मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

0

जळगाव ;- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी जळगाव विमानतळावर आगमन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले स्वागत. हेलिकॉप्टरने मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशिमकडे प्रयाण केले.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, माजी आ. चंद्रकांत सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील आदीने स्वागत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.