पहूर येथे राज्यसरकारच्या विरोधात खोक्याची होळी !

0

पहूर. ता.जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क

होळीच्या मुहूर्तावर राज्य सरकार च्या विरोधात खोक्याची होळी जाळून युती सरकारचा निषेध करण्यात आला.पहूर शहर महाविकास आघडी च्या वतीने राज्य सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली .

या प्रसंगी महाविकास आघाडीचे माजी जि.प कृषी सभापती प्रदिप भाऊ लोढा ,पहूर पेठ चे उपसरपंच श्याम सावळे, शिवसेनेचे जेष्ठ नेते सुकलाल बारी, राष्ट्रवादी युवक विधानसभा क्षेत्र प्रमुख शैलेश पाटील, रमेश पाटील, पत्रकार गणेश पांढरे, संजय तायडे, ज्ञानेश्वर करवंदे ,अशोक जाधव ,ग्रा सदस्य ईश्वर बारी, इरफान भाई, काँगेस पक्षाचे रवींद्र पांढरे, भाऊराव गोधनखेडे, सुभाष पाटील, राजू पाटील, तोफिक तडवी ,दगडू पाटील, कृष्णा पांढरे, नितीन पाटील ,दिपक लोढा ,किशोर बारी व महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.