Browsing Category

ताज्या बातम्या

मजुराने रेल्वेखाली केली आत्महत्या

जळगाव :-तालुक्यातील ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात कामाला असलेल्या मजूराने कुठल्यातरी नैराश्याखाली आल्यावर विषप्राशन केले. त्याला केंद्रातील कर्मचाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. तेथे वॉर्डात उपचार…

रिक्षा चालकाला लुटणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव - येथील एमआयडीसी परिसरातील सुप्रीम कंपनीत माल पोचविण्यासाठी जात असलेल्या मालवाहू रिक्षाचालकाला थांबवून त्याला मारहाण करत लूट केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करीत दोन…

दै. लोकशाहीच्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे थाटात अनावरण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; दै. लोकशाही कार्यालयात लोकशाहीच्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे आनंद हॉस्पिटल व डायलिसिस युनिटचे डॉ. अमित भंगाळे नित्यसेवा हॉस्पिटलचे डॉ. नीरज चौधरी व डॉ. प्रियंका चौधरी चांडक कॅन्सर केअर…

मराठी साहित्य संमेलनात ‘बालमेळावा’; चिमुकल्यांना मिळणार हक्काचं व्यासपीठ…

अमळनेर (जि.जळगाव), लोकशाही न्यूज नेटवर्क; अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर जिल्हा जळगांव येथे २, ३, ४ फेब्रुवारी २०२४ या तीन दिवसात होत आहे.…

मंगरूळ येथे चोरट्यांनी फोडले दुकान; रोख रकमेसह ऐवज लंपास…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळा तालुक्यातील मंगरूळ येथील बस स्थानकाजवळ असलेल्या मोबाईल इलेक्ट्रिकल तसेच जनरल स्टोअर्सचा पत्रा वाकवून अज्ञात चोरट्यांनी ३२०० रुपये रोख व मोबाईल व इलेक्ट्रिकचे साहित्य चोरून…

जाणून घ्या; मलईपासून लोणी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत…

खाद्यपदार्थ, लोकशाही न्यूज नेटवर्क; आजकाल बहुतेक लोक बाजारात मिळणारे लोणीच वापरतात. या बटरमध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात. जर तुम्हाला पांढरे लोणी खायला आवडत असेल तर तुम्ही ते घरी सहज बनवू शकता. यासाठी…

आनंदाची बातमी; बहुप्रतीक्षित पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे उद्या होणार लोकार्पण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव शहराचा विकासाचा सेतू व वाहतूकीसाठी सोयीच्या ठरणारा पिंप्राळा गेटवरील रेल्वे उड्डाणपुलाचे उद्या, १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता लोकार्पण होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग…

अरबी समुद्रात माल्टाच्या जहाजाचे 18 सदस्यांसह अपहरण; भारतीय नौदलाने मदतीसाठी पाठवली युद्धनौका…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; अरबी समुद्रात माल्टा जहाजाचे अपहरण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या जहाजावर 18 जणांचा क्रू होता. अपहरणाची माहिती मिळताच भारतीय नौदल सतर्क झाले आणि मदतीसाठी युद्धनौका पाठवली. काही…

“बेरोजगारी आणि महागाई मोठ कारण”; राहुल गांधी पहिल्यांदाच संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत प्रथमच विधान केले आहे. यामागे बेरोजगारी आणि महागाई हे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांशी संवाद…

महाराष्ट्रातील 9 रोड ओव्हर ब्रिजचे उद्घाटन आणि नागपूर शहरातील 5 फ्लायओव्हर्सचा भूमिपूजन समारंभ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; महारेलतर्फे (Maha Rail) महाराष्ट्रातील नऊ उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि नागपूर शहरातील पाच फ्लायओव्हर्सचे भूमिपूजन समारंभ रविवार १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता नागपूरच्या नंदनवन भागातील…

आसोदा येथील तरुणीची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव : तालुक्यातीलआसोदा गावात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता जळगाव…

भारतीय महिला संघाने इंग्लंडला पराभूत करून मिळवला कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकमेव सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडचा 347 धावांनी पराभव करून महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे.…

