Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»लकी अण्णा टेलर, अस्मिता पाटील, यांच्यासह शेकडो कार्यकत्यांनी बांधले शिवबंधन
    उत्तर महाराष्ट्र

    लकी अण्णा टेलर, अस्मिता पाटील, यांच्यासह शेकडो कार्यकत्यांनी बांधले शिवबंधन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 13, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भाजपसह शिंदे शिवसेना गटाला खिंडार

    मुंबई ;- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी दि. १३ एप्रिल रोजी मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बीआरएस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटातील नेत्या प्रा. डॉ.अस्मिता पाटील, जळगावच्या भाजपा नगरसेविका सरिता नेरकर यांच्यासह पाचोरा आणि भडगाव येथील नगरसेवकांनी शिवबंधन बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

    यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते सुभाष देसाई, संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी खासदार उन्मेष पाटील, पाचोरा -भडगाव मतदारसंघातील शिवसेना नेत्या सौ.वैशालीताई सुर्यवंशी,सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शहर प्रमुख शरद तायडे, धरणगाव येथील माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, युवा सेना सचिव विराज कावडिया, तालुकाप्रमुख उमेश साहेबराव पाटील , आदी नेत्यांची उपस्थिती होती.

    यांनी केला प्रवेश

    भारत राष्ट्र समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी अण्णा टेलर यांना पक्षाचा गमछा देऊन उद्धव ठाकरे यांनी प्रवेश दिला. त्यानंतर पाचोरा शिंदे गटात असलेले प्रा. डॉ. अस्मिता पाटील जळगावच्या भाजपाच्या प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेविका सरिता नेरकर यांनी प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाचे मागासवर्गीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे विशाल पालवे, शुभम लाड, वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव येथील मोरसिंग राठोड, पाचोरा येथील संदीप सिसोदिया,अनिकेत पाटील,रसूल पिंजारी, भडगाव येथील शब्बीर खान, अब्दुल रहमान, शेख सलीम, राजू शेख, बशीर शेख, मोहसीन शेख, मोहन परदेशी, शफिक टेलर, सुवर्णा पाटील, गायत्री पाटील, लासुर येथील अजय रंगराव देवरे, पंकज देवरे, पाचोरा येथील शेख रसूल, फिरोज पिंजारी, पिंपळगाव हरेश्वर येथील देविदास महाजन आदींनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

     

    asmita patil lakshaman patil udhav thakrye
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif