Browsing Category

ताज्या बातम्या

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी पहिल्या आरोपीस अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचला मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणात क्राइम ब्रांचने पहिल्या आरोपीस अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय कोठारील याला अटक करण्यात आली आहे.…

शिरसोली येथील वृद्धाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

जळगाव : रेल्वेच्या धडकेत आधार बुधा पाटील (वय ६०, रा. शिरसोली, ता. जळगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शिरसोली ते दापोरा दरम्यान रेल्वेरुळावर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद…

जळगावातून ट्रक चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव : मेहरुण परिसरातील रामनगर भागातून ट्रक चोरून पसार झालेल्याआरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्या. एम.एम. बढे यांनी 9 दिवस पोलिस कोठडी सुनावली. समीर नसीर खान उर्फ पठाण (४१, रा. पडेगाव,…

एमीबीएच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव : - एमबीएचे शिक्षणासाठी मध्यप्रदेशातून जळगावात आलेल्या सौरभ विकास कोल्हे (वय २३, मूळ रा. दाभियाखेडा, मध्यप्रदेश, ह.मु. गंधर्व कॉलनी) या तरुणाने मित्रांसोबत राहत असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ…

वाळू माफियांना शॉक; गिरणेत 17 ट्रॅक्टर जप्त…

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. गुरुवार दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता निमखेडी येथील गिरणा पात्रात टाकलेल्या…

ब्रेकिंग; नौदलाच्या कमांडोंनी अपहरण केलेल्या जहाजातून सर्व 15 भारतीयांची केली सुटका…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय नौदलाच्या कमांडोंनी अरबी समुद्रात अपहरण झालेल्या जहाजातून सर्व १५ भारतीयांची सुटका केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर, युद्धनौका आयएनएस चेन्नई सोमालियाच्या किनारपट्टीवर…

ठरलं तर, या दिवशी होईल T20 विश्वचषकात भारत-पाक सामना… वेळापत्रक जाहीर…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; टी-२० विश्वचषक यंदा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटच्या विश्वचषक स्पर्धेची तयारी वेगाने सुरू आहे. आयसीसीने विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर…

मोठी बातमी; धोनीने दाखल केला भागीदारांविरुद्ध गुन्हा… 15 कोटींच्या फसवणुकीचे प्रकरण…

रांची, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एका स्पोर्ट्स फर्ममधील त्याच्या माजी व्यावसायिक भागीदारांविरुद्ध १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल केली आहे.…

चालत्या ट्रेनमध्ये तृतीयपंथीच्या वेशात चोरांचा कहर, प्रवाशांना मारहाण करत लुटले…

नागपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क; नागपुरात चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-हटिया एक्स्प्रेस ट्रेनमध्ये काही गुन्हेगारांनी प्रवाशांना मारहाण करून…

आयुर्वेदानुसार ताप आल्यास चुकूनही या गोष्टी करू नये; नाहीतर आजार बराच काळ टिकतो…

आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क; हिवाळ्यात लोक सर्वात जास्त आजारी पडतात. प्रौढ असो की लहान मुले, सर्दी, खोकला, ताप सर्वांनाच त्रास देतात. बदलते हवामान आणि घसरलेले तापमान यामुळे शरीराचे तापमान वाढते. अशा परिस्थितीत…

सरकारने रक्तपेढ्यांना रक्तविक्रीवर घातली बंदी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; अनेकदा आपण अनुभवतो की एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असते आणि हे रक्त रक्तपेढीतून खरेदी करावे लागते. अनेक वेळा रक्तपेढ्या काही युनिट रक्तासाठी हजारो रुपये आकारतात. मात्र आता तसे करणे…

सचिन तेंडुलकरपेक्षा कमी वयात या खेळाडूचे रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; रणजी ट्रॉफी 2023-24 हंगाम 5 जानेवारीपासून सुरू झाला, ज्यामध्ये यावेळी एलिट आणि प्लेट गटाच्या सर्व संघांसह एकूण 38 संघ सहभागी होत आहेत. आतापर्यंत सर्वाधिक वेळा हा ट्रॉफी जिंकणारा मुंबईचा…

मोठी बातमी; कुख्यात गुंड शरद मोहोळची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. पुण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला. आज दुपारी कोथरूड परिसरात शरद मोहोळ वर गोळीबार करण्यात आला. बाईकवरून…

समुद्रात थरार! १५ भारतीय असलेले जहाज हायजॅक

लोकशाही न्यूज नेटवर्क  सोमालिया किनाऱ्याजवळ १५ भारतीय असलेले जहाज हायजॅक झाल्याची माहिती भारतीय नौदलाला काल संध्याकाळी मिळाली होती. त्यानंतर भारतीय नौदल या जहाजावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सोमालियाच्या किनार्‍याजवळ हायजॅक करण्यात…

विद्यापीठात “जगा आनंदाने मृत्युनंतरही” गुंतवणूकीतून आर्थिक कल्याण” विषयावर चर्चासत्र

जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कर्मचारी कल्याण निधी अंतर्गत “जगा आनंदाने मृत्युनंतरही” आणि गुंतवणूकीतून आर्थिक कल्याण” या विषयावर चर्चासत्र शुक्रवार दि. ५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले. यावेळी…

लिंगभाव संवेदनाशीलता संकल्पनेत अनेक बारकावे – प्रा. मुक्ता महाजन

जळगाव ;- लिंगभाव संवेदनाशीलता ही संकल्पना दिसते तेवढी सोपी नाही. यात अनेक बारकावे आहेत ते समजून घेतल्याशिवाय स्त्री आणि पुरूष यांच्यातील जडण-घडण आणि त्यांची भूमिका आपल्याला समजून घेता येणार नाही. तसेच निसर्गत: स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये…

स्पॅम कॉल्सना कंटाळले असाल, तर ‘या’ ठिकाणी करा तक्रार

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून भारतातील नागरीकांना येणाऱ्या स्पॅम कॉल्समध्ये वाढ झाली आहे. याबाबत आता केंद्र सरकारनेच नागरिकांना एक इशारासुद्धा देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून येणारे फोन घेताना खबरदारी घ्यावी…

जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही -ना. गुलाबराव पाटील

जळगाव,;- जिल्ह्यात जलसंपदा विभागाचा अंतर्गत अनेक धरण प्रकल्पांचे काम चालू आहे. यात बहुतेक प्रकल्पांना‌ प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आहेत. जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधीची कमतरता भरून‌ काढण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न करणार असल्याची…

पालकमंत्र्यांनी घेतला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा

जळगाव,;- जिल्ह्यात खेडी येथे होणारे वारकरी भवन राज्यातील एकमेव असा पायलट प्रकल्प आहे. वारकरी भवनाचे बांधकाम गुणवत्तापूर्ण होईल. याची दक्षता घ्यावी‌. तसेच आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प‌ मार्गी लावण्यात यावे. अशा…

जळगाव विमानतळांच्या‌ बळकटीकरणांचा प्रस्ताव पाठविण्यात यावा-गिरिष महाजन

जळगाव,;- उच्च अधिकार समितीकडे जळगाव विमानतळांच्या‌ बळकटीकरणांचा प्रस्ताव पाठविण्यात यावा. फेब्रुवारी २०२४ पर्यंत जिल्ह्यात विमानसेवेचा शुभारंभ झाला पाहिजे. अशा सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी आज येथे दिल्या.…

राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेच्या विविध प्रकल्पांचे बांधकाम वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री

जळगाव ;- जळगाव जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेच्या विविध प्रकल्पांचे बांधकाम वेळेत व गुणवत्तापूर्ण पध्दतीने झाले पाहिजे. अशी अपेक्षा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…

घरात घुसून महिलेने लांबवीले पावणेपाच लाखांचे दागिने ; बोदवड येथील प्रकार

बोदवड : देवाला कुंकू लावण्याचे सांगत एका महिलेने पती पत्नीचे लक्ष विचलित करीत तब्बल पावणेपाच लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना साखला कॉलनीत शनिवार, 30 डिसेंबर रोजी दुपारी 12.25 वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा…

काय सांगता…इलॉन मस्क उभारणार स्पेसमध्ये उभारणार मोबाईल टॉवर ?

लोकशाही न्यूज नेटवर्क इलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीचे स्टारलिंक हे आतापर्यंत केवळ सॅटेलाईट इंटरनेट सेवा उपलब्ध करून देत होत. मात्र, आता नव्या सॅटेलाईटच्या माध्यमातून स्पेसएक्सने थेट मोबाईल टॉवरच अवकाशात लाँच केला आहे. जगभरात कुठल्याही…

बेसमेंटच्या जागी व्यावसायिक वापर ; मनपाकडून पाच दुकाने सील

जळगाव ;-बेसमेंटच्या जागी व्यावसायिक वापर करणाऱ्या दुकानदारांविरूध्द मनपा प्रशासनाने गुरुवारी नेहरू चौक ते टॉवर चौक रस्त्यावरील ५ दुकानांना सील ठोकण्याची कारवाई केली. यापुढेही टप्याटप्याने बेसमेंटचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांची दुकाने व…

घरकुल योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करावी; पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना या लोकाभिमुख आहेत. प्रधानमंत्री आवास, रमाई आवास शबरी घरकुल, मोदी आवास व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनेच्या माध्यमातून तळागाळातील गरीब लाभार्थ्यांना…

नाशिकमध्ये एक दुर्दवी घटना, गॅस गळतीमुळे भीषण स्फोट

लोकशाही न्यूज नेटवर्क सर्वत्र नववर्षाचा आनंदोत्सव साजरा होत असताना नाशिकमध्ये एक दुर्दवी घटना घडली होती. इंदिरानगर परिसरात सोमवारी गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झाला होता. यात दुर्घटनेत दोन जण जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय…

जळगाव पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आरोग्य शिबीर

जळगाव ;- पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मानासिक आरोग्यासाठी ४ रोजी मानसिक आरोग्य शिबीर जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. मानसिक आरोग्य याविषयी तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात आले.…

अनुभूती स्कूलचा ३ दिवसांचा कॉमर्स कार्निव्हल उत्साहात

जळगाव;- अनुभूती स्कूलमध्ये ३ दिवसीय कॉमर्स कार्निव्हल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याची सांगता आज झाली. या वेळी अनुभूती स्कूलचे प्राचार्य श्री देबासिस दास यांनी जपानमधील वाणिज्य क्षेत्रातील संधींपेक्षा भारतात त्याच क्षेत्रात…

आदिम जमातींना वीज पुरवठ्याचे उद्दीष्ट महावितरणकडून केवळ बारा दिवसात पूर्ण

मुंबई, - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आदिम जमातींच्या सर्वांगिण विकासासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (पीएम जनमन) या योजनेत राज्यातील दुर्गम भागातील आदिम जमातींच्या २,३९५ घरांना वीज पुरवठा करण्याचे…

कारने चौघांना चिरडले : दोन जण ठार

पाचोरा : पाचोरा शहराकडून जळगावकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने गोराडखेडा गावाजवळ दोन शाळकरी मुली आणि दोन वृद्धांना चिरडल्याची घटना गुरुवारी पावणेसहा वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात एक वृद्ध व एक शालेय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला.…

अनिल नावंदर यांचा यथोचित गौरव

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे मानद सचिव खामगावचे रहिवासी अनिल नावंदर यांचा खामगाव पत्रकार संघातर्फे ‘खामगाव रत्न’ पुरस्कार देऊन 6 जानेवारीला पत्रकार दिनी सत्कार केला जाणार आहे. तसेच शिक्षण…

कै.कृष्णाराव पाटील कोठावळे पुरस्कार पत्रकार अरुण पाटील यांना जाहिर…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क; श्री कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक आयोजित कै. कृष्णाराव पाटील कोठावळे (नाशिकचे मुलकी व पोलीस पाटील ) उत्तर महाराष्ट्र पत्रकार सत्कार सोहळा पत्रकार दिनानिमित्त शुक्रवार दि. 5 जानेवारी…

IPS रश्मी शुक्ला बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी रश्मी शुक्ला यांची गुरुवारी महाराष्ट्राचे नव्या पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्याच्या गृहविभागाने याबाबतचे आदेश जारी केले…

मृत्तिका मल्लिक आणि दक्ष गोयल ठरले चेस चॅम्पियन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अनुभूती निवासी शाळेत सुरु असलेल्या सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत काल नवव्या दिवशी अकरावी आणि अंतिम फेरी खेळवण्यात आली. गेली नऊ दिवस स्पर्धा अत्यंत रोमहर्षक सामन्यांमुळे शेवटच्या…

टीम इंडियाने बदलला 147 वर्षांचा इतिहास; पहिल्यांदाच इतक्या चेंडूंवर संपला सामना…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने पराभव केला. दोन्ही संघांमधील हा सामना दोन…

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान

लोकशाही न्यूज नेटवर्क दूध उत्पादकांना प्रती लिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत ही अनुदान योजना…

शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्यात आला

लोकशाही न्यूज नेटवर्क १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात…

फर्निचरच्या दुकानाला लागलेल्या आगीत पाच लाखांचा मुद्देमाल जाळून खाक

जळगाव ;- फर्निचरच्या दुकानाला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची घटना नशिराबाद येथे :मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीत दुकानातील सुमारे पाच लाख रुपयांच्या फर्निचरचा माल जळून खाक झाला. नगर परिषदेचा अग्निशमन बंब ने ही आग आटोक्यात आली आहे.…

बॅडमिंटन खेळण्याच्या कारणावरून तरुणाला घरात घुसून मारहाण

जळगाव ;- बॅट मिंटन खेळण्याच्या कारणावरून एका तरूणाला दोन जणांनी घरात घुसून बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना शहरातील जुना आसोदा रोड परिसरात बुधवारी घडली. या घटनेबाबत रात्री उशीरा शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात…

ईडीचा समन्स बेकायदेशीर, त्यांना मला तुरुंगात बघायचे आहे; अरविंद केजरीवाल

लोकशाही न्यूज नेटवर्क दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीनं तब्बल तीन समन्स बजावले, तरी सुद्धा अरविंद केजरीवाल चौकशीसाठी हजर झाले नाहीत. अशातच काही आप नेत्यांनी बुधवारपासूनच ईडीनं अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याचा घाट घातल्याचे दावे करण्यास…

पारोळा पालिकेच्या कचरा डेपोतून चार मोटारी चोरल्या ; गुन्हा दाखल

पारोळा : शहरातील नगरपालिकेचा घनकचरा खत निर्मिती प्रकल्पाच्या डेपोतून चार मोटारी लांबवल्याची घटना दि. २८ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नगरपालिका हद्दीत असलेला घनकचरा डेपो खत निर्मिती प्रकल्प आहे.…

विद्यापीठात ‘आत्मनिर्भर युवती अभियान” कार्यशाळेचा शुभारंभ

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेत शिक्षणशास्त्र, विद्यार्थी विकास विभाग आणि क्षमता निर्माण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणशास्त्र विभागात दि. ३ जानेवारी ते दि. ९…

विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागाच्या चिकित्सा पध्दतीचा २०९ जणांनी घेतला लाभ

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागाच्यावतीने योगायुर्वेद थेरपि युनिटच्या माध्यमातुन विविध चिकित्सा पध्दती सुरू केली असून अवघ्या दहा महिन्यात २०९ जणांनी या चिकित्सा पध्दतीचा लाभ घेतला आहे.…

मुलगी इरा खानच्या लग्नात आमिर खानने माजी पत्नी किरण रावचे घेतले चुंबन

मुंबई. आमिर खानची मुलगी इरा खान नुपूर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकली आहे. या सोहळ्याला कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्रांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सेलिब्रेशनदरम्यान आमिर खानने त्याची माजी…

बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त वारे, मध्यमहाराष्ट्रात पावसाची शक्यता

लोकशाही न्यूज नेटवर्क अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.…

पिटमन यांच्या शॉर्टहँड कलेस चिरंतन अस्तित्व

स्टेनोग्राफर दिवस : सर आयझॅक पिटमन यांची जयंती साजरी जळगाव ;- जगात विविध कलेचा उद्गमा मुळे मानवी जीवन सुखद होण्याबरोबर गतिमान झाले आहे. त्याअनुषंगाने प्रशासकीय कामास गतिमानता देण्यात स्टेनाग्राफी कलेचे महत्व उल्लेखनिय आहे. सर…

जळगाव तालुक्यात अवैध हातभट्टी उध्वस्त ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

जळगाव ;- तालुक्यातील मौजे देऊळवाडेयेथे तापी नदीच्या किनारी व आजूबाजूच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू निर्मितीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई .जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक…

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान टोल ५०० ऐवजी २५० रुपये करण्यात आलेला आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वतीने हे बांधकाम झाले आहे. एमएमआरडीएच्या…

बालिकेचा विनयभंग करून पळवून नेण्याचा प्रयत्न करणारा आरोपी जेरबंद

जळगाव ;- तालुक्यातील एका गावात आठ वर्षीय बालिकेचा विनयभंग करून वाईट उद्देशाने पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या तावडीतून मुलीच्या आईने सोडविले असता आरोपी हा पळून गेला होता . मात्र याप्रकरणी आरोपीला तालुका पोलिसांनी अटक केली आहे.…

नागरिकांमध्ये पुन्हा कोरोनाची भीती, २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

लोकशाही न्यूज नेटवर्क देशभारत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. राज्यात मागच्या २४ तासांत ७०० हुन अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर यामध्ये काल दोघांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रायलने…

पाचोरा तालुक्यातील तीन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

पाचोरा ;- पाचोरा तालुक्यातील तीन सराईत गुन्हेगारांना उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५७ प्रमाणे शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी…

फोटो सोशलमिडीयावर टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जळगावातील घटना ; अल्पवयीन मुलावर गुन्हा जळगाव ;- सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचे फोटो एडिट करून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन गेल्या दीड वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

दुचाकी दुभाजकावर आदळून पत्र्याने मानेची नस कापल्याने तरुणाचा मृत्यू

जळगाव : लग्नाहून परतत असताना दुचाकी घसरून ती दुभाजकावर आदळली व तेथे असलेल्या पत्र्याने मानेची नस कापली जाऊन चेतन दीपक वराडे (१६, रा. विटनेर, ता. जळगाव) हा युवक जागीच ठार झाला. दुचाकीस्वार पुष्पल राजाराम गायकवाड (२०, रा. विटनेर, ता. जळगाव)…

ज‍िल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव कृषी कर्ज पुरवठा करण्याची श‍िफारस

जळगाव;- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील बॅकांच्या तांत्रिक समितीने जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा करण्याची शिफारस केली आहे. समितीने बाजरी, कडधान्ये, तेलबिया आणि मका…

हॉटेलमध्ये पैसे मागितल्यावरून तरुणावर वार

भुसावळ :तरुणावर  हॉटेलमध्ये जेवणाचे पैसे मागितल्याच्या वादातून चाकूहल्ला करण्यात आला, तर दोघांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. ही घटना  १ रोजी रात्री सव्वाबारा वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल…

विखरण येथील पोलीस हल्ला प्रकरणी १२ जणांना अटक

एरंडोल : १ जानेवारीला पोलीस वाहनावर  तालुक्यातील विखरण येथे ग्रामपंचायत कार्यालय चौकात झालेला हल्ला व मारहाण प्रकरणी वेगवेगळ्या तीन गुन्ह्यात ३९ जणांवर गुन्हा दाखल असून त्यापैकी १२ संशयितांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली. तर उर्वरित २७…

दळवेल येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा - विषारी द्रव्य प्राशन करुन कर्जबाजारी शेतकरी दीपक बाबुलाल पाटील (वय ४२, रा. दळवेल) यांनी आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पारोळा तालुक्यातील…

बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला २० वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा

भुसावळ विशेष न्यायालयाचा निकाल जळगाव : केळी खावू घालण्याचे अमिष दाखवित सहा वर्षीय बालिकेला तिच्यावर अत्याचार करणाऱ्या रोहनसिंग बिल्लरसिंग बारेला (वय २०, रा. जामुनझिरा ता. यावल) या नराधमाला दोषी ठरवित २० वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली.…

जळगावच्या केळीसाठी आता हायटेक तंत्र हवेच

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथे जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडच्या कृषी संशोधन व विकास कामाचे जैन हिल्सवर ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ याचा विविध पिकांच्या संदर्भात प्रत्यक्ष पाहणे आणि तज्ञांद्वारे…

उत्कृष्ट गोलंदाजी नंतर भारतीय फलंदाजी ढेपाळली; 6 खेळाडू शून्यावर बाद… 153 वर गाशा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याने पहिल्याच दिवशी रोमांचक वळण घेतले आहे. या सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी…

तब्बल १८ वर्षांनंतर मिळाला न्याय; जौनपूर श्रमजीवी बॉम्बस्फोटातील दोषींना फाशी…

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; 28 जुलै 2005 रोजी उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात झालेल्या श्रमजीवी ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन्ही दोषींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने…

वैद्यकीयदृष्ट्या मी मृत झालो होतो; अभिनेता श्रेयस तळपदेने सांगितला भयावह अनुभव…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; अभिनेता श्रेयस तळपदेला नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता. आपला आगामी चित्रपट वेलकम टू जंगलच्या शूटिंगदरम्यान त्याला त्याची तब्येत थोडीशी अस्वस्थ वाटली. तेथून घरी परतल्यानंतर त्याला अचानक…

इंधनाचा टँकर उलटला, फ्लायओव्हरवर भीषण आग… (व्हिडीओ)

लुधियाना, लोकशाही न्यूज नेटवर्क; पंजाबमधील लुधियाना येथील खन्ना परिसरातील उड्डाणपुलावर आज इंधनाचा टँकर रस्ता दुभाजकावर आदळला आणि उलटला. त्यामुळे उड्डाणपुलाला भीषण आग लागली. उड्डाणपुलावरून ज्वाळा उठताना दिसत होत्या आणि…

विद्यापीठाकडून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृतीसाठी कार्यशाळा

जळगाव ;- पदवीस्तरावर येत्या शैक्षणिक वर्षात लागू होणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने ९ व १० जानेवारी २०२४ रोजी जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन…

घाटी रुग्णालयात आठ महीन्याच बाळ सोडून महिला पसार…

छ.संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; आई म्हणावं कि कैकई. आजच्या काळातही आईच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या स्त्रिया आहेत. याचा प्रत्यय आज छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात आला. तेथे एक हृदयद्रावक प्रकार समोर…

विद्यापीठाच्या परीक्षा कार्यपध्दतीची विविध विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींना माहिती

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा कार्यपध्दतीची माहिती व्हावी यासाठी विविध विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींना विद्यापीठात बोलावून ही प्रक्रिया अवगत करून देण्यात आली. विद्यापीठाने सर्व कामकाजात अधिक…

विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन

जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सामाजिक शास्त्रीय प्रशाळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. सामाजिकशास्त्र…

महसूल प्रशासनाने नऊ मह‍िन्यात ६ लाख नागर‍िकांना द‍िले घरबसल्या…

सात मह‍िन्यात ८३ हजार जातीच्या दाखल्यांचे व‍ितरण ; दररोजच्या जात प्रमाणपत्र वाटपाच्या सरासरीत वाढ जळगाव, ;-  ज‍िल्ह्यातील महसूल प्रशासनाच्या वतीने सर्वसामान्य जनतेला आवश्यक असलेले विव‍िध दाखले, कागदपत्रांचे…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात

जळगाव ;- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन करण्यात…

बिबट्या घरात घुसला; आणि कहर केला…(व्हिडीओ)

गुरूग्राम, लोकशाही न्यूज नेटवर्क; जंगलाच्या आसपास असलेल्या भागात आणि घरांमध्ये बिबट्या दिसणे सामान्य आहे. गुरुग्राममध्ये बिबट्या दिसल्यामुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण आहे. गुरुग्रामच्या नरसिंगपूर गावात बिबट्याने कहर…