Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती अभियान कार्यशाळा
    जळगाव

    पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती अभियान कार्यशाळा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 15, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेत शिक्षणशास्त्र विभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि क्षमता निर्माण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने १५ डिसेंबर रोजी पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती अभियान कार्यशाळा झाली.

    या कार्यशाळेचे उद्घाटन व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. पवित्रा पाटील यांच्या हस्ते रोपटयाला पाणी देवून झाले. यावेळी संचालक डॉ. मनिषा इंदाणी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. संतोष खिराडे उपस्थित होते. हितेश ब्रिजवासी यांनी पर्यावरण संरक्षण निती, डॉ. रणजित पारधे यांनी पर्यावरण पुरक साहित्य निर्मिती प्रशिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. अधिसभा सदस्य डॉ. किर्ती कमळजा यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला. ६५ विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. समन्वयक म्हणून डॉ. स्वाती तायडे, सहसमन्वयक म्हणून डॉ. रणजित पारधे यांनी काम पाहिले. प्रियंका पवार हिने सूत्रसंचालन केले. डॉ. संतोष खिराडे यांनी प्रास्ताविक केले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #nmu jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif