Wednesday, February 1, 2023

भडगावात भाजप कडून बिलावल जरदारीचा पुतळा दहन…

- Advertisement -

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानच्या बिलावल भुत्तो जरदारीचा आज भडगाव येथे भाजपाच्या वतीने पुतळा तसेच पाकिस्तानचा झेंडा व नकाशा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ तसेच पाकिस्तान व बिलावल जरदारी याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

- Advertisement -

आंदोलनप्रसंगी तालुकाध्यक्ष अमोल पाटील,जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील,शहराध्यक्ष बन्सीलाल परदेशी, किसान मोर्चा सरचिटणीस विनोद नेरकर, सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष बापू वाघ, शहर उपाध्यक्ष मनोज पाटील, शहर चिटणीस विश्वनाथ भोई, मनोहर चौधरी, व्यापारी आघाडी अध्यक्ष विजय वाणी, प्रशांत कुंभारे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किरण शिंपी, युवा मोर्चा शहराध्यक्ष विशाल चौधरी, नरेंद्र पाटील, अनुसूचित जमाती आघाडी सरचिटणीस नामदेव मालचे, सुभाष मोरे, युवा वॉरीयर अध्यक्ष अमोल सोनार, युवा वॉरीयर सरचिटणीस कुणाल पाटील, सागर महाजन, सचिन महाजन, दिनेश महाजन, रितेश काळे, शुभम पाटील आदी. उपस्थित होते.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे