Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी घेतला गळफास
    ताज्या बातम्या

    ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी घेतला गळफास

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 11, 2023Updated:December 11, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कुसुंब्यातील दुर्दैवी घटना

    जळगाव ;- आई वडनगरी येथे महाशिवपुराण कथा येथे गेली असल्याने ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नवीन कुसुमबा येथे उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे . तसेच या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

    महेंद्र छगन गोसावी (वय ३६, रा. नवीन कुसुंबा, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई,,पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ यांच्यासह नवीन कुसुंबा येथे राहतो. जळगाव मधील सुभाषचंद्र बोस चौकामध्ये राज सिल्वर पॅलेस येथे एका सुवर्ण व्यापाराकडे तो काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी सकाळी तो घरी होता. त्यावेळेला कुठल्यातरी कारणाने त्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.

    कुटुंबीयांना लक्षात येताच त्यांनी आक्रोश केला. तातडीने महेश गोसावी याला कुटुंबीय व मित्रांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. तिथे त्याला वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला.

    दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धावं घेतली. घटनेची माहिती जाणून घेत पुढील कार्यवाही पोलिसांनी सुरू केली आहे. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime jalgaon Sucide
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif