Browsing Category

महाराष्ट्र

सुरक्षेसाठी सलमान खानने घेतली बुलेटप्रूफ कार !

मुंबई लोकशाही न्यूज नेटवर्क सलमानने थेट विदेशातून मागवलेल्या कारची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सलमानने सध्या काळजी घेतल्याचे समजते. गेल्या अनेक दिवसांपासून सलमानला धमकीची पत्रे येत होती, त्यानंतर भाईजानने आपल्या…

जळगावात घरफोडी ; साडेचार लाखांचा ऐवज लांबविला !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरात घरफोडीच्या घटना वाढल्या असून शहरातील विजय कॉलनी मधील अपार्टमेंटमध्ये चोरटयांनी साडेचार लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली असून दाखल करण्यात आला आहे. शहरातील विजय कॉलनी परिसरातील प्रसाद…

नाशिक वरून शिर्डीला जाताय? मग हे वाचाच

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क अनेक ठिकाणी टोलच्या दरात वाढ झाली आहे. संपूर्ण देशात 1 एप्रिल पासून टोलवसूली (Toll Collection) नव्या स्वरूपात होत आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे काही ठिकाणी नव्याने टोल सुरू झाले आहे. त्यामुळे…

CNG, PNG गॅसच्या किमतीत घट, केंद्र सरकार निश्चित करणार दर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क घरगुती गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडत आहे. आता केंद्र सरकारने घरगुती नैसर्गिक गॅसच्या किंमती निश्चित करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच, सीएनजी (CNG) आणि पाईपद्वारे येणाऱ्या घरगुती गॅसच्या…

भडगाव येथे ‘मोफत पेयजल सेवेचे’ आ.किशोर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या पंधरा वर्षांपासून भडगाव बस स्टँड मध्ये भर उन्हाळ्यात प्रवाशांना व सर्वसामान्य नागरिकांना विनामूल्य पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था व्हावी व नागरिकांची तहान भागविण्यासाठी स्व.डॉ. योगेशदादा…

दुर्दैवी : लोणंद येथे भीषण अपघातात तीन तरुण ठार

कुटुंबातील एकुलते मुले असल्याने तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला सातारा , लोकशाही न्यूज नेटवर्क साताऱ्यातील लोणंद येथे भीषण अपघातात तीन तरुणांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एसटी बसने दिलेल्या धडकेत या तिघांचा मृत्यू झाला…

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करून उकळले ४ लाख

चाळीसगाव . लोकशाही न्यूज नेटवर्क लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेऊन पीडितांच्या फायदा घेऊन तिच्याकडून वेळोवेळी ४ लाख रुपये उकळून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यात उघडकीस आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

“झिंक” अन्नद्रव्यांचे पिकातील महत्व

लोकशाही विशेष लेख पिकांच्या जोमदार वाढीसाठी विविध अन्नद्रव्यांचे महत्व अनन्य साधारण आहे. माणसाला जशी क्रिया करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते त्याच पद्धतीने पिकांना वाढ तसेच फळ-फुल उत्पादन निर्मितीकरिता अन्नद्रव्यांची आवश्यकता…

प्रेरणादायी विचारांचा झरा ‘जावे गुंफित अक्षरे’

लोकशाही, विशेष लेख भुसावळ (Bhusawal) येथील पेशाने शिक्षक असलेल्या नवोदित कवयित्री संध्या भोळे (बोंडे) (Sandhya Bhole) यांचा पहिलाच काव्यसंग्रह 'जावे गुंफित अक्षरे' (Jave Gumpit Akshare )नुकताच प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहाला…

रस्त्यांसाठीचा निधी वापरात अडथळे तर येणार नाही ना?

लोकशाही विशेष लेख गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहरातील खराब रस्त्यांशी जळगावकर नागरिक झुंज देत आहेत. त्यातच गेल्या पाच वर्षापासून शहरासाठी अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी खोदकाम केल्याने रस्त्यांची चाळण झालेली आहे.…

सामनेर ग्रामपंचायत उपसरपंचपदी रवींद्र पाटील बिनविरोध…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सामनेर ता. पाचोरा येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी रवींद्र तापीराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच बाळकृष्ण जगन्नाथ पाटील यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा…

यावल कृ.उ.बा समिती निवडणुकीतून मातब्बरांचेच अर्ज अवैध…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तीन मातब्बर उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध झाल्याचे जाहीर करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संपुर्ण तालुक्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष…

मुंबई इंडियन्स संघाची खुर्चीवरून चाहत्यांकडून जोरदार ट्रोलिंग…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात उत्साहवर्धक नव्हती. पहिल्याच सामन्यात त्यांना आरसीबीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आणि आता टीम रोहित…

चार हजारांची लाच भोवली ; तलाठ्यासह कोतवाल जाळ्यात

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क मयत भावाच्या शेतीवर भावाच्या पत्नीचे व मुलांचे नाव लावण्यासाठी ४ हजाराची लाच घेणाऱ्या तलाठीसह कोतवालास एसीबीच्या पथकाने आज रंगेहात पकडल्याची घटना रावेर तालुक्यातील खिरोदा गावात घडली आहे. या कारवाईमुळे रावेर…

राज्यातंर्गत पीकस्पर्धेत जळगाव जिल्ह्याची आघाडी

राज्यस्तरावर दोन तर विभागीय स्तरावर पाच शेतकऱ्यांची निवड जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कृषि विभागामार्फत राज्यातंर्गत पीकस्पर्धा रब्बी हंगाम 2021 मध्ये राबविण्यात आली होती. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांची…

महाराष्ट्र बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ पुरस्काराने जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचा…

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीतर्फे जगभरात प्रख्यात असलेल्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना २०२३ चा ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.…

मंगळग्रह मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त रुद्राभिषेक , सुंदरकांड

अमळनेर: , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त ६ एप्रिल रोजी पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत मंगळेश्वर पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीवर मुख्य यजमान शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे…

भाजपाचा ४४ वा स्थापना दिन मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत साजरा

जामनेर, लोकशाही, न्यूज नेटवर्क भारतीय जनता पार्टीचा (BJP) ४४ वा स्थापना दिन ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण करीत उत्साहात साजरा करण्यात आला. पुर्वी भारतीय जनता पक्षाचे जनसंघ हे…

६०० ग्रॅमचा थायरॉईड अचूकरित्या काढण्यात तज्ञांना यश

गुंतागुंत व जोखीमीची थायरॉईडेक्टॉमी यशस्वी; महात्मा ज्योतिबा फुले योजनेत उपचार जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क आर्थिक परिस्थीती प्रतिकुल असल्याने थायरॉईडच्या आजाराकडे तब्बल ८ वर्ष दुर्लक्ष केलेल्या ३२ वर्षीय महिलेच्या गळ्यातून तब्बल ६००…

घरबसल्या वीजबिल भरण्याकडे वाढता कल

सव्वाचार लाख ग्राहकांनी वीजबिल भरले ऑनलाईन जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क वीजबिलात मिळणारी सवलत आणि रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल ऑनलाईन भरण्यास प्राधान्य मिळत आहे. गेल्या मार्च महिन्यात…

खळबळजनक : वडली येथे आई वडिलांसह मुलाचे विषप्राशन ! ; वडिलांचा मृत्यू

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एकाच कुटुंबातील आई वडिलांसह मुलाने विषप्राशन (poisoning) केल्याची धक्कदायक घटना आज सकाळीजळगाव तालुक्यातील वडली (vadli ) येथे आज गुरुवार ६ रोजी उघडकीस आली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यातील वडिलांचा…

पाचोरा बाजार समितीच्या निवडणुकीत २३४ पैकी ३ अर्ज अवैध

पाचोरा लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटच्या दिवसाखेर १८ जागांसाठी एकूण २३४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. पाच तारखेला अर्जाची छाननी करून दि. ६ रोजी यादी…

जळगावात 13 एप्रिल रोजी डाक अदालतीचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव द्वारा दिनांक 13…

पोलिस अधिक्षकांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांना दालनातील एसी काढण्याचे आदेश

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर (Dr. B.G. Shekhar) यांनी परवानगी व अधिकार नसतांना पोलिस अधिक्षकांसह इतर अधिका-यांनी आपल्या दालनात बसवलेले एअर कंडीशनर काढण्यात यावे असे पत्र जळगाव…

देशात कोरोना वाढ, मंगळवारी आढळले 4,435 रुग्ण

लोकशाही, न्यूज नेटवर्क बुधवारी (wednesday), केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशात 4,435 लोकांना कोरोनाच लागण झाली आहे. तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग…

जळगावात युवतीचा गाल ओढून विनयभंग

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील एका परिसरात युवतीचा गाल ओढून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, पीडिता हि शहरातील एका भागात राहत असून नवीपेठ परिसरात एकाने तिचा हात धरून…

सोन्या -चांदीची चकाकी कायम ; जाणून घ्या आजचे दर ..

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या दोन तीन दिवसांपासून सोन्याने साठ हजारांची पातळी गाठी असून सोने बुधवारी १० ग्रामला ६१ हजार ९०९ रुपये भाव होता . तर चांदी प्रति किलो ७५ हजार ७०५ रुपये इतकी होती. सोन्याच्या भावात आज गुरुवारी दुपारी ३…

तापमान वाढीत ‘पुणे’ दुसऱ्या क्रमांकावर

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क फेब्रुवारी (February) महिन्यानंतर एप्रिल महिन्यात तापमानाने लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळी दहापासून सुरू झालेला उन्हाचा चटका आता सायंकाळी पाचपर्यंत जाणवत आहे. पुणे शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून…

गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी; CRPF मध्ये कॉन्स्टेबलच्या सुमारे 1.30 लाख पदांसाठी भरती

लोकशाही, न्यूज नेटवर्क एकूण 1 लाख 30 हजार पदांसाठी भरती होत आहे. यामध्ये 1 लाख 25 हजार 262 पदे पुरुषांसाठी आहे. तर 4667 पदे महिलांसाठी असणार आहेत. 21 700 ते 69100 या गटात पे स्केल असणार आहे. केंद्र सरकारने सीआरपीएफ (CRPF)…

‘चलती क्या खंडाला’ म्हणत केला विवाहितेचा विनयभंग

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क मोटार मोटार सायकलने विवाहितेचा पाठलाग करून 'चलती क्या खंडाला' असे गाणे म्हणत अश्लील हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपी रोड रोमियो विरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा…

जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला अटक

गावठी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एका सराईताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. आशुतोष…

‘एक हात मदतीचा’ : कोमात गेलेल्या विद्यार्थ्यासाठी सरसावले विद्यार्थी शिक्षक

मदत फेरीतून १० हजारांचे सहाय्य ; ग्रामस्थांचीही मदत पहूर , ता . जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क झाडाची फांदी डोक्यावर पडल्यामुळे कोमात गेलेल्या विद्यार्थ्याच्या वैद्यकीय मदतीसाठी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक पुढे सरसावले असून 'एक हात…

पी.आर.हायस्कूलच्या दहा एनसीसी कॅडेट्सना मानाची मुख्यमंत्री शिष्यवृत्ती

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव येथील पी. आर.हायस्कूलच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या दहा विद्यार्थ्यांना सन २०२२-२३ या वर्षासाठी मानाची मुख्यमंत्री शिष्यवृत्ती जाहीर झाली असून या शिष्यवृत्तीचे वितरण १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन…

रामायण ,महाभारत, गीतेचा आदर्श न घेतल्याने मनुष्य भाऊबंदांपासून दूर – पंडित पुष्पा नंदन महाराज

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आपल्या कुटुंबात भारत भूमीचे सर्वश्रेष्ठ पवित्र ग्रंथ रामायण महाभारत गीतेचा आदर्श न घेतल्यामुळेच माणूस भाऊबंदा पासून दूर झाला आहे. त्यामुळेच पूर्वीच्या घट्ट नात्यांमध्ये अंतर निर्माण झाले आहे. द्वेष…

एमपीएसी, यूपीएससी परीक्षा, मुलखात देताय ? मग हे वाचाच..

लोकशाही, विशेष लेख एमपीएसी (MPSC), यूपीएससी (UPSC) परीक्षांसाठी हजारो युवक देशातील विविध राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये लेखी आणि मुलाखती देत असतात. सरकारी नोकरी आणि तीही उच्च पदस्थ मिळणे हे अधिकाधिक तरुणाईचे स्वप्नंच नव्हे तर…

खासदार उन्मेष पाटलांचा पालकमंत्र्यांवर निशाणा

लोकशाही विशेष लेख महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन शिवसेना शिंदे आणि भाजपचे सरकार येऊन नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सर्व अलबेला आहे, असे नाही. भाजप आणि शिवसेनेच्या…

कोमात गेलेल्या विद्यार्थ्यासाठी सरसावली शाळा; मदतीचे केले आवाहन…

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: झाडाची फांदी डोक्यावर पडल्यामुळे कोमात गेलेल्या विद्यार्थ्याच्या वैद्यकीय मदतीसाठी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक पुढे सरसावले असून 'एक हात मदतीचा' या मदत फेरीद्वारे १० हजार रुपयांची मदत…

‘राष्ट्रवाद’ ही अलिप्तपणे समजून घ्यावयाची बाब नाही – डॉ. अनिरुद्ध देशपांडे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ‘राष्ट्रवाद’ ही अलिप्तपणे समजून घ्यावयाची बाब नाही. तत्कालीन परिस्थिती आणि तथ्ये यानुसार ती समजून घेतली पाहिजे. आधुनिकपूर्व आणि आधुनिक काळात जगभरातील अभ्यासकांनी मांडलेल्या ‘राष्ट्र’ या संकल्पनेच्या विविध छटा…

मागण्या पूर्ण करण्यासाठी कमर्चाऱ्यांचे निदर्शने

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी निदर्शने केली जात आहे. तसेच बांधकाम कामगार, घरगुती कामगार व आशा वर्कर्सच्या विविध मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी…

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला चितपट करत माऊली कोकाटे ठरला पहिला “आमदार केसरी”

आ. मंगेशदादा चव्हाण यांच्यातर्फे २ लाख ५१ हजारांचे रोख बक्षीस व चषक भेट. चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यामध्ये कुस्ती व व्यायामाला प्रोत्साहन देण्यासाठी तालीम, अत्याधुनिक व्यायामशाळा, क्रीडा संकुल, ओपन जिम साठी १० कोटींचा…

जळगावच्या बळीराम पेठेतील होमिओपॅथी तज्ञ डॉ. सुरेश बागुल बेपत्ता !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील बळीराम पेठ परिसरातील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ सुरेश बागुल हे दि.४ एप्रिल रोजी घाणेकर चौकातून बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बळीराम पेठ परिसरातील प्रसिद्ध…

‘हनुमान जन्मोत्सवाला’ गालबोट लागू नये यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय अलर्टवर

लोकशाही न्यूज नेटवर्क रामनवमी (Ram Navami) नुकतीच पार पडली आणि आता उद्या हनुमान जन्मोत्सव (Hanuman Janmotsav )साजरा करण्यात येणार आहे. या सणाला गालबोट लागू नये, यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, राम नवमीच्या दिवशी…

हृदयद्रावक; तलावात बुडून २ मुलांसह आईचा मृत्यू

टाळून, लोकशाही न्यूज नेटवर्क लातूर (Latur) जिल्ह्यातील उदगीर जवळील बनशेळकी तलावात आईसह दोन मुले बुडाल्याची घटना घडली असून याची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मनीषा…

संतापजनक : दुधात झोपेच्या गोळ्या देऊन विवाहितेवर अत्याचार

जळगाव ;- ;- घर काम करणाऱ्या एका विवाहीतेवर दुधात गोळ्या टाकून झोपेतच लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना शहरातील उघडकीस आली असून या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरालगतच्या…

नोकरी लावण्याचे आमिष दाखवून युवतीवर अनैसर्गिक अत्याचार ; एकाला अटक

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १ लाख रुपये घेऊन युवतीवर नेसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन एकाला अटक करण्यात आली आहे. एका २९ वर्षीय…

वाळूचे ट्रॅक्टर घरात घुसल्याने ११ वर्षीय मुलगी ठार

भडगाव तालुक्यातील आमडदे येथील घटना भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क वाळूचे ट्रॅक्टर घरात घुसल्याने या अपघातामध्ये एक ११ वर्षीय बालिका ठार झाल्याची दुर्दैवी घटना आमडदे जवळील वलवाडी रस्त्यावर एका वस्तीत आज सकाळी घडली . या घटनेत वैशाली बालू…

‘संदीप देशपांडे’ यांच्यावर हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई, लक्षही न्यूज नेटवर्क मनसेचे  नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर काही लोंकानी हल्ला केला. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली होती. मनसे नेत्यांनी या…

सिगारेटसाठी पैसे देण्यास नकार ; आईवर चाकूने वार

मुलाने वडीलांशी हुज्जत घालून सिगारेटसाठी पैसे देण्यास नकार दिला म्हणून समजविण्यासाठी आलेल्या आईवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास पिंप्राळा-हुडको येथे घडली. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलगा…

जळगावातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-- हॉटेल कारागिराची दुचाकी लांबविल्याची घटना जळगाव शहरातील प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्जवळ घडली . याप्रकरणी सोमवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव शहरातील कांचन नगर भागातील प्रशांत चौकात पुंडलिक…

पद्मालय गणपती देवस्थान परिसराचा कायापालट होणार

लोकशाही विशेष लेख जळगाव पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या दोन्ही सोडण्याचे गणपती मंदिर अति प्राचीन व जगातील एकमेव मंदिर होय. पांडवकालीन ऐतिहासिक पार्श्वभूमी या मंदिराला लाभलेली आहे. एकाच ठिकाणी डाव्या आणि उजव्या…

जीवन सुखी करणारे हनुमंत चरित्र : पंडित पुष्पनंदन महाराज

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: श्री हनुमंताच्या दिव्य अलौकिक शक्तीचा परिचय नव्या पिढीला व्हावा तसेच त्यांच्या जीवन चरित्रातून बोध घेऊन तरुण वर्गाला प्रेरित करणे, बल व बुद्धिमत्तेचे जीवनातील महत्त्व समजावून घेत श्री…

३३ लाखांच्या संतूर साबणासह दोघांना अटक

अमळनेर पोलिसांची कारवाई अमळनेर ;- येथील विप्रो कंपनीतून ४ जानेवारी २०२३ रोजी ३३ लाखांच्या संतूर साबणाची चोरी करण्यात आली होती . अमळनेर पोलिसांनी एक महिना आरोपींच्या शोधार्थ माहिती काढून दोन आरोपीना मुद्देमालांसह अटक केली आहे. दि. ०४…

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबरची युती तोडून दाखवावी – आ. राजूमामा भोळे

जळगाव- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे, अशी माहिती भाजपा आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांनी…

लोण्याने साकारलेल्या स्वयंभू मूर्तीचे तीर्थक्षेत्र ‘अवचित हनुमान’

यंदा हनुमान जन्मोत्सवाला भरणार लाखो भक्तांची मंदियाळी जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क रिधूर (ता. जळगाव) येथील तापी नदीच्या काठावर असलेले अवचित हनुमानाचे पुरातन मंदिर आपल्या वैशिष्ट्यांमुळे ओळखले जाते. आतापर्यंत हनुमानाची मूर्ती दगड किंवा…

उकळते पाणी अंगावर पडल्याने सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू…

छ. संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: गुढीपाडव्याच्या दिवशी जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात एक दुर्दैवी घटनेत उकळलेले पाणी अंगावर पडून जखमी झालेली होती त्या चिमुकलीची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली (Death during…

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून भावावर चाकूने हल्ला

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बहिणीची छेड काढली म्हणून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना जळगावात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

किडनी देऊन बापाने मुलाला दिला पुनर्जन्म

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील टिघ्रा येथील रहिवासी रमाकांत याचा खऱ्या अर्थाने पुनर्जन्मच झाला. काही दिवसांपूर्वी त्याला अस्पष्ट दिसणे व चक्कर येणे हे लक्षणे जाणवु लागले. रमाकांत हा शहरातील राष्ट्रवादी युवक…

चांगली बातमी : किडनी देऊन पित्याने मुलाला दिले जीवदान !

जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर पित्याने मुलाला स्वताची एक किडनी देऊन जीवदान दिल्याची घटना जामनेर (jamner ) तालुक्यातील तिघ्रा (tighra )येथे घडली असून पित्याच्या या दातृत्वाचे…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील उदळी गावातील तरुण…

महाराष्ट्र प्रतिबंधित गुटख्याची अवैद्य वाहतूक शिरपूर तालुका पोलिसांनी रोखली

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील हाडाखेड येथील तपासणी नाक्यावर एका वाहनातून १२ लाखांचा गुटखा व चारचाकी वाहन असा एकूण २२ लाखांचा मुद्देमाल शिरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी…

मास्कची सक्ती आहे का? काय म्हणाले आरोग्य मंत्री ‘तानाजी सावंत’

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोनाने (Corona) पुन्हा डोकं वर काढले आहे. आणि सामान्य नागरिकांनी मास्क वापरावा कि नाही या पार्श्वभूमीवर मास्क वापरणं बंधनकारक आहे का? असा प्रश्न विचारला जातोय. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी…

“श्री भगवान महावीर जयंती” पालकमंत्री यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आज ३ एप्रिल रोजी "भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव" निमित्त श्री सकल जैन संघ धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांची प्रमुख…

पत्नीला अंगावर पेट्रोल टाकून जाळले !

धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथील घटना धरणगाव लोकशाही न्यूज नेटवर्क भांडण झाल्याने पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर रागात पेटवून दिल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथे  रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास…

धीरेंद्र शास्त्रींच्या अडचणीत वाढ, मुंबईत तक्रार दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क वादग्रस्त वक्तव्य करणं धीरेंद्र शास्त्रीला चांगलंच अंगाशी आले आहे. काही दिवसापूर्वी साईबाबांविरोधात त्यांनी वादग्रस्त विधान केलं आणि नागरिकांच्या निशाण्यावर आले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान…

दुचाकी लांबविणा-या चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून दुचाकी लांबविणा-या आरोपीला सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेअटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुमा-या बारेला (२७, रा.कर्जाणा, ता. चोपडा) याला…

आयपीएलवर कोरोनाचे ग्रहण, मेंटेटर आकाश चोप्रा यांना कोरोनाची लागण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोनाने (Corona) पुन्हा डोक वर काढायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी रुग्णसंख्या वाढताना दिसत असून आता आयपीएल (IPL) वर कोरोनाचे ग्रहण लागले आहे. दिग्गज कमेंटेटर आकाश चोप्रा (Akash Chopra) यांना…

लावणी आणि तमाशा समजून घेतांना

लोकशाही, विशेष लेख लावणी (Lavani) म्हटलं की आपल्या समोर येते ती एक सुंदर लावण्यवती. मराठमोळ्या नऊवारी साडीत, जुडा टाकून त्यात गजरा, नाकात नथ, हातावर सुंदर ठिपके काढलेली ती मेहेंदी, पायात घुंगरू, गळ्यात ठुशी अशा एकदम पारंपरिक…

लोकखाद्य : पनीर खीर

लोकशाही, विशेष लेख आपण सणवार साजरे करतो तेव्हा गोडधोड पदार्थ बनवत असतो. नेहमीच पुरणपोळी (Puranpoli), श्रीखंड पुरी (Shrikhand Puri), आमरस पुरीचा (Amras Puri) बेत असतोच. थोडं काही तरी वेगळं करुयात म्हंटल तर खीर करुयात असा देखील…