Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»शिवकथाकार प्रदिप मिश्रा आज जळगावात
    जळगाव

    शिवकथाकार प्रदिप मिश्रा आज जळगावात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 4, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : गेल्या काही महिन्यांपासुनप्र दिप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेची जळगावात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्या दि. ५ डिसेंबर पासुन वडनगरी येथे त्यांची कथा सुरु होणार आहे. यासाठी आज दि.४ रोजी प्रदिप मिश्रा यांचे जळगाव येथे सायंकाळी आगमन होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

    वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी महादेव मंदिर ट्रस्ट तर्फे शिवमहापुराण कथाकार प्रदिप मिश्रा यांची कथा निश्चित करण्यात आली आहे. या कथेची अनेक दिवसांपासुन उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गेल्या आठवड्यापासुन जिल्हाभरात अवकाळी पाऊस असल्यामुळे ही कथा रद्द होणार

    की काय असा कयास लावला जात होता. मात्र प्रदिप मिश्रा यांची कथा दि. ५ ते ११ या दरम्यान निश्चित झाली असून आज प्रदिप मिश्रा सायंकाळी ३ ते ५ वाजेदरम्यान जळगाव रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहेत. आयोजकांकडून ते रेल्वेने येणार असल्याने सांगण्यात आले आहे.

    त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून शिवाजीनगर पासुन वडनगरी फाटा पर्यंत स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. यादरम्यान ठिकठिकाणी त्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात येणार असून हजारो भाविक या स्वागत यात्रेत उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon shiv kathakar Pradip Mishra
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif