Browsing Tag

#politics

देवाभाऊ नाथाभाऊंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण..!

लोकशाही संपादकीय लेख  राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू अथवा कायमचा मित्र नसतो असे म्हणतात ते खरे आहे. राजकारणात ज्यांचे विळ्या-भोपळ्याचे संबंध होते ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यात…

यांचं सालं एक बरंय.. त्यांनी केलं तर प्रेम आणि आम्ही केला तर बलात्कार?

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्याच्या राजकारणावर अचूक निशाणा साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात पुन्हा तुफान फटकेबाजी केली. त्यांनी राजकीय पक्षांच्या बदलत्या भूमिकांवर जोरदार प्रहार केला. मनसेच्या भूमिकेवर कायम…

धनंजय मुंडे आमच्या मंत्रीमंडळातील मंत्री, त्यामुळे…

लोकशाही न्यूज नेटवर्क बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्यामुळे विरोधकांनी मुंडे यांच्या…

“त्याने तोंड ऊघडले तर धनंजय मुंडेंना भोगावं लागेल..!”

लोकशाही न्यूज नेटवर्क मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये तळ ठोकला आहे. अंजली दमानिया यांनी सर्वच राजकारण्यांना एकाच माळेचे मणी म्हटले आहे. वाल्मिकी कराड…

बाळासाहेबांच्या जयंतीला राज्यात राजकीय भूकंपाचा इशारा

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी मोठा दावा केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्री उदय सामंत…

प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर महिला आयोग सक्रीय  

लोकशाही न्यूज नेटवर्क आमदार सुरेश धस यांनी मराठमोळी अभिनित्री प्राजक्ता माळीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत वक्तव्य…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आता ‘चलो दिल्ली’!

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील यशानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसने आता राजधानी दिल्लीतील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची पहिली…

नाराज भुजबळ थेट फडणविसांच्या भेटीला

लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचे केंद्र बनले आहेत. खातेवाटपामध्ये संधी न मिळाल्याने भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांनी मंत्रिपद न दिल्याने त्यांनी आपल्याच…

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. दिल्लीमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शरद पवार यांनी त्यांची ही भेट राजकीय…

शिवसेनेत अनेकांची धाकधूक वाढली : संभाव्य यादी समोर

लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा शपथविधी शनिवारी होणार आहे. राजभवनात दुपारी १२ वाजता शपथविधी होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपची मंत्रि‍पदाची यादी निश्चित झाली…

‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी

नवी दिल्ली भारतीय राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच माजी राष्ट्रपती रामनाथ…

‘उठा उठा’ निवडणूक आली ‘धडा’ शिकविण्याची ‘वेळ’ झाली!

मन की बात दीपक कुलकर्णी मो. ९९६०२१०३११ यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या संघर्षाला महायुती विरुद्ध महाआघाडी, भाजपा विरुद्ध काँग्रेस, एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे, काका विरुद्ध पुतण्या असे अनेक कंगोरे आहेत. पण…

आघाडीच्या जागांचा तिढा लवकरच सुटणार !

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत दोन दिवसांपूर्वी बैठक, दसऱ्यानंतर आघाडीचे नेते एकत्र बसून चर्चा करून सर्व जागा निकाली काढतील. विदर्भातील जागांचा निर्णय झाला, काही प्रलंबित आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे…

हरियाणात जिंकलो, आता महाराष्ट्रात यापेक्षा मोठा विजय

लोकशाही न्यूज नेटवर्क हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. आता महाराष्ट्रात निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात मोठा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. पंतप्रधान…

राज ठाकरेंचे ‘मिशन उत्तर महाराष्ट्र’ !

नाशिक, लोकशाही न्युज नेटवर्क विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला असून, येत्या शनिवारी दि. 5 पासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील…

भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मतदान कोणाला ? 

नाशिक, लोकशाही न्युज नेटवर्क  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता ताकही फूंकून पिण्याची भूमिका घेतली आहे. पदाधिकाऱ्यांपाठोपाठ कार्यकत्यांकडूनही ‘तुम्हाला कोण उमेदवार हवा?’ याबाबत थेट मतदान घेतल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.…

“खडसेंचं वय झालं पण..” मंत्री महाजनांचा हल्लाबोल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांच्यातील विळ्या भोपळ्याचे नाते जग जाहीर आहे. त्यांच्यात नेहमी टीका टिपण्णी होत असते.त्यातच आता महाजनांनी खडसेंवर हल्लाबोल केला आहे.  एकनाथ खडसे  नेहमीच मी केले मी केले,…

जळगाव विधानसभा मतदार संघासाठी भाजपतर्फे उमेदवारांची चुरस..!

लोकशाही संपादकीय लेख  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रिया लवकरच जाहीर होईल. त्यासाठी विधानसभा लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची लॉबिंग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांपैकी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या…

खोडपे मास्तरांची शाळा अन्‌ धोक्याची घंटा !

मन की बात (दीपक कुलकर्णी 99602 10311) जामनेर विधानसभा मतदारसंघ हा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला मानला जातो. 30 वर्षांपासून गिरीश महाजन हे सतत सहा वेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे…

राज्यपाल नियुक्त बारा आमदारकीसाठी मोर्चेबांधणी !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधारी पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध महामंडळांवर आपल्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लावायला सुरुवात केली आहे. आता राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादीही लवकरच…

सोमवारी भाजप उमेदवारांची पहिली यादी येणार ?

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  विधानसभा निवडणुकीची चाहुल लागली असून कुठल्याही क्षणी निवडणूक जाहीर होईल अशी परिस्थिती आहे. महायुतीमधील मोठा भाऊ असलेल्या भाजपाने बैठकांचा धडाका लावला असून उमेदवारांची चाचपणी देखील सुरु केली आहे. सोमवार दि.…

मुख्यमंत्रिपदासाठी रश्मी वहिनींचे नाव कारण नसताना ?

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, त्यांना पाठिंबा देऊ, अशी भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मविआच्या प्रचाराचा नारळ वाढवताना घेतली होती. त्याला…

सेनेच्या दोघाही गटाकडून मित्रपक्षांवर वाढता दबाव !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीत जोरदार फटका बसलेली महायुती आता विधानसभा निवडणूक जिंकण्याची जोरदार तयारी करत आहे. त्यातच आता लोकसभेप्रमाणे विधानसभेसाठीही जागावाटपचा तिढा महायुतीची डोकेदुखी वाढवताना दिसत आहे.…

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या बैठकीत खलबते !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित होते.…

खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद पेटला…!

लोकशाही संपादकीय लेख  सध्याचा देशातील तसेच महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर घसरला आहे. तो घसरतच जाण्याची दाट शक्यता नकारता येत नाही. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील दोन नेते माजी मंत्री एकनाथ खडसे आणि विद्यमान शिंदे शिवसेनेचे आमदार…

अर्थखात्यासारखं नालायक खातं नाही !  गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  आज जळगावात हातपंप व वीजपंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी युनियनतर्फे मंत्री गुलाबराव पाटील यांचा जाहीर सत्कार समारंभ झाला. यावेळी गुलाबराव पाटलांनी अर्थखात्यावर टीका केलीय. फॉलोअपसाठी माणूस पाठवायचो…

महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कुणाचा हे ठरले !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतील घटकपक्ष शिवसेना-भाजपच्या विचारधारेशी जुळवून घेण्याबाबत भाष्य करताना धर्मनिरपेक्षतेच्या वचनाशी कटिबद्ध असल्याचे निक्षून सांगितले. युती असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस…

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  आगामी विधानासभेच्या अनुषंगाने भाजपचे मेगा प्लॅनिंग करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. भाजपच्या वतीने पक्षातील चार दिग्गज नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,…

नोव्हेंबरमध्ये होणार विधानसभा निवडणूका !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका नेमक्या कधी होणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात असतानाच, दोन महिन्यांनंतर; नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.…

सत्ता गेली चुलीत : आम्ही सत्तेसाठी लाचार नाही

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल एक वक्तव्य केलं. त्यावरुन आता मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्त उमेश…

राजकारणी चित्रा वाघ आता होणार अभिनेत्री चित्रा वाघ

मुंबई चित्रा वाघ या महिला प्रश्नांसाठी लढणाऱ्या नेत्या म्हणून ओळख प्राप्त करून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र महिलांच्या प्रश्नांसाठी सुरु असलेला त्यांचा लढा, संघर्ष आजही कायम आहे. कधी…

400 पारचा नारा देशाच्या हितासाठी नव्हता…!

मुंबई  देशातील अल्पसंख्याकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 400 पारपासून दूर ठेवले. एक हाती सत्ता हाच 400 पारचा एकच उद्देश होता. पण देशातील अल्पसंख्याकांनी असे होऊ दिले नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी…

मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा आवश्यक

लोकशाही विशेष लेख मुलींवरील वाढत्या अत्याचारांने संपूर्ण हद्दीपार करून शिखर गाठला आहे. त्यामुळे सर्वप्रथम कोणत्याही परिस्थितीत पोलिसांकडून गुन्हेगारांचे लचके तोडून त्यांना कठोर शिक्षा देण्याची नितांत गरज आहे. कारण छोट्या-छोट्या…

लखपती दीदी कार्यक्रमाचं नाथाभाऊंना निमंत्रणाच नाही?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावच्या राजकारणात नेमीच काही ना काही शिजत असतं. नुकतच लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाचा सुर उमटला होता. त्यासाठी नाथाभाऊंनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली…

मोठी खेळी ! अखेर कोल्हापूरचा ढाण्या वाघ फुटणार

मुंबई , लोकशाही न्युज नेटवर्क भाजपला अखेर ज्या गोष्टीची भीती होती तेच आता कोल्हापुरात घडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे कागलचे नेते समरजित घाटगे अखेर आता भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत. समरजित…

राज्यात लवकरच लागू होणार राष्ट्रपती राजवट ? 

दीपक कुळकर्णी (लोकशाही न्युज नेटवर्क) राज्य विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत असून त्या अगोदर निवडणुका होणे अपेक्षित असतांनाही केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्यापही निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या नसल्याने राज्यात लवकरच…

योजनेचे पैसे खात्यात आलेत आता राज्यात..

मुंबई विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्ष जोर धरून आहेत. सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. अनेक ठिकाणी पक्ष नेतृत्वांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दौरे पार पडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पक्षांतर्गत…

एकनाथ शिंदे नाक घासत आले होते !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  माकडाच्या हातात मशाल, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. याविषयी प्रश्न विचारला…

“चुकीच्या लोकांच्या हातून सत्ता काढायला हवी”

मुंबई आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा सुरु आहे. या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी…

जयंत पाटलांनी राज ठाकरेंचा विश्वासू नेताच फोडला

पुणे शरद पवार गटाने मनसेला मोठा धक्का दिला असून मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत  पुण्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.  राष्ट्रवादीत…

शिंदे राजकीय डाव टाकण्यात आघाडीवर !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील पुस्तकाचा कार्यक्रम आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा या दोन्हीमध्ये मुख्यमंत्रिपदाची चर्चा सर्वाधिक झाली. विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असताना…

विधानसभेसाठी अजितदादांचे आमदार निश्चित ?

विधानसभेसाठी अजितदादांचे आमदार निश्चित? ‘त्या’ नेत्यांबाबत मात्र सावधगिरी : सकारात्मक अहवाल मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रथमच निवडून आलेल्या आमदारांना…

आमदार अपात्रतेची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आलेली आहे. या प्रकरणात अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल करण्यासाठी…

आताचे राजकारणी झाले धंदेवाले !

