भडगाव येथे ‘मोफत पेयजल सेवेचे’ आ.किशोर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

गेल्या पंधरा वर्षांपासून भडगाव बस स्टँड मध्ये भर उन्हाळ्यात प्रवाशांना व सर्वसामान्य नागरिकांना विनामूल्य पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था व्हावी व नागरिकांची तहान भागविण्यासाठी स्व.डॉ. योगेशदादा पाटील फाऊंडेशन तर्फे मोफतथंड पेय जल सेवा सुरु करण्याचा आली असून या पेय जल सेवेचे उद्घाटन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेन्द्र पाटील, युवानेते सौरभ पाटिल, स्व. बापूजी युवा फाऊंडेशन चे संस्थापक लखीचंद पाटिल, डॉ. प्रमोद पाटील, विनोद जुलाल पाटिल, नगरसेवक नंदकिशोर देवरे, इम्रान अली सय्यद, युवा सेनेचे निलेश पाटिल, प्रितम भंडारी, युवराज पाटील, राजू आचारी, देवाजी अहिरे, जहांगीर मालचे, सुरेश सोनवणे (पहिलवान) निलेश पाटील, प्रवीण (आबा) महाजन, प्रशांत चित्ते सर, सोनू पाटिल, श्रीराम पाटील, चेतन पाटील, हेमसागर पाटिल, सुरेंद्र मोरे, बापू पाटील आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.