूक केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी…

जामनेर शहरातून तीन बकऱ्या चोरल्या ; दोन जणांना अटक

जामनेर ;- शहरातील मदनी नगर भागातून २० हजार रुपये किमतीच्या तीन बकऱ्या तीन जणांनी चोरून नेल्याचा प्रकार २ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडला असून याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी कारसह अटक केली. तिघांविरोधात जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात…

संत मुक्ताई संस्थानला एक रकमी कर्जफेड करण्यास मंजुरी

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत निर्णय जळगावः संत मुक्ताई संस्थानच्या पॉलीटेक्नीक कॉलेजसाठी घेण्यात आलेल्या कर्जाची एकरकमी २ कोटी ९२ लाख कर्जफेड करण्यास मंजूरी देण्यात आली. जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत एकमताने…

अवकाळी पावसामुळे नंदुरबार मध्ये पपई, केळी जमीनदोस्त

लोकशाही न्यूज नेटवर्क आठवडाभरापासून नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या नुकसानीचा आकडा वाढतच दिसत आहे. प्रशासनाकडून पंचनामे सुरु आहे. मात्र दररोज होणाऱ्या पावसामुळे क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याने पंचनामे पूर्ण…

जळगावातील जयनगर येथे घरफोडी ; वीस लाखांचा ऐवज लंपास

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल जळगाव ;- शहरातील जयनगर भागात असणाऱ्या एका घरातून 19 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार 22 जून 2023 रोजी घडला असून याप्रकरणी सहा जणांविरुद्ध रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे..…

Telangana Election Result 2023: तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत ; बीआरएस ला धोबीपछाड ! ; रेवंत…

हैद्राबाद ;- तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालात कॉँग्रेस पक्ष आघाडी घेतली असून स्पष्ट बहुमत मिळविले आहे . तर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला मोठा धक्का बबसला असून भाजपला जेमतेम ८ जागा मिळविता आल्या आहेत . याठिकाणी राहुल गांधी यांची जादू चालली…

मुंबईत भीषण आग, दोन जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईतील गिरगाव चौपाटी भागातून आगीची मोठी दुर्घटना समोर आली आहे. गिरगावमध्ये एका चार माजली इमारतीला आग लागली आहे. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तीन मजली इमारतींच्या तिसऱ्या मजल्यावर शनिवारी…

अजब लग्नाची गजब गोष्ट, लग्नात आणला चक्क प्रोजेक्टर केक

लोकशाही न्यूज नेटवर्क आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हमखास केक कापतात. सध्या प्रेत्येक शुभकार्यात केक कापणे हे नवीन राहले नाही. जसा कार्यक्रम असेल तशा प्रसंगानुरूप बाजारात केक विकत मिळत असतात. सध्या सोशल मीडियावर…

धक्कादायक; गर्ल्स होस्टेलच्या वसतिगृहातील शौचालयात आढळले मृत अर्भक

लोकशाही न्यूज नेटवर्क वर्ध्यातील सावंगी मेघे परिसरात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृयहाच्या शौचालयात मृत अर्भक आढळले आहे. याप्रकरणी वसतिगृहातील महिला कर्मचाऱ्याने पोलिसात तक्रार दिली आहे. सावंगी पोलिसांनी…

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचे कमळ फुलले ; मोदींची जादू चालली !

देशात भाजप कार्यकर्त्यांचा ढोल ताशे वाजवून जल्लोष ; नवी दिल्ली ;- देशातील चार राज्य म्हणजेच मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूकांची मतमोजणी सुरू असून चार राज्यांच्या सुरुवातीच्या निकालात तीन राज्यात भाजपने…

WhatsApp ने बॅन केले तब्बल ‘एवढे’ अकाउंट

लोकशाही न्यूज नेटवर्क WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन अपडेट आणत असते. या WhatsApp चे जाळे जगभरात असंख्य ठिकाणी पसरले आहे. यावरून आपल्या एकमेकांशी सहज संवाद साधता येतो. २०२३ च्या वर्षात WhatsApp अनेक बदल केले तसेच युजर्ससाठी…

ब्रेकिंग :Madhya Pradesh Election Result 2023 : मध्य प्रदेशात भाजपने सत्ता राखली ; काँग्रेसला अवघ्या…

भोपाळ ;- मध्य प्रदेशमध्ये २०१८ चा दीड वर्षांचा अपवाद वगळता २००३ पासून दोन दशके भाजपाची सत्ता राहिली आहे. त्यापैकी १६ वर्षे शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यामुळे या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला सत्ता मिळाली…

चोपड्यात गो तस्करांचा पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

हल्ला करणाऱ्या ७ जणांना अटक ; इतरांचा शोध सुरु चोपडा ;- : गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर चोपडा शहर पोलिसांनी कारवाई केली. त्याचा राग मनात ठेवत १० ते १५ जणांनी कर्तव्यावर असलेले सपोनि अजित सावळे, पो.हे.कॉ. संतोष पारधी यांना मारहाण करत…

Madhya Pradesh Election Result 2023 : मध्यप्रदेशात भाजपची १५७ जागांवर मुसंडी ; काँग्रेसची ७०…

भोपाळ ;- मध्य प्रदेशमध्ये २०१८ चा दीड वर्षांचा अपवाद वगळता २००३ पासून दोन दशके भाजपाची सत्ता राहिली आहे. त्यापैकी १६ वर्षे शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यामुळे या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला सत्ता मिळणार…

Telangana Election Result 2023: तेलंगाणामध्ये काँग्रेसची ७७ जागांवर आघाडी ; बहुमताकडे.वाटचाल.…

नवी दिल्ली ;- सध्या देशभरात चर्चा आहे ती पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांची. राजस्धान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांमध्ये आज मतमोजणी होत असून मिझोरममध्ये सोमवारी मतमोजणी होणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व…

Rajasthan Election Result 2023 : राजस्थानमध्ये भाजपला ११३ जागांवर आघाडी काँग्रेस ६७ जागांवर पिछाडीवर

जयपूर ;- निकालाच्या दोन दिवस आधी मिझोरममधील मतमोजणी एक दिवस पुढे अर्थात ४ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्यांमध्ये आजच मतमोजणी होत असून काँग्रेस व भाजपा या दोन प्रमुख राष्ट्रीय…

छत्तीसगडमध्ये काँग्रेस भाजपमध्ये चुरस, काँग्रेस ४७ जागांवर आघाडीवर

नवी दिल्ली ;-छत्तीसगड ,,मध्यप्रदेश ,राजस्थान आणि तेलंगाणा राज्यात आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होऊन भाजपने यात मुसंडी मारली असून मात्र काँग्रेसला तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यात बहुमत मिळू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. छत्तीसगड…

CID मध्ये फ्रेडरिक्सची भूमिका साकारणाऱ्या अभनेत्याची प्रकृती गंभीर !

लोकशाही न्यूज नेटवर्क सीआयडी मध्ये फेड्रिक्स ही भूमिका साकारणारा अभिनेता दिनेश फडनीस याच्या प्रकृतीत बिगाड झाला असून, सध्या सर्वत्र फक्त फेड्रिक्सची चर्चा रंगली आहे. सीआयडीमध्ये आपल्या विनोदाने सर्वांना हसवणारा अभिनेता आता जीवन-मरणाची…

थकबाकीदारांना शंभर टक्के शास्ती माफी ; मालमत्ता धारकांना शेवटची संधी

जळगाव : महापालिके तर्फेथकबाकीदार मालमत्ताधारकांना शेवटची संधी देण्यात आली असून दि.४ ते १९ डिसेंबर दरम्यान, थकबाकी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना शास्ती माफीची योजना जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेने तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीची थकबाकी…

मातेची दोन मुलींसह कोकण रेल्वे खाली झोकुन देत आत्महत्या : रायगड जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

रायगड ;-जिल्ह्यात गोरेगाव येथे आर्थिक विवंचनेतून जगण्यासाठी पैसेच नसल्याने आईने दोन मुलींसह कोकण कन्या एक्स्प्रेस या रेल्वेखाली पहाटे ३ वाजता आत्महत्या केल्याची घटना घडली. मृत्यूपूर्वी महिलेने 'वहिनी, मला माफ करा. मी तुम्हाला बोलले, पण…

वीज कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी एकाला तीन महिन्यांची शिक्षा

जळगाव ;- वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेले असता मारहाण केल्याप्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील राज देहरे येथील निवृत्ती रामभाऊ बागूल याला दोन कलमांखाली प्रत्येकी तीन महिन्यांची शिक्षा व ५०० रुपये दंड अशी…

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी ;मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

मुक्ताईनगर:- शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे तो जखमी झाल्याची घटना तालुक्यातील कुऱ्हा काकोडा जवळ असणाऱ्या पिंप्राळा गावात शनिवारी २ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी वनविभागाने भेट देऊन जखमीची चौकशी केली…

तामिळनाडूमध्ये सरकारी कर्मचाऱ्याकडून 20 लाखांची लाच घेताना ईडीच्या अधिकाऱ्याला अटक

मदुराई ;- सरकारी कर्मचाऱ्याकडून लाच घेताना अंमलबजावणी संचलनालयाच्या ( ईडी ) अधिकाऱ्याला अटक केली आहे. २० लाख रूपयांची लाच घेताना राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ई गवडीच्या अधिकाऱ्याला अटक केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अंकित तिवारी असं…

कार खांबावर धडकून झालेल्या अपघातात महिला ठार ; तीन जण जखमी

जळगाव ;-नाशिक येथून पतीवर उपचार करून रावेर गावी परतत असताना खांबावर कार धडकून झालेल्या अपघातामध्ये एक महिला ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना नशिराबाद टोल नाक्या नजीक आज पहाटे घडली. सावित्री सुनील हसकर (५०, रा. रावेर) असे मयत झालेल्या…