Browsing Category

ताज्या बातम्या

महात्मा फुले समाज विकास संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात

जळगाव : महात्मा फुले बहुउद्देशीय समाज विकास संस्था ,अयोध्या नगर संस्थेतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळेला समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सुरुवातीला मान्यवरांनी सावित्रीबाई…

मुक्ताईनगरात महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे वेतन थकले ; आ. चंद्रकांत पाटलांची भेट

मुक्ताईनगर ;- महावितरणच्या मुक्ताईनगर विभागातील कंत्राटी कामगाराना २ महिन्यांचे वेतन मिळाले नसल्याने त्यांनी उपोषण सुरु केले असून आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कामगारांशी चर्चा करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांशी चर्चा…

पालकांना पाहताच शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून मुलीने उडी घेऊन संपविले जीवन

सांगली ;- एका खाजगी महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन विद्यार्थिनीने पालकांसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकारसांगलीच्या कुपवाड येथील बामणोली येथे घडला आहे. एक नामांकित शाळा आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीने…

हे 5 लो फॅट कॅलरी ब्रेकफास्ट करतात फॅट बर्न करण्यास मदत…

आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क; न्याहारी हे दिवसाचे सर्वात महत्वाचे जेवण आहे. न्याहारी अशा प्रकारे घ्यावी की पोट जास्त वेळ भरलेले राहते, शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते आणि चरबी वाढण्याऐवजी कमी होते. येथे असे काही…

मोहम्मद सिराजचा कहर; अवघ्या ५५ धावांवर आफ्रिकेचा संघ तंबूत…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून केपटाऊनमध्ये सुरू झाला आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा मोहम्मद सिराजने अक्षरशः कहर केला. डाव सुरू…

Gold-Silver Price : सोन्या-चांदीचा आजचा भाव ; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या

मुंबई /जळगाव ;- नववर्षाच्या सुरुवातीला जळगावच्या सुवर्णगरीत सोने आणि चांदीच्या भावात थोडीफार घसरण झाली असून अजूनही सोने आणि चांदीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसत आहे १ जानेवारीला सोने प्रति १० ग्राम ६३ हजार ३९० इतके होते.…

काय सांगता… पॅन कार्ड SBI बँक अकाउंटला लीक नसल्यास बँक अकाउंट होईल बंद ?

लोकशाही न्यूज नेटवर्क बँकेत खात असलेल्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची आहे. सोशल मीडियावर दररोज कोणते न कोणते मेसेज व्हायरल होत असतांना. त्यातील काही खरे असतात, तर काही भ्रम निर्माण करणारे, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक…

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी उद्यापासून सुनावणी

मुंबई ;- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन बाहेर पडलेल्या अजित पवार गटाच्या विरोधातील कारवाईला वेग आला आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी कारवाईसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे गुरुवार 4 जानेवारीपासून सुनावणी पार पडणार…

२२ जानेवारीला ‘ड्राय डे’ घोषित, मास-मटण विक्रीवर देखील बंदी

लोकशाही न्यूज नेटवर्क अयोध्येमध्ये राम मंदिरात २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापना होणार आहे. पाच पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय २२ जानेवारी रोजी राज्यात ड्राय डेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री साय…

जळगावात घरफोडी ; सव्वा लाखांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव;- बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत फर्निचरच्या कपाटामधून सोन्याचे चांदीचे दागिने असा एकूण १ लाख २५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील दर्शन कॉलनी परिसरात मंगळवारी २ जानेवारी रोजी…

जळगावातील शिवाजी नगरात कंपनीला आग ; ४० ते ५० लाखांचे नुकसान

जळगाव ;- मनसाई बायोमेडिकल वेस्ट इंटरप्राईजेस या कंपनीत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ४५ ते ५० लाखांचे नुकसान झाल्याची घटना छत्रपती शिवाजी नगर परिसरात घडली. अग्निशमनच्या बंबांनी आग आटोक्यात आणली . या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात…

