मुंबई इंडियन्स संघाची खुर्चीवरून चाहत्यांकडून जोरदार ट्रोलिंग…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात उत्साहवर्धक नव्हती. पहिल्याच सामन्यात त्यांना आरसीबीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आणि आता टीम रोहित आपला दुसरा सामना शनिवारी वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात मुंबईचा संघ पलटवार करेल, अशी आशा चाहत्यांना आहे.

मात्र, चेन्नईत खेळल्या गेलेल्या सामन्याच्या तयारीदरम्यान मुंबई इंडियन्सने खास खुर्ची लाँच केली, मात्र त्याचे फोटो सोशल मीडियावर आल्यावर खुर्चीची किंमत पाहून चाहते संतापले. या खास खुर्चीची किंमत २९ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. सोशल मीडियावर चाहते खुर्चीच्या किमतीची खिल्ली उडवत आहेत.

 

https://twitter.com/hksingh27/status/1643575442446913536?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1643575442446913536%7Ctwgr%5Ebf63d3b0c84228da339d26fb150c489da97716a1%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fipl-2023-fans-trolls-price-as-mumbai-indian-launches-its-customize-chair-hindi-3925900

 

https://twitter.com/SportyVishaI/status/1643574488758644736?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1643574488758644736%7Ctwgr%5Ebf63d3b0c84228da339d26fb150c489da97716a1%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fipl-2023-fans-trolls-price-as-mumbai-indian-launches-its-customize-chair-hindi-3925900

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.