Browsing Category

ताज्या बातम्या

धक्कादायक : लोकसभेबाहेर फटाके फोडून दोघांचा सभागृहात घोषणाबाजीसह गोंधळ ; सर्वांचीच उडाली तारांबळ…

नवी दिल्ली ;- संसदेच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला . संसद भवनाच्या बाहेर दोन जणांनी फटाके फोडले. घोषणाबाजी केली. त्यानंतर हे दोघेही गॅस घेऊन प्रेक्षक गॅलरीत येऊन तिथून हे दोघेही सभागृहात शिरले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.…

मराठा आंदोलनातील मृतकाच्या कुटुंबीयांना मदत करणार’ – एकनाथ शिंदे

नागपूर - मराठा आंदोलनातील मृतकाच्या कुटुंबीयांना मदत करण्या संदर्भात शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारांकीत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. मराठा नोंदी शोधण्यासाठी ७ नोव्हेंबर २०२३ रोजी निवृत्त…

आव्हाने शिवारातून चार दुचाक्या चोरल्या

जळगाव ;- जळगाव कानळदा रोडवरील आव्हाने शिवाराजवळील उड्डाण पुलाजवळ असलेल्या गोडाऊन नजीक लावलेल्या चार दुचाक्या अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार १० डिसेंबर रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

परप्रांतीय तरूणाचा धावत्या रेल्वेून पडल्याने दुदैवी मृत्यू

जळगाव-;-उत्तरप्रदेश येथे जाणाऱ्या तरूणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जळगाव ते भादली अप रेल्वेलाईनवर घडली . याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात…

जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांनी वयाच्या ७८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लोकशाही न्यूज नेटवर्क मराठी सिनेसृष्टीत आपल्या भूमिकांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील बऱ्यचा वर्षांपासून ते घशाच्या…

अल्पवयीन मुलीवर नराधमाचा जबरी अत्याचार ;एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव;-तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना 12 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकारामुळे खळबळ उडाली असून नराधमाविरुद्ध एमआयडीसी पोलीस…

जैन हिल्स येथे शेतकऱ्यांसाठीच्या ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ संकल्पनेचा शुभारंभ

अबब ३० फूट उंच केळी बाग ; आठ महिन्यात केळीबाग काढणीस तयार जळगाव ;- जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन म्हणजे श्रद्धेय मोठ्याभाऊंचा १२ डिसेंबर हा दिवस ‘संजीवन दिन’ विविध कार्यक्रमाने साजरा होतो. यात प्रामुख्याने त्यांच्या ८६ व्या…

पार्किंग लोकेशन अन् व्हॉईस असिस्टंस सोबत TVS ची दमदार बाईक लाँच !

लोकशाही न्यूज नेटवर्क टीव्हीएसने मोटोसोल २०२३ या कार्यक्रमात आपल्या Apache RTR गाडीचं नवीन मॉडेल लाँच केलं. यामध्ये कित्येक मेकॅनिकल अपडेट्स आणि नवीन फीचर्स देण्यात आले आहे. ही बाईक एकाच कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आली आहे. टीव्हीएस…

पंढरपुरातील विठुरायाच्या लाडूचा निकृष्ट दर्जा ; लेखा परीक्षणाचा धक्कादायक अहवाल

नागपूर -महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील विठुरायाच्या मंदिरात प्रसाद म्हणून देण्यात येणारे लाडू हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा अहवाल लेखापरीक्षणातून समोर आला आहे. नागपूर येथे…

मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी न्या. सुनील शुक्रे यांची नियुक्ती

नागपूर : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागेवर नागपूरमधील निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर याआधीच…

दिशा मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन

मुंबई : चित्रपटसृष्टीतील टॅलेंट मॅनेजर, तसेच दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्याकडे नेतृत्वाखाली पथकाची…

धुळ्यात गुंगीकारक औषधांचा बेकायदेशीर साठा जप्त

धुळे : शहरात राहणाऱ्या चार जणांना पकडून त्याच्याकडून गुंगीकारक औषधांचा बेकायदेशीर साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केला. यात ५८० बाटल्या, ३४० गोळ्यांचे स्ट्रिप असा १ लाख ३ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई…

घरात घुसून अश्लिल कृत्य करत महिलेचा विनयभंग

जळगाव : महिला घरात एकटी असतांना तिच्या घरात घुसून तिच्यासोबत अश्लिल कृत्य करीत विनयभंग केल्याची घटना सोमवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कमलाकर साहेबराव अहिरे (वय ३७, रा. राजमालतीनगर) याच्याविरुद्ध…

भुसावळ येथे दोन जणांना बेदम मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना अटक

भुसावळः भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन ते जुना टोल नाकाजवळ अज्ञात पाच जणांनी दोन जणांना काठीने बेदम मारहाण करून मोबाईल २ हजार रुपयांची रोकड आणि २० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा एकूण ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी हिसकावून चोरून…

महिला बचतगटांद्वारे उत्पादित दर्जेदार वस्तूंचे ब्रॅण्डिंग करावे – श्री अंकित

बचतगटांच्या 'नवतेजस्विनी' महोत्सवाचे उद्घाटन जळगाव:-  महिला बचतगटांद्वारे तयार करण्यात येत असलेल्या वस्तु या दर्जेदार असतात. त्यांच्या विक्रीसाठी आकर्षक पॅकिंग करून ब्रॅण्डिंग करावे. असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित…

२१ डिसेंबरपर्यंत शंभर टक्के प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश देण्यात यावे – जिल्हाधिकारी 

,  जिल्हा नियोजन निधी प्राप्त होणाऱ्या सर्व यंत्रणांनी २१ डिसेंबरपर्यंत शंभर टक्के प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश द्यावेत. तसेच २०२४-२५ चा प्रारूप आराखडाही २१ डिसेंबरपर्यंत सादर करण्यात यावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज…

मनपा प्रशासनावर शहरवासीयांची नाराजी

लोकशाही संपादकीय लेख   जळगाव महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींची राजवट संपुष्टात येऊन तीन महिने होत आले. मनपावर प्रशासकांच्या नियुक्तीनंतर कामकाज गतिमान होईल ही अपेक्षा होती. तथापि ती अपेक्षा फोल ठरली आहे. लोकप्रतिनिधी आणि…

बापरे; भागवत कथेपूर्वीच संत रहस्यमयरीत्या बेपत्ता…

उत्तराखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क; उत्तराखंडमध्ये लोकांच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढत आहेत. आता दिगंबर आखाड्याशी संबंधित एक साधू संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाले आहे. 10 डिसेंबरपासून हरिद्वार येथील बैरागी कॅम्प…

Amazon ने असे काय पाठवले कि, पार्सल उघडताच त्या व्यक्तीचा राग अनावर झाला…

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क; आजकाल लोक आपला वेळ वाचवण्यासाठी ऑनलाइन वस्तू ऑर्डर करतात. त्यामुळे त्यांचा वेळही वाचतो आणि ते दुकानातील गर्दी टाळतात. जेव्हापासून ऑनलाइन ऑर्डर करण्याची सुविधा लोकांपर्यंत आली आहे,…

सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांची एक लाखांची रोकड लांबवली

अमळनेर :-– मुलांना पैसे पाठवण्यासाठी भरणा करायला गेलेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे १ लाख रूपये चोरट्यानी लांबवल्याची घटना ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास स्टेट बँकेत घडली. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हयाची नोंद करण्यात आली…

समता नगर खूनप्रकरणी दोन आरोपी जेरबंद

जळगाव ;- शहरातील समता नगर परिसरातील अरुण सोनवणे खून प्रकरणातील दोन संशयित आरोपी जेरबंद झाले आहेत. यातील एका संशयितास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मध्यप्रदेशातून अटक केली आहे. अशोक महादु राठोड (रा.झाकिर हुसैन कॅालनी,संत…

