Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»पुण्यात मेट्रोचे काम सुरु असतांना सापडले हँडग्रेनेड
    ताज्या बातम्या

    पुण्यात मेट्रोचे काम सुरु असतांना सापडले हँडग्रेनेड

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 4, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

    पुणे शहरातील बाणेर परिसरात मेट्रोचे काम सुरु असतांना हॅंडग्रेनेड सापडल्याची माहिती समोर आली आहे. मेट्रोचे खोदकाम सुरु असतांना हे ग्रेनेड आढळले आहेत. हे जमिनीमध्ये आले कुठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान हे हॅंडग्रेनेड निकामी करण्यासाठी बॉम्ब शोधक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. यानंतर हे हॅंडग्रेनेड यशस्वीरीत्या निकामी करण्यात आले. तसेच यादरम्यान बाणेरहून विद्यापिठाकडे जाणारी वाहतूक देखील काही वेळासाठी थांबवण्यात आली होती.

    Pune news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif