सोने -चांदीची चकाकी उतरली ! ; जाणून घ्या आजचे भाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावच्या सुवर्णबाजारत आज सोमवारी सोन्या चांदीच्या भावांमध्ये घसरण दिसून आली . सोने प्रति १० ग्राम मागील आठवड्याच्या तुलनेत ८० रुपयांची घट होऊन सोने प्रति १० ग्राम ५५ हजार ३९० रुपये इतके दर दुपारी १ वाजेपर्यंत पाहायला मिळाले . तर चांदी देखील किलोमागे ६८० रुपयांनी उतरून ६३ हजार ७९० रुपये इतका दर मिळाला . सध्या लग्नसराईचे दिवस आल्याने आणि सोन्या चांदीमध्ये गुंतवणुकीच्या दृष्टीनेही यांच्या दागिने खरेदीला मागणी वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.