Browsing Category

राजकारण

जनतेने निवडणूक हातात घेतल्याने श्रीराम पाटील यांचा विजय निश्चित

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्रातील सरकारने सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लाक्ष केल्याने या सरकारच्या कारभाराला जनता वैतागली आहे. आता जनतेला बदल हवा असून हे सरकार उलथवून टाकण्यासाठी हि निवडणूक…

गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे पोहोचले सलमान खानच्या घरी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराने चाहत्यांना हादरवून सोडले. आता याप्रकरणी वेगाने कारवाई सुरू आहे. नुकतेच आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. दोघांची चौकशी सुरू…

निवडणूक प्रचारात सोशल हॅन्डलर्सचा प्रवेश!

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव : निवडणुकांच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष वेगवेगळ्या तंत्रांचा अवलंब करीत असतात. त्यामध्ये सभा, पदयात्रा, बॅनर आदींचा वापर केला जातो. पूर्वी गावात ‘ताई, माई, अक्का ...च्यावर मारा शिक्का’ ही घोषणा देणारी जीप…

महायुतीत एकजूट ठेवा, विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल!

लोकशाही न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम घरोघरी पोहोचवा, त्यांची विकासाची दृष्टी अमाप आहे. महायुतीमध्ये एकजूट ठेवा, विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना आणि…

अन्‌ सप्तपदी आधीच नवदामपत्याने घेतली शपथ!

जळगाव : सहजिवनाची सुरुवात करणाऱ्या नवदापत्याने सप्तपदी आधीच मंडपात हजारो वऱ्हांडीच्या साक्षिने निर्भयपणे मतदान करणार असल्याची शपथ घेतली आहे. तालुक्यातील म्हसावद येथील या नवदामपत्याच्या लग्न समारंभात झालेल्या या प्रबोधनाची संपूर्ण जिल्ह्यात…

कोणता झेंडा घेवू हाती!

निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला असून प्रत्येक पक्ष आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतांना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांतराचे पिक जोरात आले आहे. कोण कुणाच्या पक्षात हे सांगणे कठिण होवून बसले आहे.…

खडसेंच्या घरवापसीला महाराष्ट्रातून विरोध?

लोकशाही संपादकीय लेख “भाजप हे माझे घर आहे. मी माझ्या घरात पुन्हा जाणार आहे”, असे म्हणणारे आमदार एकनाथ खडसे यांची घरवापसी रखडण्याचे कारण काय? दुसऱ्या पक्षातील नेत्यांचा जेव्हा भाजपात प्रवेश होतो तेव्हा भाजपवाले त्यांचे…

जनसंघाच्या तीन खासदारांपासून 303 पर्यंत घौडदौड !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय जनता पक्षाने यंदाच्या लोकसभेसाठी ‘अब की बार 400 पार’चा नारा दिला आहे. याआधी दोन वेळा या पक्षाची देशात एकहाती सत्ता होती. तर तिसऱ्यांदा देशात आपलेच सरकार येईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी…

प्रचारात शेतकऱ्यांचे प्रश्न ठरणार कळीचा मुद्दा !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विविध सामाजिक घटक आपापल्या मागण्या मांडत आहेत. मात्र यामध्ये शेतकरी व त्यांचे प्रश्न दुर्लक्षित राहिले आहेत. नापिकी, हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम, शेतामालाचे…

घराणेशाही : बुडाखालचा अंधार !

मन की बात (दीपक कुलकर्णी) घराणेशाही.... घराणेशाही....घराणेशाही हे शब्द तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात हमखास ऐकण्यास मिळतील. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतांना हे शब्द भाजप नेत्यांच्या तोंडपाठ झालेले आहे. गेली सत्तर वर्षे…

जळगावात ठाकरे गटाला भगदाड !

पदाधिकाऱ्यांसह चारशे कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश : शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचाही समावेश जळगाव ;- लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ठाकरे गटाला मात्र धक्क्यांवर धक्के सहन करावे लागत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यापासून कार्यकर्ते व…

ॲड. रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादीमध्ये खरी कसोटी..!

लोकशाही संपादकीय लेख  अडीच पावणे तीन वर्षांपूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या समवेत जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे खेवलकर यांनीही राष्ट्रवादी…

‘कणखर बाणा हाती भगवा आणि धनुष्यबाण’ ; शिवसेनेचे नवे प्रचारगीत प्रसिद्ध

मुंबई ;- “मैं मेरी शिवसेना की काँग्रेस नहीं होने दूँगा कभी नहीं!” हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडून हे उद्गार निघतात आणि शिवसेनेचे नवे प्रचारगीत सुरु होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

काँग्रेस पक्ष डायनासोरप्रमाणे लुप्त होणार ;- राजनाथ सिंह

डेहराडून ;- लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका सभेला संबोधित करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस पक्षावर घणाघात केला. उत्तराखंड येथील गढवाल लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार अनिल बलूनी यांच्या समर्थनार्थ एका जाहीर सभेचे आयोजन…

जनतेविरोधात सत्ता स्थापन केल्याने टांगा पलटी करावा लागला!

नांदेड ;- सन 2019 मध्ये विरोधकांनी बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून मते मागितली, जनतेविरोधात त्यांनी सत्ता स्थापन केली, पण आम्हाला त्यांचा टांगा पलटी करावा लागला, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

जम्मू-काश्मीरला मिळणार पूर्ण राज्याचा दर्जा !

उधमपुर ;- जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका होतील, केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होतील, ती वेळ आता दूर नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्याला राज्याचा दर्जा परत मिळेल. तुम्ही तुमची स्वप्ने तुमच्या आमदार आणि…

महिला उमेदवार देत आहेत चुरशीची लढत ! प्रमुख पक्षांकडून तब्बल चौदा महिला उमेदवार : प्रचाराचा…

पुणे ;- महाराष्ट्रातील 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांकडून 14 महिला उमेदवार नशीब आजमावत आहेत. गेल्या लोकसभेत देशभरातून 78 महिला निवडून आल्या होत्या. महिला खासदार संख्येचा तो उच्चांक समजला जातो. तर याच लोकसभेत महाराष्ट्रातूनही…

भाजपचा जाहीरनामा प्रसिध्द ; तरुण, शेतकरी, महिला यांच्या कल्याणासाठी कार्यक्रम

नवी दिल्ली: - भाजपचा जाहीरनामा लोकसभा निवडणुकीचा प्रसिध्द झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजप मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा,…

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजपमध्ये येणार !

गडचिरोली, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमच्या भागात येऊन आम्हाला शिव्या देतात. काय नाही ते बोलतात. त्यांना हवे तितके बोलू द्या. येत्या 4 जूननंतर ते देखील भाजपमध्ये येणार, असा दावा अन्न व औषध प्रशासन…

ठाकरेंची शिवसेना असली, खोटे तुमचा कपाळमोक्षी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी हेच खरे पक्ष आहेत. बाकी अमित शहा यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना जे डुप्लिकेट पक्ष दिले आहेत, त्यांचा निकाल जनता लावल्याशिवाय…

भाजप म्हणजे आत वेगळे बाहेर त्याहून वेगळे !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सत्य वेगळे असते आणि बाहेर वेगळे दाखवले जात असल्याचा अनुभव भाजपात आला. त्यामुळेच आपण भाजप सोडून ठाकरे गटात सहभागी झालो, असे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे  उमेदवार करण पवार यांनी म्हटले…

तर मी राजकारण काय भारत सोडून निघून जाईन !

शिमला, लोकशाही न्यूज नेटवर्क  अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेशच्या मंडीतील भाजपा उमेदवारीचे तिकीट दिले आहे. त्यामुळे कंगना रणौत चांगलीच चर्चेत आली आहे. कंगनाला तिकीट मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुप्रिया श्रीनेत यांनी कंगनाबद्दल…

लकी अण्णा टेलर, अस्मिता पाटील, यांच्यासह शेकडो कार्यकत्यांनी बांधले शिवबंधन

भाजपसह शिंदे शिवसेना गटाला खिंडार मुंबई ;- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी दि. १३ एप्रिल रोजी मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बीआरएस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्यासह शिवसेना…

मोदी नसते तर राम मंदिर उभेच राहू शकले नसते – राज ठाकरे

मुंबई ;- मोदींना मनसेनेने पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला आहे. गेल्या पाच वर्षात राम मंदिर, कलम ३७० सारखे निर्णय घेतले गेले. पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर उभा राहिलं नसते . पंतप्रधान मोदी गुजरातचे आहेत त्यामुळे त्यांचं गुजरात प्रेम…

अस्तित्वाचीच खरी लढाई !

मन की बात (दीपक कुलकर्णी) महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक केवळ उमेदवारांचे भवितव्य ठरविणारी नाही तर अनेक पक्षांचे भवितव्य ठरविणारीही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट तसेच शिवसेनेचे दोन्ही गट यांच्यासाठी ही खऱ्या अर्थाने अस्तित्वाची…

तुमची ‘नमोनिर्माण सेना’ का झाली ?

