खासदारकी तर खासदारकी, आता राहुल गांधी बेघर पण…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:
मोदी आडनावाबाबत बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व गमावल्यानंतर आता त्यांना दिल्लीतील सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे. यासाठी लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने राहुल…