‘ते’ तर काँग्रेसमध्ये जाणार होते !
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे. एकनाथ शिंदेंबाबत पृथ्वीराज चव्हाणांना विचारा असेही ते म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेंचा भगव्याशी संबंध नाही. एकनाथ शिंदेंच्या हातात…