Browsing Category

ताज्या बातम्या

गुगल मॅपवर आले व्हॉट्सअॅपचे खास फीचर…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; व्हॉट्सअॅप हे सध्याच्या सर्व सामान्यांच्या जीवनातील एक महत्वाचे घटक बनले आहे. त्यामुळे ते फक्त एक अॅप नसून जगण्यातील भाग बनले आहे. यासाठी आता सर्वसामान्यांचे आयुष्य आणखीन सुखकर…

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘पीस वॉक’ने नवीन वर्षाची पहाट आनंददायी व सकारात्मक

जळगाव,;- गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने नवीन वर्षाचे स्वागत पीस वॉकसारख्या अतिशय प्रसन्न, आनंददायी, शांतीचा अनुभव देणाऱ्या व जीवनात सकारात्मकता आणणाऱ्या उपक्रमाने करण्यात आले. जैन उद्योग समूहच्या जैन हिल्सच्या निसर्गरम्य वातावरणात…

आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात विद्यापीठाच्या संशोधक वियार्थ्याना एक सुवर्ण ,कांस्यपदक

जळगाव;- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात (अन्वेषण) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण एक कास्यपदक प्राप्त केले. शिवाजी विद्यापीठ,…

गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण ; आ.मंगेश चव्हाण यांच्या मागणीची दखल

चाळीसगाव - गेल्या अनेक वर्षांची मागणी असणाऱ्या व मन्याड खोऱ्यातील २५ गावांना संजीवनी ठरणाऱ्या गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण आज दि.३० डिसेंबर रोजी जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच आमदार मंगेश…

नितीश कुमार यांच्याकडे बॅँक खात्यात २२ हजार रोख ,13 गायी, 10 वासरे यासह 1.64 कोटी रुपयांची संपत्ती

पाटणा ;- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे 1.64 कोटी रुपयांची संपत्ती आहे, त्यांच्या ताज्या सार्वजनिक खुलाशानुसार. रविवारी संध्याकाळी कॅबिनेट सचिवालय विभागाच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील…

दलित महिलेला बिहार पोलिसाकडून मारहाण, व्हिडीओ व्हायरल

पाटणा ;- बिहारमधील सीतामढी येथे एका दलित महिलेला पोलिस अधिकाऱ्याने सार्वजनिक जागेवर मारहाण केल्याच्या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आलेल्या…

इस्रोची पुन्हा गगनभरारी ; उपग्रहाचे केले यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली ;- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) ने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गगन भरारी घेतली आहे. गतवर्षी 'चांद्रयान-3' आणि 'आदित्य एल-1' या मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. इस्त्रोनेआज सोमवारी सकाळी क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रहाचे…

UPI बाबत आजपासून लागू होणार नवीन नियम ; जाणून घ्या माहिती

नवी दिल्ली ;- लहान सहान ते मोठ्या व्यवहारांमध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI चा वापर होतो. मोबाइलद्वारे तत्काळ पैशांची देवघेव करण्यासाठी UPI वापरण्यात येतं. हा देशातील सर्वात वेगाने वाढणारा पेमेंट मोड देखील ठरला आहे. UPI लॉन्च…

आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला लवकरच होईल शिक्कामोर्तब – सुप्रिया सुळे

मुंबई ;- आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्याच्यावर फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. आता औपचारीक शिक्कामोर्तब पुढच्या आठ ते दहा दिवसात होईल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.बाकी फॉर्म्युला मागच्या वेळी…

जळगावात जुगार अड्ड्यावर धाड ; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

जळगाव : - शहरातील ट्राफीक गार्डन परिसरात सुरू असलेल्या सट्टा जुगार अड्ड्यावर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई करीत रोख रकमेसह सदूयाचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी सुभाष रामभाऊ सोनवणे (वय ६२, रा. चौघुले प्लॉट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी तिच्या कुटुंचियांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ वर्षीय अल्पवयीन…

वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला भूकंपाचा धक्का

लोकशाही न्यूज नेटवर्क नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये नैसर्गिक आपत्ती आली आहे. जपानजवळ समुद्रात ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यामुळे, देशाच्या पश्चिम किनारपट्टीला त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानमधील या भूकंपानंतर येथहिल…

हिट ॲन्ड रन कायदा रद्द करा – जय संघर्ष चालक – मालक संघटनेचे निवेदन

पाचोरा ;- केंद्र सरकारने नुकतेच लागु केलेल्या "हिट अँड रन" कायद्या अंतर्गत दोषी आढळल्यास १० वर्षांची शिक्षा व ५ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सदर कायद्या विरोधात पाचोरा येथे जय संघर्ष चालक मालक संघटना रस्त्यावर उतरून प्रदेश…

धक्कादायक; ‘न्यू इयर पार्टी’ ठरली अखेरची, ६ मित्रांचा जागीच मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क जगभरात नवीन वर्षांचं स्वागत मोठ्या उत्साहत करण्यात येत आहे. मात्र नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका भीषण रस्ता अपघातात सहा मित्रांचा मृत्यू झाला आहे. ही घटना झारखंड येथील बिष्टुपूर…

भुसावळ फॅक्टरीच्या पिनाका प्रॉडक्शन केंद्रात चोरी

भुसावळः येथील आयुध निर्माणीच्या पिनाका प्रॉडक्शन केंद्रातून १ लाख २० हजार रुपये किमतीची केवल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २३ ते २६ डिसेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुध निर्माणी हे…

विषारी द्रव्य प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

जळगाव: विषारी औषध सेवन केल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केलेल्या शायदा अहमद तडवी (वय ३०, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

भुसावळ येथे हवालदारावर चाकू हल्ला

भुसावळः पिता- पूत्राच्या कौटुंबिक वादानंतर मुलाकडून त्रास होत असल्याने त्रस्त पित्याने ११२ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केल्यानंतर मदतीसाठी गेलेल्या भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यावरच २८ वर्षीय विकृत मुलाने…

वाळूजमध्ये अग्नितांडव ; सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

वाळूज महानगर ;- लेदरपासून हातमोजे बनवणाऱ्या एका कंपनीत रविवारी पहाटे १२.३० वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या अग्नितांडवात सहा कामगारांसह एका श्वानाचा होरपळून व गुदमरून मृत्यू झाला. दरम्यान, यातील काही कामगारांनी गेट व झाडावर चढून…

मेवासी वन विभागला वन विभाग क्रीडा स्पर्धांचे सर्वसाधारण विजेतेपद

जळगाव,;- जळगाव वन विभागामार्फत आयोजित धुळे वनवृत्तस्तरीय क्रीडा स्पर्धा "वन चेतना २०२३-२४" चे सर्वसाधारण विजेतेपद मेवासी वन विभाग (नंदुरबार) यांनी पटकावले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जळगाव वन विभागाचे…

डॉ. नितीन करीर यांनी स्वीकारला मुख्य सचिव पदाचा कार्यभार

मुंबई, ;- महाराष्ट्राचे मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची आज नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी आज संध्याकाळी मुख्य सचिवपदाचा कार्यभार मनोज सौनिक यांच्या कडून स्वीकारला. डॉ. करीर सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत…

वीर जवान भानुदास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

जळगाव;- अमर रहे…, अमर रहे… वीर जवान भानुदास पाटील अमर रहे…’च्या घोषात आज सकाळी कुसुंबे, ता.जि.जळगाव येथे वीर जवान भानुदास कौतीक पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जवान भानुदास…

IIT BHUच्या पीडितेवर झालेल्या सामूहिक अत्याचारप्रकारणी ३ जणांना अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क आयआयटी बीएचयूच्या कॅम्पसमध्ये असलेल्या कर्मणवीर बाबा मंदिराजवळ एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराप्रकणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरला ही घटना घडली होती. कुणाल पांडे, बाजरडीही येथील…

जम्मू-काश्मीरमधील ‘तहरीक-ए-हुर्रियतवर केंद्र सरकारने घातली बंदी

लोकशाही न्यूज नेटवर्क जम्मू काश्मीरला दहशतवाद मुक्त कारण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. यादरम्यान मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर च्या नंतर सरकारने आता तहरीक-ए-हुर्रियत वर देखील बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित…

ठाणे पोलिसांची मोठी कारवाई, रेव्ह पार्टीतून १०० जण ताब्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाण्यातून नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मोठी बातमी आली आहे. ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एक रेव्ह पार्टी पकडली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाण्यात ही कारवाई केली आहे. या पार्टीत अनेक अमली पदार्थही…

रेशन दुकानदार १ जानेवारीपासून बेमुदत संपावर !

लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यभरातील रेशन दुकानदार उद्यापासून म्हणजेच १ जानेवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहे. विविध मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र…

हा दिवस कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात येऊ नये… कुस्तीपटू विनेश फोगाटने पुरस्कार केले…

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क; कुस्तीसंघाच्या वादावरून महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीने मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार परत केला आहे. यापूर्वी कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती तर बजरंग पुनियाने…

अमेरिकेत भारतीय दाम्पत्य आणि त्यांच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ…

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क; अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समधून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. भारतीय वंशाचं दाम्पत्य आणि त्यांच्या मुलीचा मृतदेह ३४ कोटींच्या त्यांच्या अलिशान घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले…

अनपेक्षित निकालांमुळे राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेची उत्कंठा शिगेला; पाचव्या फेरीअखेर आंध्राचा…

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क; जळगाव येथे अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरू असलेल्या ४८ व्या मुलांच्या व ३९ व्या मुलींच्या गटातील सब ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचा काल चौथा दिवस होता. चौथ्या दिवशी पाचवी…

एरंडोल येथे काजू कारखान्यात ९५ हजाराच्या काजू ची चोरी..!

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क; येथील अगम काजू कारखान्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाडीतून प्रत्येकी २०किलोचे ५ काजू चे बॉक्स अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनमध्ये…

जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला स्टेटस, वाळू माफियांचा तिसरा डोळा…

लोकशाही विशेष जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांची जणू काही दहशत पसरली आहे. जिल्ह्यातील गिरणा आणि तापी या मुख्य नद्यांमधून अवैध वाळूचा उपसा दिवसेंदिवस वाढतच आहे. या अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या  ट्रॅक्टरला अडवून त्यांच्यावर…

“थर्टी फर्स्ट”च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्याभरात धाडी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या सर्वत्र नवीन वर्षाची धामधुमीची तयारी सुरु आहे. त्यामुळे अनेक शौकिनांची त्यासाठी कसरत दिसून येत आहे. मग ती पार्टी साठीची प्लानिंग असो कि, इतर काही. मात्र दुसरीकडे प्रशासन कुठलाही…

लग्नाची तारीख जवळ आलीये ? चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी करा ‘या’ गोष्टी

लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे, त्यामुळे वधू आणि वर दोघांसाठीही ब्युटी टिप्स आवश्यक आहेत. मुली लग्नाच्या एक महिना आधी त्वचा, केस, ओठ आणि शरीराची काळजी घेण्यास सुरुवात करतात. प्रत्येक वधूला आपल्या लग्नात सर्वात सुंदर दिसावं असं वाटतं आणि…

तरसाच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार

चोपडा | प्रतिनिधी  29 डिसेंबरच्या मध्यरात्री चोपड्या तालुक्यातील कुरवेल गावातील रहिवासी हिम्मत पितांबर कोळी यांच्या राहत्या घराच्या बाजूला शेळीच्या गोठ्यात घुसून तळसाने चार शेळ्यांची शिकार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे  कुरवेल…

1 जानेवारी 2024 पासून अनेक नियम बदलणार!

नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. नवीन वर्षाची जय्यत तयारी सुरु आहे. अशावेळी काही बदल होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना या बदलांना सामोरे जावे लागणार आहे. लोकसभा निवडणुका आणि विधानसभेचा रणसंग्राम पण 2024 मध्ये…

समांतर रस्त्याची जागा अतिक्रमणाच्या विळख्यात

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील रस्त्यांचे तीन तेरा झालेले असताना शहरातून जाणाऱ्या महामार्गाला दोन्ही बाजूंनी समांतर रस्ते नसल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. तसेच शहरातील नागरिकांच्या वाहतुकीची कुचंबना होते आहे.…

प्लास्टिक उद्योगांच्या उच्चाटनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा पुढाकार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातील सर्व प्लास्टिक युनिट उद्योगांचे उच्चाटनासाठी पुढाकार घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व प्लाॅस्टीक युनिटसला पुर्नवापर (रिसायकर्लर) प्रमाणपत्र देण्याचा, पॉवर लुमला सबसिडी…

क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बलात्काराच्या आरोपात दोषी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; नेपाळ क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे ज्यात काठमांडू जिल्हा न्यायालयाने त्यांचा माजी कर्णधार आणि तेजस्वी लेगस्पिनर संदीप लामिछाने विरुद्ध अल्पवयीन मुलीवरील बलात्कार…

लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी आता २२ जानेवारीला…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात येणारी अंतिम मतदार यादी आता ५ जानेवारीऐवजी आता २२ जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे दुबार नावे वगळणे तसेच मयतांची नावे वगळणे या कामासाठी १५…

गौण खनिज वाहणाऱ्या वाहनांना ‘जीपीएस’ प्रणाली आवश्यक…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातून गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या परवान्यावरील मालवाहू वाहनांना 'जीपीएस' प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे. अन्यथा संबंधितांचा वाहन परवाना निलंबन अथवा दहा ते तीस हजारांचा दंड…

उद्धव ठाकरेंसह राज्यातील बड्या नेत्यांना श्री राम मंदिर लोकार्पण सोहळाचे निमंत्रण…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळाच्या निमंत्रणावरून गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गट आणि भाजप यांच्यात शाब्दिक चकमक सुरु होती. ज्यामुळे निमंत्रणावरून दावे प्रतिदावे करण्याचा खेळ सुरु होता.…

९७व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; अमळनेर येथे होत असलेल्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य…

नशिराबाद रस्त्यावर मामा-भाच्याचा भीषण अपघात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रामेश्वर कॉलनीतील रहिवासी २५ वर्षीय तरुण त्याच्या भाच्यासोबत नशिराबाद कडून जळगावकडे येत असतांना कर चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मामा-भाचे हे दोघे जण जखमी झाले. जखमींच्या तक्रारीवरून…

पुण्याजवळ भीषण अपघात, ५ वाहने धडकली एकमेकांवर

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्याजवळ कात्रज घाटामध्ये मोठा अपघात झाला असून ५ वाहन एकमेकांवर धडकली आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये एका बसचाही समावेश आहे. अपघातानंतर बोगद्यातील गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी वाहतूक पोलीस…

बापरे : रोबोटने केला इंजिनिअरवर हल्ला, सगळीकडे रक्त..

लोकशाही न्यूज नेटवर्क  आजकाल संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग खूप पुढे जात आहे. याच संशोधनातून यंत्र मानवाची म्हणजेच रोबोटची निर्मिती केली गेली. या रोबोटचा आता सर्वत्र वापर होताना दिसतो. मात्र आपण चित्रपटांमध्ये पहिलेच असेल…

धक्कादायक: अल्पवयीन मुलीचे लग्न,अत्याचारातून मुलीला दिला जन्म

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथून धक्कादायक घटना उघडकीस आलीय. येथील रहिवासी मुलगी ही अल्पवयीन असतांना तिच्या आईवडीलांनी लग्न लावून दिले. त्यातच पतीकडून झालेल्या अत्याचारातून अल्पवयीन मुलीने मुलीला जन्म…

‘पार्ले-जी’ने बदलला आयकॉनिक मुलीचा फोटो ! नवीन चेहरा कोणाचा ?

