Browsing Tag

ayush Prasad

मतदान जन जागृतीचा जळगावचा अनोखा पॅटर्न

जळगाव ;- प्रत्येक भागाच्या खाद्य संस्कृतीची म्हणून एक ओळख असते.. तशी भरीत हे खान्देशच्या खाद्यसंस्कृतीची आद्य ओळख.. मग हीच खाद्य संस्कृती पोटातून बोटात आणण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी खान्देशच्या किचन मध्ये जाऊन मतदान…

बोगस बियाणे विक्री होणार नाही यासाठी नियोजन करा – जिल्हाधिकारी

जळगांव ;- खरीप हंगामात बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यासोबतच जमिनीचा पोत वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने जनजागृतीवर भर देणे गरजेचे आहे. त्या साठी आवश्यक त्या उपाय योजना…

जामनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

जळगाव ;- जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात 9 आणि 11 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने शेतीचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शिवारात जाऊन केली.यावेळी त्यांच्या समवेत जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे, कृषी…

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाखांपर्यंत खर्चाची मुभा

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाख रुपये खर्चाची मुभा असून त्यांनी या खर्चाच्या मर्यादेत खर्च करावा. जिल्हा निवडणूक विभागाकडून प्रचार करतानाच्या तुमच्या प्रत्येक गोष्टीवर नजर असेल. प्रचार करतांना कोणत्या गोष्टीवर किती खर्च…

मतदानाचा अधिकार सर्वांनी बजवावा – आयुष प्रसाद

जळगाव ;- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा अमूल्य अधिकार बजवावा व लोकशाही बळकट करावी असे आवाहन जिल्हाधिकारी…

जिल्हाधिकाऱ्यांनी सायकल रॅलीव्दारे केला मतदारांशी संवाद

एरंडोल:- स्विप कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत येथे रविवारी ३१ मार्च २०२४रोजी सकाळी शानदार सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण केले व शहरातून रॅली व्दारे…

मतदान केंद्राच्या संख्येत आता १८ ने वाढ,आता जिल्ह्यात ३५८२ मतदान केंद्र

जळगाव ;- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील १८ सहाय्यकारी मतदान केंद्रांना भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली…

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणाऱ्या परवानगी आणि त्याला लागणाऱ्या कागदपत्राची यादी जाहीर

जळगाव ;- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदार संघातील प्रचारासाठी विविध परवानगी देण्याकरिता सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र उमेदवारांना परवानगी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांच्याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याने…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

जळगाव ;- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी जळगाव विमानतळावर आगमन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले स्वागत. हेलिकॉप्टरने मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशिमकडे प्रयाण केले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिकचे विशेष पोलीस…

महानगरपालिकांतर्गत नव्या रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

रस्त्याच्या मजबुतीची यंत्राच्या साह्याने केले परीक्षण जळगाव ;- जिल्हा नियोजनच्या निधीतून शहरांतर्गत रस्त्यासाठी दिलेल्या निधीतून झालेली कामांची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ञ…

जिल्ह्यात विकासाची 85 टक्के कामे पूर्णत्वास – आयुष प्रसाद

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज जळगाव ;- गेल्या वर्षभरात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाची कामे जोरात सुरु असून तब्बल 85 टक्के कामे पूर्णत्वास आली असून उर्वरित कामे देखील लवकरच पूर्ण होती अशी माहिती…

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठीच्या 15 व्या वित्त आयोग अनुदान खर्चाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

जळगाव ;- जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामासाठी मिळालेल्या 15 व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून ग्रामपंचायतीकडून विकास कामासाठी झालेला खर्च याचा आढावा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. अंकित…

जळगावात उद्यापासून महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

जळगाव - जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ ते दि. ३ मार्च या कालावधीत महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली असून त्यांनी या महोत्सवात गामीण विकास…

केळी पीक विमा अपील पात्र प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

जळगाव;- जळगाव जिल्ह्यातील केळीच्या पीक विम्या बाबत ज्यांचे प्रकरण नामंजूर झालेले आहेत. त्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने गंभीर दाखल घेतली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाला…

स्वच्छतेकडे जास्तीत जास्त लक्ष द्या – ज‍िल्हाध‍िकाऱ्यांच्या…

नगरपर‍िषद व नगरपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा जळगांव;- माझी वसुंधरा व स्वच्छता अभ‍ियानात नगरपाल‍िकांनी ह‍िरारीने सहभाग घेऊन अंतर्गत रस्ते, प्रभाग स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दयावा, तसेच शहरात फिरुन…

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साधला मराठा कुटुंबाशी संवाद !

