Browsing Tag

India

पंचांशी वाद; विराट कोहलीवर बीसीसीआयची मोठी कारवाई…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; IPL 2024 मध्ये, BCCI ने स्टार फलंदाज विराट कोहलीवर मोठी कारवाई केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान विराट कोहली पंचांशी वाद घालताना…

यंदा मुसळधार पाऊस, ‘ला निना’चा प्रभाव मान्सूनवर दिसून येईल; हवामान खात्याची माहिती…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतातील मान्सून यंदा सामान्यपेक्षा चांगला राहणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, यावर्षी संपूर्ण देशात सरासरी 87 सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण ला निनाचा प्रभाव यंदा…

iPhone वर Spyware हल्ल्याने हॅकिंगचा धोका; Apple चा भारतासह 92 देशांना इशारा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिग्गज टेक कंपनी ॲपलने भारतासह जगातील 92 देशांतील युजर्सना एका विशेष धोक्याचा इशारा दिला आहे. ॲपलने म्हटले आहे की भारतासह जगातील 91 देशांमधील वापरकर्त्यांना मर्सेनरी स्पायवेअर…

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदी आणि संघ परिवारावर निशाणा…

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. भाजप असो की काँग्रेस नेते, दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सातत्याने मोर्चे काढले जात आहेत. दरम्यान,…

घाबरलेल्या हुकूमशहाला मृत लोकशाही निर्माण करायची आहे – केजरीवाल यांच्या अटकेवर राहुल गांधी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी संतापले. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट 'X' वर लिहिताना ते म्हणाले, घाबरलेल्या हुकूमशहाला मृत लोकशाही निर्माण करायची आहे,…

रोहित शर्माने सांगितले कधी घेणार निवृत्ती ?

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; टीम इंडियाने भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका ४-१ ने जिंकली. या मालिकेतील विजयासह टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे. मालिकेतील…

पाचव्या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी केला पराभव

धर्मशाला ;- येथे झालेल्या पाचव्या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली आहे. या निकालामुळे टीम इंडियाची कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या 92 वर्षांपासून सुरू असलेली तूट…

आता नेपाळमध्येही करता येईल Paytm, PhonePe, Google Pay आणि Bharat Pay द्वारे पेमेंट…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतातून नेपाळमध्ये पर्यटन किंवा व्यवसायासाठी जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता त्यांना भारतीय रुपये घेऊन नेपाळला जाण्याची गरज भासणार नाही. आता ते त्यांच्या UPI द्वारे…

विशाखापट्टणम कसोटीत आर. अश्विन रचणार इतिहास? बनेल दुसरा भारतीय गोलंदाज…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय क्रिकेट संघाने दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा सराव सुरू केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. १-१ ने…

IND विरुद्ध ENG कसोटीमध्ये बुमारहने रचला मोठा इतिहास; ठरला २१ शतकातला पहिला गोलंदाज…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर यशस्वी जैस्वालने भारतासाठी दमदार…

पराभवानंतर टीम इंडियाला मोठा झटका; दोन स्टार खेळाडू पुढील कसोटीतून बाहेर…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर आता भारतीय संघाला…

देश स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करत असताना अमृत काळाच्या सुरुवातीच्या टप्प्यातून जात आहे –…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची संपूर्ण तयारी देशात सुरू आहे. मुख्य कार्यक्रम कर्तव्य मार्गावर आयोजित केला जाईल, जेथे ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रपती…

पहिल्याच दिवशी टीम इंडिया ड्रायव्हिंग सीटवर ;

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारताने येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी पहिल्या डावात 1 गडी बाद 119 धावा केल्या. भारत आता इंग्लंडपेक्षा १२७ धावांनी मागे आहे आणि नऊ विकेट शिल्लक…

कठोर परिश्रम घेतल्यास आईस हॉकी सारख्या खेळामध्येही उज्ज्वल भविष्य – विशाल जवाहरानी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जगात सर्वत्र तापमान सारखे नसते हि खरी गोष्ट आहे. मात्र भारतातही तापमान कमी अधिक प्रमाणात आढळते. त्यात आईस हॉकी सारख्या खेळात प्राविण्य मिळविल्यास या खेळात उज्ज्वल भविष्य असल्याचे…

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम INDIA ची घोषणा; दिग्गज खेळाडू बाहेर तर, एक खेळाडूची सरप्राईज…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि यष्टिरक्षक-फलंदाज इशान…

INDIA आघाडीच्या अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव निश्चित…?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीपूर्वी स्थापन झालेल्या विरोधी इंडिया आघाडीला अध्यक्षपद मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

आता “भारत जोडो न्याय यात्रा” इंफाळपासून नव्हे तर थोबूलपासून होणार सुरु; हे कारण आहे…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; 'भारत जोडो यात्रे' नंतर काँग्रेस आता 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू करत आहे. १४ जानेवारीला मणिपूरमधील इंफाळ येथून यात्रेला सुरुवात होणार होती, मात्र आता तिची जागा बदलण्यात आली आहे.…

NCC कसे अस्तित्वात आले; आणि काय आहे त्याचा इतिहास ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; NCC ही जगातील सर्वात मोठी युनिफॉर्म युथ ऑर्गनायझेशन 1948 मध्ये केवळ 20 हजार कॅडेट्ससह सुरू झाली. आज त्याची संख्या 17 लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. तेव्हापासून एनसीसीने तरुणांच्या आणि…

रोहितने कसोटी मालिका जिंकण्यासाठी केली सिंहगर्जना…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर आतापर्यंत केवळ तीन भारतीय कर्णधारांना विजय मिळवता आला आहे. यामध्ये महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. रोहित शर्माला या विशेष यादीत…

इंडियामध्येही स्वित्झर्लंडसारखे वातावरण; बाटलीतल्या पाण्याचा काही क्षणात बर्फ… (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; हवामान सतत बदलत असते, कधी पर्वतांवर बर्फवृष्टी, तर कधी पाऊस. कडाक्याच्या थंडीमुळे अनेक ठिकाणी नद्या-नाले गोठू लागले आहेत, तर काही ठिकाणी बर्फवृष्टीमुळे तापमान उणेपर्यंत पोहोचले आहे.…

संजू सॅमसनने शतक झळकावून इतिहास रचला; थेट धोनीच्या रांगेत जाऊन बसला…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात संजू सॅमसनने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने फलंदाजीचे उत्कृष्ट उदाहरण मांडले आहे. संजूने या सामन्यात झंझावाती शतक झळकावले आहे. शतक…

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मागितली दीर्घकाळ रजा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेतून रजा मागितली आहे. 91 वर्षीय राज्यसभा खासदार मनमोहन सिंग यांची ही विनंती राज्यसभेने मान्य केली आहे. माजी पंतप्रधानांच्या रजेचा विषय…

ऐकाव ते नवलच; मुंबईतील माणसाने यावर्षी ऑर्डर केले तब्बल ४२.३ लाख रुपयांचे खाद्यपदार्थ; स्विगीचा…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy ने आपल्या वार्षिक अहवाल 'How India Swiggy'd in 2023' मध्ये या वर्षाचे ठळक मुद्दे उघड केले आहेत. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने गुरुवारी सांगितले की…

हातात कोरडी भाकरी तरीही चेहऱ्यावर हसू; भारतीय जवानांचा भावनिक व्हिडीओ पाहून अश्रू थांबणार…

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क; आपल्या संरक्षणासाठी आपल्या देशाचे सैनिक किती बलिदान देतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पाऊस असो, बर्फ असो किंवा सीमेवरील गोळ्या असो, भारतीय सैन्य आपले कर्तव्य बजावण्यात कधीच मागे हटत…

डर्बनमध्ये पुन्हा चमकणार टीम इंडिया, हे आकडे आहेत विजयाची हमी !

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा उद्यापासून म्हणजेच १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. प्रथम, दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव टीम…

खुशखबर; इस्रोच्या सौर मोहिमेला मोठे यश; आदित्य L-1 ने पाठवली सूर्याची रंगबिरंगी छायाचित्रे…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या सौर मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. इस्रोच्या अवकाशयान आदित्य एल-1 वर बसवण्यात आलेल्या 'सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप' (SUIT) ने…

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मध्ये लागणार सूर्याची खरी कसोटी…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 मालिकेत टीम इंडियाला नवा कर्णधार मिळाला आहे. आतापर्यंत, एकूण 12 खेळाडूंनी T20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते, त्यानंतर…

भारतातील दख्खनच्या पठारावर असलेल्या ज्वालामुखींमुळे डायनासोर नामशेष

वॉशिंग्टन : डायनासोरचे नामशेष होणे ही पृथ्वीवरील सर्वात मोठी आपत्ती मानली जाते. पृथ्वीवरून डायनासोर नष्ट होण्यास उल्कापात कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. मात्र डायनासोर नामशेष होण्यामागचे खरे कारण उल्कापिंड नसून उल्कापातापूर्वीच भारतातील…

कोरोनानंतर निमोनियाचे संकट; प्रशासन अलर्ट मोडवर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोनासारख्या गंभीर महामारीनंतर चीनमध्ये न्यूमोनियाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती पाहता राज्यातील आरोग्य विभागही सतर्क झाले आहे.  खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभाग राज्यातील आंतरराष्ट्रीय…

राहुल द्रविड विषयी मोठी अपडेट…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला आणि या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.…

नाणेफेक होताच सूर्यकुमार आपल्या नावावर करेल मोठा विक्रम…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये खेळलेल्या भारतीय संघातील…

ICC रँकिंगमध्ये भारतीय गोलंदाजांचा बोलबाला; टॉप 10 मध्ये 4 भारतीय गोलंदाज…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषक संपल्यानंतर, आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीत 4 भारतीय गोलंदाजांचा समावेश टॉप 10 मध्ये करण्यात आला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीपर्यंत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज…

विश्वविजेत्यांसमोर सूर्याची अग्निपरीक्षा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 23 नोव्हेंबरपासून विशाखापट्टणम येथे सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव…

वर्ल्ड कप फायनलपूर्वी रोहित शर्माने केली सिंहगर्जना; म्हणाला…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार दिसत आहे. भारतीय संघ २० वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.…

फायनलमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मधून हा खेळाडू होऊ शकतो बाहेर…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे. टीम इंडिया तब्बल १२ वर्षांनंतर वनडे वर्ल्ड कपचा…

२००३ फायनल मध्ये नेमक काय चुकलं होत टीम इंडियाचे…? आताच्या टीम इंडियामध्ये किती फरक…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: ते दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गचे मैदान होते, तर हे भारतातील अहमदाबादचे क्रिकेट स्टेडियम आहे. 23 मार्च 2003 हा देखील रविवार होता, 19 नोव्हेंबर 2023 हा देखील रविवार असेल. 1983 मध्ये कपिल…

वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे खेळाडू आहेत गोल्डन बॅट आणि बॉलच्या शर्यतीत…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ दमदार फॉर्ममध्ये आहेत आणि 20 वर्षांनंतर आयसीसी…

सेमीफायनल सामन्यासाठी आयसीसीचे हे नियम लागू…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषक 2023 चे चार उपांत्य फेरीतील संघ भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आहेत. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. त्याचवेळी…

IND vs NZ सेमीफायनल सामन्यापूर्वी भारतासाठी अनलकी पंचाला ICC चा पंच…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मधील लीग सामने संपले आहेत. आता उपांत्य फेरीचे सामने 15 आणि 16 नोव्हेंबरला होणार आहेत. पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. त्याचवेळी…

२०१९ चा हिशोब करण्याची टीम इंडियाला संधी… उपांत्य फेरीत पुन्हा न्युझीलंडशी मुकाबल…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. आता याला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला असून यासह…

तुम्ही आकडेवारीच्या आधारे खेळाडूंचे मूल्यांकन करू शकत नाही – राहुल द्रविड

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: विश्वचषकापूर्वी भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज, विशेषत: केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्याबद्दल काही चिंता होती, परंतु मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शनिवारी त्यांनी आतापर्यंत…

कतारमध्ये 8 भारतीयांना फाशीच्या शिक्षेबाबत मोठी अपडेट…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: कतारमध्ये 8 भारतीयांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेबाबत मोठा अपडेट समोर आला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे. गेल्या महिन्यात…

सूर्यकुमार यादव होऊ शकतो टीम इंडियाचा नवा कर्णधार?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: आयसीसी विश्वचषक २०२३ आता समारोपाच्या दिशेने वाटचाल करत आहे. उपांत्य फेरीसाठी तीन संघ निश्चित झाले असून, येत्या दोन-तीन दिवसांत एक संघही निश्चित होईल. यानंतर जेतेपदासाठी चार संघांमध्ये लढत…

पाकिस्तानने सामना जिंकताच सेमी फायनलचे गणितं जर-तर वर…!

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली, पाकिस्तानने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 35 व्या सामन्यात डकवर्थ लुईस पद्धतीद्वारे न्यूझीलंडचा 21 धावांनी पराभव करून उपांत्य फेरीची शर्यत पुन्हा एकदा…

हार्दिक पांड्या संघाबाहेर होताच या खेळाडूचे उघडले नशीब; बनला उपकर्णधार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत सात सामने खेळले असून त्यात त्यांनी सर्व सामने जिंकले आहेत. टीम इंडियासाठी आतापर्यंत सर्व काही…

टीम इंडियाने लंकादहन करत केला विश्वचषकाच्या सेमी फायनल मध्ये प्रवेश…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: विश्वचषक २०२३ या स्पर्धेतील ३३ वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला. टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे लंकेच्या फलंदाजांनी अक्षरशः शरणागती…

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोण ठरला ? टीम इंडिया चा गमतीदार व्हिडीओ…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: २०२३ च्या विश्वचषकात भारतीय संघाने सहा सामने जिंकले. उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. भारतीय संघाने 29 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्धचा सामना 100 धावांनी सहज जिंकला होता. आता…

बिशनसिंग बेदी यांना श्रद्धांजली देण्यासाठी भारतीय संघाने बांधली काळी पट्टी

नवी दिल्ली ;- भारताचे माजी महान फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटसृष्टीवर शोकाकुल वातावरण असल्याने बिशनसिंग बेदी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियाने हातावर काळी पट्टी बांधली आहे.…

भारतात बनणार आयफोन; टाटा समूह करणार निर्मिती…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: टाटा समूह आता भारतात आयफोन बनवणार आहे. टाटा समूहासोबत विस्ट्रॉन कारखाना घेण्याच्या कराराला मान्यता देण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी…

भारत-मिडल ईस्ट कॉरिडोरची घोषणा इस्रायल-हमास युद्धाचे कारण ; जो बायडेन यांचे खळबळजनक वक्तव्य

वॊशिंग्टन ;- अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन सातत्याने या युद्धावर भूमिका मांडत असून नुकत्याच भारतात झालेल्या जी-२० शिखर परिषदमध्ये भारत-मिडल ईस्ट कॉरिडोरची घोषणा करण्यात आल्याने इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील सशस्त्र संघटना हमासमध्ये गेल्या २१…

गलवाननंतरही भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने; जाणून घ्या काय आहे वाद…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि चीनमधील वाद थांबत नाही. 2020 मध्ये गलवान संघर्षानंतर हे सलग चौथे वर्ष आहे, जेव्हा भारत आणि चीनचे सैन्य हिमशिखरांवर आमनेसामने आहेत. दोन्ही सैन्यांपैकी एकही माघार घ्यायला तयार…

आफ्रिकेने केला गतविजेत्या इंग्लंडचा 229 धावांनी पराभव…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सुरू असलेल्या ICC क्रिकेट विश्वचषकाच्या 20 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 229 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने…

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात होणार बदल – प्रशिक्षक राहुल द्रविड

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय क्रिकेट संघाला आता एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आपला पुढचा सामना उद्या 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथील स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या…

कोहलीचे दमदार ४८वे शतक; टीम इंडियाचा विजयरथ कायम…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावून 256 धावा…

भारताने सलग 8व्यांदा पाकिस्तानचा केला विश्वचषकात पराभव…

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क:  एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 7 विकेटने जिंकला. या विजयासह टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.…

रोहित शर्माने दिले शुभमन गिलबाबत मोठे अपडेट…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय विश्वचषक 2023 सामना उद्या 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यासाठी अहमदाबादमध्ये सराव सत्रात दोन्ही संघ मेहनत…

इस्रायलमधून 212 भारतीय मायदेशी परतले

नवी दिल्ली ;- ऑपरेशन अजय अंतर्गत, इस्रायलमधून 212 भारतीय नागरिकांचे पहिले विमान शुक्रवारी सकाळी दिल्ली विमानतळावर उतरले. रात्री एक वाजण्याच्या सुमारास विमानाने तेल अवीव येथून उड्डाण केले. ऑपरेशन अजयची खास गोष्ट म्हणजे या अंतर्गत…

समालोचक हर्षा भोगले यांना डेंग्यूची लागण ; भारत -पाकिस्तान सामन्यात नाही राहणार उपस्थित

नवी दिल्ली ;- एकीकडे शुभमन डेंग्यूमधून सावरलेला असताना दुसरीकडे हर्षा भोगलेंना डेंग्यूचं निदान झालं आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: हर्षा भोगलेंनीच आपल्या एक्स म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवरुन दिली आहे.…

इस्रायलच्या पंतप्रधान नेत्यान्याहू यांचा नरेंद्र मोदींना फोन ; काय झाली चर्चा?

नवी दिल्ली ;- इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सरू असून आज युद्धाचा चौथा दिवस आहे. या युद्धात दोन्ही बाजूचे सुमारे १६०० लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर ७,००० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, मध्य पूर्वेतील अनेक मुस्लीम राष्ट्रांनी…

विश्वचषक 2023; दक्षिण आफ्रिकेने एकाच सामन्यात मोडले अनेक विक्रम…

विश्वचषक 2023, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत एक मोठा विश्वविक्रम केला…

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा इतिहास; आशियाई क्रीडा स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय पुरुष क्रिकेट संघाने इतिहास रचला असून चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवले आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना अफगाणिस्तान…

आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकासह भारतीय पुरुष हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आशियाई क्रीडा 2023 मधील पुरुष हॉकीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने जपानचा 5-1 अशा मोठ्या फरकाने सहज पराभव केला आणि सुवर्णपदकावर कब्जा केला. 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर भारताचे हे…

क्रिकेट विश्वचषक; विश्वजेत्या इंग्लंडवर न्यूझीलंडचा एकतर्फी विजय…

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने दावेदार समजल्या जाणाऱ्या इंग्लंडचा 9 गडी राखून एकतर्फी पराभव करून आपल्या मोहिमेची…

आशियाई क्रीडा स्पर्धा; क्रिकेट सेमी-फायनलमध्ये भारतासमोर या संघाचे तगडे आव्हान…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आयसीसी विश्वचषक २०२३ च्या आधी आशियाई खेळ सुरू आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेटमध्ये कोणत्याही मोठ्या संघाचे मोठे खेळाडू खेळत नसले तरी, तरीही सामन्यांचा एक वेगळाच थरार असतो.…

भालाफेक स्पर्धेत इंडियाने रचला इतिहास; नीरज चोप्राने सुवर्ण, तर किशोर जेनाने रौप्यपदक जिंकले…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 11व्या दिवशी बुधवारी, भारतीय खेळाडूंनी जगाला दाखवून दिले की ते आता ट्रॅक आणि फील्डमध्ये एक नवीन उदयोन्मुख शक्ती आहेत.…

बिहारमधील जातीय जनगणनेचा अहवाल जाहीर…

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिहारमधील जात जनगणनेचा अहवाल आज जाहीर झाला आहे. बिहार सरकार जात जनगणना अहवाल लवकरच जारी करेल, असे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आधीच सांगितले होते. त्यानंतर 2 ऑक्टोबरची तारीख निश्चित करून…

ICC ने विश्वचषकासाठी हे मुख्य नियम बदलले…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटचा महाकुंभ “एकदिवसीय विश्वचषक 2023” भारतात सुरू होत आहे. यावेळी स्पर्धेत काहीतरी खास आणि वेगळे पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच…

माजी कर्णधार एमएस धोनीचा नवा लूक व्हायरल… (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या निवृत्तीचा आनंद घेत आहे. धोनी त्याच्या फार्म हाऊसवर शेती करताना तर कधी अमेरिकेत यूएस ओपनचा आनंद लुटताना दिसतो. त्याचबरोबर माही वेळोवेळी जाहिरातींच्या…

टीम इंडियापुढे ऑस्ट्रेलियाचे ३५३ धावांचे आव्हान…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात (IND vs AUS 3rd ODIs) टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या 353 धावांच्या…

भारतीय महिला क्रिकेट संघाची आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर मोहर…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आशियाई क्रीडा 2023 च्या महिला क्रिकेट स्पर्धेत, सुवर्णपदकासाठी अंतिम सामना भारतीय महिला संघ आणि श्रीलंकेच्या महिला संघामध्ये खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 19 धावांनी जिंकला. या…