Browsing Category

राजकारण

लकी अण्णा टेलर, अस्मिता पाटील, यांच्यासह शेकडो कार्यकत्यांनी बांधले शिवबंधन

भाजपसह शिंदे शिवसेना गटाला खिंडार मुंबई ;- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी दि. १३ एप्रिल रोजी मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बीआरएस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्यासह शिवसेना…

मोदी नसते तर राम मंदिर उभेच राहू शकले नसते – राज ठाकरे

मुंबई ;- मोदींना मनसेनेने पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला आहे. गेल्या पाच वर्षात राम मंदिर, कलम ३७० सारखे निर्णय घेतले गेले. पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर उभा राहिलं नसते . पंतप्रधान मोदी गुजरातचे आहेत त्यामुळे त्यांचं गुजरात प्रेम…

अस्तित्वाचीच खरी लढाई !

मन की बात (दीपक कुलकर्णी) महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक केवळ उमेदवारांचे भवितव्य ठरविणारी नाही तर अनेक पक्षांचे भवितव्य ठरविणारीही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट तसेच शिवसेनेचे दोन्ही गट यांच्यासाठी ही खऱ्या अर्थाने अस्तित्वाची…

तुमची ‘नमोनिर्माण सेना’ का झाली ?

मुंबई, लोकशाही  न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिल्लीत अशी कोणती फाइल दाखवली की त्यांनी मुंबई येऊन थेट भाजपाला समर्थन जाहीर केले? असा सवाल उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय…

आचारसंहितेचे पालन करताना ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत.…

कुठे आहे तो ‘विकास’ ?

मन की बात (दीपक कुलकर्णी) लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असल्या तरी प्रत्येक पक्ष एकमेकांच्याच उखाळ्यापाखाळ्या काढण्यात मग्न दिसून येत आहे. स्थानिक नागरिक व त्यांच्या समस्या या कुठेही प्रचारात दिसत…

स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला धोका?

जळगाव ;- स्मिता वाघ यांना भाजपने जाहीर केलेले जळगाव लोकसभा मतदारसंघातील तिकीट कापले जाणार असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून त्यांच्या जागी माजी खासदार ए.टी. पाटील यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याची दाट शक्यता आहे. नुकतीच दिली व…

राष्ट्रवादीचे संतोष चौधरी बंडाच्या पवित्र्यात…!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला सुटला. रावेरचे उद्योगपती श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.…

‘वाघाची शेळी झाली, दिल्ली दरबारी गेले अन्‌…’

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर घेतलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात प्रतिकात्मक राजकारण केल्याचे दिसून आले. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांना समर्थन देत महायुतीला बिनशर्त पाठिंबा…

चक्क पोपटाला ठोकल्या बेड्या !

कुड्डालोर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तामिळनाडूत पोलिसांनी चक्क एका पोपटावर कारवाई केली आहे. हा पोपट एखाद्या ज्योतिषीप्रमाणे लोकांचे भविष्य सांगत होता. एका नेत्याने निवडणुकीत आपले भवितव्य काय असेल याची विचारणा केली. पण यानंतर पोपट अडचणीत आला…

काँग्रेस पुन्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवेल – राहूल गांधी

जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले की, देशासमोरील दोन सर्वात मोठे प्रश्न बेरोजगारी आणि महागाई हे आहेत, परंतु त्याची कुठेही…

जागावाटप ठरल्यानंतरही काँग्रेसच्या गोटात नाराजी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीसाठी सांगली आणि भिवंडीच्या जागेवरुन गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेली धुसफूस सर्वश्रुत आहे. याबाबत स्पष्टता देण्यासाठी व जागावाटपाचा फॉर्म्युला सांगण्यासाठी मविआने…

राज्याला लुटणारी उद्धव ठाकरेंची महाभ्रष्टाचारी आघाडी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चंद्रपूर येथील सभेत उद्धव ठाकरेंचा पक्ष बनावट शिवसेना असल्याची घणाघाती…

कवी मनोहर आंधळे यांच्या गीतातून होतेय मतदान जनजागृती (व्हिडीओ)

चाळीसगाव, जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदानाची टक्केवारी वाढावी. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानासाठी पुढे यावे. लोकशाहीचा हा सन्मान वाढावा. याकरीता चाळीसगाव उपविभागीय प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी…

जळगाव जिल्ह्यात सी व्हिजिल अँप वर 66 तक्रारी प्राप्त, सर्व तक्रारीचे निवारण

जळगाव ;- देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे…

राजसाहेब बिनशर्त असे काहीही नसते..