जिल्हा परिषदेच्या ३८ कामांचे एकाच दिवशी २० कोटी किंमतीचे कार्यारंभ आदेश

विभागीय आयुक्तांच्या बैठकीनंतर तात्काळ कार्यवाही जळगाव;- जिल्हा परिषद अंतर्गत तीर्थक्षेत्र विकास, प्रादेशिक पर्यटन,‌ नवीन शाळा खोली बांधकामे यासह विविध विकास कामे करण्याकरता आज एकाच दिवशी तब्बल ३८ कामांचे १९‌ कोटी ९४ लाख रुपयांचे…

जिल्ह्यात वर्षभरात ४४ गुन्हेगार हद्दपार !

कलम ५६ अंतर्गत जिल्हा पोलीस दलाची कारवाई जळगाव;-  जिल्हाभर दहशत निर्माण करणांऱ्या गुन्हेगार व्यक्तींच्या जळगाव जिल्हा पोलीस दलाने चांगल्याच मुसक्या आवळल्या असून मागील वर्षभरात ४४ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.…

दिल्ली मेट्रोत किळसवाणा प्रकार, बुटात कोल्ड ड्रिंक टाकत केले असे काही….

लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या मेट्रो आणि ट्रेन्समध्ये व्हिडिओ आणि रिल्स बनवण्याचा ट्रेंड आहे. अनेकजण रिल्स बनवून सोशल मीडियावर हिट होण्याचा प्रयत करत असतात. कोणी डान्स करतं, तर कोणी गाण म्हणतात. त्यात असे काही नमुने असतात जे विचित्र हरकारी…

मुक्ताईनगर शुगर कारखाना व्यवस्थापनाने बंद ठेवण्याचा निर्णय

मुक्ताईनगर : येथील संत मुक्ताई शुगर अँड एनर्जि लिमिटेडचा दहावा ऊस गाळप हंगाम सध्या सुरु आहे. गळीत हंगाम सुरु होऊन ५६ दिवस पूर्ण झालेले आहेत. कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाची उपलब्धता कमी असल्यामुळे गळीत हंगाम संथ गतीने सुरु आहे. प्रोग्रामनुसार…

आजाराला कंटाळून इसमाने घेतला गळफास ; जळगावातील घटना

जळगाव : मधूमेहाच्या आजाराला कंटाळून सतिष बाबूराव ससाणे (वय ४२, रा. तांबापूरा) यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तांबापुरा येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात…

विजेचा धक्का लागल्यानेतरुणाचा उपचारादरम्यान झाला मृत्यू

जळगाव : विट भट्टीवर काम करतांना विजेच्या जोरदार झटका लागल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथे घडली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रविंद्र संतोष चौधरी (वय-३८ रा. वाढवे ता. मुक्ताईनगर) या तरुणाची मंगळवारी…

धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या त्रिकुटाला अटक

जळगाव : गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने कोयता व चॉफर घेऊन दुचाकीवरुन जाणाऱ्या तीन जणांवर शनिपेठ पोलिसांनी कारवाई करीत घातक हत्यारे जप्त केली. ही कारवाई रविवारी रात्री शनिपेठ पोलिस चौकीसमोर करण्यात आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात…

इंडियन रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी तयार करणार ‘सुपर अ‍ॅप’ !

लोकशाही न्यूज नेटवर्क इंडियन रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी एक सुपर अ‍ॅप तयार करणार आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी लोकांना फायदा होणार आहे. रेल्वेचं तिकीट बुक करणे, रेल्वे ट्रॅक करणे, जेवण ऑर्डर करणे, तक्रार…

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी

जळगाव : भरधाव वेगावे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना रविवारी मानराज पार्क परिसरातील चौफुलीजवळ घडली. या अपघातात पूनम प्रभाकर जाधव (वय ३८, रा. खोटेनगर) या दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात…

वाईन शॉप बंद झाल्याचे सांगताच संतप्त तरुणाने एकाच्या डोक्यात फोडली बाटली

जळगाव : बिअर घेऊन निघालेल्या तरुणाला रिक्षातून आलेल्या तिघांना वाईन शॉप बंद झाल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्यांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार करीत तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. यामध्ये आकाश प्रकाश तायडे (वय २६, रा. समता…

विखरण येथे जमावाकडून पोलिसांवर हल्ला ; एपीआयसह पोलीस कर्मचारी जखमी; वाहनांने नुकसान

एरंडोल : दोन गटात झालेल्या हाणामारीत ताब्यात घेतलेल्या संशयिताला आमच्या ताब्यात देण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे दुसऱ्या गटातील टोळक्याने हातात लाठ्याकाठ्या घेवून येत पोलिसांवर भ्याड हल्ला केला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास एरंडोल…

खैर प्रजातीचे लाकूड अवैधरित्या घेऊन जाणारे वाहन पकडले

यावल ;- मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनपाल गस्ती पथक व रेंज स्टाफ यावल पश्चिम सह शासकीय वाहनाने नायगाव किनगाव रस्त्यावर गस्त करीत असताना २ मंगळवार रोजी किनगावकडे जात असतांना बोलेरो पीक अप MH04 GR 4353 संदिग्ध वाहन भरधाव वेगाने जात असता…

महापालिका व सा.बां. विभागात समन्वयाअभावी गोंधळ

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातील रस्त्यांची शासनाने मंजूर केलेली कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. शहराच्या संदर्भातील संपूर्ण माहिती महापालिकेला असल्याने घराघरांसाठी नळजोडणी, भुयारी…

जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत होणार… नागरिकांनी अनावश्यक साठा करू नये जिल्हा प्रशासनाचे…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्याला पेट्रोल - डिझेलाचा पुरवठा करणारे विविध कंपन्यांचे काही टॅंकर मनमाड (पानेवाडी) डेपोहून निघाले असून जिल्ह्यात पंपावरील इंधन पुरवठा सुरळीत होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून…

धक्कादायक; संशयावरून पतीने केली पत्नीसह तीन मुलांची हत्या…

छत्तीसगड, लोकशाही न्यूज नेटवर्क; छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून एका ३४ वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि तीन मुलांचा गळा दाबून खून केला. पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.…

प्रसादाचे आमिष दाखवत ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; स्त्री अत्याचाराच्या घटना राज्यात अधिकच वाढत चालल्या आहे. नराधमांना कुठल्याही प्रकारचे कायद्याचे आणि पोलिसांचे भय राहिलेले नसल्याचे चित्र आहे. त्यात लहान मुलींपासून तर वयोवृद्ध…

26 जानेवारीच्या आत अमळनेरचे संपूर्ण चित्र बदलवा : ना.अनिल पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अमळनेर शहरात तब्बल ७२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत चांगले…

महावितरणची नव्या वर्षाची भेट ; नवीन वीजजोडणी तात्काळ उपलब्ध होणार

नवीन सेवा जोडणी (NSC) योजनेमध्ये पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचा खर्च महावितरण करणार. जळगांव;- कृषिपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तात्काळ नवीन वीजजोडणी किंवा वीजभार वाढवून देण्यासाठी आवश्यक पायाभूत वीजयंत्रणा…

औद्योगिक वीजग्राहकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘स्वागत सेल’

नववर्षापासून महावितरणची ग्राहकसेवा थेट औद्योगिक ग्राहकांच्या दारी जळगांव ;- नवीन वर्षाचे स्वागत करताना राज्यभरातील औद्योगिक ग्राहकांच्या दारी जाऊन तत्पर ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणकडून प्रत्येक जिल्ह्यात ‘स्वागत सेल’ सुरु करण्यात येत…

