Browsing Tag

#bjp

जुलै महिन्यात राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ; मुख्यमंत्री निर्णय घेणार – देवेंद्र फडणवीस

मुंबई ;- पुढील महिन्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होणारअसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतचा निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली बोलताना आहे. यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळणार…

शासन आपल्या दारी द्वारे शिवसेना भाजपचे शक्तिप्रदर्शन

लोकशाही संपादकीय लेख जळगाव (Jalgaon) येथे मंगळवार दिनांक 27 रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे उपस्थितीत झालेल्या 'शासन आपल्या दारी' अभियानाअंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी ठोस असे प्रकल्प पदरी…

काळे झेंडे दाखविणाऱ्याना आम्ही घाबरत नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (पहा व्हिडीओ )

जळगाव ;- शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज २ वाजेच्या सुमारास आगमन झाले यावेळी उमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे आणि पदाधिकारी यांनी झेंडे दाखविणार असल्याबाबत बोलताना म्हणाले कि…

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील शुक्रवारी मुर्शिदाबादमध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या पार्श्वभूमिवर काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राज्यपालांना पत्र लिहून पंचायत निवडणुकांमध्ये मुक्त आणि…

भाजपाचा जळगाव सोशल मिडिया मेळावा उत्साहात

जळगाव ;- प्रधानमंत्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाले असून, या निमत्ताने देशभरात भाजपा मार्फत मोदी@9 “महाजनसंपर्क अभियान” सुरू आहे. या अनुषंगाने आज भाजपा जळगांव लोकसभेची “सोशल मीडिया कार्यशाळा व मेळावा”…

भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी करण पाटील…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय जनता पक्षाच्या एरंडोल विधानसभेच्या निवडणुक प्रमुखपदी पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपच्या एरंडोल…

खडसेंच्या घरवापसी वरून भाजपात रणकंदन

लोकशाही संपादकीय लेख ‘माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपात परत यावे’ अशी भावनिक साथ माजी मंत्री भाजपचे नेते विनोद तावडे यांनी घातली. विनोद तावडे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना पत्रकारांनी विचारलेल्या एका…

निधी फाऊंडेशन महिलांना करून देणार महत्त्वाची आठवण, पॉकेट कार्डचे अनावरण!

जळगाव;- राज्यभरात मासिक पाळी विषयावर कार्यरत असलेल्या निधी फाऊंडेशनतर्फे एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. घराबाहेर पडताना आपल्या सोबत महत्त्वाच्या वस्तूंसोबतच सॅनिटरी नॅपकीन देखील असावे असा संदेश देणारे पॉकेट कार्ड निधी फाऊंडेशनकडून…

जळगावात पोलीस आयुक्तालय आणि भव्य स्टेडियमची निर्मिती होणार – ना. गिरीश महाजन

जळगाव ;- जळगाव जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय होण्यासाठी आपण प्रयत्नशील असून २५ एकर जागेत भव्य अद्द्ययावत स्टेडियमची निर्मिती होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि क्रीडामंत्री ना. गिरीश महाजन यांनी आज भाजपच्या…

केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार केळी फळ पिक विम्याचा लाभ – खा. रक्षाताई खडसे

मुक्ताईनगर ,लोकशाही न्यूज नेटवर्क पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” मधील केळी पिकाच्या अनुषंगाने, महावेध माहिती (डेटा) नुसार असे लक्षात आले आहे की चालू महिन्यात दि.१० मे ते १५ मे २०२३ या कालावधीमध्ये जिल्ह्यातील…

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे अभिनंदन करत म्हटले कि…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून काँग्रेस पक्षाचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल काँग्रेस…

नवीन पर्वाची सुरुवात – डॉ.उल्हास पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटकामध्ये विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहिर झाला. यात काँग्रेस पक्षाने ऐतिहासिक विजय प्राप्त केला. त्याबद्दल सर्वप्रथम तमाम कर्नाटक जनतेचे आभार मानतो व नतमस्तक होतो. तसेच आदरणीय सोनिया गांधी, प्रियंका…

कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत ; मुख्यमंत्री पदासाठी चार नावे चर्चेत

बंगळुरू , लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निकालाच्या कलांनुसार, काँग्रेस १२८, जेडीएस २२ तर भाजपा ६७ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर ४ जण आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी भाजप आणि…

राजकीय भूकंप : संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार ; आ. नितेश राणे यांचा दावा

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क संजय राऊत 10 जून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, असा खळबळजनक दावा भाजप नेते आमदार नीतेश राणे यांनी केला आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात…

माजी आ.स्मिता वाघ यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीची घोषणा नुकतीच झाली आहे. यात प्रदेश उपाध्यक्षपदी विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता उदय वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर…

यावल कृउबा समितीत भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीने महाविकास आघाडीचा केला दारुण पराभव

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल (Yawal) कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा, शिवसेना (ShivSena), रिपाई, महायुतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी पुरस्कृत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला.…

राष्ट्रवादीच्या पॅनलचा दणदणीत, एकनाथ खडसे अन् रोहिणी खडसेंनी केला जल्लोष

लोकशाही, न्यूज नेटवर्क बोदवड (Bodwad) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती साठी झालेल्या निवडणुकी चा निकाल आज लागला, यात राष्ट्रवादी प्रणित पॅनलने दणदणीत विजय संपादन केला असून यामुळे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भावुक होऊन मानले जनतेचे आभार!

लोकशाही न्यूज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदींच (Prime Minister Narendra Modi) 'मन कि बात' (Mann Ki Baat) प्रत्येक जण ऐकत असतात. त्यांच्या ह्या कार्यक्रमाचा १०० वा एपिसोड नुकताच पार पडला, आणि त्यात ते भावुक झाल्याचे पाहायला…

कृ.उ.बाजार समिती निकाल; कोण ठरल वरचढ ?

महाराष्ट्र, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यभरात सुरु असलेल्या कृ.उ.बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल आज समोर आले आहे. या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. ही निवडणूक राज्यातील शिवसेनेच्या उभ्या फुटीनंतर सावांसाठी…

योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षित वाढ, वाचा सविस्तर

लखनौ, लोकशाही न्यूज नेटवर्क उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. सीएम योगी यांच्या लखनौ बाहेरील दौऱ्यादरम्यान त्यांना अतिरिक्त सुरक्षा पथक दिले जाईल. मुख्यमंत्री योगी…

या नगरसेवकांना मनपा निवडणुकीचे दरवाजे कायम बंद…!

लोकशाही, संपादकीय लेख जळगाव महानगरपालिकेतील (Jalgaon Municipal Corporation) भाजपचे (BJP) चार नगरसेवकांना घरकुल घोटाळा (Gharkul Scam) प्रकरणात शिक्षा झाल्याने त्यांना अपात्र ठरविणारा ऐतिहासिक निर्णय जिल्हा कोर्टाने दिनांक १३…

ऐन निवडणुकीच्या काळात प्रदेशाध्यक्ष ‘एन हरी’ यांचा खुलासा

लोकशाही, न्यूज नेटवर्क कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Elections) पुढील आठवड्यात मतदान पार पडणार आहे. मात्र मतदाना आगोदर मोठ घडामोडी पाहिला मिळत आहे. "कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (Congress)…

चाळीसगावचा “उन्मेश पॅटर्न” राज्यभर राबविला जाणार !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात आदर्श ठरावा असा उपक्रम खासदार उन्मेशदादा पाटील हे चाळीसगावचे तत्कालीन आमदार असताना राबविला होता एका छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी हजारो कार्यकर्त्यांची यंत्रणा उभारून शासन…

पाचोरा-भडगाव कृउबा समिती निवडणूक भाजपा स्वबळावरच लढणार

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा - भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक दि. २८ एप्रिल २०२३ शुक्रवार रोजी होत असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्णपणे स्वबळावर लढवली जाणार असुन भाजपाच्या वतीने या निवडणुकीसाठी बहुसंख्य…

भाजपाचा ४४ वा स्थापना दिन मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत साजरा

जामनेर, लोकशाही, न्यूज नेटवर्क भारतीय जनता पार्टीचा (BJP) ४४ वा स्थापना दिन ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण करीत उत्साहात साजरा करण्यात आला. पुर्वी भारतीय जनता पक्षाचे जनसंघ हे…

खासदार उन्मेष पाटलांचा पालकमंत्र्यांवर निशाणा

लोकशाही विशेष लेख महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन शिवसेना शिंदे आणि भाजपचे सरकार येऊन नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सर्व अलबेला आहे, असे नाही. भाजप आणि शिवसेनेच्या…

“सय्यद यांचा पाकिस्तानशी संबंध”; भाऊसाहेब शिंदेंचा खळबळजनक आरोप

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayyad) यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. इतकच नव्हे तर दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व…

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आत्मनिर्भर होण्याची ‘गुरुकिल्ली’

खा. उन्मेश पाटील यांचे प्रतिपादन ; अमळनेर येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना…

विधानसभेत भाजप आमदाराच्या मोबाईलवर चक्क पॉर्न…

त्रिपुरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; त्रिपुरा विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने आपल्या फोनवर पॉर्न पाहण्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.…

भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांचे निधन

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप खासदार गिरीश बापट यांचे आज प्रदीर्घ आजाराने पुणे येथे निधन झाले . वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान…

जळगाव महानगर भाजपतर्फे राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा निषेध करण्यासाठी आज महानगर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसेचे नेते राहूल गांधी यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करून पोस्टर जाळला .…

गोविंद बोरसे व प्रविण अलई यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: भाजपा विभागीय प्रसिध्दी प्रमुख गोविंद बोरसे व भाजपा प्रदेश सोशल मिडीया माजी संयोजक प्रविण अलई यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड झाल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे…

धक्कादायक; जत येथे भररस्त्यात नगरसेवकाची गोळी झाडून हत्या…

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सांगलीतील जत येथे भररस्त्यात अज्ञात गुंडांनी नगरसेवकाची गाडी अडवून त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यांची ईनोव्हा गाडी अडवून अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या…

समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार – देवेन्द्र फडणवीस

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क समृद्धी महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून अपघात मोठ्या प्रमाणावर घडत आहे . समृद्धी महामार्गावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार असल्याची माहिती दिली. बुलढाणा जिल्ह्यात…

खडसे-पाटील-महाजन, विधान परिषदेत जुगलबंदी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे असलेले विळ्या भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना…

नाट्य संहिता प्रतीक्षेत; रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाची नियुक्ती कधी?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात रंगभूमी परीनिरीक्षण मंडळ सदस्यांसाठी अर्ज मागवण्यात आले. मात्र, अजूनही नियुक्ती रखडल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना आणि नाट्य संहितांना मंजुरी मिळण्यासाठी कलावंतांना व संस्थांना अडचणी येऊ…

पहूर येथे राज्यसरकारच्या विरोधात खोक्याची होळी !

पहूर. ता.जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क होळीच्या मुहूर्तावर राज्य सरकार च्या विरोधात खोक्याची होळी जाळून युती सरकारचा निषेध करण्यात आला.पहूर शहर महाविकास आघडी च्या वतीने राज्य सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली .…

भाजपचा बालेकिल्ला ढासळला ; रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क कसबा पेठेतील पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून तीस वर्षांच्या बालेकिल्ला ढासळला आहे. . भाजपच्या बालेकिल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावत कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी…

गिरीश महाजनांवर मोक्का लावण्याची माविआ सरकारची तयारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क गिरीश महाजन यांच्यावर मोक्कान्वये कारवाईची तयारी झाली होती तर देवेंद्र फडणवीस यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी मविआ सरकारमध्ये झाली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट…

डॉ. केतकी पाटलांच्या कार्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

लोकशाही संपादकीय लेख माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते डॉ. उल्हास पाटील (Dr.Ulhas Patil) यांची कन्या डॉ. केतकी पाटील (Dr. Ketaki Patil) या विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात जिल्ह्यात आग्रही दिसत आहेत. डॉ. उल्हास पाटील यांच्या अकरा…

मान न मान गौतमीचा “खान्देश कन्या” म्हणून सन्मान…

दोंडाईचा, लोकशाही न्यूज नेटवर्क: गौतमीला अश्लीलतेचा टॅग देण्याच्या बातम्या आजवर समोर आल्या, अनेकांनी गौतमीचा वाद कसा महाराष्ट्रातील लावणी कलेला घातक आहे यावर भाष्य केले होते. पण आज स्वतः गौतमीने आपल्याला मायभूमीतून कौतुकाची थाप…

रावेर लोकसभेसाठी भाजपची चाचपणी

लोकशाही संपादकीय लेख लोकसभेच्या निवडणुकीसाठी अद्याप एक वर्षा पेक्षा जास्तचा कालावधी असला तरी प्रत्येक पक्षातर्फे योग्य उमेदवाराच्या संदर्भात चाचपणी आणि अभ्यास सुरू आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर लोकसभा संघाच्या विद्यमान भाजपच्या…

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा भाजपात प्रवेश

नाशिक , लोकशाही न्यूज नेटवर्क अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. प्रिया बेर्डे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…

नाशिकमध्ये पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे आघाडीवर

नाशिक / लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिकमध्ये पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात लढत होत आहे. सध्या या ठिकाणी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील पिछाडीवर आहेत.…

अवैध वाळू वाहतुकीच्या हिमतीचा कळसच..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या हिमतीला दादच दिली पाहिजे. जळगाव तालुक्यातील सावखेडा येथे गिरणा नदीतून विनापरवाना वाळूने भरलेला ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी पकडून जप्त केला. जिल्हाधिकारी 'अमन मित्तल' (Aman…

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास भाजप शिंदे गटात असंतोष उफाळेल – एकनाथराव खडसे

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यास भाजप व शिंदे गटात असंतोष उफाळून येईल. त्यामुळे या असंतोषाला तोंड देणं कठीण जाईल म्हणून विस्तार केला जात नसल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी रविवारी…

पंतप्रधान मोदींची पुन्हा मुंबई वारी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)हे पुन्हा एकदा मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येणार आहेत. १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी हे मुंबईत येणार असून बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार…

नाशिक मध्ये नवी चर्चा? फडणवीस यांची नवी खेळी काय?

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची (Election) स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच आहे. काँग्रेसला व्हेंटीलेटरवर ठेवत ऐनवेळी तांबे पिता-पुत्रांन कडून दगा मिळण्याची शक्यता होती आणि तीच शक्यता आता प्रत्येक्षात…

शेंदुर्णी नगरपंचायतीच्या उपनगराध्यपदी गणेश पाटील यांची निवड

लोकशाही न्युज नेटवर्क येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यपदाची बुधवारी आँनलाईन पद्धतीने पीठासीन अधिकारी जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणुक प्रक्रिया गणेश पाटील यांचाच एकमेव अर्ज असल्यानेबिनविरोध पार पडली .…

महाराष्ट्राला लुटायचे अन सुरतला वाटायचे , सरकारचे काम

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा सनसनाटी आरोप लोकशाही न्युज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार हे महाराष्ट्राच्या हिताचे काम करीत नाही. त्यांना फक्त गुजरात राज्याची काळजी असून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन…

बक्सरमध्ये भाजपच्या नेत्याचे हृद्यविकाराने निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क विविध मागण्यांसाठी बिहारमधील बक्सरमध्ये भाजपच्या वतीने आंदोलन केले जात होते. तेव्हा आंदोलनात हातात बॅनर घेवून व घोषणाबाजी करित असलेले भाजप नेते परशुराम चतुर्वेदी हे धाडकन कोसळून खाली पडले. त्यांना हृदयविकाराचा झटका…

चाळीसगावातील १८ खुल्या जागा होणार विकसित ; १० कोटी निधी

लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरु असून आ. मंगेश चव्हाण यांनी “संक्रांतीच्या” मुहूर्तावर शहर वासियांना विकासकामांची गोड भेट दिली आहे. नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील १८ खुल्या…

‘वर्ल्ड इकॉनॉमिक’ फोरमच्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री रवाना

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 'वर्ल्ड इकॉनॉमिक' फोरमसाठी (World Economic Forum) दावोस येथे दौऱ्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Chhatrapati Shivaji Maharaj…

ब्रेकिंग: भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जिवे मारण्याची धमकी

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजपचे (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नागपूर येथील गडकरींच्या कार्यालयात दोन वेळा फोन करून धमकी देण्यात आली…

चाळीसगाव तालुका भाजपात शह काटशहाचे राजकारण

लोकशाही संपादकीय लेख २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) तत्कालीन उमेदवार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांच्या निवडणुकीची धुरा आताचे आ. मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांच्याकडे होती. उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण हे जिवलग…

खनिज उत्खननातून चारशे कोटींचा भ्रष्टाचार

लोकशाही विशेष लेख सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांच्या सोबत घेऊन बंड केले आणि…

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवड विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. लक्ष्मण जगताप यांना कर्करोग झाला होता. त्यांच्यावर मागील दिवसांपासून पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिट्लमध्ये उपचार सुरु होते.…

थर्टी फर्स्टच्या रात्री दुधाची पार्टी..!

लोकशाही संपादकीय लेख ३१ डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वत्र जल्लोष (New Year) केला जातो. त्या दिवशी मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल उघडे ठेवले जातात. अलीकडे थर्टी फर्स्टला तरुणांकडून मद्य प्राशन करून…

भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे आज निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी केअर…

प्रभू श्रीरामाबद्दल अनुद्गार नाहीच, हा भाजपचा कांगावा- उपमहापौरांचे स्पष्टीकरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आज महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची महासभा झाली. मात्र महासभेत प्रचंड गदारोळ झाल्यानंतर महापौरांनी महासभा अनिश्‍चीत काळासाठी सभा तहकुब केली. याचवेळी सभागृहात एका वक्तव्याने मोठी…

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटासह भाजपचे वर्चस्व

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे (Gram Panchayat Election Results) सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान काल जिल्ह्यात मतदान झालेल्या 122 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर…

कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतीवर खडसे समर्थक पॅनलचा झेंडा

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यभरात आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा धुराळा उडत आहे. त्यातच मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायत निवडणुकीत माजी…

भूपेंद्र पटेल सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी

गांधीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क आज भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी गुजरातचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी (Chief Minister of Gujarat) विराजमान झाले आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत…

जिल्हा दूध संघ निवडणूक मतदारांचा भाव वधारला

लोकशाही संपादकीय लेख: जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक (District Milk Union election) शनिवार दिनांक 10 डिसेंबर रोजी होत आहे. जिल्हा दूध संघ निवडणूक शिंदे भाजप गट आणि महाविकास आघाडी अर्थात एकनाथ खडसे गट यांच्यात…

हिमाचल प्रदेशात कॉंग्रेस ची सत्ता… मात्र मुख्यमंत्री कोण ?

हिमाचल प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क: गुजरात विधान सभा (Gujarat Legislative Assembly) निवडणुकीत तोंडघशी पडलेल्या कॉंग्रेससाठी (Congress) हिमाचल प्रदेशातून मात्र आनंदवार्ता आहे. हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) यावेळी…

सलग सातव्यांदा गुजरात मध्ये कमळची बाजी…

गुजरात निवडणूक, लोकशाही न्यूज नेटवर्क: भाजपाने (BJP) ऐतिहासिक कामगिरी केली असून १८४ पैकी १५८ जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचा (Congress) मात्र दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला फक्त १६ ते २० जागांवर विजय मिळण्याती…

दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दणदणीत विजय…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय नोंदवला आहे. (Aam Aadmi Party resounding victory) त्यामुळे एमसीडीमध्ये 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला बाहेरचा मार्ग शोधावा लागणार…

भाजप नेत्या चित्रा वाघ उद्या जळगावात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय जनता पार्टी (BJP) महिला आघाडीच्या जळगाव 'महिला मेळावा' दि ६ रोजी मंगळवारी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) उपस्थित राहणार आहेत. हा…

जिल्हा दूध संघ निवडणूक स्थगिती मागचे इंगित

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ निवडणुकीचा (Jalgaon Jilha Dudh Sangh Election) कार्यक्रम घोषित झाल्यापासून जिल्ह्याचे राजकारण खवळून निघाले. महाराष्ट्रातील शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपतर्फे (BJP) ही निवडणूक…

रामदेव बाबाच्या कानात का नाही… अमृता वहिनी गप्प कश्या बसल्या ? – संजय राऊत

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क: ठाण्यात आयोजित एक महिलांच्या कार्यक्रमात रामदेव बाबा यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत…