आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेत भारताला रौप्य पदक
मालदीव/ जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
बीसीसीआय आयोजित विज्जी ट्रॉफी वेस्ट झोन टीम आणि एम. जे. कॉलेज आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव क्रिकेट संघाचे कर्णधार आणि टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाचा…