एमपीएसी, यूपीएससी परीक्षा, मुलखात देताय ? मग हे वाचाच..

1

लोकशाही, विशेष लेख

 

एमपीएसी (MPSC), यूपीएससी (UPSC) परीक्षांसाठी हजारो युवक देशातील विविध राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये लेखी आणि मुलाखती देत असतात. सरकारी नोकरी आणि तीही उच्च पदस्थ मिळणे हे अधिकाधिक तरुणाईचे स्वप्नंच नव्हे तर ध्येय, जिद्द असते. यासाठी जीवतोड मेहनत घेऊन त्यांची त्या दिशेने वाटचाल सुरु असते. आज आपण एमपीएसी, यूपीएससी परीक्षा आणि मुलाखतींमध्ये हमखास विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत..

अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत?
उत्तर – तामिळनाडू
स्वतंत्र खलिस्तानची मागणी कोणत्या राज्यात करण्यात आली होती?
उत्तर – पंजाब
2001 च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त होते?
उत्तर – केरळ
विधान परिषद किती राज्यात आहे?
उत्तर – देशात 6 राज्यांमध्ये विधान परिषद
ओडिशा राज्यातील प्राणी?
उत्तर – ओडिशा राज्यात वाघ, हत्ती व चित्ते ,रानरेड्यांचे कळप आहेत. महानदी व ब्राह्मणी नद्यांच्या मुखाशी सुसरी
घटक राज्यात राज्यपालाची नेमणूक कोण करतात?
उत्तर – राष्ट्रपती
ईशान्येकडील कोणत्या राज्यात राज्यसभेच्या सर्वाधिक जागा आहेत?
उत्तर – आसाम, त्रिपुरा, मणीपूर, मिझोराम, नागालॅंड, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश.
कामाख्या हे शक्तिपीठ कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – आसाम
अटल बोगदा कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – हिमाचल प्रदेश
प्राचीन ग्रीक नगर राज्यात कोणती लोकशाही होती?
उत्तर – पाचव्या शतकात अथेन्स
भारतात सर्वांत कमी साक्षरता कोणत्या राज्यात आढळते?
उत्तर – बिहार
लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – मणिपूर
एलिफंटा धबधबा कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – मेघालय
जश्न हा लोकनाट्याचा प्रकार कोणत्या राज्यात रूढ आहे?
उत्तर – जम्मू आणि काश्मीर

शब्दांकन : आनंद गोरे

1 Comment
  1. Team Lokshahi Live says

    a

Leave A Reply

Your email address will not be published.