थकीत मालमत्ता करधारकांवर महानगरपालिकेची धडक कारवाई

जळगाव लोकशाही न्युज नेटवर्क  अनेक वर्षांपासून कर न भरणाऱ्या व अभय शास्ती माफी योजनेचा फायदा न घेणाऱ्या व ज्यांची नावे वर्तमानपत्रात दिलेली आहेत अशा एकूण 480 थकित मालमत्ता करधारकांपैकी 58 जणांचे नळ कनेक्शन मनपा मार्फत बंद करण्यात आले.…

IPL रोहित पर्वाचा अस्त… या दिग्गज खेळाडूकडे मुंबई इंडियन्स संघाची धुरा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2024 हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने मोठा निर्णय घेतला असून रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. रोहितच्या…

जिल्हा टीबीमुक्त करण्याच्या दिशेने आरोग्य विभागाचे उत्तम काम

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव जिल्हा टीबी (क्षयरोग) मुक्त करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग विविध मोहिमा, जाणीव-जागृती करत उत्तम काम करत आहे‌. आरोग्य विभागाच्या या प्रयत्नास जिल्हावासियांनी सहकार्य करावे. असे आवाहन…

हा आहे जगातील सर्वात जड कीटक; उंदरापेक्षा तिप्पट आहे वजन…

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क; सोशल मीडियावर आजकाल एक कीटक लोकांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्याचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याच्या वजनाची चर्चा होत आहे. या किडीचे नाव जायंट वेटा आहे. 71 ग्रॅम वजनाच्या या किटकाने पृथ्वीवरील…

पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती अभियान कार्यशाळा

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेत शिक्षणशास्त्र विभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि क्षमता निर्माण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने १५ डिसेंबर रोजी पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती…

सावधान…. बाजारात आला नवा Scam; बँक खात्यात पैसे नसतानाही तुम्हाला लुटले जाईल…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या देशभरात ऑनलाइन पेमेंटचा ट्रेंड खूप वाढला आहे. UPI किंवा डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे आपण काही मिनिटांत घरबसल्या कोणताही व्यवहार करू शकतो. त्याचबरोबर घरी बसून कर्ज आणि बँकिंगशी संबंधित अनेक…

न झोपता आपण किती दिवस राहू शकता …?

नवी दिल्ली ;मानवाला पुरेशी झोप आवश्यक असते . किमान ७ ते ८ तासांच्या झोपेला चांगली झोप म्हटले जाते. मात्र याहून कमी किंवा जास्त झोप घेणार्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. रामायणातील कुंभकर्ण हा सहा सहा महिने झोपायचा हे…

चोपडा पोलीस उप विभागीय अधिकारीपदी अन्नपूर्णा सिंह

राज्य पोलीस दलात १० उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जळगाव /नागपूर ;- राज्यातील १० परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज १५ रोजी गृह विभागाने काढले असून चोपडा येथे अन्नपूर्णा सिंह यांची नियुक्ती करण्यात आली…

क्रूरतेचा कळस ! चिमुकल्यांची हत्या करुन मांस खाल्ले

पाकिस्तान, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाकिस्तानमधून क्रूरतेचा कळस गाठणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाब प्रांताच्या मुझ्झफरगढ येथे एका व्यक्तीने लहान मुलांची हत्या करुन त्यांचे मांस खाल्ल्याची घटना घडली असून या  घटनेने…

“आपण 17 व्या शतकाकडे जात आहोत का?”: महिलेची नग्न परेड केल्याप्रकरणी कर्नाटक उच्च…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क; कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील एका गावात एका महिलेवर अत्याचार करून तिची नग्न परेड केल्याच्या घटनेवर कर्नाटक उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. कर्नाटक हायकोर्टाने हा एक असाधारण खटला असल्याचे…

आमदारांच्या अपात्रतेवर १० जानेवारीपर्यंत निर्णय द्या; सुप्रीम कोर्टाचे सभापतींना आदेश…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; शिवसेना शिंदे गटाच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी (15 डिसेंबर) सुनावणी झाली. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी महाराष्ट्र अध्यक्षांच्या वतीने विधानसभा सचिवालयाने सर्वोच्च…

जिल्हा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी केली गर्भपेशवीची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी !

जळगाव;- मोहाडी येथील शासकीय महिला व बाल रुग्णालयात दोन महिला रूग्णांची गर्भ पिशवीची अवघड शस्त्रक्रिया जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीपणे पार पाडली. गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेसाठी तपासणीसाठी आलेल्या पहिल्या महिला रुग्णाची गर्भ…

स्वतःच्या ४ मुलांची हत्या करण्याच्या आरोपातून ‘मम्मी’ची निर्दोष सुटका

न्यू साउथ वेल्स : - कॅथलीन फोलबिगला तिच्या चार मुलांच्या मृत्यूसाठी 20 वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर माफ करण्यात आले आणि तुरुंगातून सुटका करण्यात आली. 2003 मध्ये सात आठवड्यांच्या खटल्यानंतर एका ज्युरीने फोलबिगला तिच्या चार बाळांना - कॅलेब,…

शिरपूरात अवैध गुटखा व कंटेनरसह ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

हाडाखेडा चेकपोस्टवर शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई शिरपूर ;- गुटख्याची तस्करी रोखत कंटेनरसह 62 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईने अवैधरीत्या गुटख्याची तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून ही कारवाई हाडाखेडा चेकपोस्टवर…

मुंबई बॉम्बस्फोटात दोषी असलेल्या आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी; नितेश राणे

लोकशाही न्यूज नेटवर्क विधिमंडळाच्या आजच्या कामकाजादरम्यान बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता यांच्यासोबत पार्टी केल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. भाजपचे नेते नितेश राणे, आशिष शेलार, आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी सभागृहात हा प्रश्न…

अभाविप देवगिरी प्रदेश कार्यकारिणी जाहीर ! ; जळगावचे वरुणराज नन्नवरे यांची प्रदेश सहमंत्रीपदी निवड

नवी दिल्ली ;- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन ७-१० डिसेंबर दरम्यान येथे गृहमंत्री अमित शाह,ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा,राष्ट्रीय अध्यक्ष डॉ राजशरण शाही,राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल व इतर सामाजिक व राजकीय क्षेत्रातील…

नवऱ्याच्या जाचाला कंटाळू पत्नीची आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीचे विवाहबाह्य संबंध आणि दारू पिऊन सतत होणाऱ्या मारहाणीला कंटाळून पत्नीने स्वतःच जीवन संपवलं. सदर घटनेबाबत मृत विवाहितेच्या वादिकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली…

चाळीसगावच्या सराफाला दागिने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या ३ महिलांनी ठगविले

३ लाख २० हजारांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास ; गुन्हा दाखल चाळीसगाव ;- शहरातील राजरत्न ज्वेलर्स मध्ये दागिने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तीन अनोळखी महिलांनी ३ लाख २० हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची खळबळ जनक घटना १४…

वृद्धाच्या हातातील पिशवीतून ६० हजारांची रोकड चोरली

जळगाव ;- शहरातील गजबजलेल्या सुभाष चौक परिसरातून अज्ञात चोरट्याने ८० वर्षीय वृद्धाच्या हातातील पिशवीतून ६० हजारांचा रोकड आणि पेन्शन पुस्तक ,चेकबुक चोरून नेल्याचा प्रकार १४ रोजी दुपारी दीड ते २ वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी जळगाव शहर…

बसमध्ये चढताना वृद्धेची मंगलपोत लांबविली

पारोळा ;- बसस्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेची ३९ हजार रुपयांची मंगल पोत अज्ञात चोरट्याने १४ रोजी लांबविल्याची घटना घडली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

मुदत संपूनही मिळणार मतदार नोंदणीची संधी !

जळगाव;- मुदत संपूनही नवमतदारांसह इतरांना मतदार नोंदणी करता येणार आहे. राज्य निवडणूक विभागाने नोंदणी राहिलेल्यांना पुन्हा संधी देऊ केली आहे. मुदत संपल्यानंतरही अनेकांना आता मतदार नोंदणी, पत्ता बदलणे, नाव बदलणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करता…

धोनीच्या जर्सी क्रमांक ‘७’ बद्दल बीसीसीआयचा मोठा निर्णय

लोकशाही न्यूज नेटवर्क भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची जर्सी ही जगभरात प्रसिद्ध आहे. विविध क्षेत्रात खळाडूंनी क्रमांक ७ ची जर्सी प्रसिद्ध केल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटमध्ये देखील या जर्सी क्रमांक ७ च्या भोवती एक…

जिल्ह्यातील दोन गुन्हेगारांची कोल्हापूर ,अमरावती कारागृहात रवानगी

जळगाव :-यावल तालुक्यातील अट्रावल आणि एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. एकाला कोल्हापूर तर दुसऱ्याला अमरावती कारगृहात रवाना करण्याचे आदेश आदेश…

समता नगर खून प्रकरणातील तिसरा संशयित जाळ्यात

जळगाव  शहरातील समता नगरात राहणाऱ्या अरुण बळीराम सोनवणे (वय २८,रा. समता नगर) या तरुणाचा रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जुन्या वादातून चॉपरने वार करून गळा चिरुन निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी पाच संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका

मुंबई: अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी संध्याकाळी शूटिंग संपल्यानंतर अचानक हृदयविकाराचा झटका आला. यानंतर श्रेयसला त्वरीत अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. …

पिक विमा योजना म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा

लोकशाही संपादकीय लेख; शेती आणि शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या संदर्भात शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना शेती करणे…

पाकिस्तानला भारतीय नौदलाची गुप्त माहिती देणारा आरोपी पाचोर्‍याचा रहिवासी

जळगाव :- भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला देणार्‍या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून…

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मागितली दीर्घकाळ रजा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेतून रजा मागितली आहे. 91 वर्षीय राज्यसभा खासदार मनमोहन सिंग यांची ही विनंती राज्यसभेने मान्य केली आहे. माजी पंतप्रधानांच्या रजेचा विषय…

भारतीय महिला संघाने केला कसोटी इतिहासात पहिल्यांदाच हा मोठा पराक्रम…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; कसोटी मालिकेतील एकमेव सामना भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी…

जळगावात तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला

जळगावं  :- शहरातील संभाजीनगर परिसरातील नित्यानंद नगर येथील तरुणाचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी आणण्यात आला होता. दरम्यान तरुणाचा मृत्यू अज्ञात इसमांनी मारहाण केल्यामुळे झाला, असा आरोप मयत…

गँगरेपचा आरोपी पिस्तुल हिसकावून पळण्याचा प्रयत्न; पोलिसांनी पायात घातली गोळी

गाझियाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क; गाझियाबादमध्ये धावत्या कारमध्ये १० वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने एका हवालदाराचे पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा…

महाराष्ट्रात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी; मुस्लिम नेते आणि मौलानांचा विरोध…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील गट आणि हिंदू संघटनांनी ही मागणी…

ऐकाव ते नवलच; मुंबईतील माणसाने यावर्षी ऑर्डर केले तब्बल ४२.३ लाख रुपयांचे खाद्यपदार्थ; स्विगीचा…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy ने आपल्या वार्षिक अहवाल 'How India Swiggy'd in 2023' मध्ये या वर्षाचे ठळक मुद्दे उघड केले आहेत. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने गुरुवारी सांगितले की…

यात्रेसाठी गेलेल्या तरुणाची मोटारसायकल घसरून मृत्यू…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील पिंपळकोठा येथे यात्रेसाठी गेलेल्या तरुणाची मोटर सायकल घसरून अपघातात डोक्यास जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील…

वंचित, दुर्लक्ष‍ित घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी आयुष…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागामार्फत समाजातील वंचित, दुर्लक्ष‍ित घटकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी योजनांची…

अरे बापरे; कोरोना परतला ! सावधान पुन्हा कोविडच्या मोठ्या लाटेची भीती…

कोविड विशेष, लोकशाही न्यूज नेटवर्क; आग्नेय आशियाई देश पुन्हा एकदा कोरोनाच्या भीतीने हैराण झाले आहेत. कोविड-19 शी संबंधित नवीन प्रकारांमुळे श्वसन संक्रमणाचा झपाट्याने प्रसार होण्याची चिंता सरकारांना वाटू लागली आहे. या…

केंद्रीय पथकाने केली चाळीसगावातील दुष्काळाची पाहणी

जळगाव;- चाळीसगाव तालुक्यामध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सर्वत्र चारा, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पिके जळाली असून, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय…

जिल्ह्यातील माता मृत्यू दरात लक्षणीय घट ; आशा व आरोग्य सेविकांचे अथक प्रयत्नाचे फलित

जळगाव,;- जिल्ह्यातील माता मृत्यू दरात मागील तीन वर्षांच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.२०२२-२३ मध्ये ४१ माता मुत्यू झाल्या होत्या. एप्रिल २३ ते नोव्हेंबर २३ या आठ महिन्यात ११ माता मुत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण…

मासिक पाळीच्या काळात सुट्टीला स्मृती इराणींचा विरोध !

लोकशाही न्यूज नेटवर्क महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विरोध दर्शवला आहे. राज्यसभेत राजद खासदार मनोजकुमार झा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी…

राज्यस्तरीय क्युटीकॉन कॉन्फरन्समध्ये डॉ.सागरिका ढवण यांचे पोस्टर प्रेझेंटेशन

जळगाव - गोवा राज्यातील पणजी येथे ९ व १० डिसेंबर रोजी पार पडलेल्या इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटॉलॉजी व्हेनेरोलॉजी अ‍ॅण्ड लेप्रोरोलॉजीतर्फे आयोजित क्युटीकॉन गोवा २०२३ या सातव्या राज्यस्तरीय सोहळ्यात डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय…

आयआयटी मुंबई आणि विद्यापीठात सामंजस्य करार

जळगाव ;- आय.आय.टी. मुंबई आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या उन्नत महाराष्ट्र अभियान प्रकल्पाचा एक भाग असलेल्या ‘आपले प्रश्न आपले विज्ञान’ हा उपक्रम राबविण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ…

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जिल्हा महसूल कर्मचारी संघटना बेमुदत संपात सहभागी

जळगाव ;- मार्च 2023 मध्ये सरकारी/निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांनी प्रलंबित मागण्यांसाठीजुनी पेन्शन योजना लागु करण्यासाठी बेमुदत संप आदोलन छेडले होते. या मागणीबाबत लेखी हमी देऊन इतर प्रलंबित मागण्यांबाबत सत्वर निर्णय…

भुसावळात महिलेचा विनयभंग ; दोघांविरुद्ध गुन्हा

भुसावळ : - शहरातील 43 वर्षीय महिलेचा विनयभंग करत पतीसह मुलाला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवार, 13 डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री 10 वाजता भुसावळ शहर पोलिसात भरत बेंडाळे व विशाल बेंडाळे यांच्याविरोधात…

दुबईत ‘कॉप-२८’ परिषदेत भवरलालजी जैन यांच्या पर्यावरण विषयक कार्याचा केला जागर

जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन आणि अभेद्य जैन यांचा सहभाग संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील एक्स्पो सिटी, दुबई येथे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) च्या २०० देशातील सदस्यांचे 'कॉप २८' परिषदेचे २८ वे सत्र…

मोफत गॅस सिलिंडर कसा मिळवायचा ; जाणून घ्या माहिती

नवी दिल्ली ;- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत आतापर्यंत देशातील कोट्यवधी कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर देण्यात आले आहेत. तप्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस सिलिंडर हवा असेल, तर तुम्ही ऑनलाइन अर्ज करून या योजनेअंतर्गत मोफत गॅस…

केस मागे न घेतल्याने जावयाने केले सासू सोबत भयंकर कृत्य

लोकशाही न्यूज नेटवर्क पोटगी व मुलीचा ताबा यासाठी कोर्टात चालली केस सासू मागे घेत नाही. याचा राग मनात धरून जावयाने सासूवर चक्कूने वार केल्याची घटना नायगाव (ता. हवेली) येथे बुधवारी (ता. १३) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली. या घटनेत अलका…

मोहन यादव यांनी घेतली मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

मोहन यादव मध्य प्रदेशचे १९ वे मुख्यमंत्री भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील भव्य सोहळ्यात भाजपच्या विधिमंडळ गटाचे नेते मोहन यादव यांनी बुधवारी मध्य प्रदेशचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल मंगूभाई पटेल…

वीटभट्टीला भीषण आग, चिमणी कोसळून ३ जण ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क पश्चिम बंगालमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. २४ परगना जिल्ह्यात वीटभट्टीच्या चिमणीत बुधवारी (१३ डिसेंबर) संध्याकाळच्या सुमारास अचानक स्फोट झाला, त्यात २ कामगारांचा मृत्यू झाला आहे. स्फोटामुळे चिमणी कोसळून ३० पेक्षा…

सोन्या चांदीने घेतली जबरदस्त उसळी ; जाणून घ्या आजचे भाव

जळगाव ;- गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळत असताना आज १४ रोजी सकाळी ११ वाजता जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने आणि चांदीच्या दराने जबरदस्त उसळी घेतली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. काल जळगावच्या सराफ बाजारात सोने…

अविष्कार संशोधन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जल्लोषात

जळगाव :-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि. १२ डिसेंबर रोजी मोठ्या जल्लोषात झाला. कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी हे अध्यक्षस्थनी होते. यावेळी मंचावर…

चोपड्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना सात वर्षाची शिक्षा

अमळनेर : चोपड्यातून अल्पवयीन मुलीला धमकी देऊन पळून नेणाऱ्या दोन जणांना येथील अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्या. पी. आर. चौधरी यांनी सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. गुलाम रसूल शेख मस्तान मोमीन (२४, रा. मिल्लतनगर, चोपडा) आणि शेख मुज्ञ्जकीर…

बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविला सव्वातीन लाखांचा ऐवज

जळगाव:-घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून आठ प्रवेश करून सुमारे सव्वातीन लाखांचा ऐवज लांबविण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी बुधवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील द्रोपती…

जळगावच्या तरुणाने पैसे घेऊन पाकिस्तानला पुरवली गोपनीय माहिती

ठाण्यातून अटक : एटीएसची कारवाई मुंबई :-पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती देणाऱ्या जळगावच्या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली असून गौरव पाटील असे अटक केलेल्या…

जळगाव येथील गंभीर गुन्हे असलेला आरोपी नागपूर कारागृहात स्थानबद्ध

जळगाव ;-शहरातील एमआयडीसी परिसरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. याबाबतचे आदेश नुकतेच पारित करण्यात आले आहे. ललित…

नागरिकांनी मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा – सुनिल पाटील

जळगांव: - महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्क अभय योजना -20२३ दोन टप्पांमध्ये जाहिर केलेली असुन पहिल्या टप्यात हि योजना दि. ०१ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील नोंदणीकृत / अनोंदणीकृत निष्पादीत दस्तऐवजांसाठी देय असणा-या मुद्रांक…

भवरलालजी जैन यांच्या ८६ व्या जयंतीदिनी सहकारी मदन लाठी यांचे ८६वे रक्तदान

जळगाव ;- रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान माणसाने आयुष्यात येऊन स्वच्छंदी रक्तदान करून लाडके देवाचे व्हावे हे ब्रीदवाक्य येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार आणि भोकर येथील तापीकाच्या गावातील गरीब शेतकऱ्याचे घरी जन्मास आलेले मदन…

आपत्कालीन सेवेने नऊ वर्षांत वाचवले अडीच लाखांहून अधिक रूग्णांचे प्राण !

१०८ सेवा अधिक जलद व तत्पर करावी, मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचवा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना जळगाव,;- रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके मुळे गेल्या नऊ…

जळगाव शहरात 34 जणांवर धुम्रपान कायद्याने गुन्हे दाखल

जळगाव;- सार्वजन‍िक ठ‍िकाणी धुम्रपान करणे या कायद्यांतर्गत ज‍िल्हा आरोग्य व‍िभागाच्या पथकाने आज शहरातील 34 जणांवर गुन्हे दाखल करत 6 हजार रूपयांचा दंड वसूल केला. जळगाव शहरात तंबाखू व अन्य तंबाखूजन्य उत्पादने…