लोकशाही न्यूज नेटवर्क
WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन अपडेट आणत असते. या WhatsApp चे जाळे जगभरात असंख्य ठिकाणी पसरले आहे. यावरून आपल्या एकमेकांशी सहज संवाद साधता येतो.
२०२३ च्या वर्षात WhatsApp अनेक बदल केले तसेच युजर्ससाठी नवीन उपडेटही आणले आहे. परंतु, ऑक्टोबर महिन्यात अनेक अकाउंटवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात WhatsApp ने प्रायव्हसी आणि स्पॅम मेसेज पाठवणाऱ्यांवर कडक कारवाई केयी आहे. WhatsApp ने जवळपास ७५ लाख खाते बॅन केले आहे.
२०२३ च्या वर्षात WhatsApp अनेक बदल केले तसेच युजर्ससाठी नवीन अपडेटही आणले. परंतु, ऑक्टोबर महिन्यात अनेक अकाउंट मोठी कारवाई करण्यात आली. गेल्या काही वर्षात व्हॉट्सअॅपने प्रायव्हसी आणि स्पॅम मेसेज पाठवणाऱ्यांवर कडक कारवाई केले आहे. व्हॉट्सअॅपच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात अकाउंटवर बंदी घातली आहे. यामुळे ऑक्टोबर महिन्यात व्हॉट्सअॅपने जवळपास ७५ लाख खाती बॅन केली आहेत.
1. कोणत्या खात्यावर बंदी?
जे अकाउंट खाते स्पॅम होते त्या WhatsApp अकाउंटविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. याचे कारण असे की, इतर युजर्ससाठी गोपनीयता यामुळे राखण्यात येईल तसेच या नंबरवरून कायद्याचे उल्लंघन झाले आहे. फोटोचा कोंब व्हिडिओचा गैरवापर केला गेला आहे. किंवा अश्लील मजकुर पसरविण्यात आला आहे. अशा खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच ज्या नंबरवरून खोटे किंवा फसवणारे मॅसेज येत आहे. अशा खात्यांवर बंदी घातली आहे.