मुंबई, लोकशाही  न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिल्लीत अशी कोणती फाइल दाखवली की त्यांनी मुंबई येऊन थेट भाजपाला समर्थन जाहीर केले? असा सवाल उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय…

आचारसंहितेचे पालन करताना ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत.…

कुठे आहे तो ‘विकास’ ?

मन की बात (दीपक कुलकर्णी) लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असल्या तरी प्रत्येक पक्ष एकमेकांच्याच उखाळ्यापाखाळ्या काढण्यात मग्न दिसून येत आहे. स्थानिक नागरिक व त्यांच्या समस्या या कुठेही प्रचारात दिसत…

स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला धोका?

जळगाव ;- स्मिता वाघ यांना भाजपने जाहीर केलेले जळगाव लोकसभा मतदारसंघातील तिकीट कापले जाणार असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून त्यांच्या जागी माजी खासदार ए.टी. पाटील यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याची दाट शक्यता आहे. नुकतीच दिली व…

राष्ट्रवादीचे संतोष चौधरी बंडाच्या पवित्र्यात…!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला सुटला. रावेरचे उद्योगपती श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.…

‘वाघाची शेळी झाली, दिल्ली दरबारी गेले अन्‌…’

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर घेतलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात प्रतिकात्मक राजकारण केल्याचे दिसून आले. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांना समर्थन देत महायुतीला बिनशर्त पाठिंबा…

चक्क पोपटाला ठोकल्या बेड्या !

कुड्डालोर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तामिळनाडूत पोलिसांनी चक्क एका पोपटावर कारवाई केली आहे. हा पोपट एखाद्या ज्योतिषीप्रमाणे लोकांचे भविष्य सांगत होता. एका नेत्याने निवडणुकीत आपले भवितव्य काय असेल याची विचारणा केली. पण यानंतर पोपट अडचणीत आला…

काँग्रेस पुन्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवेल – राहूल गांधी

जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले की, देशासमोरील दोन सर्वात मोठे प्रश्न बेरोजगारी आणि महागाई हे आहेत, परंतु त्याची कुठेही…

जागावाटप ठरल्यानंतरही काँग्रेसच्या गोटात नाराजी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीसाठी सांगली आणि भिवंडीच्या जागेवरुन गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेली धुसफूस सर्वश्रुत आहे. याबाबत स्पष्टता देण्यासाठी व जागावाटपाचा फॉर्म्युला सांगण्यासाठी मविआने…

राज्याला लुटणारी उद्धव ठाकरेंची महाभ्रष्टाचारी आघाडी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चंद्रपूर येथील सभेत उद्धव ठाकरेंचा पक्ष बनावट शिवसेना असल्याची घणाघाती…

कवी मनोहर आंधळे यांच्या गीतातून होतेय मतदान जनजागृती (व्हिडीओ)

चाळीसगाव, जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदानाची टक्केवारी वाढावी. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानासाठी पुढे यावे. लोकशाहीचा हा सन्मान वाढावा. याकरीता चाळीसगाव उपविभागीय प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी…

जळगाव जिल्ह्यात सी व्हिजिल अँप वर 66 तक्रारी प्राप्त, सर्व तक्रारीचे निवारण

जळगाव ;- देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे…

राजसाहेब बिनशर्त असे काहीही नसते..

मन की बात (दीपक कुलकर्णी) राजकारण हे अटी आणि शर्तींवर चालत असते. आपले राजकीय हित साधण्यासाठी प्रत्येक नेत्याचा अट्टाहास हा असतोच. बिनशर्त राजकारण हे तीन वर्षांपूर्वी होत होते; आता देश अमृत महोत्सव साजरा करीत असतांना असल्या अटी, शर्ती…

उन्मेष पाटलांचा हल्लाबोल, उशिरा सुचलेले शहाणपण..!

लोकशाही संपादकीय लेख  भाजपमध्ये पाच वर्षे आमदार आणि पाच वर्षे खासदार राहिलेले जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पहिलीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार…

अधिक खोलात गेला तर जामनेरातून बाहेर पडू देणार नाही !

