Browsing Tag

gold and silver prices

सोने ७० हजारांवर जाणार ; गाठली आता विक्रमी पातळी

मुंबई ;- सोने खरेदी करणा-यांसाठी निराशाजनक बातमी असून सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. लग्नसराईच्या काळात ही वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आज सोन्याचा दर हा जीएसटीसह ६६,८०० रुपयांवर पोहोचला आहे.…

पितृ पक्षात सोने चांदीचे दर घसरले

जळगाव :सध्या पितृ पक्ष सुरु असल्याने सोने चांदी खरेदीला नागरिक पसंती देत नसल्याने यंदा र गेल्या आठवडेभरात सोन्याच्या दरात 1350 रुपयांची घसरण झाली असून हे दर काही दिवसांनी आणखी कमी होण्याची शक्यता आहे मात्र नवरात्रोत्सवात सोने आणि चांदीच्या…

सोन्या चांदीच्या दरात वाढ ; जाणून घ्या आजचे भाव ..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावच्या सुवर्ण बाजारात आज सोन्याच्या भावात दुपारी साडेचार वाजेपर्यंत कालच्या तुलनेत प्रति १० ग्राम सोन्यात ३०० रुपयांची वाढ नोंदविली गेली असून राज्यासह देशाच्या सुवर्णबाजारांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात…

सोने उतरले चांदी वधारली ! ; जाणून घ्या आजचे दर

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या सोन्याचांदीच्या गुंतवणुकीकडे ग्राहकांचा कल वाढला असून सोने चांदीच्या भावात होणाऱ्या घसरणीमुळे गुंतवणूक आणि लग्न सराईमुळे खरेदीला ग्राहक प्राधान्य देऊ लागले आहे. सध्या सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळत…

सोने -चांदीची चकाकी उतरली ! ; जाणून घ्या आजचे भाव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावच्या सुवर्णबाजारत आज सोमवारी सोन्या चांदीच्या भावांमध्ये घसरण दिसून आली . सोने प्रति १० ग्राम मागील आठवड्याच्या तुलनेत ८० रुपयांची घट होऊन सोने प्रति १० ग्राम ५५ हजार ३९० रुपये इतके दर दुपारी १…

सोन्याच्या दरात वाढ ; चांदीत घसरण

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावच्या सुवर्णगरीत सोन्याच्या दरात वाढ झाली असून सोन्याच्या दरात शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी प्रति १० ग्राम सोन्याचा दर हा १८० रुपयांनी वाढून ५५ हजार ७६० रुपये इतका झाला . तसेच चांदीच्या दरातही आज…

सोने चांदीच्या दरात वाढ ; जाणून घ्या आजचे दर

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावच्या सुवर्णगरीत आज सोन्या चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे . सोन्याच्या दरात मागील आठवड्याच्या युलनेत सोमवारी प्रति १० ग्राम सोन्याचा दर हा ७० रुपयांनी वाढून ५६ हजार ३४० रुपये इतका झाला . तसेच…

सोन्याला झळाळी ,चांदीही चकाकली ; जाणून घ्या आजचे दर

जळगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला . अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याने देशातील सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली. तर आज सोन्या…

सोन्या – चांदीच्या दरात किंचित घट ; जाणून घ्या दर

लोकशाही न्यूज नेटवर्क जानेवारी महिन्यातील सोन्याच्या दर पातळीने विक्रमी उच्चनक गाठत २४ रोजी सोन्याचे भाव प्रति १० ग्राम ५७ हजार १४० रुपये इतके होते . आज २५ रोजी सोन्याच्या दरात किंचित घट होत सोने ५० रुपयांनी उतरून १० ग्रामला ५७ हजार ९०…

सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ ; जाणून घ्या आजचे दर

लोकशाही न्यूज नेटवर्क मागील आठवड्यात सोन्याचांदीच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. मात्र आज जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीच्या दरात वाढ झाली असल्याचे दिसून आले. सुवर्णनगरी जळगावमध्ये आज सोमवार २३ रोजी सोन्याच्या…

सोन्याच्या दरात मोठी घसरण.. जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. येत्या काही दिवसांतच दिवाळी सुरू होणार आहे. याकाळात सोन्याचांदीच्या  किंमतींत चढउतार सुरू आहे. अशावेळी तुम्ही सोनंखरेदीचा विचार करत असाल तर आताच योग्य वेळ आहे. आज सोन्याचे…

जाणून घ्या.. जळगावातील आजचे सोने- चांदीचे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मागील काही दिवसांमध्ये मोठ्या घसरणीनंतर आज सोने आणि चांदीची किंमत स्थिर आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा वायदा भाव थोडा जास्त 46,980 रू. प्रति 10 ग्रॅम होता तर चांदी वायदा घसरून  64,658.00 रू. प्रति…