हिवाळ्यात डिंक खाल्ल्याने आरोग्यासाठी होतात हे फायदे…

आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क; हिवाळा येताच अनेक खाद्यपदार्थ आहाराचा अविभाज्य भाग बनतात. ऋतुमानानुसार खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अनेक बदल होऊ लागतात. थंडी टाळण्यासाठी आहारात गरम पदार्थांचा समावेश केला जातो. अशा वेळी…

आता UPI द्वारे करा डॉलरमध्ये पेमेंट…?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारताने गेल्या काही वर्षांत युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) डिजिटल पेमेंटमध्ये प्रचंड वाढ पाहिली आहे. एक आनंदाची बातमी आहे की भारताचा UPI आता जागतिक स्तरावर जाण्याच्या मार्गावर आहे.…

जळगाव जिल्ह्यातील ११ गावांमध्ये १२ रोजी पोहचली विकसित भारत संकल्प यात्रा

ग्रामस्थानी घेतला केंद्राच्या १७ योजनांचा लाभ जळगाव ;- जिल्ह्यात पंतप्राधन नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा रथ विविध गावांमध्ये पोहचत असून केंद्र शासनाच्या १७ योजना वंचित असलेल्या लाभार्थ्यानपर्यंत पोहचविण्याचा…

भडगाव बसस्थानकावर विवाहितेची पर्समधून रोकड लांबविली

भडगाव :- भडगाव बसस्थानकावर बसची प्रतीक्षा चाळीसगाव शहरातील विवाहिता करीत असताना अज्ञात 50 ते 55 वर्षीय महिलेने लबाडीने महिलेच्या पर्समधील 45 हजारांची रोकड लांबवली. ही घटना सोमवार, 11 रोजी दुपारी 12.20 वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात…

भाजपची अजून एक खेळी; पहिल्यांदाच निवडून आलेले भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री…

जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणेच राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या मुद्द्यावरून भाजपने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. भाजपने नवे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांची निवड केली आहे.…

हुंडा न दिल्याने मोडला विवाह ;महिला वकिलाची फसवणूक ,गुन्हा दाखल

चोपडा : - महिला वकिलाचा ओळख परीचयातून निर्माण झालेल्या प्रेमसंबंधातून साखरपुडा होवून विवाह निश्चिती झाली. मात्र सासरकडील मंडळींनी हुंड्यात चारचाकीसह महागड्या ऑफिससाठी मोठी रक्कम मागितल्याने ती न दिल्याचा राग येवून सासरच्या मंडळींनी विवाह…

जळगाव येथील बालकल्याण समिती तात्काळ बरखास्त करा – मनविसे

जळगाव ;- गेल्या काही महिन्यांन पूर्वी एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक येथील कै.य.ब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालगृहातील झालेल्या अत्याचार प्रकरणी बालगृहातील अल्पवयीन पाच मुलींवर तेथील कर्मचाऱ्यांनी अत्याचार केला. हा प्रकार पीडित…

नैसर्गिकरित्या मिळवा सुरकुत्यांपासून सुटका ; घरगुती उपाय

एखाद्या विशिष्ट वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. पण या सुरकुत्यांपासून (wrinkles) सुटका मिळवायची असेल तर तुम्हाला घरगुती उपाय करता येतात. सुरकुत्या येणे हा अर्थातच वाढत्या वयाचा संकेत आहे. पण आजकाल इतकं तणावग्रस्त आयुष्य असतं,…

रिजुल मैनी हिने पटकावला मिस इंडिया यूएसए 2023 चा पुरस्कार

वॉशिंग्टन डीसी: मिशिगनमधील वैद्यकीय विद्यार्थिनी रिजुल मैनी हिला न्यू जर्सी येथे आयोजित वार्षिक स्पर्धेत मिस इंडिया यूएसए 2023 चा पुरस्कार मिळाला आहे.या कार्यक्रमादरम्यान मॅसॅच्युसेट्स येथील स्नेहा नांबियार हिला मिसेस इंडिया यूएसए म्हणून…

श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तीन संतांना आमंत्रण

फैजपूरः- अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी यावल तालुक्यातील तीन संतांना नुकतेच आमंत्रण मिळाले आहे. अयोध्या येथे भव्य दिव्य असे श्रीरामांचे अद्वितीय भव्य मंदिर बांधकाम करण्यात आले. दि.२२ जानेवारी रोजी श्रीराम…

चोपडा येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

चोपडा ;- शहरातील सुंदरगढी झोपडपट्टी भागातील रहिवासी असलेले मोहन उर्फ सुरेश सोमनाथ महाजन (वय ४९) यांनी सोमवारी (दि.११) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सहयोग कॉलनीमधील भाडे कराराने घेतलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना…

सोयगावच्या माता पिता गोशाळेतील गायीवर बिबट्याचा हल्ला

पिंपळगाव हरेश्वर ;- सोयगाव तालुक्यातील कवली शिवारात माता-पिता गोशाळा येथे आज बिबट्याने गाईवर हल्ला करून जखमी केल्याची घटना उघडकीस आली असून गोशाळेतील कर्मचाऱयांनी बिबट्याला वेळीच हुसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला . जखमी झालेल्या गायीवर…

आंतर महाविद्यालय हॉकी स्पर्धेत मुलांमध्ये मु.जे.कॉलेज विजयी

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभाग आयोजित आंतर हॉकी स्पर्धा डॉ अण्णासाहेब. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय,यांनी पोलिस कवायत मैदानावर दि 10 घेण्यात आल्या . स्पर्धेत एकूण मुलांचे सहा संघ होते…

स्वतःसाठी , रुग्णांच्या आरोग्यमयी भविष्यासाठी डॉक्टरांनी कौशल्यपूर्ण असणे आवश्यक

अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे प्रतिपादन ; "संसर्गजन्य रोग" विषयावर कार्यशाळेचे आयोजन जळगाव ;- स्वतःच्या व रुग्णांच्या आरोग्यमयी भविष्यासाठी डॉक्टरांनी कौशल्यपूर्ण असणे आवश्यक आहे. प्रत्येक जीव मूल्यवान आहे. त्यासाठी मानवी मूल्य…

काय सांगता…? QR कोड आहे ३००० वर्ष जुना

लोकशाही न्यूज नेटवर्क आपला इतिहास आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टींची माहिती देतो. जगभरात बऱ्याच ठिकाणी उत्खननातून इतिहासाबाबत महत्वपूर्ण माहिती मिळते. पण बऱ्याच अशा गोष्टी आढळून येतात. त्यामुळे बऱ्याचदा वैज्ञानिकही अचंबित होतात. असाच एका…

Happy Birthday Rajnikant : ‘बस कंडक्टर’ ते ‘थलायवा’, असा आहे सुपरस्टार रजनीकांत यांचा जीवनप्रवास

मुंबई ;- दाक्षिणात्य सुपरस्टार आणि चाहत्यांनी देवाचा दर्जा दिलेले अभिनेते, सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. 12 डिसेंबर, 1950 ला जन्मलेल्या रजनीकांत यांनी वयाची 73 वर्ष पूर्ण केली आहेत. वाढदिवसानिमित्त रजनीकांत यांच्यावर जगभरातील…

ऊस पिकाच्या अधिक उत्पादना करीता ड्रिप फर्टीगेशन गरजेचे ! – विकास कोबल्लोल

जैन हिल्स कृषिमहोत्सवात मॉरिशसच्या शेतकऱ्यांची भेट जळगाव;- ऊसा चे अधिक उत्पादन व आर्थिक नफा मिळण्या करीता ड्रिप इरिगेशन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहीजे. ठिबक सिंचना द्वारे पाणी व पाण्यात विरघळणारी खते ऊस पिकांस दिल्याने…