मन की बात (दीपक कुलकर्णी) राजकारण हे अटी आणि शर्तींवर चालत असते. आपले राजकीय हित साधण्यासाठी प्रत्येक नेत्याचा अट्टाहास हा असतोच. बिनशर्त राजकारण हे तीन वर्षांपूर्वी होत होते; आता देश अमृत महोत्सव साजरा करीत असतांना असल्या अटी, शर्ती…

उन्मेष पाटलांचा हल्लाबोल, उशिरा सुचलेले शहाणपण..!

लोकशाही संपादकीय लेख  भाजपमध्ये पाच वर्षे आमदार आणि पाच वर्षे खासदार राहिलेले जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पहिलीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार…

अधिक खोलात गेला तर जामनेरातून बाहेर पडू देणार नाही !

माजी खासदार उन्मेष पाटील यांचा गिरीश महाजनांना इशारा : मंगेश चव्हाणांवर देखील टीका जळगाव ;- गिरीश महाजन हे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, मात्र त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काहीही केलेले नाही, शासकीय अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही…

खडसेंना राज्यपाल करण्यास विरोध, थेट राष्ट्रपतींना साकडे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये पुन्हा घरवापसी असून खडसे यांना राज्यपाल केले जाण्याची शक्यता आहे. या बातम्यांमुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. एकनाथ खडसे यांना…

भाजपने तीन राज्यातील ९ उमेदवारांची दहावी यादी केली जाहीर

नवी दिल्ली ;- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजपने तीन राज्यातील ९ उमेदवारांची दहावी यादी बुधवारी जाहीर केली. या यादीत चंदीगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथील ९ मतदारसंघाचा समावेश आहे. चंदीगडमधून संजय टंडन यांना उमेदवारी देण्यात…

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या नुकसानीची खासदारांकडून पाहणी

रावेर ;- लोकसभा क्षेत्रात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची दि.०९ एप्रिल २०२३ रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा, भोटा, रिगाव, सुळे व वडोदा ई. ठिकाणी खासदार रक्षाताई खडसे यांनी भाजपा पदाधिकारी, महसूल व कृषी विभागाच्या…

शिवसेनेतील फूट, ठाकरेंचा हट्ट अन्‌ पक्षाचे दोन तुकडे !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून दोनवेळा निवडून आलेले शिवसेनेचे राहुल शेवाळे आता तिसऱ्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे जिथे राहुल शेवाळे हे आपल्याच सहकारी अनिल…

संजय दत्तचा निवडणूक लढण्यास नकार?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणूक 2024 जवळ आली आहे. अनेक कलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यात कंगना राणावत आणि अरुण गोविल यासारख्या बड्या कलाकारांचा समावेश आहे. या यादीत संजय दत्तचेही नाव असल्याचे बोलले जात होते. तो…

वेळ पडल्यास देशाची राज्यघटनाच बदलू

परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क  दोन दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वेळ पडल्यास आपण देशाची राज्यघटना बदलून टाकू असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याची क्लिप समाज माध्यमावर व्हायरल…

नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला पाठिंबा – राज ठाकरे

मुंबई: ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी राज यांच्या नेतृत्वासाठी राज्यातील भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या महायुतीला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज…

अरे वेड्या आम्ही सात वेळा एकाच जागी निवडून येतो !

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. यामध्ये राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यात वाद ओढवून घेण्यात आघाडीवर आहेत.…

‘श्रीरामां’मुळे राष्ट्रवादीत ‘असंतोष’ !

मन की बात (दीपक कुलकर्णी) आज ठरणार उद्या ठरणार असे करीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला असला तरी यामुळे महाविकास आघाडीमध्येच बिघाडीची शक्यता अधिकतेने निर्माण झालेली आहे. आज माध्यमांसमोर आलेल्या…

नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून परतत असताना ट्रकने मागून धडक दिली. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ…

ब्रेकिंग ! रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जागा वाटपाचा तिढा सुटला असून आज तिसरी यादी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी 10 जागा सुटल्या असून त्यापैकी 7…

केजरीवालांना अजून एक धक्का; दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. केजरीवाल यांना आता तुरुंगातच राहावे लागणार आहे. न्यायालयाने ईडीची अटक वैध…

माजी केंद्रीय मंत्री ए.के. अँटनी यांनी भाजपच्या तिकिटावर लढवणाऱ्या मुला विरुद्ध शड्डू ठोकला…

केरळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांचा मुलगा अनिल के. केरळमधील पथनमथिट्टा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे.…

उद्योजक श्रीराम पाटील भाजपमधून राष्ट्रवादीत ; रावेर लोकसभा मतदार संघातून मिळाली उमेदवारी

जळगाव;- - रावेर येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे पदाधिकारी श्रीराम पाटील यांच्या नावाची रावेर लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी दि. ८ एप्रिल रोजी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत घोषणा केली. श्रीराम पाटील यांनी…

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर

मुंबई ;- महाविकास आघाडीचा राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. महाविकास आघाडीचं अखेर जागा वाटप जाहीर झालं. महाविकास आघाडीत ठाकरे गट 21, शरद पवार गट 10 आणि काँग्रेस 17 जागांवर लढणार आहे. यात भिवंडीची जागा शरद…

मोदींच्या कार्यकाळात देशाचा जगात आत्मसन्मान वाढला! – योगी आदित्यनाथ

हिंगणघाट ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश संपूर्ण जगात विकसित भारत म्हणून ओळखला जात असून विकसित भारतासाठी महाराष्ट्रानेही योगदान द्यावे, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंगणघाट येथे केले.…

एकनाथराव खडसे यांच्यावरील एसआयटीच्या स्थगितीला आव्हान

छत्रपती संभाजीनगर ;- माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या जागेतून कोट्यवधींचा अवैध गौण खनिज उपसा केल्या प्रकरणात शासनाकडूनच एसआयटी स्थापन करण्यात आली होती. नंतर एसआयटी अहवालाला स्थगिती देण्यात आली असून, त्याला आव्हान देणारी…

घरवापसी नंतर खडसेंना ‘पूर्व सन्मान’ मिळेल का?

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे नेते आमदार एकनाथ खडसे यांची भाजपात ‘घरवासी’ होणार असून, सुरू असलेल्या चर्चेला स्वतः एकनाथ खडसे यांनीच येत्या, “पंधरा दिवसात भाजपात प्रवेश करणार”…

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगची छाप !

सहारनपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने 5 एप्रिल रोजी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात काँग्रेसकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या जाहीरनाम्यात अग्निवीर योजना बंद करून जुन्या…

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदी आणि संघ परिवारावर निशाणा…

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. भाजप असो की काँग्रेस नेते, दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सातत्याने मोर्चे काढले जात आहेत. दरम्यान,…

संजय राऊतांनी नौटंकी थांबवा !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. काँग्रेस आणि शरद पवार गट यांचे मत विचारात न घेता ठाकरे गटाने थेट या ठिकाणी आपला उमेदवार जाहीर केल्याने दोन्ही गटांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.…

तुम्हीच तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला !

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  ‘‘खरे शिवसैनिक कोण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. शिवसेना ही मराठी माणसाचा अभिमान आहे, उगाच सांगता आमचा पक्ष चोरला अमुक केले तमुक केले. उलट तुम्हीच तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला,’’ अशी खोचक टीका…

कितीही धमक्या द्या, धमक्यांना भीक घालणार नाही !

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राज्याच्या प्रमुखांनी दहशत निर्माण केली आहे. निवडणुका महाराष्ट्रामध्ये आल्या आहेत, पण आता कोणी फोन करतो, कोणी धमक्या देतो सध्या हे महाराष्ट्रात सुरू आहे, पण त्यांना हे…

हक्काच्या जागा सोडू नका, शिवसेना आमदारांचा नाराजीचा सूर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत अनेक मंत्री आणि आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याची माहिती पुढे आली आहे. ‘राज्यातील शिवसेनेच्या…

महाजनांना जागा दाखवण्यासाठीच शिवसेनेचा उमेदवार !

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क  गिरीश महाजन हेच मुंगेरीलाल आहेत, त्यांची जागा दाखवण्यासाठी जळगावमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा केलेला आहे. जळगावमध्ये शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार असून गिरीश महाजन यांनी आपली जागा वाचवून दाखवावी,…

मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास आता रूपेरी पडद्यावर!

‘संघर्षयोद्धा’ चित्रपट 26 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात जळगाव ;- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या 26 एप्रिलला संपूर्ण…

तावडेंचा पुढाकार.. वाघांना उमेदवारी अन्‌ खडसेंची घरवापशी !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत रोज नवनवे किस्से समोर येत आहेत. सध्या जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे यांच्या घरवापशीची जोरदार चर्चा होत असून लवकरच ते अधिकृत प्रवेश देखील घेणार आहेत. एकनाथ खडसे आणि देवेंद्र…

मतदार राजा जागा हो ! ; चाळीसगाव येथे जनजागृती आणि प्रबोधन

चाळीसगाव: ;- तहसील कचेरी निवडणूक शाखा चाळीसगाव व स्विप कार्यक्रम अंतर्गत पंचायत समिती (शिक्षण विभाग )चाळीसगाव तर्फे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढविणे व जनजागृती होण्यासाठी या कार्यक्रमाचा उद्देश असून, ज्या गावात २०१९ च्या…

एकनाथ खडसेंनी शरद पवारांना दिला दगा !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे पुन्हा भाजपामध्ये घरवापसी करणार असून हा शरद पवार यांच्याशी दगाफटका असून खडसे मंत्री गिरीश महाजन यांनाही शह देण्याच्या तयारीत असल्याची टीका जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि…

खासदार उन्मेश पाटील यांनी शहरात घेतल्या मॅरेथॉन बैठका…l

चाळीसगाव -- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये करणदादा पाटील यांच्या उमेदवारीने नवचैतन्य संचारले आहे. करण पाटील निवडून आणण्यासाठी कंबर कसली असून करण पाटील यांचा विजय…

या नाथाभाऊ….या !

मन की बात (दीपक कुलकर्णी) उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे अर्थात नाथाभाऊ पुन्हा आपल्या मुळ पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याने भाजपमध्येही ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असे वातावरण निर्माण झाले आहे. चैत्र शुद्ध पाडव्याच्या…

मणिपूरमध्ये सन्नाटा; न प्रचारासाठी रॅली, न कुठलेही पोस्टर्स…

इम्फाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; मणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला २ आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, पण राज्यात ना राजकीय पक्षांचे पोस्टर दिसत आहेत, ना मोठमोठ्या रॅली काढल्या जात आहेत. राज्यातील…

मतदार नाव नोंदणी आणि चुका सुधारण्याची संधी !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करुन सक्षम लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे. मतदारांनी मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी…

ब्रेकिंग ! अखेर खडसेंची घरवापसी, आज ठरणार मुहूर्त ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच एकनाथ खडसे यांनी नुकतीच दिल्लीचा दौरा करून  केंद्रीय स्तरावरील भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्याची…

जळगावात भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम

जळगाव ;- भाजपचा ४४ वा वर्धापन दिनामित्त जी.एम.फाउंडेशन व “वसंत स्मृती” कार्यालय,या ठिकाणी वयोवृध्द कार्यकर्ते नारायण चौधरी (वय ९४) यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आ. राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, आ.चंदू पटेल,…

काँग्रेसची गॅरंटी चायना मालासारखी, भाजप नेत्याची खोचक टीका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी काँग्रेसने केलेल्या खोट्या आश्वासनांवर टीका केली आहे. अनेक वर्ष सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने गरीबी हटावासारखी आश्वासने…

भाजपाचा ‘युवा चेहरा’ शरद पवारांच्या संपर्कात?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी नव्या उमेदवाराचा शोध घेत असून भाजपाचा ‘युवा चेहरा’ शरद पवार यांच्या संपर्कात असून उमेदवारी मिळविण्यासाठी या युवा नेत्याची धडपड सुरु झाली आहे. शरद…

‘ए.टीं’ना उमेदवारी द्याना… अनेकांची ‘ना…ना’!

मन की बात (दीपक कुलकर्णी) अठराव्या लोकसभेचा बिगुल वाजला अन्‌ अनेकांना खासदार होण्याचे स्वप्न पडू लागले. प्रत्येक पक्षात आयाराम-गयाराम यांची संख्या लक्षणियरित्या वाढली अन्‌ पक्ष श्रेष्ठींसमोर मोठा पेच निर्माण झाला. जळगाव व रावेर…

इंटरनेट तसेच समाज माध्यमांवर मीडिया कक्षाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची करडी नजर

इलेक्ट्रॉनिक,सोशल मीडियावरून प्रचार करायचा असेल तर जाहिरात प्रमाणित करून घेणे अनिवार्य जळगाव ;- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर मतदार संघासाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली एमसीएमसी समितीची स्थापना झालेली आहे.…

पुतण्याच्या पाठीशी काका खंबीरपणे उभे..!

लोकशाही संपादकीय लेख  पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी भाजपला रामराम ठोकून हाती शिवबंधन बांधले. शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे जळगाव लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. करण पवार हे माजी पालकमंत्री राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे सतीश…

“तुमची दाढी करून देतो पण मत द्या” (व्हिडीओ)

तमिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणूक तोंडावर अली असून उमेदवारांची घोषणा झाल्यापासून प्रचार प्रसार सुरु झाला आहे. जिंकण्यासाठी उमेदवार काय करतील हे सांगता येत नाही. मताधिक्य मिळवण्यासाठी नवनवीन शक्कल लढवल्या जाऊन अश्वासन देताना…

ब्रेकिंग ! जळगावात पुन्हा भाजपला खिंडार ?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असून जळगावात चांगलेच राजकारण तापले आहे. उन्मेष पाटलांनी भाजपला रामराम करून ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपला मोठे खिंडार पडले आहे. त्यातच आता जळगावात पुन्हा भाजपाला खिंडार…

काँग्रेसला निवडणुकीपूर्वी जोरदार झटका !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेस पक्षाला अनेक धक्के सहन करावे लागत आहेत. बडे-बडे नेते पक्षाची साथ सोडत असताना त्यातच काँग्रेस नेते आणि प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी पक्षाच्या सर्व पदांवरुन…

आम्हाला जे जमले नाही ते पवारांनी करुन दाखवले !

वर्धा, लोकशाही न्यूज नेटवर्क  काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा आम्ही दिला पण आम्हाला ते करता आले नाही. इतके वर्ष जे आम्हाला जमले नाही ते शरद पवारांनी यंदाच्या निवडणुकीत करुन दाखवले. त्यांनी वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार केले, असा टोला…

पाटील पवारांच्या ‘राशीला’.. निष्ठावतांनी गमावले ‘उमेदवारी’ला !

मन की बात (दीपक कुलकर्णी) लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक पक्षात नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. प्रत्येकाची समजूत काढण्यात पक्ष श्रेष्ठींच्याही नाके नऊ येत…

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाखांपर्यंत खर्चाची मुभा

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाख रुपये खर्चाची मुभा असून त्यांनी या खर्चाच्या मर्यादेत खर्च करावा. जिल्हा निवडणूक विभागाकडून प्रचार करतानाच्या तुमच्या प्रत्येक गोष्टीवर नजर असेल. प्रचार करतांना कोणत्या गोष्टीवर किती खर्च…

करण पवार, उन्मेष पाटलांच्या जंगी स्वागतचा अन्वयार्थ…!

लोकशाही संपादकीय लेख देशातील लोकसभा निवडणुकीत महायुती अर्थात भाजप या सत्ताधारी पक्षाचा बोलबाला असताना सत्ताधारी पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. ऐतिहासिक निर्णय…

भाजप स्थापना दिनानिमित्त भाजपचे बूथ विजय अभियान- अजित चव्हाण

जळगावः - येत्या ६ रोजी भारतीय जनता पार्टीचे स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीचे बूथ विजय अभियान होणार असल्याची माहिती देऊन प्रत्येक बुथवर ३७० मते वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजप प्रदेश प्रवक्ते . लक्ष्मण सावजी, प्रदेश सहमुख्य…

ब्रेकिंग ! नवनीत राणांना दिलासा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात  सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि संजय करोल…

हॅलो….हॅलो… उन्मेषदादा !

मन की बात (दीपक कुलकर्णी) मातोश्रीची पायरी चढतांनाचा क्षण.... संजय सावंतांची लगीनघाई... अचानक संजय राऊत फार्मात... शिवबंध घेवून कार्यकर्ता तयार... अन्‌ लागलीच भ्रमनध्वनी खणखणू लागला, हॅलो.... हॅलो.... उन्मेशदादा....क्षणात दादा उंबरठ्यावर…

जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का..!

लोकशाही संपादकीय लेख ‘अबकी बार ४०० के पार’ असे आवाहन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप तर्फे लोकसभेच्या निवडणुका लढवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष…

महायुतीत शिवसेना नाराज ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महायुतीत शिवसेना नाराज असून भाजप मित्रपक्षांना संपवत आहे, अशी टीका माजी मंत्री सुरेश नवले यांनी केली आहे. भाजप सर्व्हेच्या नावाखाली शिंदेंना फसवतेय, मात्र शिंदे भाजपसमोर झुकणार नाहीत, असे स्पष्ट मत सुरेश…