माजी खासदार उन्मेष पाटील यांचा गिरीश महाजनांना इशारा : मंगेश चव्हाणांवर देखील टीका जळगाव ;- गिरीश महाजन हे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, मात्र त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काहीही केलेले नाही, शासकीय अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही…

खडसेंना राज्यपाल करण्यास विरोध, थेट राष्ट्रपतींना साकडे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये पुन्हा घरवापसी असून खडसे यांना राज्यपाल केले जाण्याची शक्यता आहे. या बातम्यांमुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. एकनाथ खडसे यांना…

भाजपने तीन राज्यातील ९ उमेदवारांची दहावी यादी केली जाहीर

नवी दिल्ली ;- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजपने तीन राज्यातील ९ उमेदवारांची दहावी यादी बुधवारी जाहीर केली. या यादीत चंदीगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथील ९ मतदारसंघाचा समावेश आहे. चंदीगडमधून संजय टंडन यांना उमेदवारी देण्यात…

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या नुकसानीची खासदारांकडून पाहणी

रावेर ;- लोकसभा क्षेत्रात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची दि.०९ एप्रिल २०२३ रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा, भोटा, रिगाव, सुळे व वडोदा ई. ठिकाणी खासदार रक्षाताई खडसे यांनी भाजपा पदाधिकारी, महसूल व कृषी विभागाच्या…

शिवसेनेतील फूट, ठाकरेंचा हट्ट अन्‌ पक्षाचे दोन तुकडे !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून दोनवेळा निवडून आलेले शिवसेनेचे राहुल शेवाळे आता तिसऱ्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे जिथे राहुल शेवाळे हे आपल्याच सहकारी अनिल…

संजय दत्तचा निवडणूक लढण्यास नकार?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणूक 2024 जवळ आली आहे. अनेक कलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यात कंगना राणावत आणि अरुण गोविल यासारख्या बड्या कलाकारांचा समावेश आहे. या यादीत संजय दत्तचेही नाव असल्याचे बोलले जात होते. तो…

वेळ पडल्यास देशाची राज्यघटनाच बदलू

परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क  दोन दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वेळ पडल्यास आपण देशाची राज्यघटना बदलून टाकू असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याची क्लिप समाज माध्यमावर व्हायरल…

नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला पाठिंबा – राज ठाकरे

मुंबई: ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी राज यांच्या नेतृत्वासाठी राज्यातील भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या महायुतीला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज…

अरे वेड्या आम्ही सात वेळा एकाच जागी निवडून येतो !

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. यामध्ये राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यात वाद ओढवून घेण्यात आघाडीवर आहेत.…

‘श्रीरामां’मुळे राष्ट्रवादीत ‘असंतोष’ !

मन की बात (दीपक कुलकर्णी) आज ठरणार उद्या ठरणार असे करीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला असला तरी यामुळे महाविकास आघाडीमध्येच बिघाडीची शक्यता अधिकतेने निर्माण झालेली आहे. आज माध्यमांसमोर आलेल्या…

नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून परतत असताना ट्रकने मागून धडक दिली. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ…

ब्रेकिंग ! रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जागा वाटपाचा तिढा सुटला असून आज तिसरी यादी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी 10 जागा सुटल्या असून त्यापैकी 7…

केजरीवालांना अजून एक धक्का; दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. केजरीवाल यांना आता तुरुंगातच राहावे लागणार आहे. न्यायालयाने ईडीची अटक वैध…

माजी केंद्रीय मंत्री ए.के. अँटनी यांनी भाजपच्या तिकिटावर लढवणाऱ्या मुला विरुद्ध शड्डू ठोकला…

केरळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांचा मुलगा अनिल के. केरळमधील पथनमथिट्टा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे.…

उद्योजक श्रीराम पाटील भाजपमधून राष्ट्रवादीत ; रावेर लोकसभा मतदार संघातून मिळाली उमेदवारी

जळगाव;- - रावेर येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे पदाधिकारी श्रीराम पाटील यांच्या नावाची रावेर लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी दि. ८ एप्रिल रोजी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत घोषणा केली. श्रीराम पाटील यांनी…

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर

मुंबई ;- महाविकास आघाडीचा राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. महाविकास आघाडीचं अखेर जागा वाटप जाहीर झालं. महाविकास आघाडीत ठाकरे गट 21, शरद पवार गट 10 आणि काँग्रेस 17 जागांवर लढणार आहे. यात भिवंडीची जागा शरद…

मोदींच्या कार्यकाळात देशाचा जगात आत्मसन्मान वाढला! – योगी आदित्यनाथ

हिंगणघाट ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश संपूर्ण जगात विकसित भारत म्हणून ओळखला जात असून विकसित भारतासाठी महाराष्ट्रानेही योगदान द्यावे, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंगणघाट येथे केले.…

एकनाथराव खडसे यांच्यावरील एसआयटीच्या स्थगितीला आव्हान

छत्रपती संभाजीनगर ;- माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या जागेतून कोट्यवधींचा अवैध गौण खनिज उपसा केल्या प्रकरणात शासनाकडूनच एसआयटी स्थापन करण्यात आली होती. नंतर एसआयटी अहवालाला स्थगिती देण्यात आली असून, त्याला आव्हान देणारी…

घरवापसी नंतर खडसेंना ‘पूर्व सन्मान’ मिळेल का?

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे नेते आमदार एकनाथ खडसे यांची भाजपात ‘घरवासी’ होणार असून, सुरू असलेल्या चर्चेला स्वतः एकनाथ खडसे यांनीच येत्या, “पंधरा दिवसात भाजपात प्रवेश करणार”…

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगची छाप !

सहारनपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने 5 एप्रिल रोजी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात काँग्रेसकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या जाहीरनाम्यात अग्निवीर योजना बंद करून जुन्या…

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदी आणि संघ परिवारावर निशाणा…

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. भाजप असो की काँग्रेस नेते, दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सातत्याने मोर्चे काढले जात आहेत. दरम्यान,…

संजय राऊतांनी नौटंकी थांबवा !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. काँग्रेस आणि शरद पवार गट यांचे मत विचारात न घेता ठाकरे गटाने थेट या ठिकाणी आपला उमेदवार जाहीर केल्याने दोन्ही गटांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.…

तुम्हीच तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला !

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  ‘‘खरे शिवसैनिक कोण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. शिवसेना ही मराठी माणसाचा अभिमान आहे, उगाच सांगता आमचा पक्ष चोरला अमुक केले तमुक केले. उलट तुम्हीच तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला,’’ अशी खोचक टीका…

कितीही धमक्या द्या, धमक्यांना भीक घालणार नाही !

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राज्याच्या प्रमुखांनी दहशत निर्माण केली आहे. निवडणुका महाराष्ट्रामध्ये आल्या आहेत, पण आता कोणी फोन करतो, कोणी धमक्या देतो सध्या हे महाराष्ट्रात सुरू आहे, पण त्यांना हे…

हक्काच्या जागा सोडू नका, शिवसेना आमदारांचा नाराजीचा सूर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत अनेक मंत्री आणि आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याची माहिती पुढे आली आहे. ‘राज्यातील शिवसेनेच्या…

महाजनांना जागा दाखवण्यासाठीच शिवसेनेचा उमेदवार !

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क  गिरीश महाजन हेच मुंगेरीलाल आहेत, त्यांची जागा दाखवण्यासाठी जळगावमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा केलेला आहे. जळगावमध्ये शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार असून गिरीश महाजन यांनी आपली जागा वाचवून दाखवावी,…

मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास आता रूपेरी पडद्यावर!

‘संघर्षयोद्धा’ चित्रपट 26 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात जळगाव ;- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या 26 एप्रिलला संपूर्ण…

तावडेंचा पुढाकार.. वाघांना उमेदवारी अन्‌ खडसेंची घरवापशी !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत रोज नवनवे किस्से समोर येत आहेत. सध्या जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे यांच्या घरवापशीची जोरदार चर्चा होत असून लवकरच ते अधिकृत प्रवेश देखील घेणार आहेत. एकनाथ खडसे आणि देवेंद्र…

मतदार राजा जागा हो ! ; चाळीसगाव येथे जनजागृती आणि प्रबोधन

चाळीसगाव: ;- तहसील कचेरी निवडणूक शाखा चाळीसगाव व स्विप कार्यक्रम अंतर्गत पंचायत समिती (शिक्षण विभाग )चाळीसगाव तर्फे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढविणे व जनजागृती होण्यासाठी या कार्यक्रमाचा उद्देश असून, ज्या गावात २०१९ च्या…

एकनाथ खडसेंनी शरद पवारांना दिला दगा !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे पुन्हा भाजपामध्ये घरवापसी करणार असून हा शरद पवार यांच्याशी दगाफटका असून खडसे मंत्री गिरीश महाजन यांनाही शह देण्याच्या तयारीत असल्याची टीका जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि…

खासदार उन्मेश पाटील यांनी शहरात घेतल्या मॅरेथॉन बैठका…l

चाळीसगाव -- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये करणदादा पाटील यांच्या उमेदवारीने नवचैतन्य संचारले आहे. करण पाटील निवडून आणण्यासाठी कंबर कसली असून करण पाटील यांचा विजय…