मराठा सर्वेक्षण कामकाजात जिल्हाधिकारी स्वतः सहभागी जळगाव,;- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज स्वतः धरणगाव तालुक्यातील मुसळी गावातील मराठा कुटुंबास भेट देऊन प्रश्नावली भरून घेत संवाद साधला. राज्य मागासवर्ग आयोगाने जिल्हा प्रशासनाला…

ज‍िल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव कृषी कर्ज पुरवठा करण्याची श‍िफारस

जळगाव;- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील बॅकांच्या तांत्रिक समितीने जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा करण्याची शिफारस केली आहे. समितीने बाजरी, कडधान्ये, तेलबिया आणि मका…

महसूल प्रशासनाने नऊ मह‍िन्यात ६ लाख नागर‍िकांना द‍िले घरबसल्या…

सात मह‍िन्यात ८३ हजार जातीच्या दाखल्यांचे व‍ितरण ; दररोजच्या जात प्रमाणपत्र वाटपाच्या सरासरीत वाढ जळगाव, ;-  ज‍िल्ह्यातील महसूल प्रशासनाच्या वतीने सर्वसामान्य जनतेला आवश्यक असलेले विव‍िध दाखले, कागदपत्रांचे…

नागरिकांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहण्यासाठी गाव सातत्याने हागणदारी मुक्त असावे

पाळधी येथे विशेष ग्रामसभेत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन जळगाव;- पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनातील तीन महत्त्वाचे घटक आहेत. स्वच्छता ही काळाची गरज असून लोकसहभाग ही तितकाच…

जळगाव येथील गंभीर गुन्हे असलेला आरोपी नागपूर कारागृहात स्थानबद्ध

जळगाव ;-शहरातील एमआयडीसी परिसरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. याबाबतचे आदेश नुकतेच पारित करण्यात आले आहे. ललित…

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात

जळगाव ;- नॅशनल एज्युकेशन पॉलिशी-2020 (NEP) या थीम आधारीत नाटिका, नृत्य, समूहगीताव्दारे अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. भारताच्या मध्यमयुगीन शिक्षण प्रणाली ते नॅशनल एज्युकेशन पॉलीशी, मातृभाषेचे…

शिव महापुराण कथेच्या यशस्वी आयोजनासाठी आपत्तीच्या दृष्टीने दक्षता घ्यावी – पालकमंत्री

जळगाव;- जिल्ह्यातील वडनगरी फाटा येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी आपत्तीच्या दृष्टीने सतर्कता बाळगत दक्षता घ्यावी.यासाठी कार्यक्रमाच्या आपत्ती व्यवस्थापन व…

विभागीय क्रीडा संकुलाची डिझाईन साकार करतांना स्थानिक खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या क्रीडा सुविधांना…

शशी प्रभू आणि असोसिएट्सची विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार म्हणून निवड विभागीय क्रीडा संकुलाच्या निर्मिती प्रक्रियेस वेग जिल्हा नियोजनाची कामे व अमळनेर साहित्य संमेलन कामकाजाचा ही आढावा जळगाव, )मेहरूण येथे प्रस्तावित विभागीय…

जिल्ह्यात शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये ७३३ विशाखा समित्या स्थापन

जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद जळगाव,;- कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैगिक छळ रोखण्यासाठी महिला तक्रार निवारण समित्या (विशाखा समिती) जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी १५ नोव्हेंबरपर्यंत स्थापन कराव्यात. या…

जिल्ह्यातील जातीवाचक वस्त्यांची नावे तात्काळ बदलण्यात यावीत – जिल्हाधिकारी

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा जळगाव;- वंचित, गरीब मागासवर्गीय घटकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे प्रस्ताव, अंमलबजावणी व लाभाची प्रक्र‍िया विहित कालमर्यादेत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील…

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून मनपा दवाखान्याची पाहणी

जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शुक्रवारी सकाळी मनपाच्या शाहू महाराज रुग्णालयात जाऊन तपासणी केली. नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औषधांअभावी रुग्णांचा मृत्यू…

ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास प्रशासन कटीबध्द – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत असतात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबध्द आहे. अशा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे व्यक्त केला. सामाजिक…

जिल्हाधिकाऱ्यांनी केली शिवाजीनगर पुलाच्या  ‘टी’ आकारासाठी पाहणी

जळगाव :- शिवाजी नगर पूलाच्या 'टी' आकाराचे काम रखडले असून नागरिकांकडून त्यासाठी पाठपुरावा सुरु आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे पुलाच्या 'टी' आकाराचा विषय जैसे थे होता. दरम्यान, शुक्रवारी…

मोबदला रक्कम स्वीकारून जमीनीचा ताबा भूसंपादन अधिकाऱ्यांना द्यावा – आयुष प्रसाद

जळगांव;- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, २११, ७५३ - J, ७५३ - L व ७५३ - F चौपदरीकरणात जमीन संपादन होणाऱ्या जमीन धारकांनी भूसंपादन अधिकाऱ्यांकडून देण्यात येणारी मोबदला रक्कम स्वीकारावी. संपादित होणाऱ्या जमिनीचा ताबा भूसंपादन अधिकारी यांना…

रेल्वे ट्रॅकवरील आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा – जिल्हाधिकारी

हरी विठ्ठल नगर रेल्वे ट्रॅक परिसराला जिल्हाधिकाऱ्यांची भेट ; समूपदेशनासाठी १४४१६ टोल फ्री क्रमांक जळगाव;- हरी विठ्ठल नगर रेल्वे ट्रॅक परिसरात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काल भेट देत नागरिकांशी संवाद साधला. आत्महत्येसाठी संशयास्पद…

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ढोल वाजवून धरला ठेका (पहा व्हिडीओ )

जळगाव-आज अनंत चतुर्दशी निमित्त सर्वत्र गणपती बाप्पांच्या भाविकांमध्ये उत्साह दिसून येत असून आज महापालिकेसमोर मानाच्या मनपा गणपतीच्या ढोल ताशा पथकात सहभागी होऊन स्वतः हातात ढोल घेऊन वाजवण्याचा आनंद जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला.…

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ८ मतदान केंद्राना भेटी

जळगाव ;- जळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद, यांनी जळगाव शहर (11) विधानसभा मतदारसंघातील 8 मतदान केंद्रांना भेट दिली. सर्व मतदान केंद्रांवर सर्व खात्रीशीर सुविधा आहेत याची खात्री करण्यासाठी आणि विशेषत: अपंग व्यक्ती आणि ज्येष्ठ…

मुक्ताईनगर येथील RURBAN क्लस्टरला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट

मुक्ताईनगर -जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी खासदार रक्षा खडसे यांच्यासह भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्या मुक्ताईनगर येथील RURBAN क्लस्टरला भेट दिली. त्यांनी दररोज 40 टनांहून अधिक केळीपासून…

वंचितांची पेन्शन थेट त्यांच्या बॅंक खात्यात उपलब्ध करून द्या – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

पारोळा तालुका प्रशासनाचा आढावा जळगाव,- कल्याणासाठी सामाजिक न्यायच्या अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांची अंमलबजावणी करतांना 'आपली पेन्शन आपल्या दारी' मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून पोस्टल बॅंक द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात…

जिल्ह्यातील प्रौढ शिक्षणाला नवी उभारी ! ; महानगरपालिका शाळेत रात्रशाळा सुरू

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची संकल्पना जळगाव, '- घरातील प्रतिकूल परिस्थिती, शाळेची भीती असो वा शिक्षणात फारशी आवड नसणे असो...अन्‌ त्यात आड आलेले वय (म्हणजे उलटून गेलेले वय) यामुळे शिक्षणाची विस्कटलेली घडी आता पुन्हा एकदा बसण्याची चिन्हे…

मुलांचा उत्साह,सतत शिका,जग शोधा तर यश — जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा जळगाव;- मुलांचा उत्साह, सतत शिकायची आणि जग शोधायची जिदद मनात असेल तर यश सहज साध्य होते यशस्वी जिवनाचे हे तिन मुलमंत्र जिल्हाधिकारी आयुषप्रसाद यांनी आज गोदावरी अभियांत्रिकीत…

सामाजिक सलोखा राखण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी

सामाजिक न्यायाच्या विविध विषय समित्यांचा आढावा जळगाव;- सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करण्यात येते. वंचित घटकांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली तर सामाजिक सलोखा टिकून राहातो. सामाजिक सलोखा…

क्रीडा संघटनांच्या २१ मागण्याची पूर्तता करणार ; जिल्हाधिकाऱ्यांचे क्रीडा संघटनांना आश्वासन

जळगाव ;- जिल्हा एकविध क्रीडा संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये मागील काही दिवसापासून भौतिक सुविधा, आर्थिक अनुदान व विविध समस्येबाबत वाद उद्भवला असून त्याबाबत क्रीडा संघटना या जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार व तोंडी…

पोलीस पाटील आणि कोतवाल पदाचा अवघ्या साडेसात तासात निकाल जाहीर

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पार पाडली विक्रमी आणि पारदर्शक प्रक्रिया जळगाव;-शहरातील आठ केंद्रांवर पोलीस पाटील  व  कोतवाल पदासाठी उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. याचा निकाल अवघ्या साडेसात तासातच जिल्ह्याच्या अधिकृत…