सागर शिंपी यांची मनसे विधी शहर सचिव पदी निवड…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, ॲड. किशोर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे दि. ०३-०३-२०२३ रोजी सागर गणेश शिंपी यांची जळगाव शहर सचिव, विधी विभाग पदी नियुक्ती करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.