Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला भूकंपाचा धक्का
    राष्ट्रीय

    वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला भूकंपाचा धक्का

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 1, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये नैसर्गिक आपत्ती आली आहे. जपानजवळ समुद्रात ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यामुळे, देशाच्या पश्चिम किनारपट्टीला त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानमधील या भूकंपानंतर येथहिल दृश्य समोर आली आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.६ एवढीं होती. हा अत्यंत धोकादायक प्रकारचा भूकंप समजला जातो. या तीव्रतेचा भूकंप शहरात झाल्यास, मोठ्यामोठ्या इमारती शकतात.

    जपानच्या हवामान विभागाने देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील शहरांना त्सुनामीचा इशारा दिला आहे. यामध्ये इशिकावा, नीगाता आणि तोयामा या शहरांचा समावेश आहे. एकपाठोपाठ एक असे भूकंपाचे धक्के बसल्यामुळे हा इशारा देण्यात आला आहे. या त्सुनामीमध्ये पाच मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. वाजिमा शहराच्या किनारी भागात एक मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    न्यूक्लिअर पॉवर पॉईंट
    जपानमधील एनएचके टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या भूकंपामुळे न्यूक्लिअर पॉवर प्लाँटला काही धोका निर्माण झाला आहे का?, याबाबत तपासणी सुरु आहे. हे प्लांट होकुरिकू इलेक्ट्रिक पॉवर कंपनीचे आहेत.

    दरम्यान या भूकंपामुळे दक्षिण कोरियानेही आपल्या किनारी भागातील शहरांना इशारा दिला आहे. समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचा धोका असल्याचं या इशाऱ्यात म्हटलं आहे.

    Japan Earthquake
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..

    May 11, 2026

    बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif