मुक्ताईनगर येथील RURBAN क्लस्टरला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट

0

मुक्ताईनगर -जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी खासदार रक्षा खडसे यांच्यासह भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्या मुक्ताईनगर येथील RURBAN क्लस्टरला भेट दिली.

 

त्यांनी दररोज 40 टनांहून अधिक केळीपासून चिप्स तयार करण्यासाठी कारखाना कार्यान्वित करण्यासाठी विविध योजना आणि PMFME अंतर्गत बँक कर्जांचे अभिसरण यावर चर्चा केली. यामुळे बचत गटांमध्ये महिलांसाठी नोकऱ्या निर्माण होतील आणि परिसरातील शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलबध होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.