Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जळगावात एकाला लोखंडी अँगलने मारहाण
    गुन्हे वार्ता

    जळगावात एकाला लोखंडी अँगलने मारहाण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 9, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगावः – शहरातील बीग बाजार परिसरात पटांगणात दारूसाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाला लोखंडी अँगलने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवार ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी गुरूवारी ७ रोजी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    प्रविण देविदास पाटील (वय-४५) रा. शिवाजी नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रविण पाटील हे शहरातील बीग बाजार परिसरातील पटांगणात उभे होते. त्यावेळी कैलास (पुर्ण नाव माहित नाही) रा. जैनाबाद, जळगाव हा त्यांच्याकडे आला. त्यावेळी कैलासने प्रविण पाटील यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावर प्रविण पाटील यांनी दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने कैलासने शिवीगाळ करत हातातील लोखंडी अँगलने बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रविण हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुरूवारी ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक दिलीप पाटील हे करीत आहे.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif