Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जामनेर शहरातून तीन बकऱ्या चोरल्या ; दोन जणांना अटक
    गुन्हे वार्ता

    जामनेर शहरातून तीन बकऱ्या चोरल्या ; दोन जणांना अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 3, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर ;– शहरातील मदनी नगर भागातून २० हजार रुपये किमतीच्या तीन बकऱ्या तीन जणांनी चोरून नेल्याचा प्रकार २ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडला असून याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी कारसह अटक केली. तिघांविरोधात जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी , कि मदनी नगर परिसरात राहणारे वसीम खान हे ड्रायव्हर असून त्यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये २० हजारांच्या तीन बकऱ्या बांधलेल्या होत्या. संशयित महेंद्र उर्फ प्रमोद रामचंद्र निंबाळकर रा. बाळापूर,ता. अकोला , आकाश भीमराव मोरे रा. डबकी भोर ता. जी. अकोला आणि एक अज्ञात इसम अशा तिघांनी बकऱ्याचे दोर कापून जबरदस्तीने २ रोजी दुपारी तीन वाजता टाटा इंडिगो कारमध्ये कोंबून चोरूननेट असल्याच्या प्रयत्नांत असताना दोन जाणं पोलिसांनी अटक केलीय तसेच त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. . याबाबत वसीम खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपस पोहेकॉ योगेश महाजन करीत आहे.

    #crime jalgaon Jamner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif