जळगाव महानगर भाजपतर्फे राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन

0

 

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा निषेध करण्यासाठी आज महानगर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसेचे नेते राहूल गांधी यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करून पोस्टर जाळला .

याप्रसंगी पक्षाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सीमाताई भोळे यांच्यासह भाजपचे कार्यकतें आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.