Google Pay वापरताय..? मग ‘हे’ माहित असणे खूप गरजेचे

लोकशाही न्यूज नेटवर्क लोक ऑनलाईन पेमेंटचा आजच्या काळात जास्त वापर करत आहे. Paytm आणि Google Pay सारखे प्लॅटफ़ॉर्म सर्वत्र वापरले जात आहे. अनेक वेळा लोक Google Pay वरून हिस्ट्री डिलीट कशी करावी याचा शोध घेत असतात. परंतु, त्यांना योग्य ती…

धक्कादायक; कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवण्याची धमकी

लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शोष मोहीम सुरु कारली आहे. कर्नाटक राजभवनात रात्री साडेअकराच्या सुमारास धमकीचा फोन आला होता. यात राजभवन…

बांधकाम साहित्य चोरणाऱ्यांसह घेणाऱ्याला अटक

जळगाव : तालुक्यातीलचिं चिंचोली शिवारातील वैद्यकीय संकुलाच्या बांधकामाच्या ठिकाणावरून साहित्य चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी तीन चोरटयांसह साहित्य विकत घेणारा असे एकूण चार जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून…

अमरावतीमध्ये अवैध शस्त्र साठा जप्त ;6 जणांना अटक

अमरावती :-अमरावती शहर गणेश शाखेचा पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई करत 102 खंजीर दोन देशी कट्टे आणि दोन चायना चाकू जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर नवीन चंद्र रेड्डी यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांना दिली या घटनेचे धागेदोरे मुंबई नांदेड…

जालन्यात खोतकर समर्थकाची भर दुपारी गोळ्या घालून हत्या

जालना :- जालन्यात अर्जुन खोतकर यांच्या कट्टर समर्थकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गजानन तौर यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. शहरातील मंठा चौफुलीवर काही अज्ञातांनी गजानन तौर यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात ते गंभीर…

ब्रेकिंग : मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी मोहन यादव यांच्या नावाची भाजपकडून घोषणा

भोपाळ ;- ;- सोमवारी भाजपाने मुख्यमंत्री पदाबाबत मोठी घोषणा केली. उज्जैन दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन यादव हे मध्य प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री असतील. आमदार यादव हे चार वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलेल्या शिवराज सिंह चौहान यांची जागा घेतील. मध्य…

पलक पटेल करणार आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नेतृत्व

जळगाव - येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपीच्या तृतीय वर्षाची विद्यार्थीनी पलक पटेल हीने राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकविला आहे. पलक पटेल आता आंतरराज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान…

रोटरी क्लब इ-लाईट तर्फे बॉक्स किक्रेट स्पर्धा उत्साहात

जळगाव ;- रोटरी क्लब जळगांव इ-लाईट तर्फे नुकत्याच ४५ हुन अधिक वय असलेल्या सदस्यासाठी बॉक्स किक्रेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. सदर स्पर्धेत सुमारे १२ संघांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धा…

माहिती तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

जळगांव ;- वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल आणि माहितीचे विश्लेषण करून धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत मदत केल्याबद्दल महावितरणला द गव्हर्नन्स नाऊ या संस्थेतर्फे दोन प्रवर्गात राष्ट्रीय पुरस्कार…

पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे ‘भारतीय भाषा दिवस’ आणि’ युनीसेफ स्थापना दिवस ’उत्साहात

जळगाव ;- पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे थोर कवी, लेखक,समाजसुधारक तसेच प्रखर देशभक्त सुब्रमण्यम भारती यांची जयंती ‘भारतीय भाषा दिवस म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात परीपाठाच्या वेळी सकाळी ठीक ८:०० वाजता करण्यात आली.…

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग ; चौघांविरुद्ध गुन्हा

जळगाव : दीराला मारहाण होत असल्याने भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना शहरातील एका परिसरात घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका…

प्राध्यापकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाहिला “विकसित भारत @2047

जळगाव,;- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच 11 डिसेंबर रोजी 'Developed India@2047: Voice of Youth' या योजनेचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील अनेक विद्यापीठाचे कुलगुरू, संस्थाप्रमुख व प्राध्यापकांना…

एसबीआयच्या एटीएममधून तीन बॅटऱ्या चोरल्या ; गुन्हा दाखल

जळगाव ;- तालुक्यातील जळके येथील बसस्थानक परिसरात बस स्टॅन्डजवळ असणाऱ्या एसबीआय बँकेच्या एटीम मध्ये अज्ञात चोरटयांनी प्रवेश करून २४ हजार रुपये किमतीच्या ३ बॅटर्या चोरून नेल्याचा प्रकार १० रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत…

कलम-३७० हटविण्याच्या केंद्राच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविण्यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले . केंद्राच्या प्रत्येक निर्णयावर सुप्रीम कोर्टात आव्हान देता येणार नाही असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्यांना सुनावले. मुळात 370 कलम हे…

धक्कादायक; २० वर्षीय मुलाने केला स्वतःच्या अपहरणाचा बनाव

लोकशाही न्यूज नेटवर्क वडिलांपासून पैसे घेण्यासाठी २० वर्षीय मुलानेच स्वतःच्या अपहरणाचा बनाव धक्कादायक व चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील फादरवाडी भागातील हे प्रकरण आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत…

धावत्या रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

जळगाव : रेल्वेरुळाजवळ शौचास गेलेल्या विजय नवल पवार (वय २४, रा. सत्यम पार्क) या तरुणाला धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवार सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास सत्यम पार्कजवळील रेल्वे मालधक्क्याजवळ घडली. याप्रकरणी…

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात

जळगाव ;- नॅशनल एज्युकेशन पॉलिशी-2020 (NEP) या थीम आधारीत नाटिका, नृत्य, समूहगीताव्दारे अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. भारताच्या मध्यमयुगीन शिक्षण प्रणाली ते नॅशनल एज्युकेशन पॉलीशी, मातृभाषेचे…

थकबाकीदाराने हफ्त्याची रक्कम देऊन पुन्हा जबरदस्तीने हिसकावली

पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील प्रकार पाचोरा. तालुक्यातील लोहारा येथे एका बँकेतील वसुली अधिकारी थकीत हफ्ता वसूल करण्यासाठी गेले असता थकबाकीदाराने हफ्ताची रक्कम दिल्यावर त्याला मोबाईलवर पैसे मिळाल्याची रिसीट टाकताच थकबाकीदाराने ५६…

टॉवर चौकातून रिक्षाचालकाचा मोबाईल लांबविला

जळगाव ;- शहरातील टॉवर चौकातून रिक्षाचालकांचा ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लाम्बवलीयाची घटना १० रोजी सकाळी घडली असून याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , प्राजापत नगर येथे…

अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणाऱ्या स.पो.नि. रुपाली पाटील यांचा सत्कार

चाळीसगाव;- महामार्ग पोलीस स्टेशनच्या स.पो.नि. रुपाली पाटील यांना अपघाताची सूचना मिळताच तातडीने घटना स्थळी पोहचून अपघात ग्रास्तांचे प्राण वाचविल्याबद्दल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्याहस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. २६ नोव्हेंबर…

टाटा मोटर्सच्या वाहनांच्या किंमतीत होणार वाढ !

लोकशाही न्यूज नेटवर्क आजकाल अनेकजण वाहन खरेदी करताना सर्वात आधी टाटा मोटर्सला प्राधान्य देतात. कंपनीने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता येत्या नवीन वर्षात टाटा मोटर्स आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती तीन टक्क्यांनी वाढवणार…

फेसबुकच्या माध्यमातून प्रेम, पण प्रत्येक्षात प्रियसीला बघितलं आणि…..

लोकशाही न्यूज नेटवर्क आजकाल सोशल मीडियावर सर्वच गोष्टी वेगाने होऊ लागल्या आहे. तरुणांना सोशल मीडियावर फोटो पाहून एकमेकांवर प्रेम होते. प्रेम निभावण्यासाठी लोक कोणत्याही ठरला जातात. पण पुढे त्यांना पश्चातापाची वेळ येते. अशीच एक घटना समोर…

३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी घेतला गळफास

कुसुंब्यातील दुर्दैवी घटना जळगाव ;- आई वडनगरी येथे महाशिवपुराण कथा येथे गेली असल्याने ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नवीन कुसुमबा येथे उघडकीस आली असून…

शिवमहापुराण कथास्थळी ८० हजार ५०० भाविकांना ‘स्नेहाची शिदोरी’ वाटप

जळगाव : तालुक्यातील वडनगरी फाट्याजवळील बडे जटाधारी मंदिर परिसरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्याद्वारे शिवमहापुराण कथा सुरू आहे. शिवपुराण ऐकण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशासह संपूर्ण भारतातून लाखो भाविक कथेचा लाभ घेत आहेत. या कथेसाठी…

विष्णू साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

रायपूर : छत्तीसगडमधील भाजपचे वरिष्ठ आदिवासी नेते विष्णुदेव साय राज्याचे नवे मुख्यमंत्री बनणार आहेत. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत गटनेता म्हणून साय यांची रविवारी निवड करण्यात आली. यानंतर साय यांनी सायंकाळी राज्यपाल विश्वभूषण…

करणी सेनाध्यक्षांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

नवी दिल्ली : कट्टरपंथीय संघटना श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी दोन हल्लेखोरांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थान पोलिसांसोबत संयुक्त अभियान राबवत ही…

धक्कादायक : जळगावात जुन्या भांडणातून तरुणाची निर्घृण हत्या !

जळगाव ;-जुन्या भांडणातून एका -२६ वर्षे तरुणाचा कोयता व चॉपर वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना शहरातील समता नगर येथील वंजारी टेकडी जवळ आज सायंकाळी घडली असून या घटनेत इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहे.जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय…

अपघात रोखण्यासाठी एसटी महामंडळाचा चालकांसाठी नवा नियम

मुंबई ;- मोबाईलच्या वापरामुळे होत असलेले असे अपघात रोखण्यासाठी आता राज्य परिवहन महामंडळाने चालकांसाठी नवा नियम लागू केला आहे. चालकांनी बस चालवताना मोबाईल वापरू नये असं परिपत्रक महामंडळाकडून काढण्यात आलं आहे. एखादा चालक जर मोबाईल वापरताना…

विवाहेच्छुक वधू-वर मेळाव्यात जुळले १२ विवाह, २५० तरुणांनी दिला परिचय

धनगर समाजाचा राज्यस्तरीय मेळावा उत्साहात ; राज्यभरातून उपस्थिती जळगाव;- : राज्यातील धनगर समाजातील सर्व शाखीय विवाह जोडणाऱ्या "मांगल्य" वधु-वर सूचक केंद्र, जळगाव व धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी संघटना व…

केळी पिक विमा कंपनी विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार- खा. उन्मेश पाटील

जळगाव :- केळी पिक विमा धारक समस्याग्रस्त शेतकऱ्यांना विमा बाबत सोमवारी लेखी स्वरूपात कळवावे अन्यथा बारा टक्के विलंबा शुल्का सहित नुकसान भरपाई वसूल करण्यात येईल.यासाठी लवकरच केळी पिक विमा कंपनी विरुद्ध मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार…

मायावतींची मोठी घोषणा : आकाश आनंद बहुजन समाज पक्षाचे उत्तराधिकारी म्हणून घोषित

लखनौ ;- मायावती यांनी रविवारी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता बहुजन समाज पक्षात आपला उत्तराधिकारी म्हणून आपला पुतण्या आकाश आनंदचे नाव दिले. मायावती उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडवर लक्ष ठेवणार आहेत. बसपा प्रमुख मायावती यांनी आकाश आनंद…

गोड साखरेची कडू कहाणी …

बेलगंगा साखर कारखान्यांची झाली हानी, आजी माजी संचालक बिनधास्त ! एम.बी. पाटील ,लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव ;- चाळीसगांव तालुक्यात बेलगंगा साखर कारखान्याच्या माध्यमातून एकेकाळी संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यातील काही तालुक्यात सुभत्ता…