Browsing Category

ताज्या बातम्या

हॉटेलची खिडकी तोडून रोकड व डीव्हीआर लांबविला

चोपडा;- शहरातील कारगिल चौकातील एमआयडीसी कॉम्प्लेक्स मधील हॉटेल भाऊ च्या खिडकी तोडून आत प्रवेश करून अभ्यास चोरट्यांनी रोकड आणि डीव्हीआर मशीन चोरून नेल्याचा प्रकार ८ ते ९ रोजी दरम्यान घडला असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल…

चिंचोली शिवारातील मेडिकल कॉलेजच्या बांधकाम साहित्याची चोरी

जळगाव ;- तालुक्यातील चिंचोली शिवारात असलेल्या मेडिकल कॉलेज बिल्डिंग हॉस्पिटलच्या साइटवर असलेल्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या बांधकाम साहित्याचे चोरी झाल्याचा प्रकार ९ रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस आला असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात…

तरुणीचा दोन महिन्यापासून पाठलाग करून त्रास देणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

अमळनेर;- येथील शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीचां गेल्या दोन महिन्यापासून पाठलाग करून तिला सतत त्रास देऊन तिच्या भावाच्या फोनवर भावाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…

जामनेर , मुक्ताईनगर तालुक्यातून अल्पवयीन मुलींना फुस लावून पळविले

जळगाव ;- जामनेर आणि मुक्ताईन नगर तालुक्यातील गावांमधून एका १६ आणि १४ वयोगटातील मुलींना अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याप्रकरणी त्या त्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील एका गावातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला…

वाहनात घरगुती गॅस भरून काळाबाजार करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव;- शहरातील रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरीत्या घरगुती गॅस सिलेंडर मधून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या पाच जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपींकडून १२८ गॅस सिलेंडर आणि…

महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे यांची निवड

जळगाव;- जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी चोपडा गोदाम व्यवस्थापक यांची महसूल कर्मचारी संघटनेच्या दि.०९ डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या सर्व साधारण सभेत निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडी बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन…

ट्रक आणि कार यांच्या भीषण अपघातात मुलासह आठ जणांचा होरपळून मृत्यू

बरेली: - बरेली-नैनिताल महामार्गावर शनिवारी रात्री ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत एका भीषण अपघातात एका लहान मुलासह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील भोजीपुरा पोलीस स्टेशन परिसरात टायर फुटल्याने उत्तराखंडहून आलेल्या…

आधार कार्ड बायोमॅट्रीक नोंदणी सुलभतेसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली ;-फिंगरप्रिंट्स उपलब्ध नसल्यास आधार नोंदणी करताना अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींची आधार नोंदणी कशी करावी? हा मोठा प्रश्न असतो. ता आधार नोंदणी सुलभ करण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहेआधारसाठी पात्र असलेली पण फिंगरप्रिंट…

संतापजनक : एका आठ वर्षीय मुलीवर शिक्षकाने केला अत्याचार

डोंबिवली : - मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका आठ वर्षीय मुलीसोबत लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी खाजगी शिक्षक अजितकुमार साहू याला अटक केली आहे. कल्याण पूर्वेत एका परिसरात राहणारा शिक्षक…

तुमच्या डोक्यातला विषारी विचार मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका

मनोज जरांगे पाटलांचा फडवणीसाना इशारा मुंबई ;- देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे आम्हाला शांत राहू द्या. तुमच्या डोक्यातला विषारी विचार मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका. त्यांच्या माध्यमातून मराठ्यांमध्ये कलह घडवू नका," असा इशारा मनोज…

वाघरी येथील शेतकऱ्याने संपविले जीवन

जामनेर;- तालुक्यातील वाघरी येथील प्रकाश फुलचंद माहोर (वय-44) या शेतकऱ्याकडे तीन एकर शेत असून यावर्षी आधी कोरडा दुष्काळ व नंतर सततधार पावसामुळे हाताशी आलेले पीक वाया गेले, शेतकरी प्रकाश फुलचंद माहोर यांच्याकडे एकूण अडीच ते तीन लाख रुपये कर्ज…

जैन हिल्स येथे आजपासून कृषि महोत्सवाचे आयोजन

जळगावः;-  शेती संबंधित नाविन्यपूर्ण प्रयोग व संशोधन बघण्याची संधी जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त उपलब्ध होणार आहे. १० डिसेंबर २३ ते १५ जानेवारी २४ पर्यंत शेतकऱ्यांना जैन हिल्सवरील भव्य कृषी महोत्सवामध्ये हायटेक…

लोक अदालतीमध्ये ४ हजार ७७३ प्रलंबित, वादपूर्व प्रकरणे निकाली

जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेली ३ हजार ९०६ दाखलपुर्व, ८६७ न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली. यामध्ये २१ कोटी ९७ लाख रुपयांची नुकसान भरपाईचे आदेश दिले. विधी सेवा…

सैनिक अकादमीच्या चार मुलींचा बुडून मृत्यू

देवगड (सिंधुदुर्ग): देवगड येथे सहलीसाठी आलेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांपैकी सहा जण शनिवारी दुपारी समुद्रात बुडाले. त्यातील चौघांचे मृतदेह हाती लागले असून, एकास वाचवण्यात यश आले. मात्र एक जण अद्याप बेपत्ता आहे. मृतांमध्ये चार मुलींचा…

धक्कादायक : मधमाशांच्या हल्ल्यात गुरे चारण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू !

धरणगाव :- तालुक्यातील नांदेड येथे शेत शिवाराकडे गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुकदेव धनसिंग कोळी (वय…

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतोय -गिरीष…

जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद जळगाव ;- समाजातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या विकसित भारत…

राज्यात थंडीचा कडाका वाढणार ; पावसाचीही शक्यता

मुंबई ;- येत्या काही दिवसांत राज्यात गारठा वाढणार आहे. तसेच राज्यात पुढील 24 तासांतपावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 13 डिसेंबरपर्यंत राज्यात विविध ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आह.…

अयोध्येतून आलेल्या मंगल अक्षतांचे पवित्र वेदमंत्रांच्या उद्घोषात उद्या पूजन

जळगाव ;- अयोध्या येथे प्रभू राम लल्ला यांचे 500 वर्षानंतर जन्म ठिकाणी २२ जानेंवारी रोजी विराजमान होणार आहेत.या मंगलमय ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण म्हणून प्रत्येक हिंदू घरामध्ये अयोध्येतून आलेल्या मंगल अक्षदा कलशांचे जळगाव मधे आगमन झालेले…

तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

जामनेर ;'- माझा व त्याचा सेल्फी काढलेला फोटो व्हायरल करेल अशी धमकी देऊन तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

हातात कोरडी भाकरी तरीही चेहऱ्यावर हसू; भारतीय जवानांचा भावनिक व्हिडीओ पाहून अश्रू थांबणार…

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क; आपल्या संरक्षणासाठी आपल्या देशाचे सैनिक किती बलिदान देतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पाऊस असो, बर्फ असो किंवा सीमेवरील गोळ्या असो, भारतीय सैन्य आपले कर्तव्य बजावण्यात कधीच मागे हटत…

डॉक्टर महिलेच्या घरात शिरून शिवीगाळ व अश्लील कृत्य करणाऱ्या विरुद्ध गुन्हा

जामनेर ;- तालुक्यातील एका गावात वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या 23 वर्षीय डॉक्टर महिलेच्या घरी जाऊन तिला अश्लील शिवीगाळ व तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एकाविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

तरुणीशी अश्लील चाळे धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा

जळगाव;-शहरातील एका परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीच्या साधेपणाचा फायदा घेऊन तिच्याशी जवळीक साधण्याचा व अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करून तिच्या वडिलांना खोट्या केस मध्ये अडकवेल व तिच्या भावांना गॅंग पाठवून मारून टाकेल अशी धमकी…

रुबी हॉस्पिटलमधील महिला कामगार आत्महत्या प्रकरणी मोठी बातमी, वाचा सविस्तर

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉस्पिटलमधील महिला कामगार आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. रुबी हॉलचा एचआर मॅनेजर प्रभाकर श्रीवास्तव यांच्यासह २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रुबी हॉस्पिटलमधील मिताली…

१५ वर्षीय मुलाने इतका भयंकर गुन्हा केला कि मिळाली जन्मठेपेची शिक्षा…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क; गुन्हेगारीच्या जगातली सर्वात मोठी बातमी आज अमेरिकेतून समोर येत आहे. गुन्ह्यांसाठी अल्पवयीन मुलाला एवढी मोठी शिक्षा जाहीर होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. एका खटल्यात एका 15…

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली वयोवृद्ध मतदार महिलेची भेट

जळगाव ;- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज मुक्ताईनगर तालुक्यातील एका ८८ वर्षीय मतदाराच्या घरी भेट दिली. त्यांनी तिला कळवले की 3 ऑक्टोबर 2020 च्या भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेश क्रमांक 52/2020/SDR/VOL.I च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार…

डर्बनमध्ये पुन्हा चमकणार टीम इंडिया, हे आकडे आहेत विजयाची हमी !

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा उद्यापासून म्हणजेच १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. प्रथम, दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव टीम…

सावधान लक्ष द्या; कोरफडचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो…

आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क; कोरफड केवळ सौंदर्य वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते. कोरफड एक वनस्पती आहे जी आयुर्वेदिक औषध म्हणून देखील वापरली जाते. कोरफडीचे रोप दोन फूट उंच असते. याच्या…

सरकारने ७ लाख कोटींचे कर्ज जनतेवर लादले पण शेतकऱ्यांनाच पैसे देण्यास टाळाटाळ का ?- नाना पटोले

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील शेतकरी मोठ्या संकटाला तोंड देत असताना राज्य सरकारची भूमिका मात्र वेळकाढूपणाची दिसत आहे. शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची परिस्थिती आली आहे. सरकार फक्त 'भरपूर दिले' 'भरपूर दिले' अशा घोषणा करते पण…

प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी देण्याच्या मागणीचे पोलीस भरतीच्या उमेदवारांचे आ. चंद्रकांत पाटीलांना…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; निवडणुका जवळ आल्या असताना नवीन भरती काढण्यापेक्षा भरतीत जागा वाढून प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी देण्यात यावी. अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. असे केल्यास भरतीसाठी अहो-रात्र…

धक्कादायक; विद्यापीठाच्या वसतिगृहाला भीषण आग; १४ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; इराक मधून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. इराकच्या उत्तरेकडील शहर असलेल्या एरबिल येथील विद्यापीठाच्या वसतिगृहाला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी 8 डिसेंबर सायंकाळी ८ च्या…

जळगावतून चोरट्यांनी तांब्याच्या वायरी लांबविल्या

जळगाव;- शहरातील भोईटे नगर परिसरातून घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरातील एक लाख रुपये किमतीच्या चार पोते भरलेल्या 200 किलो तांब्याच्या वायरी 35 हजार रुपयांची रोकड असा एकूण एक लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ७…

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रिक्षा चालकाला मारहाण करून लुटले

जळगाव ;- येथील एमआयडीसी मधील सुप्रीम कंपनी गेट समोर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी मालवाहू रिक्षा चालकाला थांबवून त्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे लांबवून पोबारा केल्याची घटना ८…

प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीचे दुःखद निधन, पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

लोकशाही न्यूज नेटवर्क प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री लीलावती यांचं निधन झालं आहे. लीलावती यांनी वयाच्या ८५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. लीलावती यांनी तामिळ आणि तेलुगूसोबतच ६०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका साकारून,…

खुशखबर; इस्रोच्या सौर मोहिमेला मोठे यश; आदित्य L-1 ने पाठवली सूर्याची रंगबिरंगी छायाचित्रे…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या सौर मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. इस्रोच्या अवकाशयान आदित्य एल-1 वर बसवण्यात आलेल्या 'सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप' (SUIT) ने…

अरे वाह…व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल सुरू असतानाही करता येणार ‘हे’ काम

लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना नंतर बऱ्याच कंपन्यांनी वर्क-फ्रोम होम सुरु केलं होत. यानंतर आताही कंपन्या ऑनलाईन मिटींग्स अरेंज करतात. या मिटींग्स बऱ्याच वेळा व्हॉट्सअ‍ॅपवर देखील होतात. बऱ्याचवेळा या मिटींग्स अत्यंत कंटाळवाण्या…

अमळनेरातील बोरी पात्रात आढळले मृत अर्भक

अमळनेर : - शहरातील बोरी पात्रात मृत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरी नदीवरील पुलाखाली ७ रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान पुरुष जातीचे २ ते ३ दिवसांपूर्वी जन्मलेले मृत अर्भक मिळाले आहे…

सोनिया गांधी यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांच्या शुभेच्छा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांच्या ७७व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पीएम…

नवरीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लांबविणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

अवघ्या तीन तासात पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल ; चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई चाऴीसगाव;- शहरातील हॉटेल कलमशांती पॅलेस या ठिकाणी ७ रोजी श्रीमती सरोज मुंकुद देशपांडे यांच्या मुलीचे लग्न समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी नवरीचे…

युवकाची मन्यारखेडा येथे गळफास घेवून आत्महत्या

वरणगाव : - तालुक्यातील मन्यारखेडा येथील समाधान पुंजु न्हावर्ड (वय ३३) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. समाधान पुंजु न्हावडे राहणार मन्यारखेडा तालुका भुसावळ यांने त्याचे…

तरूणासह वृध्द महिलेला मारहाण

जळगाव : गाडी हळू चालवण्यास सांगण्याचा राग आल्याने प्रथमेश अनिल तरटे (१९, रा. रामेश्वर कॉलनी) या तरुणासह त्याच्या आजीला शिवीगाळ करीत दोन जणांनी मारहाण केली. यात दगड लागल्याने आजीलादेखील दुखापत झाली. प्रथमेश तरटे हा तरुण गुरुवार, ७ डिसेंबर…

लवकरच अ‍ॅपलचे ५ कोटी फोन भारतात होणार तयार

 लोकशाही न्यूज नेटवर्क लवकरच अ‍ॅपल कंपनी भारतात वर्षाला ५ कोटी आयफोन तयार करेल. कंपनीकडून याबाबत तयारी सुरू असून, येत्या २ ते ३ वर्षात हे शक्य होणार असल्याचा दावा वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. हे शक्य…

जळगावात एकाला लोखंडी अँगलने मारहाण

जळगावः - शहरातील बीग बाजार परिसरात पटांगणात दारूसाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाला लोखंडी अँगलने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवार ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी गुरूवारी ७ रोजी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल…

दोघांकडून 39 हजारांचा गांजा जप्त ; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई

चोपडा : तालुक्यातील गलंगी गावाजवळ दोन व्यक्ती दुचाकी (एमएच - १९, एजे- ८५९६) ने गांजाची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ७ रोजी केलेल्या कारवाईत दोघांकडून ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना…

कारखान्यात अग्नी तांडव ! 6 जणांचा मृत्यू, 9 जखमी

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे येथे धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यतील  तळवडेतील ज्योतिबानगर परिसरात स्पार्कल कॅण्डल तयार करण्याच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. यात  सहा महिलांचा होरपळून मृत्यू झाला. तर नऊ…

जुना फोन विकून नवीन घेताय..? मग ‘ही’ खबरदारी नक्की घ्या

लोकशाही न्यूज नेटवर्क वारंवार नवीन फोन वापरायचा असेल, तर जुना फोन विकणे हा सर्वात चांगला पर्याय आहे. तुम्हीदेखील आपला स्मार्टफोन विकून नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. अ‍ॅपलने नुकत्याच…

फ्रान्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

जळगाव;- फ्रान्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ मध्ये सहभागी होण्यास इच्छुक पात्र उमेदवारांनी https://kasuhalya.mahaswayam.gov.in अथवा https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर २० डिसेंबर पर्यंत नोंदणी करावी. असे आवाहन कौशल्य…

मागासवर्गीय उमेदवारांच्या जातवैधता प्रमाणपत्र अर्जावर जिल्हा समितीकडे आक्षेप नोंदवावेत

जळगाव,;- जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर २०२३ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर केले आहेत‌. या सदस्यांच्या जातवैधता प्रस्तावाबाबत…

क्रीडा विभागातर्फे झालेल्या स्पर्धेत कान्ह ललित कला केंद्राची विभागीय जिल्हास्तरीय महोत्सवात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणेमार्फत जिल्हास्तर युवा महोत्सवात के.सी.ई. सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्राने 6 डिसेंबर रोजी नाशिक येथील विभागीय महोत्सवात 9 बक्षिसांसह…

काकुच्या प्रेमात पडला पुतण्या; तिचा लग्न करण्यास नकार… पुतण्याने केले भयंकर कृत्य…

ग्वाल्हेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; ग्वाल्हेर, मध्य प्रदेश मध्ये एका महिलेने आपल्या पुतण्यावर अपहरण करून हल्ला केल्याचा आरोप केला आहे. महिलेचा आरोप आहे की, चाकूच्या धाकावर तिचे अपहरण करण्यात आले आणि नंतर जीवघेणा हल्ला…

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यात सुरु असलेल्या गुटखा विक्री व वाहतुकी विरुद्ध अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने मोहीम तीव्र केलेली आहे. या मोहीमेंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाशिक, धुळे व जळगाव…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांचे विधानसभेत जोरदार निदर्शने…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी शुक्रवारी विधानसभेत जोरदार निदर्शने केली. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर गोंधळ घातला.…

बापरे! अचानक वाटसरूच्या वाटेत आला वाघोबा; व्हिडीओ एकदा पाहाच…

उत्तराखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क; उत्तराखंड येथे असलेल्या कॉर्बेट नॅशनल पार्कजवळील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्यावरून जात असताना अचानक त्याच्यासमोर वाघ…

धक्कादायक; लग्नाच्याच दिवशी मुलीने प्रियकराशी थाटला संसार; वडिलांवरच दाखल केला गुन्हा…

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात एक असे प्रकरण समोर आले आहे ज्याची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे. वास्तविक, लग्नाच्या दिवशीच एका मुलीने आपल्या प्रियकराशी मंदिरात लग्न केले.…

मित्राचा मृत्यू व्हावा म्हणून स्मशानात केली अघोरी पूजा

लोकशाही न्यूज नेटवर्क विद्येसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात जादूटोण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. स्मशानभूमीत अघोरी पूजा केली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत दोन तृतीयपंथीयांनी…

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने तपासला फोन; अन पत्नीचे सगळे रहस्य उघड…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क; अमेरिकेतील अटलांटा येथे राहणाऱ्या एका महिलेने 8 मार्च 2020 रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. मॉली ब्रोडक असे या महिलेचे नाव होते. ती दिसायला खूप सुंदर होती. ही महिला…

जिल्ह्यात बालविवाह, हुंडा प्रतिबंधक कायद्याची होणार कडक अंमलबजावणी

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केले सुधारित आदेश जळगाव;- जिल्ह्यांत बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ व हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार…

शाळेत 14 वर्षीय मुलीने केलेल्या गोळीबारात 1 जण ठार, पाच जखमी

मॉस्को ;- रशियातील ब्रायन्स्क येथील एका 14 वर्षीय मुलीने शाळेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका 14 वर्षांच्या मुलीने शाळेत बंदूक आणली…

जामनेर तालुक्यातील शेतमजूर विधवा महिलेवर बलात्कार

जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या शेतमजूर विधवा महिला ही सरपण गोळा करीत असताना एकाने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घटना उघडकीस आले असून या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

चार कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी एका संशयित आरोपीला पुण्यातून अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव : जळगाव शहर व चाळीसगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमधील साक्षीदार तेजस रवींद्र मोरे (३४, रा. जिल्हा परिषद कॉलनी) यांना धमकी देत चार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी माजी विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यासह त्यांचे पुत्र…

आपट्याच्या झाडाला गळफास घेऊन इंद्रपिंप्री येथील तरुणाची आत्महत्या

अमळनेर : तरुणाने आपट्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील इंद्रपिंप्री येथे घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चेतन जगदीश पाटील (वय २६) या असे मयत तरुणाचे नाव आहे. चेतन याने काय म्हणतो मी तीन…

ज्युनिअर मेहमूद काळाच्या पडद्याआड; 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; 1960-70 च्या दशकात बालकलाकार म्हणून प्रसिद्ध झालेल्या ज्युनियर मेहमूद यांनी वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ते अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांचे खरे नाव नईम सय्यद होते. गेल्या काही…

बनावट दस्ताऐवजद्वारे प्लॉट विक्री करून महिलेची फसवणूक

जळगाव :  खोटे पॉवर ऑफ अॅटर्नीचे भावाच्या पत्नीसह स्वतःच्या नावे  प्लॉटचे बनावट दस्ताऐवज सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात तयार करूनत्याद्वारे १५०० स्क्वेअर मीटरचा प्लॉट परस्पर विक्री करीत महिलेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.…

शिवमहापुराण कथेतून पुन्हा चोरट्यांची दहा जणांची टोळी गजाआड

जळगाव : तालुक्यातील वडनगरी येथे सुरु असलेल्या श्री. शिवमहापुराण कथेतून पहिल्याच दिवशी मंगपोत चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय २७ महिलांच्या टोळीचा पर्दाफाश केला होता. आज पुन्हा एलसीबीच्या पथकाने १० जणांची टोळीला अटक केली आहे. ही टोळीतील सदस्य…

कत्तलीसाठी निर्दयीपणे घेऊन जाणारे 13 उंट पकडले; दोघांना अटक, १ फरार

सावदा, ता. रावेर : कत्तलीसाठी निर्दयीपणे कोंबून अवैधरित्या १३ उंट घेऊन जाणारा ट्रक सावदा पोलिसांनी काल पकडला.  शेकडो किलोमीटरचा प्रवास करून थेट राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र असे दोन आरटीओ सीमारेषा पार करुन उंट वाहतुकीचा कोणतच परवाना…

तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी ए. रेवंथ रेड्डी विराजमान

उपमुख्यमंत्र्यांसह ११ मंत्र्यांनी घेतली शपथ; काँग्रेस अध्यक्ष खरगे, सोनिया व राहुल गांधी उपस्थित हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमतासह दणदणीत विजय मिळवल्यानंतर विधिमंडळ दलाचे नेते अनुमुला रेवंथ रेड्डी गुरुवारी…

तरुणाला मारहाण प्रकरणी आरोपीला नेरी येथून अटक

जळगाव ;-रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या तरुणाला उधारीच्या पैशांवरून लाकडी दांडक्याने मारहाण करणाऱ्या संशयताला बुधवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता नेरी येथूनअटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता कारागृहात रवानगी केली आहे. योगेश…

देश महत्त्वाचा, मलिक महायुतीत नको; फडणवीसांचे पवारांना पत्र

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजपासून नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिकांवरून विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. नवाब मलिक यांनी…

म्हशींचे तब्बल ५४ पारडूची निर्दयतेने वाहतूक ; दोन कंटेनर पोलिसांच्या ताब्यात

मुक्ताईनगर :- तालुक्यातील डोलारखेडा फाट्याजवळ म्हशींचे तब्बल ५४ पारडूची निर्दयतेने वाहतूक करणारे कंटेनर मुक्ताईनगर पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. यावेळी ५४ पारडूंची सुटका करत वाहन कंटेनर ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस…

विकसित भारत संकल्प यात्रेतून केंद्र शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचणार – अनिकेत…

जिल्ह्यातील ११५९ ग्रामपंचायतीमध्ये शासकीय योजनांचा २६ जानेवारी पर्यंत जागर ; १५५ ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांनी घेतला लाभ जळगाव ;- विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ जळगाव जिल्ह्यातील गावोगावी जावून विकासाच्या विविध शासकीय योजनांचा जागर करणार…

श्रीसंतने व्हिडिओ शेअर करत गौतम गंभीरवर केले ‘हे’ गंभीर अरोप

लोकशाही न्यूज नेटवर्क लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत भारताचे माजी खेळाडू गाइतां गंभीर आणि श्रीसंत यांच्यात जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान हा वाद झाल्यानंतर श्रीसंतने…