Browsing Tag

#politics

मन्यारखेडा गावठाणवासियांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जळगाव;- जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा गावठाण येथील ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा काढण्यात आला. याबाबत जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन…

काँग्रेस मध्ये जाण्याअगोदर विहिरीत उडी घेईल; नितीन गडकरी

लोकशाही नटुज नेटवर्क केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना त्यांच्या नावाने आणि कामाने ओळखले जाते. जसे नाव तसेच मोठे त्यांचे काम आहे. नुकत्याच दिलेल्या एका भाषणात त्यांनी काँग्रेसवर टीकांचा भडीमार केला आहे. नितीन…

नेहरू मेमोरियल म्युझियमचे नाव बदलून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशाच्या राजधानीत असलेल्या नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे नाव बदलण्यात आले आहे. आता ते पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय म्हणून ओळखले जाईल. नेहरू स्मारकाच्या नामांतरावरून…

कर्नाटकातील धर्मांतरविरोधी कायदा रद्द; काँग्रेस सरकारचा निर्णय…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने मागील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेला धर्मांतरविरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव राज्य मंत्रिमंडळाने…

उशिरा का होईना राष्ट्रवादीतर्फे कापूस आंदोलन..!

लोकशाही संपादकीय लेख कालच दै. लोकशाहीने ‘कापूस उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर थट्टा’ हा अग्रलेख लिहून जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडली. मृग नक्षत्र सुरु झाला. आता पाऊस पडला की, कापूस पेरणीचे…

मुक्ताईनगरात तीन दिवसापासून वीजपुरवठा खंडित…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरात गेल्या दोन-तीन दिवसापासून वीजपुरवठा खंडित असल्यामुळे व्यवसायिक दुकानदारांचे तसेच शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस असल्यामुळे वीज कनेक्शन पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे. त्यात…

खेडीतील डीपी रोडसाठी मुहूर्त सापडेल का?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील रस्त्यांच्या बांधकामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मिळाला. त्याबाबत मोठ्या प्रमाणात गाजावाजा देखील झाला. निधी मंजूर झाल्याचे पत्र मिळताच प्रत्यक्षात शंभर कोटीचा…

बेकायदेशीर उत्खननादरम्यान ३ लोकांचा मृत्यू; अजूनही अनेक जन खाणीत अडकून…

धनबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: झरियाच्या (धनबाद, झारखंड) भोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर उत्खननादरम्यान, एक चाळ (छत) कोसळली, ज्यामध्ये डझनभर लोक गाडले जाण्याची भीती आहे. या घटनेची माहिती भोरा पोलीस ठाणे व…

वर्षभरा आधीच विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दीड वर्षाचा कालावधी बाकी असताना आणि लोकसभेच्या निवडणुकी बरोबर घेतल्या गेल्या तर अजून वर्ष बाकी आहे. परंतु पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पाळधी…

भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी करण पाटील…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय जनता पक्षाच्या एरंडोल विधानसभेच्या निवडणुक प्रमुखपदी पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपच्या एरंडोल…

खडसेंच्या घरवापसी वरून भाजपात रणकंदन

लोकशाही संपादकीय लेख ‘माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपात परत यावे’ अशी भावनिक साथ माजी मंत्री भाजपचे नेते विनोद तावडे यांनी घातली. विनोद तावडे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना पत्रकारांनी विचारलेल्या एका…

शेतकऱ्यांच्या समस्येबाबत खा.उन्मेष पाटलांच्या नेतृत्वात अमोल शिंदेंचे जिल्हाधिकाऱ्यांना…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा व भडगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी केळी, मोसंबी, लिंबू इ. फळ पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली असून शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत सदरील फळ पिकांचा विमा देखील…

जनतेचा आशीर्वाद, कार्यकर्त्यांची साथ, केलेला विकास यामुळे विजयाचा विश्‍वास – गुलाबराव…

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या आजवरच्या कारकिर्दीत मी नेहमीच जनतेच्या हिताचा विचार केला. त्यांच्यासाठी झटलो, याचमुळे आज याच जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. लहानातील लहान कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खात आपण धावून…

रावेर लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्षाचा अवकाश असताना त्याचे पडसाद सर्वच राजकीय पक्षात आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीला ‘अच्छे दिन’ असल्याने…

मुक्ताईनगर अवैध तस्करी पोलिसांपुढे मोठे आव्हान

लोकशाही संपादकीय लेख मध्यप्रदेशातून व्हाया मुक्ताईनगर मोठ्या प्रमाणात अवैध तस्करी होतेय, असा आरोप गेल्या काही वर्षांपासून माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे वारंवार करत आहेत. तथापि पोलीस प्रशासन…

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीविषयी मोठी बातमी समोर आली आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.…

चाळीसगाव कृ उ बा समिती सभापतीपदी कपिल पाटील तर उपसभापती साहेबराव राठोड बिनविरोध

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; चाळीसगाव कृ उ बा समितीच्या अत्यंत चूरशीच्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वातील शेतकरी पॅनलने बाजी मारत 18 पैकी 15 जागा जिंकल्या होत्या त्यानंतर सभापती कोण होणार? याकडे…

जळगाव तालुका क्रय विक्रय संघाच्या चेअरमनपदी सुनिल खडके बिनविरोध तर महेंद्र चौधरी व्हा.…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; येथील जळगाव तालुका कृषक सहकारी क्रय विक्रय संघाच्या चेअरमनपदी आज माजी उपमहापौर तथा भाजपाचे नगरसेवक सुनिल वामनराव खडके यांची तर व्हाईस चेअरमनपदी आवार येथील महेंद्र दयाराम चौधरी यांनी…

मणिपूरमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार…

इंफाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये पुन्हा हिंसाचार भडकल्याची बातमी आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जाळपोळ झाल्यामुळे सोमवारी अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राजधानी…

नवीन संसदेचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे – राहुल गांधी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: नव्याने बांधण्यात आलेल्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हे तर राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवे, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र…

जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदी शामकांत सोनवणे तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला होता. सभापतीपदी शामकांत सोनवणे यांची तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली. आज…

मोठी बातमी; खडसेंच्या तोंडी स्वतंत्र खानदेशाची भाषा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज जळगावात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. खानदेशातील प्रकल्प सातत्याने इतरत्र हलवले जात असतील, सरकारकडून सातत्याने खानदेशावर अन्याय होत…

ठाकरे गटाचा जिल्हा उपनिबंधकांना घेराव घालण्यासाठी मोर्चा…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: नुकतीच पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक पार पडली. या निवडणुकीच्या निकालाच्या वेळी तीन जागांच्या बाबतीत निवडणुक निर्णय अधिकारी यांनी सदोष व राजकीय दबावात कामकाज केले व…

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या यांची वर्णी; शिवकुमार उपमुख्यमंत्री…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे चित्र स्पष्ट झाले आहे. सिद्धरामय्या राज्याचे मुख्यमंत्री असतील. डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी होकार दिला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही…

इम्रान खानच्या घरात 30 ते 40 दहशतवादी; २४ तासाचा अल्टिमेटम

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान भ्रष्टाचार प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत. आता त्याच्यावर आपल्या घरात दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंजाब…

उच्च न्यायालयाची ताकीद; औरंगाबादच म्हणायचं….

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्रात सत्तांत होताच नामांतराच्या घडामोडींना वेग आला होता आणि त्या प्रमाणे औरंगाबाद आणि धाराशिव शहराचे नामांतर देखील झाले होते. आणि त्याला केंद्राने देखील मंजुरी दिली होती.…

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे अभिनंदन करत म्हटले कि…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून काँग्रेस पक्षाचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल काँग्रेस…

धरणगावचा पाणी प्रश्न पुन्हा पेटला…!

लोकशाही संपादकीय लेख पाणीपुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव या तालुक्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही मिटलेली नाही. ये रे माझ्या मागल्या या म्हणी…

“आमचं हिंदुत्व शेंडी-जाणव्याचं हिंदुत्व नाही”- उद्धव ठाकरेंचा घणाघात…

महाड, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज कोकणातील महाड इथं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. येणाऱ्या प्रत्येक…

माजी आ.स्मिता वाघ यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीची घोषणा नुकतीच झाली आहे. यात प्रदेश उपाध्यक्षपदी विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता उदय वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर…

पवारांची भेट घेत अनिल पाटलांचा आमदारकीचा राजीनामा…!

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: काल आलेल्या राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे पडसाद आजही संपूर्ण राज्यात उमटत आहेत. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच राष्ट्रवादीमध्ये (NCP) राजीनामा सत्र सुरू झाल्याने त्यातील एक…

साहेब निर्णय मागे घ्या… अन्यथा आमदारकीचा राजीनामा… आ.अनिल पाटलांची भावनिक साद…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी अमळनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी त्यांना भावनिक साद घालत त्यांच्या…

शरद पवारांनी फेरविचारासाठी मागितली २-३ दिवसाची मुदत – अजित पवार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्याची घोषणा केल्यानंतर त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत. दरम्यान सिल्व्हर ओक या पवारांच्या…

राहुल गांधींना तूर्तास दिलासा नाही; गुजरात उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला…

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना दिलासा देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मोदी आडनावाबाबत सुरत न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात राहुल गांधी उच्च न्यायालयात…

मोठी बातमी; शरद पवारांचा राजीनामा, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

लोकशाही, न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारणात…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भावुक होऊन मानले जनतेचे आभार!

लोकशाही न्यूज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदींच (Prime Minister Narendra Modi) 'मन कि बात' (Mann Ki Baat) प्रत्येक जण ऐकत असतात. त्यांच्या ह्या कार्यक्रमाचा १०० वा एपिसोड नुकताच पार पडला, आणि त्यात ते भावुक झाल्याचे पाहायला…

नुकसानग्रस्त गावांची भेट घेत आमदारांनी घेतला आढावा…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यात अवकाळी पावसाने रुद्रावतार दाखविल्याने आमदार अनिल भाईदास पाटील यांनी काल सकाळपासून अवकाळी पाऊस व गारपिठी ग्रस्त सर्व गावांना भेटी देवून संपूर्ण नुकसानीचा आढावा घेतला. तसेच…

दिल्लीहुन हलली सूत्र, अजित पवार होणार मुखमंत्री !

लोकशाही न्यूज नेटवर्क बऱ्याच दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. आणि त्यातच असा दादा करण्यात येत आहे कि दिल्लीहून याचे सूत्र हलविले जात आहे. तर जसे हे राज्य व्हावं अशी श्रींची ईच्छा होती तशीच…

न्यायमूर्तींनी राहुल गांधी प्रकरणातून स्वतःला वेगळे केले…

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोदी आडनावाचा समावेश असलेल्या मानहानीच्या खटल्यात शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात केली आहे. दरम्यान, गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गीता…

यावल बाजार समितीचे २८ एप्रिलला मतदान तर ३० ला मतमोजणी…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक २८ एप्रिल शुक्रवार रोजी होणार आहे. यासाठी यावलसह साखळी व फैजपूर येथे मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आलेली आहे. यानंतर मतदानाची मतमोजणी…

मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींची उच्च न्यायालयात धाव…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोदी आडनाव प्रकरणी सुरत न्यायालयाने दोषी ठरवलेल्या निर्णयाला काँग्रेस नेते राहुल गांधी आता उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. सुरत न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांचे संसद…

मी सत्य बोलण्याची किंमत चुकवली आहे – राहुल गांधी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचा 12 तुघलक लेन हा सरकारी बंगला रिकामा केला आहे. बंगला रिकामा करून बाहेर पडताना राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी…

ठाकरेंच्या सभेत घुसानाऱ्याला राऊतांनी थेट बक्षिसच जाहीर केले…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांची उद्याच्या दिवशी सभा होणर आहे. यापार्श्वभूमीवर वरिष्ठ नेते संजय राऊत हे जळगावात दाखल झाले आहेत. मात्र या सभेआधीच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात कमालीची “तू तू…

उद्धव ठाकरेंचा दौरा वादळी ठरणार?

लोकशाही संपादकीय विशेष हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेनेचे माजी आमदार निर्मल सीड…

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयची नोटीस…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सीबीआयने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना नोटीस पाठवली आहे. सीबीआयने आपल्या नोटीसमध्ये सत्यपाल मलिक यांना भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीत सहभागी होण्यास सांगितले आहे.…

शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीने राजकारण पुन्हा तापले…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या हालचाली बघायला मिळत आहेत. त्यातच सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार…

बिग ब्रेकिंग; राहुल गांधींना कोर्टाकडून झटका…

सुरत, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातच्या सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेविरोधातील अर्ज न्यायालयाने…

गेहलोत-पायलट वाद… काँग्रेस मोठे बदल करण्याच्या तयारीत…

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क: अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आल्यानंतर काँग्रेस राजस्थानमध्ये मोठ्या बदलाच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट…

पाचोरा भडगाव कृ.उ.बा. निवडणुकीत रंगतदार मोड

लोकशाही संपादकीय विशेष जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे. 20 एप्रिल ला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या तारखेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, सध्या उमेदवार फोडाफोडी,…

बिग ब्रेकिंग; राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक…

नॉट रिचेबल अजित पवारांची पुण्यातील ज्वेलर्सच्या उद्घाटनाला हजेरी

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क अजित पवार नॉटरिचेबल असल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र अखेर अजित पवार समोर आले आहेत. खराडीमधील रांका ज्वेलर्सच्या उद्घाटनाला हजेरी लावली. यावेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा…

शेतकऱ्याची आत्महत्या जिल्ह्यासाठी लांच्छनास्पद

लोकशाही संपादकीय विशेष जिल्ह्यात सत्तेवर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात येतो. निवडून येणारे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतो, असे स्वतःला…

सामनेर ग्रामपंचायत उपसरपंचपदी रवींद्र पाटील बिनविरोध…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सामनेर ता. पाचोरा येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी रवींद्र तापीराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच बाळकृष्ण जगन्नाथ पाटील यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा…

यावल कृ.उ.बा समिती निवडणुकीतून मातब्बरांचेच अर्ज अवैध…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तीन मातब्बर उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध झाल्याचे जाहीर करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संपुर्ण तालुक्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष…

खासदार उन्मेष पाटलांचा पालकमंत्र्यांवर निशाणा

लोकशाही विशेष लेख महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन शिवसेना शिंदे आणि भाजपचे सरकार येऊन नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सर्व अलबेला आहे, असे नाही. भाजप आणि शिवसेनेच्या…

‘संदीप देशपांडे’ यांच्यावर हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई, लक्षही न्यूज नेटवर्क मनसेचे  नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर काही लोंकानी हल्ला केला. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली होती. मनसे नेत्यांनी या…

चक्क… भाजप उमेदवाराचाच उमेदवारी अर्जच चोरी…

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: चोरी म्हटलं कि आपल्यासमोर छोटी-मोठी, पाकीटमारी, चैन, मंगळसूत्र किंवा दरोडा अश्या घटना समोर येतात. मात्र रावेर येथून एक विचित्र चोरीची घात्नासमोर आली आहे. रावेर बाजार समितीत उमेदवारी अर्ज…

पंतप्रधानांच्या पदवी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवालांना दंड ठोठावला…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीचा तपशील जाहीर करण्याचे गुजरात विद्यापीठाला निर्देश देणारा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केला. आणि या माहितीची गरज नसल्याचे सांगितले.…

अचानक भेट देत पंतप्रधानांनी घेतला नवीन संसदेचा आढावा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशातील नवीन संसद भवनाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी अचानक नवीन संसद भवनाला भेट देण्यासाठी आले. येथे त्यांनी तासाभराहून अधिक वेळ…

एकच वादा अजित दादा; भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर… दादा म्हणाले…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्याच राजकारण म्हटलं कि, कोण कोणासोबत युती करून सत्ता स्थापन करेल आणि पद मिळवेल याचा खुद्द मतदारांनाही भरोसा राहिलेला नाही. त्यात आज नाशिक येथील मेळाव्यात अजित पवार भावी मुख्यमंत्री असे…

धरणगाव कृ.उ.बा महाविकासआघाडी एकत्रित लढणार – गुलाबराव देवकर

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात सध्या बाजार समित्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सगळीकडे बाजारसमितीच्या निवडणुकीचं वातावरण आहे. त्यात धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीत कोण कोणत्या पक्षाबरोबर राहणार याबबात चर्चा सुरू…

या निवडणुकीत कॉंग्रेसची स्वबळावरची तयारी

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:  शेतकर्‍यांची कष्टाची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू झाली असुन पाचोरा-भडगाव तालुक्यातील पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत…

खासदारकी तर खासदारकी, आता राहुल गांधी बेघर पण…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोदी आडनावाबाबत बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व गमावल्यानंतर आता त्यांना दिल्लीतील सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे. यासाठी लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने राहुल…

आ. अनिल पाटलांच्या खांद्यावर तीन जिल्ह्यांची जबाबदारी…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यावर विधिमंडळातील मुख्य प्रतोद पदाची महत्वाची जवाबदारी असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी सर्व…

गांधी कधी माफी मागत नाही – राहुल गांधी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती आरोप केले. मला धमकावून, तुरुंगात टाकून, मारहाण करून, अपात्र…

ब्रेकिंग; मोदी नावावरून केलेलं वक्तव्य भोवले, राहुल गांधींना २ वर्षांची शिक्षा

सुरत, लोकशाही न्यूज नेटवर्क कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबद्दलची आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत असून राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुणावली आहे. नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्य ते करत असतात.…

“पुन्हा… लाव रे तो व्हिडीओ” राज ठाकरेंचा हल्लाबोल…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मनसे चा गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी शिवसेना निवडणूक चिन्ह धनुष्यबाणाच्या वादावर भाष्य केले. तो धनुष्यबाण नव्हता तर शिवधनुष्यबाण होता असे राज ठाकरे यांनी म्हटले. बाळासाहेबांशिवाय कोणालाही…

मतदार संघातच बच्चु कडूंना पराभवाचा धक्का…

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिंदे गटासोबत गेलेले आमदार बच्चू कडू यांना चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. १५ संचालकांकरीता १९ मार्च रोजी झालेल्या मतदानानंतर सोमवारी मतमोजणी झाली. सहकार…

गोविंद बोरसे व प्रविण अलई यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: भाजपा विभागीय प्रसिध्दी प्रमुख गोविंद बोरसे व भाजपा प्रदेश सोशल मिडीया माजी संयोजक प्रविण अलई यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड झाल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे…

नुकसानग्रस्त भागाची खा. रक्षा खडसेंनी केली पाहणी

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: १८ मार्च रोजी रात्री आलेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील खिर्डी शिवार, धामोडी शिवार, भांबलवडी शिवार, वाघाडी शिवार, रेंभोटा शिवार, निंबोल शिवार ई. ठिकाणी पिकांची व राहत्या…