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये झाल्या आहेत, हे सर्व प्रश्न पाहून सत्ताधारी एकमेकांची उणीनीदुणी काढण्यात मग्न आहेत. बघून घेतोची भाषा हे सगळे टोळी उद्योग सुरू असल्याची…

आता एकनाथ शिंदेंचे ‘ताई, माई, अक्का’!

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आगामी विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना साद घालण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने खास मोहीम सुरु करण्याचा निर्णय  घेतला आहे. मिशन ‘ताई, माई, अक्का’ या खास मिशन…

राष्ट्रवादी शरद पवार गट व मविआला गळती सुरूच

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची लागलेली गळती थांबायचे नाव घेत नसून नुकतेच आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने…

महायुतीत कुणाला मिळणार उमेदवारी ?

नवी दिल्ली महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…

पूर परिस्थतीच्या सामन्यासाठी महाराष्ट्राला दमडी सुद्धा दिली नाही

मुंबई “महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय अस म्हणणार नाही, तर भयंकर पूर परिस्थिती निर्माण झालीय. धोक्याची पातळी ओलांडून पुढे गेली आहे. बजेटमध्ये पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी बिहारला 18 हजार कोटी दिले. या सरकारला, या बजेटची…

आ. शिरीष दादा चौधरी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र…!

लोकशाही संपादकीय जळगाव जिल्ह्यातील यावल रावेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे एकमेव आमदार शिरीष दादा मधुकरराव चौधरी यांचे नाव नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या ‘क्रॉस वोटिंग’ करणाऱ्या…

भाकरी फिरली नाही तर ती करपणारच !

मन की बात (दीपक कुलकर्णी) लोकसभा निवडणुकीच्या जय-पराजयाचे कवित्व संपत नाही तोच आता विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजू लागला आहे. राज्यातील 288 जागांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असली तरी युती-आघाडीच्या बेड्यांमध्ये अडकलेले पक्ष स्वत:च्या…

अजितदादांना पक्षात घेणार का?: बापरे.. हे काय म्हणाले काका..! 

मुंबई वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आणि अजित पवारांसह पक्षातील अनेक महत्वाचे नेते महायुतीत गेले. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. ही भूमिका फक्त राजकीय असती तर ठीक होतं, पण…

“…तर आपला सत्तेत येण्याचा फायदा काय?”

“कुठलाही व्यक्ती हा जातीने मोठा होत नसतो” लोकशाही न्यूज नेटवर्क   भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक बोलण्यामुळे प्रसिद्ध आहेत. अनेक वेळा ते आपल्या पक्षातील वरिष्ठांनाही खरी-खोटी सुनावत असतात. अश्यात…

तेलही गेले, तूपही गेले, शिंदेंच्या आमदाराच्या हाती धुपाटणे ?

नागपूर, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या महायुतीने आता विधानसभेची तयारी सुरु केली आहे. विदर्भात काँग्रेसने मुसंडी मारत भाजपला घाम फोडला. विदर्भाचा बालेकिल्ला कायम राखण्यासाठी आता भाजपने कंबर कसली आहे. नागपूर…

मंत्रिमंडळ विस्ताराचा फटका विधानसभेसाठी बसू शकतो..!

लोकशाही संपादकीय लेख  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र व सत्ताधारी महायुतीला जोरदार फटका बसला. महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैकी ४५ क्रॉसचा नारा देणाऱ्या महायुतीचा पुरता बोजवारा उडाला. आता अवघ्या तीन महिन्यांवर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक…

एकनाथजी प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री, पण आमचे नेते फडणवीसच !

ठाणे, लोकशाही न्युज नेटवर्क  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, पण आमच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस हेच नेते आहे, असे भाजप आमदार गणेश नाईक म्हणाले. विशेष म्हणजे शिंदेच्या समोरच त्यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे नाईकांच्या वक्तव्यावर शिंदेंच्या…

जळगाव होणार मंत्र्यांचा जिल्हा !

जळगाव (दीपक कुळकर्णी) लोकशाही न्युज नेटवर्क  महायुती सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून तशा हालचाली देखील सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करुन अनेकांना खूश…

शाह-नड्डांची मॅरेथॉन बैठक, महाराष्ट्रात जागा घटण्याची धाकधूक !

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  प्रचार संपल्यानंतर भाजप नेतृत्वाने आपल्या कामगिरीचे फेरमूल्यांकन सुरू केले आहे. पक्षाध्यक्ष नड्डा यांच्याकडे गृहमंत्री अमित शहा व वरिष्ठ नेत्यांची दीर्घकाळ बैठक चालल्याचे सूत्रांनी सांगितले. देशभरातून…

..तर तिने गप्प घरी बसून संन्सास घ्यायचा !

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या कार अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती. या प्रकरणी अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार होणार ? 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  ‘आमची महायुती मजबूत असून, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खंबीर आहेत. मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेत तथ्य नसून आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत तेच मुख्यमंत्री असतील. शिवाय ते राज्य कारभार जोमाने करतील,’ असा…

पंतप्रधान मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमकुवत केली – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

चंडीगड, लोकशाही न्यूज नेटवर्क; पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काँग्रेसच्या वतीने ‘आघाडी’ घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान…

खासदार ब्रजभूषण सिंहच्या मुलाच्या ताफ्यातील कारने दुचाकीस्वारांना चिरडले, 2 ठार, 1 गंभीर…

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथील विद्यमान खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांचा मुलगा करण सिंह यांच्या ताफ्यातील एका वाहनाने दोन दुचाकीस्वारांना चिरडले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून…

समर्थकांकडून वाढदिवसानिमित्त नितीन गडकरी यांची “लाडू तुला”

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांनी ६७…

विधानपरिषदेसाठी ठाकरे गटाचे उमेदवार ठरले !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  विधान परिषदेवरील दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी सुधारित वेळापत्रक जाहीर केले. नव्या वेळापत्रकानुसार, येत्या 26 जूनला निवडणूक होणार असून, एक जुलै रोजी…

अमित शहांनी राज्यपाल पदाचा शब्द दिला !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी विधाने केल्याचा आरोप करीत त्यांची पक्षातून हकालपट्टीची मागणी सुरू असताना माजी खासदार आनंदराव अडसूळ त्यांच्या मदतीला…

शिवरायांची वाघनखे भारतात नक्की येणार!

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  यंदाची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यांवर होणे अपेक्षित होते. मात्र विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपल्याला या परीक्षेत 100 पैकी शून्य गुण मिळतील, हे महाविकास आघाडीच्या…

इतिहासात अशी निवडणूक झाली नव्हती !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क आजवर राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात अशी निवडणूक झाली नव्हती. ग्रामीण महाराष्ट्रात पैशांचे वाटप, धाकदपटशा असे प्रकार झाले तर मुंबई आणि आसपासच्या शहरात संथ मतदान आणि गैरसोयी पाहायला मिळाल्या, एका सशक्त…

पाचवा टप्पा झाला,भाजपचा सर्व्हे आला !

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातले मतदान झाले आहे. राज्यातील सर्वच्या सर्व 48 जागांवर मतदान झाले आहे. या दोन टप्प्यांमध्ये एकूण 114 जागा आहेत. पाच टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्षाकडून विजयाचा…

शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदास संजय राऊतांचाच विरोध !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवावे या प्रस्तावास संजय राऊत यांचाच विरोध होता. मात्र, आता ते अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे-पाटील यांचे नाव पुढे करून धादांत खोटे बोलत आहेत, अशी प्रतिक्रिया…

नरेंद्र मोदींनी पदाची प्रतिष्ठा घालवली !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क महाविकास आघाडीची कामगिरी प्रभावी असेल, ते किमान 50 टक्के जागा जिंकतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदींनी वापरलेल्या भाषेमुळे पंतप्रधान…

चक्क आजी-माजी आमदार एकमेकांना भिडले

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा आज शेवटचा टप्पा पार पडला. राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 मतदारसंघ अशा एकूण 13 मतदारसंघांमध्ये…