सोन्या -चांदीची चकाकी कायम ; जाणून घ्या आजचे दर ..

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या दोन तीन दिवसांपासून सोन्याने साठ हजारांची पातळी गाठी असून सोने बुधवारी १० ग्रामला ६१ हजार ९०९ रुपये भाव होता . तर चांदी प्रति किलो ७५ हजार ७०५ रुपये इतकी होती. सोन्याच्या भावात आज गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत जळगावच्या सुवर्ण बाजारात प्रति १० ग्रामला ८० हजार ७१० रुपये इतका भाव होता .

 

तसेच चांदी बुधवारी ७५ हजार ७०५ रुपये असताना यात १४० रुपयांची वाढ होऊन चांदीचे दर प्रति किलो ७४ हजार ८३० रुपये झाले. गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या बाजारासह राज्य आणि देशातील सुवर्ण बाजारपेठेत सोन्याचांदीचे दर हे चढतेच राहिले आहेत. सोने ६५ हजार रुपये प्रति तोळा तर चांदी ८० हजार रुपये कीवच दर गाठेल असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात .

 

Leave A Reply

Your email address will not be published.