नवी दिल्ल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  पार्ले-जी हे बिस्किट प्रचंड लोकप्रिय आहे. पार्ले-जी बिस्कीटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे बिस्किटच्या कव्हरवर असलेल्या चिमुरड्या मुलीचा फोटो. पण आश्चर्याची बाब म्हणजे पार्लेच्या पुड्यावर दिणारी मुलगी…

येवला-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, ८ जण जखमी

येवला, लोकशाही न्यूज नेटवर्क येवला-मनमाड महामार्गावर कासारखेडे शिवारात बुधवारी (दि. २७)दुपारी टाटा मॅजिक व इरटीका या दोन वाहनात सामोरेसोमोर धडक झाली. या अपघातात शहादा येथील आठ जण जखमी झाले आहे. यात एक सहा महिन्याच्या बालकाचा समावेश आहे.…

ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी ठेवल्याचा ईमेल, सर्वत्र एकच खळबळ

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाण्याच्या सिनेगॉग चौकात बॉम्ब ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती ईमेलवर देण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. बॉम्बशोधक पथक…

पतीने मागितला चहा, मग पत्नीने केले असं काही….

लोकशाही न्यूज नेटवर्क पतीने चहा मागितला म्हणून पत्नीने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने कैचीने पतीने हल्ला केला. तिने थेट पतीच्या डोळ्यातच कैची घातकी. उत्तर प्रदेशाच्या बागपत जिल्ह्यात ही घटना घडली आहे.…

पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान अनोळखी इसमाचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अपघाताची नोंद करण्यात…

भारतात गेल्या २४ तासांत कोविड-१९ चे आढळले ‘इतके’ नवीन रुग्ण

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतात गेल्या २४ तासांत कोविड-१९ चे ६९२ नवीन रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४,०९७ वर पोहोचली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात सहा मृत्यूची…

बस आणि डंपरची जोरदार धडक, १२ जण ठार, तर १४ प्रवासी जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात बुधवारी रात्री भीषण अपघाताची भीषण घटना घडली. बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस पलटी झाली अन आग लागली. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. तर १४ प्रवासी जखमी झाले. अपघाताची…

अनधिकृत कॅफेवर आ. चव्हाणांचा हातोडा

लोकशाही संपादकीय लेख तरुण-तरुणींना अश्लील चाळ्यांसाठी प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यातून वारेमाप पैशाची कमाई करणारा चाळीसगाव शहरातील अनधिकृत यु एस कॅफे पोलिसांच्या धाडी नंतर नगरपालिकेच्या सहकार्याने आमदार मंगेश चव्हाण…

भरधाव कारची महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीला धडक; एक गंभीर जखमी…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; जुन्या धरणगाव रस्त्याकडून जाणाऱ्या दुचाकीला राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना पारोळ्याकडून वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याने दुचाकी चालक महेंद्र गोरख जोगी (३२) हा गंभीर जखमी झाल्याची घटना…

प्राण प्रतिष्ठापूर्वी अयोध्या जंक्शनचे नाव बदलले; आता हे असेल नाव…

अयोध्या, लोकशाही न्यूज नेटवर्क; जानेवारी महिन्यात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमासाठी रात्रंदिवस मेहनत सुरू आहे.…

शबरी, रमाई, आणि मोदी आवास शासकीय घरकुल योजनांना गती देण्यासाठी आजपासून विशेष मोहीम…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; सन २०१६-१७ पासून आजपर्यंत ज्या घरकुलांना मंजुरी देण्यात येऊन देखील प्रत्यक्षात बांधकामे सुरु न झालेल्या घरकुलांचे बांधकामे सुरु करणे व यावर्षी शबरी, रमाई, आणि मोदी आवास योजनेंतर्गत मंजुरी…

‘है तय्यार हम’ लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नागपुरातून फुंकणार रणशिंग…

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस गुरुवारी (२८ डिसेंबर) नागपूर शहरात भव्य रॅली घेऊन प्रचाराची सुरुवात करणार आहे. काँग्रेसच्या १३९व्या स्थापना दिनानिमित्त ही रॅली 'है…

नॅशनल सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेला अनुभूती निवासी स्कुल येथे सुरुवात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; 49 व्या मुलांची व 39 व्या मुलींच्या राष्ट्रीय सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धा 2023-24 चे आज दि.27 डिसेंबर रोजी अनुभूती निवासी स्कुल येथे एका दिमाखदार सोहळ्याने उद्घाटन झाले. चेस…

SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर, सेवा मिळतील WhatsApp वर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही देखील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण आता तुम्हाला तासन् तास रांगेत उभे राहायची गरज नाही. ग्राहकाच्या अडचणी दूर करण्यासाठी बँकेने नवीन सुविधा सुरू केलीय. स्टेट…

धोकादायक व्यक्ती, वाळू तस्कर व हातभट्टीवाल्यांसह जिल्ह्यात ५२ गुन्हेगारांच्या पोलीस विभागाने आवळल्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हाभर फोफावलेले धोकादायक गुन्हेगार, वाळू तस्कर व‌ हातभट्टी गुंडांच्या पोलीस  विभागाने चांगल्याच मुसक्या आवळल्या असून मागील वर्षभरात ५२ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यांतर्गत गजाआड करण्यात…

मोठी बातमी; पुण्यात एकाचवेळी १० सिलेंडरचा स्फोट, परिसरात आगीचे लोळ

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. विमान नगर परिसरात आग लागल्याची मोठी घटना घडली आहे. पुण्यातील विमान नगरमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती समोर आली आहे. एकाचवेळी १० सिलेंडर फुटल्याने हा स्फोट…

आपल्या पोटी स्वामी समर्थ जन्माला आल्याचा दाम्पत्याचा दावा, गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क मंगळवार दि. २६ डिसेंबर रोजी उत्साहात आणि भक्तिभावाने दत्त जयंती साजरी करण्यात आली. दत्त नामाच्या गजरात सर्व भाविक तल्लीन झाले होते. पण, कोल्हापूरमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. ‘आपल्या पोटी श्री स्वामी समर्थ जन्माला…

लग्नाच्या ७व्याच दिवशी प्रियकरासोबत पळाली नववधू, प्रियकराने केले असं काही…

लोकशाही न्यूज नेटवर्क माणूस एकदा प्रेमात पडला की त्याला दुसरा काही सुचतच नाही. असंही म्हणतात. पण त्याच प्रेमापायी एखाद्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे पहात नसेल, तर याला खरंच प्रेम म्हणायचं का ? हाच प्रश्न पडू शकेल अशीच एक धक्कादायक घटना…

कुत्रे आडवे आल्याने अमळनेर येथे चारचाकीचा अपघात

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नियमित अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच अमळनेर तालुक्यातील मांडळ रस्त्यावर कुत्रे आडवे आल्याने चारचाकीचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना दि. २५ रोजी सायंकाळी घडली आहे. यात एकजण…

पंढरपूरमध्ये भीषण अपघात, ४ जण जागीच ठार

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क पंढरपूरमधून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. करमाळा जवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कर्नाटकमधील गुलबर्गा येथील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. करमाळा-नगर मार्गावरील पांडे गावाजवळ पहाटेच्या…

रस्त्यांसाठी आमदार राजू मामांना घेराव

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील खराब रस्त्यांमुळे प्रत्येक प्रभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. जळगाव शहर महानगरपालिका दाद देत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी शहराचे आमदार राजू मामा भोळे यांना आपल्या प्रभागात…

कुस्तीपटू विनेश फोगटने उचलले मोठे पाऊल; परत करणार खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; कुस्तीपटू आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विनेश फोगटने आता मोठा निर्णय घेतला आहे. विनेश फोगटने मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत…

तमाशाच्या फडाजवळ २६ वर्षीय तरुणाचा खुन; पाचोरा हादरले…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; नगरदेवळा ता. पाचोरा येथून जवळच असलेल्या बदरखे येथे सालाबादप्रमाणे पेमबुवा महाराजांची यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम सुरु असतांना तमाशा बघण्यासाठी आलेल्या हनुमंतखेडा ता. सोयगाव. जि.…

शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनानिमित्त जळगावात नाट्यकलेचा जागर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आयोजित शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने नाट्यसंस्कृतीची पंढरी असलेल्या संपूर्ण राज्यात जानेवारी…

“यापुढे जेसीबी चालवला जाईल” चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाणांनी उधवस्त केले अश्लील कॅफे…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरात तरुण तरुणींना अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या चाळीसगाव शहरातील U S Cafe या अनधिकृत कॅफेवर आज पोलिसांनी कारवाई केली. यावेळी तेथे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाणही पोहोचले व…