नॉट रिचेबल अजित पवारांची पुण्यातील ज्वेलर्सच्या उद्घाटनाला हजेरी
पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क
अजित पवार नॉटरिचेबल असल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र अखेर अजित पवार समोर आले आहेत. खराडीमधील रांका ज्वेलर्सच्या उद्घाटनाला हजेरी लावली. यावेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा…