सोन्याला आली झळाळी , तर चांदीची चकाकी उतरली … !
जळगाव /मुंबई ;- गेल्या दोन दिवसांत सराफ बाजारातील सोन्या-चांदीचे भाव कमी झाले होते. परंतु आज गुरुवारी सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत. आजचे सोन्या-चांदीचे भाव बघितल्यावर कालच्या तुलनेत त्यात एक पटीने वाढ झाली आहे.
Good Return नुसार…