अमळनेरातील बोरी पात्रात आढळले मृत अर्भक

0

अमळनेर : – शहरातील बोरी पात्रात मृत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरी नदीवरील पुलाखाली ७ रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान पुरुष जातीचे २ ते ३ दिवसांपूर्वी जन्मलेले मृत अर्भक मिळाले आहे

. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.