Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»चोपडा पोलीस उप विभागीय अधिकारीपदी अन्नपूर्णा सिंह
    गुन्हे वार्ता

    चोपडा पोलीस उप विभागीय अधिकारीपदी अन्नपूर्णा सिंह

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 15, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राज्य पोलीस दलात १० उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

    जळगाव /नागपूर ;– राज्यातील १० परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज १५ रोजी गृह विभागाने काढले असून चोपडा येथे अन्नपूर्णा सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    केज जी. बीड येथे कमलेश मीना ,पुलगाव वर्धा येथे राहुल चव्हाण,चोपडा ता.जी. जळगाव येथे अन्नपूर्णा सिंह ,वरोरा चंद्रपूर , अनमोल मित्तल यांची अकोट जिल्हा अकोला ,चाकूर येथे सुरज भाऊसाहेब गुंजाळ,नांदेड शहर अनिल म्हस्के,दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे रजनीकांत चिलूमुला , सोलापूर ग्रामीणमधील अकलूज येथे श्रीमती किरितीका सीएम , तर नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकरी पदावरून सुरज गुरव यांची बदली करण्यात आली असून त्यांचे स्वतंत्रपणे बदलीचे आदेश काढण्यात येणार आहे. गृह विभागाचे श सचिव व्यंकटेश भट यांनी आज हे आदेश काढले आहेत.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार

    June 11, 2026

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif