Browsing Tag

Amlner

धक्कादायक.. प्रियकराच्या मदतीने वहिनीला संपविले

अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क  अमळनेरमधून धक्कादायक घटना समोर आलाय. ३५ वर्षीय महिलेचा काटेरी झुडुपात मृतदेह आढल्याची घटना अमळनेरच्या गांधलीपुरा भागातील मेहतर कॉलनीजवळ समोर आली. अनुकंपावर नगरपालिकेत आपल्याला नोकरी…

बापरे.. अमळनेरमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क अमळनेर येथे रेल्वे कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. रेल्वेचे पोलिस अधिकारी कुलभूषणसिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याने हटकल्याचा राग आल्याने…

धक्कादायक: निवृत्त ग्रामसेवकाची 5 लाखांत फसवणूक

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क  मुलाला नोकरी लावण्याचे आमिष देत पाच लाख ४० हजार रुपयांत अमळनेर येथील निवृत्त ग्रामसेवकाची फसवणूक केली. याप्रकरणी नंदुरबार येथील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

बापरे.. वृद्धावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क  घर नावावर करण्यासाठी नकार देत असल्याने वृद्धाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रयत्न अमळनेर येथील बाहेरपूरा महोल्ला या ठिकाणी दिनांक 12 रोजी करण्यात आला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात…

नापिकी अन् कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क  अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील रहिवासी सुनील मधुकर पाटील (वय ४१) यांनी जिल्हा बँकेच्या शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.१८) दुपारी एकच्या सुमारास…

ब्रेकिंग: भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर दगडफेक

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क  नंदुरबार पॅसेंजवर दगडफेक करण्यात आली आहे. ट्रेनची साखळी खेचून तब्बल अर्धा तास ही दगडफेक करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अमळनेरजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत…

दुर्देवी: शाळेत चक्कर येवून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू 

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क  अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. शारदा माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन हा शाळेत संध्याकाळी साडेचारच्या सुमारास चक्कर…

तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क वेल्डिंगचे काम करी असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन खाली कोसळून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. ११) दुपारी १२ वाजेच्या सुमारास येथील आर. के.नगर परिसरात घडली. शाहीद सादिक शेख…

मंत्री अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात भव्य रक्तदान शिबिर

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क  महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि.7 जुलै रोजी अमळनेरात करण्यात आले असून यासाठी रक्तदात्यांना जाहीर…

अंगावर रॉकेल टाकून तरुणाची आत्महत्या,धक्कादायक कारण आलं समोर

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क चौघांच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने रॉकेल टाकून जाळून घेतल्याची घटना मंगळवारी (ता. २५) दुपारी तीनच्या सुमारास घडली. विलास भाईदास घिसाडी, असे मृताचे नाव आहे. याबाबत चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा…

पाडळसरे प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समाविष्ट होणार

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क  निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाच्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे गेल्या साडेचार वर्षांपासून यशस्वी पाठपुरावा करून एक एक टप्पा पुढे सरकत असताना लवकरच…

रशियात बुडालेल्या अमळनेरच्या भावंडांवर अंत्यसंस्कार 

अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क  रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा 4 जून रोजी वोलखोव्ह नदीत बुडून मृत्यू झाला होता. दहा दिवसांनी या मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह भारतातील त्यांच्या मूळगावी दाखल झालेत. त्यापैकी अमळनेर…

जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार अशोक कोळी,दाऊद उर्फ शुभम स्थानबद्ध

जळगाव ;- जिल्ह्यातील विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या दोन जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे . जिल्हयांतील रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार अशोक कोळी याचे विरुध्द दारुबंदी कायदयाअंतर्गत ९ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे…

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या तरुणाला १५ वर्षांचा सश्रम कारावास

अमळनेर : आईवडील शेतात गेल्यावर अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या धीरज रवींद्र फुगारे (वय २०, रा. गोरगावले, ता. चोपडा) या तरूणास अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने १५ वर्षाचा सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन…

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मोठ्या संख्येने मतदान करा – स्मिताताई वाघ

अमळनेर ;- जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या महिला उमेदवार स्मिताताई वाघ यांनी आज त्यांच्या अमळनेर तालुक्यातील डांगर बु. या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज सकाळी मतदान करून प्रत्येक मतदाराला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मोठ्या संख्येने मतदान…

मंत्री अनिल पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव -अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विद्यमान मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आज त्यांच्या सहकुटुंब त्यांच्या अमळनेर तालुक्यातील मूळ गावी हिंगोणे खु. येथे त्यांच्या आई व पत्नी यांचे सह मतदानाचा हक्क बजावलेला आहे.…

डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची अमळनेरात आत्महत्या

अमळनेर : नाशिक येथे पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या अखेरच्या वर्षाला असलेल्या एका विद्यार्थिनीने अमळनेर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास भालेराव नगरात घडली. या तरुणीच्या आत्महत्येचे कारण…

शेतकऱ्याच्या घरातून लांबविला ३० हजारांचा मुद्देमाल

अमळनेर ;- एका शेतकऱ्याचे बंद घर फोडून घरातून ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शहरातील मुंदडा नगरात शनिवारी ४ मे रोजी सकाळी १० वाजता समोर आले आहे याप्रकरणी रविवारी ५ मे रोजी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस…

प्रवाशी महिलांच्या पर्समधून दीड लाखांचे दागिने लांबवीले ; अमळनेर बस स्थानकावरील घटना

अमळनेर ;- बसस्थानक आवारात दोन प्रवाशी महिलांच्या पर्समधून सुमारे १ लाख ५२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरूवार २ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ४ मे रोजी अमळनेर पोलीसात अज्ञात…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला २० वर्षाची शिक्षा

अमळनेर ;- चोपडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या ४५ वर्षीय इसमावर दाखल गुन्ह्यात अमळनेर न्यायालयाने शुक्रवार दि.३ मे रोजी दुपारी ३ वाजता आरोपीला २० वर्षांची शिक्षा सुनावली असून ५० हजार रुपयांचा दंड…

कारच्या काचा फोडून लॅपटॉप लांबविला

अमळनेर ;-कारच्या काचा फोडून २५ हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील बन्सीलाल मॅरेज लॉन्स येथे पार्कींगला लावलेल्या रविवारी २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी रात्री ८ वाजता…

तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

अमळनेर : तालुक्यातील डांगरी येथे अंगणात बसलेल्या राजेंद्र भिमराव शिसोदे यांच्यावर तिघांनी चाकूने वार केले. ही घटना दि. २५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर तालुक्यातील डांगरी…

दाम्पत्याला मारहाण करून केला महिलेचा विनयभंग ; चौघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेसह तिच्या पतीला दारूच्या नशेत येवून मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर…

प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयिताला अटक

अमळनेर - : शहरातील लक्झरी मालकावर चाकूने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगार दाऊद उर्फ शुभम देशमुख याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शुभम देशमुख उर्फ दाऊद याने जयवंत पाटील या लक्झरी मालकाशी वाद घालून त्यांच्या…

श्रीरामनवमीनिमित्त मंगळग्रह मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस साजरा

अमळनेर :;- येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्रीरामनवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस अतिशय भक्तिमय आणि चैतन्यमयी वातावरणात साजरा झाला. याप्रसंगी मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेची आरास करण्यात आली. तसेच प्रभू…

चौघांकडून शेतकऱ्याला मारहाण ; अमळनेर तालुक्यातील घटना

अमळनेर ;- काहीही कारण नसताना एका शेतकऱ्याला चौघांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील चोपडाई शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात…

अमळनेरात विजेच्या धक्क्याने शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू

अमळनेर : नळ आल्यामुळे पाणी भरण्यासाठी पाण्याचा पंप सुरु करण्यासाठी प्लगमध्ये पिन लावताना विजेचा धक्का लागल्याने एका १२ वर्षीय शाळकरी बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना १ एप्रिल रोजी अमळनेर शहरात घडली. तालुक्यातील सबगव्हाण येथील हर्षल…

ऑनर किलींगप्रकरणी पाच जणांना जन्मठेप

अमळनेर : चोपडा शहरातीलप्रेमसंबंधातून घडलेल्या दुहेरी खून खटल्यातील पाच जणांना न्यायालयाने दोषी ठरवित त्यांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्या. पी.आर चौधरी यांच्या न्यायालयाने ठोठावली आहे. तर दोन आरोपींना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मदत…

वाहनांचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; तिघांना अटक

जळगाव - :अमळनेर शहरातून कारचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. तीन संशयितांना बुधवार दि. २७ मार्च रोजी अटक केली. त्या तिघांनी पाच गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील कारवाईसाठी अमळनेर…

दुर्देवी : सिलिंडरच्या स्फोटाने इसमाचा होरपळून मृत्यू

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सणाच्या दिवशी दुःखद घटना घडली आहे. अमळनेर तालुक्यातील पिंपळी येथे सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. दिलीप नामदेव पाटील असे मयत व्यक्तीचे नाव आहे. होळीच्या दिवशी सायंकाळी…

अमळनेरात दोघांवर हद्दपारीची कारवाई

अमळनेर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील दोन जणांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिले आहेत. शहरातील गांधलीपुरा येथील…

सुसाईड नोट लिहित तरुणाची आत्महत्या

अमळनेरः मी आत्महत्या करीत असल्याची सुसाईट नोट लिहीत तालुक्यातील मूडी प्र. डांगरी येथील २४ वर्षीय दीपक भगवान चव्हाण या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि १८ रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची…

झाडाला गळफास घेऊन दहिवद आश्रमशाळेच्या मजुराची आत्महत्या

अमळनेर ;- दहिवद येथील गावाबाहेर असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील एका मजूराने दुपारी २ वाजेच्या सुमारास शाळेसमोर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोपडा तालुक्यातील बोरअजंटी येथील रहिवासी भय्यासाहेब…

ऑनलाईन कुर्ता मागविणे पडले महागात ; महिलेस लाखाचा गंडा

अमळनेर ;- ३५ वर्षीय महिलेला बुकींग केलेले पार्सल घरी पोहोचण्याच्या नावाखाली बँक खात्यातून ९९ हजार ४९० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीआला असून याबाबत रविवार १७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती…

दुर्देवी : झोपडीला आग, १९ शेळ्यांचा होरपळून मृत्यू

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अमळनेर  तालुक्यातील झाडी गावातून मन हादरवून टाकणारी घटना घडली आहे. आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास झोपडीला अचानक आग लागल्याने  १९ शेळ्यांचा जळून मृत्यू झाला असून दोन शेळ्या गंभीर भाजल्या आहेत. मिळालेल्या…

पेन्शनचे पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धाच्या पिशवीतून सव्वा लाखांची रोकड लांबविली

अमळनेर ;-बॅँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धाच्या पिशवीतून १ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि बँकेचे कागदपत्र असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन माहिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

साने गुरुजी स्मारकासाठी अर्थसंकल्पात ‘निधीला खो..!’

‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’, असा संदेश देणारे साने गुरुजी यांची अंमळनेर ही कर्मभूमी. साने गुरुजींच्या कर्मभूमीत ते हयात नसताना दोन वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. आता फेब्रुवारी 2, 3 आणि 4 तारखेला 97 वे साहित्य…

अमळगाव येथे तरुणाची आत्महत्या

अमळनेर : कुटुंबीय लग्नासाठी बाहेर गेलेले असताना भिकन भगवान थोरात (वय ४०, रा. अमळगाव) यांनी दि. ११ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी मारवड पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील जयप्रकाश नगरात…

बसमध्ये चढतांना महिलेचे मंगळसूत्र लांबवीले

अमळनेर ;- येथील बसस्थानक आवारातून महिलेच्या गळ्यातील ५० हजार रूपये किंमतीच ३० ग्रॅम वजनाची सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आला असून याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता…

वसतिगृहामुळे मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या शिक्षणाची वाट सुकर – गुलाबराव पाटील

सामाजिक न्याय विभागाच्या मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे लोकार्पण  जळगाव शासनाने समाजातील वंचित घटकाच्या विकासासाठी प्राधान्य दिले असून शासकीय वसतिगृहांमुळे विद्यार्थिनींची शिक्षणाची वाट सुकर होणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे…

मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी शासन कटीबद्ध – डॉ. नीलम गोऱ्हे

सार्वजनिक पातळीवरील संवाद मराठीतून व्हावा यासाठी नागरिकांनी आग्रही राहावे ; अभिरूप न्यायालयातील मत जळगाव,;- मराठी भाषा मुळात अभिजात, संपन्न, घरंदाज आहे. आज विविध क्षेत्रात मराठी भाषेचा वापर होत आहे. शासकीय पातळीवर मराठी भाषेच्या अभिजात…

अमळनेरात आजपासून सारस्वतांची मांदियाळी

अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्यिकांसह रसिक साने गुरुजी साहित्य नगरीत दाखल, प्रचंड उत्साह साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि. जळगाव) : अखिल भारतीय मराठी महामंडळाचे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2 फेब्रुवारीपासून साने…

शेतकऱ्याची १ लाखांची ऑनलाईन फसवणूक

अमळनेर ;- तालुक्यातील निंभोरायेथील एका शेतकऱ्याची ऑनलाइन पद्धतीने ९९ हजार ९९९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शरद…

देशी कट्टा बाळगणाऱ्याकडून पैसे न मिळाल्याने सोन्याची बाळी काढणारा पोलीस निलंबित

जळगाव;- देशी कट्टा बाळगणा-या संशयिताकडे पाच लाख रुपयांची मागणी करत ती पूर्ण न झाल्याने त्याच्या कानातील सोन्याची बाळी काढून घेणारे अमळनेर पोलिस ठाण्याचे हवालदार लक्ष्मण शिंगाणे यांना निलंबित करण्यात आले आहे. याच प्रकरणी महामार्ग पोलिस…

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ..! जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जळगाव ;- जिल्ह्यात विविध ठिकाणी ७५ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येऊन उत्साहात साजरा करण्यात आला. धरणगाव येथे आदिवासी महिलेच्याहस्ते ध्वजारोहण शिवसेना कार्यालय येथे प्रथमच पहिल्या ध्वजारोहण फडकवण्याचा…

अमळनेर येथे शेड नेट घोटाळाप्रकरणी शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडून केले अनोखे आंदोलन

अमळनेर : - येथील तहसील कार्यालयासमोर चार शेतकऱ्यांनी आज प्रजासत्ताक दिनी सकाळी शेड नेट घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी स्वतःला जमिनीत गाडून घेत अनोख्या पद्धतीने आंदोलन करून अमळनेर वासियांचे लक्ष वेधून घेतले. या घोटाळ्याची चौकशी करून गुन्हा…

मराठी साहित्य संमेलनात होणार खान्देशी लोककलांचे सादरीकरण

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर,;- अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशातील लोककला आणि लोकसंगीत यांचेही सादरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे या लोककलांचे सादरीकरण त्या-त्या लोककलांचे तज्ञ व पारंपारिक…

आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा

अमळनेर : त आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या ज्ञारेश्वर बन्सीलाल रायसिंग (कोळी) (वय ५२, रा. चुंचाळे, ता. चोपडा) या नराधमाला २० वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. हा निकाल गुरुवारी जिल्हा न्यायाधीश पी. आर. चौधरी यांच्या न्यायालयाने…

जिल्ह्यात विविध ठिकाणांहून ६ तरुणी बेपत्ता

जळगाव ;- जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १८ ते १९ वर्ष वयोगटातील ६ तरुणी हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर शहातील एका परिसरात राहणारी १८ वर्षीय तरुणी १८ रोजी सकाळी कॉलेजला पेपर असल्याचे सांगून निघून गेली. मात्र ती घरी…

धक्कादायक : दिव्यांग मतिमंद १२ वर्षीय मुलीवर वृद्धाकडून लैंगिक शोषण

अमळनेर ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या दिव्यांग मतिमंदअसल्याचा फायदा घेऊन १२ वर्षीय मुलीवर एका ६५ वर्षीय वृद्धाने लैंगिक शोषण केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून नराधम वृद्ध विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अमळनेर नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणात राज्यातून ५ वी

जळगाव ;- राज्यातील स्वच्छ सर्वेक्षणात अमळनेर नगरपालिका ५ वि आली असून जिल्ह्यातून पहिली ठरली आहे. राज्यातील स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३ घेण्यात आले असून लोणावळा नगरपालीका प्रथम ,द्वितीय कराड नगरपालिका, तृतीय सिल्लोड नगर पालिका चौथी उमरेड आणि…

अ .भा. मराठी साहित्य संमेलनाला ‘डिजिटल’चा साज; ‘चॅटबॉट’, ‘क्यूआर कोड’चा वापर

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर ;- अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यंदा आयोजकांकडून डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्यात येत आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या पारंपारिक परंपरेला यंदा डिजिटल टच देण्यात आला…

३० हजारांची लाच घेणारा पोलिस पंटरसह जेरबंद

अमळनेर'= येथील एका बांधकाम मटेरीयलची वाहतूक करणाऱ्या व्यावसायीकाचा डंपर अडवून 30 हजारांची लाच खाजगी पंटराच्या माध्यमातनू लाच स्वीकारताना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. यामध्ये अमळनेर पोलिस स्टेशन मधील हवालदार घनश्याम अशोक पवार व खाजगी…

मराठी साहित्य संमेलनात तरुणाईचा सहभाग वाढविण्यासाठी ना. अनिल पाटील मैदानात

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर;- ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वसामान्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी संमेलनाचे निमंत्रक तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी चक्क महाविद्यालयात…

सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांची एक लाखांची रोकड लांबवली

अमळनेर :-– मुलांना पैसे पाठवण्यासाठी भरणा करायला गेलेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे १ लाख रूपये चोरट्यानी लांबवल्याची घटना ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास स्टेट बँकेत घडली. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हयाची नोंद करण्यात आली…

अमळनेरातील बोरी पात्रात आढळले मृत अर्भक

अमळनेर : - शहरातील बोरी पात्रात मृत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरी नदीवरील पुलाखाली ७ रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान पुरुष जातीचे २ ते ३ दिवसांपूर्वी जन्मलेले मृत अर्भक मिळाले आहे…

आपट्याच्या झाडाला गळफास घेऊन इंद्रपिंप्री येथील तरुणाची आत्महत्या

अमळनेर : तरुणाने आपट्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील इंद्रपिंप्री येथे घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चेतन जगदीश पाटील (वय २६) या असे मयत तरुणाचे नाव आहे. चेतन याने काय म्हणतो मी तीन…

अमळनेरात दुचाकीची उभ्या ट्रॅक्टरला धडक ; दांपत्य ठार

अमळनेर;- उभ्या ट्रॅक्टरला भरधाव जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीवरील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास गांधली रस्त्यावर सप्तशृंगी मंदिराजवळ घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर- ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. संमेलनाच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन, संमेलनाचे संकेतस्थळाचे लोकार्पण तसेच विविध समित्यांची घोषणा ३ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. या…

