Browsing Category

महाराष्ट्र

पाच मोबाइलसह चोरट्याला पकडले ; चाळीसगाव पोलिसांची कारवाई

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील दर्गा परिसरात चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला शहर पोलीसांनी सापळा रचून ताब्यात घेत चाळीस हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल जप्त केल्याची कारवाई केली. कुणाल कुंदन पवार रा. वाघळी ता.…

धावत्या रेल्वेसमोर आल्याने ३८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क धावत्या प्रवाशी रेल्वेसमोर आल्याने शहरातील एका ३८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी पहाटे ३:४५ वाजता घडली असुन घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग दुरक्षेत्र पोलिसात अकस्मात मृत्यूची…

धक्कादायक; नागपूर-मुंबई महामार्गावर भीषण अपघात

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांची मालिका हि सुरूच आहे. असाच भीषण अपघात नागपूर-मुंबई महामार्गावर घडला आहे. ज्यामध्ये दोन जण जागीच ठार तर दोन जखमी झाले आहेत. अपघातात दोघांना दुर्देवी मृत्यू झाल्याने…

मुंबईत धोकादायक व्यक्तीचा वावर ; एनआयएकडून अलर्ट जारी

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील एक मेल एनआयए या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये पोलिसांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चीन, हाँगकाँग आणि…

सामाजिक संशोधनातूनच समाजाचा विकास शक्य – प्रा. बी. व्ही. पवार

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील सामाजिकशास्त्रे प्रशाळा व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संशोधन प्रकल्प सादरीकरण’ या विषयावर दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. २७ व २८…

NEET PG परीक्षा आता होणार वेळेवर

लोकशाही न्यूज नेटवर्क वैद्यकीय महाविद्यालयाच्या पीजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी NEET PG परीक्षा आता वेळेवर होणार आहे. NEET PG 2023 पुढे ढकलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. NEET PG 2023 साठी सुमारे 2.09…

महापालिकेत मराठी भाषा दिवस साजरा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क मराठी भाषेतील अग्रगण्य कवी,लेखक, नाटककार -वि. वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज ) यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. आज दिनांक 27…

मातृभाषेचा दर्जा प्रत्येकाने स्वतः समृद्ध करावा: डॉ प्रा.निलेश जोशी

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क मराठी भाषा सर्व भाषांची जननी आहे तिचा प्रत्येक शब्द हा मुळातच समृद्ध असल्याने तिच्यातला गोडवा आणि आपलेपणा हा प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. जगाच्या पाठीवर जसे इंग्रजी भाषेतील संभाषण जरुरीचे आहे त्याचप्रमाणे…

स्पर्धेच्या युगात स्वताला अपडेट ठेवा — पंकज व्यवहारे

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क स्पर्धेच्या युगात ज्ञानाचा खजिना उपलब्ध असून स्वताला अपडेट ठेवले तर यश तुमच्या हातात राहील असे प्रतिपादन पंकज व्यवहारे यांनी आज केले. विवेकानंद क्‍लासेसच्या वार्षिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून…

भोंगऱ्या आया रे भाया,आमरू पिया आव लू रे भाया

चालु, चालु रे भोगऱ्या,देखांन चालु ; खान्देशी, आदिवासी बांधवाच्या "भोंगऱ्या" सणास आजपासून सुरुवात परेश पालीवाल लासुर ता.चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क संपुर्ण खान्देशात आदिवासी बांधवाना अतिशय आनंद देणारा आवडणारा सण म्हणजे भोंगऱ्या हा…

पुनगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क शेतकऱ्याच्या गावाबाहेर खळ्यात बांधलेल्या गोऱ्हावर बिबट्याने हल्ला चढवून यात गोऱ्हा ठार झाला ही घटना पुनगाव ता.चोपडा येथे शुक्रवारी रात्री ग्रा.प. सदस्य समाधान बळवंत बाविस्कर यांच्या खळ्यात घडली. यात…