पीएचडी धारक डॉक्टरवर आली भाजीपाला विकण्याची पाळी

अमृतसर ;- डॉ. संदीप सिंग हे पंजाबी विद्यापीठाच्या कायदा विभागात 11 वर्षे प्राध्यापक होते. त्याच्या नावावर चार पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी घेऊन पंजाबमधील एक माणूस पोटापाण्यासाठी भाजीपाला विकत आहे. डॉ. संदीप सिंग (३९) हे पटियाला येथील पंजाबी…

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या १३७ वाहनचालकावर कारवाई

जळगाव ;- ३१ डिसेंबरच्यारोजी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या १३७ वाहनचालकावर डंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाहन चालकांकडून अडीच लाखांचा दंड वसूल…

जगन्नाथ मंदिरात प्रवेश करण्यासाठी ठरवले गेले ड्रेसकोड !

लोकशाही न्यूज नेटवर्क पुरी येथील प्रचलित जगन्नाथ मंदिरात प्रवेश करण्यासाठी मंदिर प्रशासनाने ठरवलेले ड्रेसकोड घालून प्रवेश करणे बंधनकारक केले आहे. १ जानेवारी २०२४ पासून या नियमाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरात गुटखा…

पेट्रोल पंपांवर इंधन संपले तर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प

लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्र सरकारने हिट अँड रन कायद्यात बदल केल्यानंतर ट्रक, टँकर चालक आक्रमक झाले आहे. या नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील वाहनचालकांनी तीन दिवसांसाठी संप पुकारला असून अनेक ठिकाणी अवजड वाहने रस्त्यावरच उभी…

जळगाव जिल्हा पोलीस दलातील ९ अधिकारी-अंमलदार सेवानिवृत्त

जळगाव ;- जळगाव जिल्हा पोलीस दलातुन दि. २९/१२/२०२३ रोजी ९ पोलीस अधिकारी- अंमलदार सेवानिवृत्त झाले . त्यात पोउपनिरी. प्रकाश त्र्यंबक हिवराये, पोउपनिरी. गयासोद्दीन मौजुद्दीन शेख, पोउपनिरी. राजेंद्र दशरथ सोनार, पोउपनिरी. विलास रामदास खुरपडे,…

राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत यश मिळविलेल्या पोलिस स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचा सत्कार

जळगाव ;- पुणे येथे स्टेअर फौंडेशन महाराष्ट्र राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा दिनांक 24 डिसेंबर 2023 यादरम्यान पार पडल्या . त्यात पोलिस स्पोर्ट्स अकॅडमीच्या एकूण 20 स्केटिंग खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत एकूण महाराष्ट्र भरातील 300…

भंडाऱ्यातील आयर्न अँड स्टील कंपनीला भीषण आग, ३ जण जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत आज पहाटे ३.१५ च्या सुमारास स्फोट होऊन ३ कामगार जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले. तर या दुर्घटनेत ७-८ कामगार किरकोळ जखमी झाले असून,…

अर्जुन पुरस्कारप्राप्त डीएक्सपीची गोळ्या झाडून हत्या, परिसरात एकच खळबळ

लोकशाही न्यूज नेटवर्क संगरूरमध्ये तैनात असलेल्या डीएसपीचा मृतदेह सापडल्यानंतर पंजाबमधील जालंधरमध्ये खळबळ उडाली आहे. डीएसपी दलबीर सिंग देओल यांचा मृतदेह काल (सोमवारी) बस्ती बावा खेळ कालव्याजवळ रस्त्यावर पडलेला आढळून आला. काही दिवसांपूर्वी…

ग्राहकांना मिळणार ‘मुद्रांक शुल्क व दंडात सवलत’, राज्य सरकारची मुद्रांक शुल्क अभय योजना

जळगाव,;- महाराष्ट्र शासनाने 'महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३' जाहीर केली असून ग्राहकांना मुद्रांक शुल्क व दंडामध्ये सवलत वा माफी मिळणार आहे. कमी मुद्रांकावरील नोंदणीस दाखल केलेल्या अथवा न केलेल्या ३१ डिसेंबर २०२० रोजी किंवा…

शेतकऱ्यांनो लक्ष द्या : फसवे एसएमएस पासून सावधान, प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेच्या नावाखाली फसवणूक

जळगाव,;- प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर फसवे संदेश पाठवले जात आहेत. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असून या संदेशापासून सावध राहावे, असे आवाहन महाऊर्जाचे अपर महासंचालकांनी…

गुप्ती घेवून दहशत माजविणारागुन्हेगाराला अटक

जळगावः लोखंडी गुप्ती घेऊन परिसरात दहशत माजविणाऱ्या मयूर प्रशांत पाटील (वय २१, रा. इदगाव ता. जळगाव) याच्यावर शहर पोलिसांनी कारवाई करीत ताब्यात घेतले. त्याच्याकडून लोखंडी गुप्ती हस्तगत केली असून त्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला…

जळगावात क्षुल्लक कारणावरून तरुणावर चाकू हल्ला

जळगाव : रस्त्याने जातअसतांना माझ्याकडे काय पाहतो म्हणत तरुणावर सोमनाथ निंबा वंजारी (वय २९, रा. रामेश्वर कॉलनी) यांना मारहाण करीत त्यांच्यावर चाकूने वार केले. ही घटना रविवारी दि. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सिद्धार्थनगरात घडली. या…

राष्ट्रवादीतर्फे आयुक्तांच्या दालनासमोर टाळ वाजवत आंदोलन

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी जळगाव महानगर तर्फे निकृष्ट कामांच्या निषेधार्थ व नागरि सुविधांचा अभावामुळे महापालिका प्रशासनाचा विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झोपलेल्या मनपा प्रशासनाला जागे करण्यासाठी…

आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला दर्शनासाठी जाणार – मनोज जरांगे-पाटील

बीड : आम्ही सकाळी उठल्यापासून एकमेकांना रामराम करतो, तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही शेतातूनही रामाचे स्मरण करू शकता. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आम्ही अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेऊ, असे प्रतिपादन मनोज जरांगे-पाटील यांनी केले.…

धक्कादायक; पोलिसावर चाक्कू हल्ला करणाऱ्या त्या तरुणाने संपवले जीवन…

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; ३१ डिसेंबर रोजी पिता पुत्राच्या वादानंतर गडकरी नगरात पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला करून फरार असलेला तरुणाच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. त्या हल्ला करणाऱ्या तरूणाने धावत्या…

सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेत आठव्या फेरीनंतर खेळाडूंमध्ये वाढली चुरस…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अनुभूती निवासी शाळेत सुरू असलेली सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेच्या आज दि.1 जानेवारी रोजी सहाव्या दिवशी आठवी फेरी खेळवण्यात आली. स्पर्धा आता आपल्या मावळतीकडे वळत आहे, त्यामुळे…

धक्कादायक; मेट्रो स्थानकावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या पत्नीचाही मृतदेह…

गुरुग्राम, लोकशाही न्यूज नेटवर्क; गुरुग्रामच्या DLF फेज-3 भागात असलेल्या फ्लॅटमध्ये एका महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला आहे. तेव्हापासून गुरुग्राम पोलीस २३ वर्षीय महिलेच्या पतीचा शोध घेत आहेत. एका अधिकाऱ्याने…

शेतकरी आत्महत्येची ४ प्रकरणे पात्र

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शेतकरी आत्महत्या समितीची बैठक आज झाली. त्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची तेरा प्रकरणे शासकीय मदतीसाठी मंजूरीसाठी ठेवण्यात आली होती. त्यात ४ प्रकरणे मंजूर करण्यात आली. तर एकूण प्रकरणे…

सावधान; कोरोना पुन्हा वाढला… देशात 24 तासात 600 हून अधिक रुग्ण, 3 जणांचा मृत्यू…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; काही वर्षांपूर्वी भारतासह जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसची प्रकरणे पुन्हा एकदा समोर येऊ लागली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोना…

३१ डिसेंबरची रात्र ठरली कुटुंबासाठी काळरात्र…

जालंधर, लोकशाही न्यूज नेटवर्क; त्याच दिवशी पंजाबच्या जालंधरमधील आदमपूरमध्ये एका घरात कुटुंबातील पाच जणांचा मृतदेह सापडले आहेत. ही घटना जेव्हा झाली तेव्हा २०२३ च्या अखेरचा दिवसाला अनेक जण नव्या वर्षाच्या स्वागताच्या…

मोठी बातमी; क्रेंद्र सरकारने केले ‘गोल्डी ब्रार’ला दहशदवादी घोषित

लोकशाही न्यूज नेटवर्क गँगस्टर गोल्डी ब्रार याला केंद्रीय गृह मंत्रायलयाने सोमवारी दहशतवादी म्हणून घोषित केले. यापूर्वी लाखबीर सिंह लंडा यालासुद्धा केंद्राने दहशतवादी घोषित केले होते. हे दोघेही कॅनडामध्ये लपून बसलेले आहेत. पंजाबमध्ये…

गुगल मॅपवर आले व्हॉट्सअॅपचे खास फीचर…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; व्हॉट्सअॅप हे सध्याच्या सर्व सामान्यांच्या जीवनातील एक महत्वाचे घटक बनले आहे. त्यामुळे ते फक्त एक अॅप नसून जगण्यातील भाग बनले आहे. यासाठी आता सर्वसामान्यांचे आयुष्य आणखीन सुखकर…

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘पीस वॉक’ने नवीन वर्षाची पहाट आनंददायी व सकारात्मक

जळगाव,;- गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने नवीन वर्षाचे स्वागत पीस वॉकसारख्या अतिशय प्रसन्न, आनंददायी, शांतीचा अनुभव देणाऱ्या व जीवनात सकारात्मकता आणणाऱ्या उपक्रमाने करण्यात आले. जैन उद्योग समूहच्या जैन हिल्सच्या निसर्गरम्य वातावरणात…

आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात विद्यापीठाच्या संशोधक वियार्थ्याना एक सुवर्ण ,कांस्यपदक

जळगाव;- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात (अन्वेषण) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण एक कास्यपदक प्राप्त केले. शिवाजी विद्यापीठ,…

गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण ; आ.मंगेश चव्हाण यांच्या मागणीची दखल

चाळीसगाव - गेल्या अनेक वर्षांची मागणी असणाऱ्या व मन्याड खोऱ्यातील २५ गावांना संजीवनी ठरणाऱ्या गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण आज दि.३० डिसेंबर रोजी जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच आमदार मंगेश…

नितीश कुमार यांच्याकडे बॅँक खात्यात २२ हजार रोख ,13 गायी, 10 वासरे यासह 1.64 कोटी रुपयांची संपत्ती

पाटणा ;- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे 1.64 कोटी रुपयांची संपत्ती आहे, त्यांच्या ताज्या सार्वजनिक खुलाशानुसार. रविवारी संध्याकाळी कॅबिनेट सचिवालय विभागाच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील…

दलित महिलेला बिहार पोलिसाकडून मारहाण, व्हिडीओ व्हायरल

पाटणा ;- बिहारमधील सीतामढी येथे एका दलित महिलेला पोलिस अधिकाऱ्याने सार्वजनिक जागेवर मारहाण केल्याच्या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आलेल्या…

इस्रोची पुन्हा गगनभरारी ; उपग्रहाचे केले यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली ;- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) ने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गगन भरारी घेतली आहे. गतवर्षी 'चांद्रयान-3' आणि 'आदित्य एल-1' या मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. इस्त्रोनेआज सोमवारी सकाळी क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रहाचे…