अमळनेर साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला बाल मेळावा

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : -अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू. साने गुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे.…

मंगळग्रह सेवा संस्था : श्री तुलसी विवाह महासोहळ्यानिमित्त मूर्तींच्या शोभायात्रेसह वृक्षदिंडी

अमळनेर : येथील श्री मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे रविवार, २६ नोव्हेंबर रोजी श्री मंगळग्रह मंदिरात होणाऱ्या श्री तुलसी विवाह महासोहळ्यानिमित्त शनिवार, २५ रोजी श्री भैरवनाथजी, श्री जोगेश्वरी माता व श्री गुरुदत्त यांच्या मूर्तींसह वर राजा भगवान…

व्हाट्सएप ग्रुप द्वारे केली पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत

अमळनेर ;- पितृछत्र पाठोपाठ अपघातात मातृछत्र ही हरपल्याने लहान वयात एकाकी पडलेल्या लकी पाटील याला ताडेपुरा वासीयांनी मदत केली. मागील दोन महिन्यांपूर्वी शालीक पाटील,रा.ताडेपुरा याने नाशिक येथे आत्महत्या करून आपले जीवन संपवले या…

अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला १५ वर्षांची शिक्षा

चोपडा ;- येथील शहर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अपहरण करून पळवून नेत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोकसो कायद्या अंतर्गत अमळनेर न्यायालयाने पंधरा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अविनाश सुरेश धनगर (वय २२, रा.…

पिंपळे खु ग्रामपंचायत सरपंचपदी वर्षा पाटील बिनविरोध

अमळनेर ;- पिंपळे खु ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या दिवशी सर्वांच्या एकमताने लोकनियुक्त सरपंच पदासह पाच ग्रामपंचायत सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यात यश आले आहे. सरपंच पदासाठी वर्षा युवराज पाटील ह्या बिनविरोध लोकनियुक्त सरपंचपदी…

अमळनेरात साहित्य संमेलनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

अमळनेर ;- फेब्रुवारीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला असून सर्व विभागाच्या समित्या नेमून त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या असे निर्देश जिल्हाधिकारी आयुषप्रसाद यांनी संमेलनाचा आढावा…

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची गांधी तीर्थला भेट

जळगाव : अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी दि. १६ रोजी जैन हिल्स येथील गांधी तीर्थला आवर्जून भेट दिली. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी त्यांचे हृद्य स्वागत केले. जैन…

रणाईचे येथे प्रौढाची आत्महत्या

अंमळनेर: घराच्या छताला दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील रणाईचे येथे दि १३ रोजी घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील रणाईचे येथे आनंदराव राघो सुतार (वय ५५) यांनी घराच्या छताला दोरी बांधून १३…

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे १० चिमुरड्यांची प्रकृती बिघडली

अमळनेर: चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे १० चिमुरड्यांची प्रकृती बिघडली आहे. अमळनेर तालुक्यातील गांधली येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. विषबाधा झालेल्या सर्व चिमुरड्यांवर अमळनेर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे.…

मागील भांडणाच्या कारणावरून एकास मारहाण करून त्याचा खून करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर;- तालुक्यातील दहिवद खुर्द येथील बत्तीस वर्षीय तरुणाचा मागील भांडणाचा कारणावरून त्याला जबर मारहाण करून त्याचा मृतदेह लोन भाणे फाट्याजवळ लेंडी नाल्याच्या पात्रात फेकून खून करणाऱ्या एका विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

अज्ञात चोरट्याने घरफोडी करून अंगणात लावलेली दुचाकीही चोरली

अमळनेर ;- बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून रोकड व दागिने चोरून घराच्या शेजारी अंगणात लावलेली १५ हजार किमतीची दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार १४ ते २० ऑगस्ट दरम्यान शास्त्री नगर येथे घडला . याप्रकरणी अमळनेर पोलिसांत…