दै. लोकशाहीच्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे थाटात अनावरण…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

दै. लोकशाही कार्यालयात लोकशाहीच्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे आनंद हॉस्पिटल व डायलिसिस युनिटचे डॉ. अमित भंगाळे नित्यसेवा हॉस्पिटलचे डॉ. नीरज चौधरी व डॉ. प्रियंका चौधरी चांडक कॅन्सर केअर हॉस्पिटलचे डॉ. निलेश चांडक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी संचालक राजेश यावलकर, सल्लागार संपादक धों. ज. गुरव, व्यवस्थापक सुभाष गोळेसर, शुभांगी यावलकर, जाहिरात विभागाचे पल्लवी सोनवणे, विवेक कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.