UPI बाबत आजपासून लागू होणार नवीन नियम ; जाणून घ्या माहिती

नवी दिल्ली ;- लहान सहान ते मोठ्या व्यवहारांमध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI चा वापर होतो. मोबाइलद्वारे तत्काळ पैशांची देवघेव करण्यासाठी UPI वापरण्यात येतं. हा देशातील सर्वात वेगाने वाढणारा पेमेंट मोड देखील ठरला आहे. UPI लॉन्च…

आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला लवकरच होईल शिक्कामोर्तब – सुप्रिया सुळे

मुंबई ;- आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्याच्यावर फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. आता औपचारीक शिक्कामोर्तब पुढच्या आठ ते दहा दिवसात होईल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.बाकी फॉर्म्युला मागच्या वेळी…

जळगावात जुगार अड्ड्यावर धाड ; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

जळगाव : - शहरातील ट्राफीक गार्डन परिसरात सुरू असलेल्या सट्टा जुगार अड्ड्यावर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई करीत रोख रकमेसह सदूयाचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी सुभाष रामभाऊ सोनवणे (वय ६२, रा. चौघुले प्लॉट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी तिच्या कुटुंचियांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ वर्षीय अल्पवयीन…

वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला भूकंपाचा धक्का

लोकशाही न्यूज नेटवर्क नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये नैसर्गिक आपत्ती आली आहे. जपानजवळ समुद्रात ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यामुळे, देशाच्या पश्चिम किनारपट्टीला त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानमधील या भूकंपानंतर येथहिल…

हिट ॲन्ड रन कायदा रद्द करा – जय संघर्ष चालक – मालक संघटनेचे निवेदन

पाचोरा ;- केंद्र सरकारने नुकतेच लागु केलेल्या "हिट अँड रन" कायद्या अंतर्गत दोषी आढळल्यास १० वर्षांची शिक्षा व ५ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सदर कायद्या विरोधात पाचोरा येथे जय संघर्ष चालक मालक संघटना रस्त्यावर उतरून प्रदेश…

धक्कादायक; ‘न्यू इयर पार्टी’ ठरली अखेरची, ६ मित्रांचा जागीच मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क जगभरात नवीन वर्षांचं स्वागत मोठ्या उत्साहत करण्यात येत आहे. मात्र नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका भीषण रस्ता अपघातात सहा मित्रांचा मृत्यू झाला आहे. ही घटना झारखंड येथील बिष्टुपूर…

भुसावळ फॅक्टरीच्या पिनाका प्रॉडक्शन केंद्रात चोरी

भुसावळः येथील आयुध निर्माणीच्या पिनाका प्रॉडक्शन केंद्रातून १ लाख २० हजार रुपये किमतीची केवल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २३ ते २६ डिसेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुध निर्माणी हे…

विषारी द्रव्य प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

जळगाव: विषारी औषध सेवन केल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केलेल्या शायदा अहमद तडवी (वय ३०, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

भुसावळ येथे हवालदारावर चाकू हल्ला

भुसावळः पिता- पूत्राच्या कौटुंबिक वादानंतर मुलाकडून त्रास होत असल्याने त्रस्त पित्याने ११२ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केल्यानंतर मदतीसाठी गेलेल्या भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यावरच २८ वर्षीय विकृत मुलाने…

वाळूजमध्ये अग्नितांडव ; सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

वाळूज महानगर ;- लेदरपासून हातमोजे बनवणाऱ्या एका कंपनीत रविवारी पहाटे १२.३० वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या अग्नितांडवात सहा कामगारांसह एका श्वानाचा होरपळून व गुदमरून मृत्यू झाला. दरम्यान, यातील काही कामगारांनी गेट व झाडावर चढून…

मेवासी वन विभागला वन विभाग क्रीडा स्पर्धांचे सर्वसाधारण विजेतेपद

जळगाव,;- जळगाव वन विभागामार्फत आयोजित धुळे वनवृत्तस्तरीय क्रीडा स्पर्धा "वन चेतना २०२३-२४" चे सर्वसाधारण विजेतेपद मेवासी वन विभाग (नंदुरबार) यांनी पटकावले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जळगाव वन विभागाचे…