गिरणानदी पात्रातील अवैध वाळू वाहतूक त्वरित बंद करून कारवाई चा खुलासा करावा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातील वाक-वडजी येथील गिरणा नदी पात्रातील वडजी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या वॉटर सप्लाय विहिरी जवळून सर्रास जे.सि.बी. द्वारे नदीतून वाळूचे उत्खनन सुरू असून या ठिकाणाहून शेकडो डंपर वाळू दररोज अवैधपणे…

गिरणानदी पात्रातील होणारी अवैध वाळू वाहतूक बंद करून कारवाई करा

वडजी ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचे तहसीलदारांना निवेदन भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातील वाक-वडजी येथील गिरणा नदी पात्रातील वडजी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या वॉटर सप्लाय विहिरी जवळून सर्रास जे.सि.बी. द्वारे नदीतून वाळूचे…

मूळजी जेठा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क ‘रुजवू मराठी, फुलवू मराठी, चला बोलूया फक्त मराठी, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टीळा’ अशा घोषणा देत ग्रंथदिंडी आणि शोभायात्रेत शेकडो विद्यार्थी सहभागी झाले. पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषेत आलेले मूळजी जेठा…

कांद्याला योग्य भाव मिळण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क कांद्याला योग्य तो भाव मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले असून, कांदा दर प्रश्नी महाराष्ट्र (Maharashtra) राज्य शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे बाजार भाव 2 ते 4 रुपयांपर्यंत…

जळगावात तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण ; गुन्हा दाखल

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एका तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शहरातील मेहरूण परिसरातील पोल्ट्री फार्मजवळ घडली असून याप्रकरणी रविवारी २६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा…

गिरीश महाजनांवर मोक्का लावण्याची माविआ सरकारची तयारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क गिरीश महाजन यांच्यावर मोक्कान्वये कारवाईची तयारी झाली होती तर देवेंद्र फडणवीस यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी मविआ सरकारमध्ये झाली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट…

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात

लोकशाही, न्यूज नेटवर्क आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. त्यानुसार, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी अभिभाषण करत…

प्रयोगशिलतेतून शेतकऱ्यांचा शाश्वत विकास – दिलीप जोशी

गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा डॉ. भवरलालजी जैन स्मृति व्याख्यानमाला जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क कृषी संस्कृती हे भारताचे वैभव असून शेतकरी स्वत: संशोधकवृत्तीने काम करतो. कुठलेही प्रयोग शाळेतील संशोधन जितके महत्त्वाचे आहे, तितकेच…

राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात आज नाटककार ,कथाकार व कवी वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रतिमा पूजन प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील…

दिव्यांग बांधवांच्या पूर्व तपासणी शिबिरातून उपकरणे वाटपासाठी प्रयत्नशील – खा. उन्मेश पाटील

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुका पातळीवर आयोजीत करण्यात…

प्रशांत पाटील यांना बेस्ट सोशल वर्कर ऑफ द इयर ‘फार्मासिस्ट’ पुरस्कार

चिखली , लोकशाही न्यूज नेटवर्क रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते तथा बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे सह सचिव प्रशांत ढोरे पाटील यांना सोशली पॉईंटस फाउंडेशन इंदोर (मध्य प्रदेश) द्वारा बेस्ट सोशल वर्कर ऑफ द एयर "फार्मासिस्ट"…

सोने -चांदीची चकाकी उतरली ! ; जाणून घ्या आजचे भाव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावच्या सुवर्णबाजारत आज सोमवारी सोन्या चांदीच्या भावांमध्ये घसरण दिसून आली . सोने प्रति १० ग्राम मागील आठवड्याच्या तुलनेत ८० रुपयांची घट होऊन सोने प्रति १० ग्राम ५५ हजार ३९० रुपये इतके दर दुपारी १…

जबरी लूट आणि विनयभंगाच्या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जबरी चोरी व विनयभंग प्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेने रविवार 26 फेब्रुवारी अटक केली आहे. केवल अनिल टाक (वय-२७ रा. वाल्मिक नगर, जळगाव) असे…

हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात दोन जनावरे ठार; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा तालुक्यातील मोंढाळे प्र.अ.हिवरखेडे खू.शिवारादरम्यान बिबट्या किंवा एखाद्या हिंस्त्र प्राण्याने एक गाय व एक वासरू ठार केले आहे. यामुळे मोंढाळे व हिवरखेडे गावातील शेतकऱ्यांनमध्ये भितिचे वातावरण निर्माण…

गौतमी पाटील सोबत घडला धक्कादायक प्रकार; वाचा सविस्तर

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव आज घर घरात पोहचले आहे. तर ते तिच्या घायाळ करणाऱ्या डान्स ने आणि मनमोहक अदांनी, याच गौतमी पाटील सोबत धक्कादायक बाब समोर आली आहे. गौतिमीचा एक कार्यक्रमांतर्गत बॅक स्टेज कपडे…

डॉ. केतकीताई पाटील यांच्याहस्ते चोपडा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गोदावरी फाऊंडेशनच्या (Godavari Foundation) सदस्या तथा युवानेतृत्व असलेल्या डॉ.केतकी पाटील (Dr. Ketaki Patil) यांनी शनिवार, दि.२५ फेब्रुवारी रोजी चोपडा तालुक्यातील दौरा करीत ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच,…

“नागराज मंजुळेंच्या” गाण्याने तेलुगू आणि तामिळ चित्रपटसृष्टीला घातली भुरळ

लोकशाही, न्यूज नेटवर्क नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Poptrao Manjule) दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाची गाणं चाहत्यांना वेड लावत आहे. सोशल मीडियावर या गाण्याला ३ मिलियनहूनही अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेक तरूण तरूणी आपल्या प्री…

अंजाळे येथील कोतवाल यांना वाळूमाफियांकडून बेदम मारहाण

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील अंजाळे गावातील कोतवाल याला वाळु माफीया कड्डन तलाठी कार्यालयात घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असुन, या घटनेमुळे महसुल प्रशासनात संतप्त प्रतिक्रीया देण्यात येत आहे. या संदर्भात मिळालेली…

पाचोरा येथील मोफत पूर्व तपासणी व नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी ईडीपी योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटपासाठी…

पिंपळगाव येथील 34 क्विंटल कापूस चोरट्यांनी केला लंपास

पिंपळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पिंपळगाव पोलिस स्टेशन गु. र.न. 31/2023 भा द वि 461, 380 या गुन्ह्यात शिंदाड गावातील शेतकऱ्यांचा 34 क्विंटल कापूस चोरट्यांनी गोडाऊन मधून चोरून नेला होता सदर सदरबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला…

शेतकऱ्यांचा महानायक

लोकशाही संपादकीय लेख भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दहा वर्षे आधी १२ डिसेंबर १९३७ रोजी जळगाव जिल्ह्यातील वाकोद सारख्या खेडेगावात जैन समाजात जन्मलेला एक तरुण गलेलठ्ठ पगाराची प्रशासकीय नोकरी सोडून, अवघ्या सात हजारांच्या भांडवलावर…

हृदयद्रावक; आई-वडिल पोटच्या गोळ्याला शेवटच पाहूही शकले नाहीत…

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क: वलगावकर दाम्पत्यावर काळाने असा प्रसंग आणला की आपल्या पोटच्या गोळ्याला ते शेवटचं बघू पण शकले नाहीत. पाच वर्ष ज्याला अंगा खांद्यावर खेळवलं, ज्याचे लाड पुरवले, ज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वकाही…

दहा जणांना शस्त्रसाठ्यासह अटक; शिरपूर पोलीसांची कारवाई…

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड चेक पोस्ट येथे सापळा रचत एका चारचाकी गाडीतून मोठ्या प्रमाणात…

चिंचोलीत दोन गटात राडा ; परस्परांविरुद्ध गुन्हे

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जुन्या भांडणातून दोन गटात लाठ्या काठ्या व लोखंडी रॉडने हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील चिंचोली येथे घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला परस्पर तक्रारीवरुन सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.…

अल्पवयीन मुलीस पळवून लग्न लावून केले गर्भवती

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरात एका परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून तिच्याशी लावून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील एका…

धडावेगळे शीर करून हत्या करणाऱ्या संशयीतास अटक

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील मोहाडी पोलिस (police) ठाणे हद्दीतील अवधान शिवारात काल अत्यंत क्रुरपणे तरूणाची हत्या करण्यात आली. या गुन्ह्याचा बारा तासांच्या आतच पोलिसांची छडा लावला. स्थानिक गुन्हे शाखेच्या (lcb) पथकाने औरंगाबादमधून…

अमुर्त पेंटींग प्रदर्शनाचे उद्या जळगांवात उद्घाटन

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क कै. पदमश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुण्यतिथी निमित्त चित्रकार व आर्टिस्ट शिवम संजीव हुजुरबाजार यांच्या पेंटींग चित्र प्रदर्शन दिनांक 25 ते 28 फेब्रुवारी 2023 पावेतो वसंत वानखेडे आर्ट गॅलरी, भाऊंचे उद्यान,…

छत्तीसगडमध्ये भीषण अपघात ; ११ जणांचा मृत्यू

रायपूर , लोकशाही न्यूज नेटवर्क छत्तीसगडमध्ये भीषण अपघात झाला. त्यात ११ जण ठार झाले असून, १० पेक्षा अधिक लोक यामध्ये जखमी झाले आहेत. या अपघातानंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालोदाबाजार जिल्ह्यातील भाटापारा येथे…

साधनेत प्रगती करण्यासाठी श्रद्धाभाव नितांत आवश्यक – स्वामी ईश्वरानंद, ऋषिकेश

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क साधना करत असताना साधन कोणतेही असले तरी साधनेत श्रद्धा भाव नितांत आवश्यक आहे. आपला साधना मार्गावर, आपल्या गुरुवर आणि आपल्या इष्टावर पूर्ण श्रद्धा असल्याशिवाय साधनेत प्रगती होणे, आपले ध्येय गाठणे अशक्यच आहे.…

पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील पोलीस उपनिरिक्षकास मारहाण झाल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा शहरातील बडा आखाडा परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. याबाबतची माहिती सावदा…

जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क पोलिस निरीक्षकांसोबत सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्याजिल्हा पोलिस अधीक्षकांनी केल्या आहेत. प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेल्या ,विनंती बदलीवरून 15 सहाय्यक निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या…

पंगा क्वीनने केली मधुबालाशी तुलना !

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क मधुबाला हिंदी सिनेमाला पडलेले एक सुंदर स्वप्न. त्यांच्याशिवाय या सिनेसृष्टीचा इतिहास निव्वळ अपूर्णच. अतिशय सुंदर आणि देखण्या अशा मधुबाला यांच्या सौंदर्याची आजही भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. मधुबाला यांनी…

दुचाकी चोरणारा चोरटा गजाआड ; एलसीबीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा शहरातील बसस्थानक परिसरातून चोपडा आणि अमळनेर तालुक्यातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराला गुरूवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता अटक केली आहे.…

अन्नातून विषबाधा होऊन दगावल्या ५० गायी

कोल्हापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क कोल्हापुरात (Kolhapur) धक्कादायक बबब समोर आली आहे. जिल्यातील कणेरी मठ या ठिकाणी ५० गायी दगावल्याची बाब समोर आली आहे. या जनावरांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळते. दरम्यान मागील काळात या लोकोत्सवाचे…

सोन्याच्या दरात वाढ ; चांदीत घसरण

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावच्या सुवर्णगरीत सोन्याच्या दरात वाढ झाली असून सोन्याच्या दरात शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी प्रति १० ग्राम सोन्याचा दर हा १८० रुपयांनी वाढून ५५ हजार ७६० रुपये इतका झाला . तसेच चांदीच्या दरातही आज…

जनतेशी सामाजिक बांधिलकी कायम ठेवा – डॉ.उल्हास पाटील

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क उपचारादरम्यान रुग्णांशी निर्माण होणार्‍या डॉक्टरांच्या नात्यात जिव्हाळा असायला हवा. त्यानंतर आयुष्यभर त्याने तुमची आठवण ठेवली म्हणजे समजा तीच तुमच्या कामाची पावती आहे. तसेच यशस्वी व्हायचे असेल तर…

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे पर्यावरण अभ्यासक दिलीप जोशी यांचे रविवारी व्याख्यान

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्यांनी आयुष्यभर फक्त शेती, माती, पाणी आणि शेतकऱ्यांचा ध्यास घेतला असे भूमिपुत्र, ज्यांच्यावर गांधी विचारांचा पगडा होता असे श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी शेतीमध्ये ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाचे सुयोग्य प्रयोग…

स्वच्छ, सुंदर, हरित जळगावासाठी सज्जनशक्तीचा दृढ संकल्प

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क स्वच्छता दूत, आठवड्यातून किमान एक तास स्वच्छतेसाठी, आपल्या परिसरातील विधायक काम करण्याऱ्या पाच व्यक्तींचे जनजागृतीसाठी एकत्रीकरण, स्वच्छता अभियान…

ब्रेकिंग; प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत यांचे निधन

लोकशाही, न्यूज नेटवर्क माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती व अमरावतीचे माजी आमदार देवीसिंग शेखावत यांचे वृद्धापकाळाने निधन. पुणे येथील निवासस्थानी होणार अंतिम संस्कार. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत (वय…

किमान तापमानातील चढ-उतार कायम

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात २० ठिकाणी तापमानाचा पार वाढला आहे. आणि आता उन्हाच्या झळा बसू लागल्या आहे. त्यामुळे कमाल तापमान पुढच्या काही काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या बहुतांश जिल्ह्यात 37 अंशांच्या पुढे तापमानाची…

अधिवेशनातील स्थगितीची घोषणा वाऱ्यावरच..!

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन (Maharashtra Assembly Session) डिसेंबर २०२२ मध्ये नागपूरला (Nagpur) पार पडले. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्ष नागपूरला अधिवेशन घेतले गेले नाही. मुंबईला घेतलेले अधिवेशनाच्या कालावधी अत्यंत…

लाल परीमुळेच लग्नाचा मुहूर्त टळला…

नांदगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: एसटीच्या बेभरोशी कारभारामुळे एका नवरदेवाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. एसटीच्या लेट लतीफ कारभाराचा जबरदस्त फटका प्रवाशांना बसतो. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, एसटी बस…

महिलेच्या पर्स मधुन १लाख ३०हजारांचे सोन्याचे दागिणे लंपास…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील बस स्टॅण्ड ते महाराणा प्रताप चौक दरम्यान एका महिलेच्या पर्स मधुन अज्ञात चोरट्याने १ लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे लंपास केल्याची घटना आज २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:४५ ते…

अभिनव विद्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील अभिनव विद्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक ललित नेमाडे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. याप्रसंगी शिक्षिका स्नेहल ठाकूर…

भारतीय क्रिकेटपटू उमेश यादवला पितृशोक…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उमेश यादव याचे वडील तिलक यादव यांचं आज निधन वयाच्या 74 व्या वर्षी झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून तिलक यादव…

व्हाईस ऑफ मिडीयाच्या बोदवड तालुकाध्यक्षपदी संदीप वैष्णव

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क: बोदवड येथे तालुक्यातील पत्रकारांची बैठक व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हा प्रतोद तथा ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत व्हाईस ऑफ मिडीया बोदवड तालुक्याची कार्यकारणी…

खरेदीदार-विक्रेता संमेलनात जिल्ह्यात 68 सामंजस्य करार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क प्रधानमंत्री सुक्ष्म प्रक्रिया उद्योगामध्ये सहभागी वैयक्तिक लाभार्थी, भागीदार संस्था, युवक / महिला उद्योजक, प्रगतीशील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था/गट/ कंपनी, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी, शासन यंत्रणा,…

जळगांव जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून होईल सर्वांगीण विकास ; उद्योगमंत्री उदय सामंत

जळगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड अँग्रीकल्चरच्या जळगाव जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी…

ब्रेकिंग: जिल्हाधिकाऱ्यांना अटक वॉरंट जारी !

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करून आयोगापुढे सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय जनजाती आयोगाने दिला आहे. जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या कुसुंबी गावातील आदिवासीच्या जमीन प्रकरणात हा आदेश असून एका…

एनआयएची तस्करांच्या नेटवर्क विरोधात मोठी कारवाई

लोकशाही न्यूज नेटवर्क आतंकवादी आणि आतंकवाद यांच्या घाणेरड्या कृत्यांना वेळीच रोखणं गरजेचे आहे. त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी जातात. राष्ट्रीय तपास संस्था ने खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर तसेच ड्रग तस्करांच्या नेटवर्क विरोधात मोठी…

मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूक कार्यक्रम जाहिर

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून २ एप्रिलला मतदान होणार आहे. मनवेल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत थोरगव्हाण, पथराडे, दगडी व पिळोदा खुर्द येथील शेतकरी सभासद आहे.…

कॉपी मुक्तीच्या मोहिमेतही कॉपी पुरविण्याचा प्रयत्न

लोकशाही संपादकीय लेख मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या महाराष्ट्रभरात परीक्षा सुरू झाल्या. बारावीचा पहिलाच पेपर इंग्रजीचा होता. इंग्रजी आणि गणित या पेपराला कॉफीचा सुळसुळाट असतो, असा आजवरचा अनुभव आहे. तथापि यंदा जिल्हा…

स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला मरे पर्यंत जन्मठेप…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: स्वतःच्या मुलीवर बलात्कार करून गर्भवती करणाऱ्या नराधम बापास कोर्टाने दोन वेळा मरेपर्यंत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पारोळा पोलिस स्टेशन हद्दीतील कन्हेरे या गावातील रवींद्र शामराव पाटील वय…

पाटाच्या पाण्यात बुडून १० वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू,

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल तालुक्यातील साकळी येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा गावालगत असलेल्या पाटचारीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली असुन घटनेची माहिती मिळताच त्याला यावल…

बलात्कार पीडीतेने साक्ष बदलली; कोर्टाने थेट जेल मध्ये धाडली…

चिखली, लोकशाही न्यूज नेटवर्क: कोर्टाने एका महिलेला एका प्रकरणामध्ये तुरुंगात धाडले आहे. बुलडाणा जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी व महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कायद्यात कडक तरतूदी या…

मराठी सिनेसृष्टीला येणार अच्छे दिन; शासनाने उचलले हे पाऊल…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मराठी सिनेसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मराठी सिनेसृष्टीला आणि मराठी सिने निर्मात्यांना येणाऱ्या काळात अच्छे दिन…

प्रकल्प कार्यालयात पत्रकारांचे गैरवर्तन अधिकाऱ्यांनी केले पाचतास ठीय्या आंदोलन

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल येथील एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत असलेल्या चोपडा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेत गेल्या दहा दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकाराच्या चौकशी व कारवाई च्या अहवालाची मागणीसाठी मंगळवारी चोपडा येथील…

“राखी सावंत” आणि तिचा ड्रामा पुन्हा चर्चेत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राखी आपले वैवाहिक आयुष्य असो किंवा इतर काही गोष्टी असो सर्व काही मीडिया समोर व्यक्त करत असते. आता याला तिचा पब्लिसिटी स्टंट म्हणावा कि अजून अजून काही, वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत राहणं हे तिच्या साठी नवीन…

‘संजय राऊत’ यांच्या सुरक्षेत वाढ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क संजय राऊत (Sanjay Raut) आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा वाद चांगलाच वाढला आहे. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना जीवे मारण्याची सुपारी दिली असल्याच्या आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यानंतर…