‘पालकमंत्रीपदा’वरून महायुतीमध्ये ‘रस्सीखेच’..!
लोकशाही संपादकीय लेख
महाराष्ट्रातील महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन महिना उलटला. विस्तार झाल्यानंतर ३६ जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद जाहीर होतील, अशी अपेक्षा होती. तथापि काही जिल्ह्यांमध्ये आपलाच पालकमंत्री झाला पाहिजे,…