धोनीनंतर CSK च कर्णधार पद ‘या’ खेळाडूकडे जाणार !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इंडियन प्रीमियर लीगच्या २०२४ साठी लिलाव लवकरच पार पडणार आहे. या स्पर्धेचं १७ वं सीजन पुढच्या वर्षी खेळवल जाणार आहे. आयपीएलमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी मैदानात पाहण्यासाठी संधी मिळणार आहे. ४२ वर्षीय धोनीसाठी यंदाचं आयपीएल हे शेवटचं असेल अशी दाट शक्यता व्यक्ती केली जात आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाचवेळा चषक जिंकला आहे. मात्र धोनी निवृत्त झाल्यानंतर चेन्नईची धुरा कोणाकडे सोपवली जाईल असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. धोनीला पर्याय म्हणून तितकाच दमदार कर्णधाराचा शोध सीएसकेकडून सुरु आहे.

म्हणून तो करणार धोनीला रिप्लेस
सीएसकेने २०२५ च्या आयपीएलपर्यंत ऋषभ पंताला संघात घेतल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. ऋषभ पंत हा एम.एस. धिनीचा निकटवर्तीय आहे. ते काळ एकत्र खेळले आहे. त्या दोघांमधील कनेक्शन आणि ऋषभ ज्या पद्धतीने विचार करतो ते धोनीशी मिळत जुळत आहे. दोघेही फार आक्रमक आणि सकारात्मक विचार करतात. तो कायमच विजयाबद्दल बोलत असतो. अशी पोस्ट दासगुप्ता यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.