Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भुसावळ येथे दोन जणांना बेदम मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना अटक
    गुन्हे वार्ता

    भुसावळ येथे दोन जणांना बेदम मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 13, 2023No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळः भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन ते जुना टोल नाकाजवळ अज्ञात पाच जणांनी दोन जणांना काठीने बेदम मारहाण करून मोबाईल २ हजार रुपयांची रोकड आणि २० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा एकूण ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना सकाळी ९.३० वाजता घडली आहे. याप्रकारे रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

    मिलवकुमार पुनम (वय-२८) रा. कोयागुड्डू मंडळ राज्य तेलंगाना आणि त्याच्यासोबत त्याचा मित्र बुकीया हरिलाल हे दोघे जण सोमवारी रोजी सकाळी ९.३० वाजता भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन ते जुना टोल नाका दरम्यान पायी जात असतांना काही अज्ञात ५ जणांनी त्यांना सफेद बिलावा घेण्याचे आमिष

    दाखविले. त्यानंतर त्यांना गाडीत बसवून जुना टोल नाका आणि मुक्ताईनगर हायवेच्या जवळील मोकळ्या जागेत घेऊन त्यांना दोघांना काठीने बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या जवळील मोबाईल, २ हजारांची रोकड आणि २० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा एकुण ४२ हजार रूपये किंमतीचा जबरी हिसकावून संशयित पसार झाले. ही घटना घडल्यानंतर मीलवकुमार पुनम यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल होताच यातील विनोद चंद्रकांत सोनवणे (वय ३०) रा. जाडगाव ता. भुसावळ आणि नरेंद्र विकास सपकाळे (वय ३०) रा. साक्री फाटा भुसावळ अश्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि हरीश भोळे करीत आहे

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif