Browsing Tag

Raver

माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !

अल्पवयीन मुलीला धमकी : एकाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा चोपडा ;- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून याला नकार देणाऱ्या मुलीला…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

पारोळा येथे स्मशानभूमीजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

पारोळा : येथील धुळे रस्त्यावरील स्मशानभूमीत एका ४० वर्षीय वयाच्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीच्या मागील बाजूस वास येत असल्याने आढळून आले होते. त्या मृतदेहाचा दि. ८ रोजी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त दफनविधी करण्यात आला. याबाबत…

विद्यापीठात उद्या ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अधिसभा सभागृहात सकाळी १० वाजता…

अल्पवयीन तरुणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करणाऱ्याला अटक

रावेर ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 14 वर्षीय तरुणी आंघोळ करीत असताना तिचे आंघोळ करतानाचे मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग करत असताना एका 24 वर्षीय तरुणाच्या मुस्क्या पोलिसांनी आवळल्या असून त्याच्याविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनला विनयभंग…

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

जळगाव :- सासरच्या मंडळींकडून विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बालाजीपेठ परिसरातील माहेर असलेली धनश्री कुणाल…

दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला पकडले ; ९ दुचाकी हस्तगत

भुसावळ;- दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संशयितांचा शोध…

ट्रॅक्टर आदळले विद्युत खांबाला, मद्यधुंद ड्रायव्हर थोडक्यात वाचला..

मोरगाव ता.रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास फार्मट्रेक कंपनीचे ट्रॅक्टर ट्रॉलीसहित भागवत बाबा पाटील यांच्या घराजवळील विद्युत खांबावर जाऊन आदळले. त्यामुळे  मोठा आवाज होऊन विद्युत पुरवठा लगेच खंडित झाला. सुदैवाने…

कजगाव रेल्वेस्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

पाचोरा;- कजगाव रेल्वे स्थानका नजीक कोणत्यातरी धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात…

ईच्छापूर येथे केळी सप्लाय दुकानातून रोकडसह ऐवज लांबविला

मुक्ताईनगर;- तालुक्यातील इच्छापुर येथे असणाऱ्या श्रीहरी केळी सप्लायर दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकानातून रोकडसह इतर ऐवज नेल्याचा प्रकार 23 रोजी सकाळी उघडकीस आला . याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

जळगावात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव;- हातात तलवार घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयिताला गेंदालाल मिल परिसरातून शहर पोलीसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्याजवळून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक प्रकाश भोसले…

उद्या रावेर येथे दिव्यांगांना सहाय्यक साधने व उपकरणांचे वाटप…

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे नियमित वाटप करण्यात येत असते. उद्या (२४ सप्टेंबर) रोजी रावेर येथील व्ही एस…

धामोडी रस्त्यावर बस मोटर-सायकल अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू

ऐनपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील अजंदे येथील मुळ रहिवाशी बबन भाऊराव पाटील (३५) यांचा मोटर सायकल अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावेळी रस्त्याबाबत परिसरातील नागरिकांनी निवेदन दिले आहे.…

कृषी केंद्र चालकांविरुद्ध शासनाकडून अन्यायकारक निर्णयाविरोधात माफदा आक्रमक

मोरगाव ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र शासनाकडून अप्रमाणित व दुय्यम दर्जाचे रासायनिक खते तसेच कीटकनाशके विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (MPDA) कायदा 1981 या…

बॅक वॉटरमुळे ऐनपुर-निंबोल गावाचा संपर्क तुटला

ऐनपुर ता.रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने ऐनपुर येथील नदी नाले बॅक वाटरने भरून गेले आहे तर ऐनपुर निंबोल या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे आज शनिवार असल्याने ऐनपुर गावाचे आठवडे बाजार…

दुचाकीस्वार तरुणास भरधाव ट्रकने चिरडले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दुचाकीने कामावर जात असतांना तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना घटना घडली आहे. मनोहर उर्फ मनोज कडू वाघ (वय २५, रा. अहिरवाडी ता. रावेर) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान जळगाव…

पत्रकार बाबतीत समस्या एकजुटीने सोडवा – जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे

ऐनपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेत तालुक्यातील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. सविस्तर वृत्त असे…

उद्योजक श्रीराम पाटलांचा निवडणूक लढवण्याचा संकल्प

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांचा आज 26 ऑगस्टला वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्याला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी लोकसभा अथवा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर…

शौचालयाला जाऊन येते असे सांगून पत्नी झाली बेपत्ता

सावदा ;- रावेर तालुक्यातील लहान वाघोदा येथून २० वर्षीय विवाहिता शौचालयाला जाऊन येते असे सांगून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने दिल्यावरून सावदा पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. बाबत माहिती अशी की लहान वाघोदा ता. रावेर…

वाघोड येथे 18 वर्षीय तरुणाने घेतला गळफास

रावेर;- तालुक्यातील वाघोडे येथील 18 वर्षे तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावेर तालुक्यातील वाघोड येथील रहिवासी धीरज ईश्वर मशाने व 18 याने राहत्या…

बिडी घेऊन येतो असे सांगून वृद्ध काका झाले बेपत्ता

रावेर ;-तालुक्यातील शिंगाडी येथून एक 65 वर्षीय वृद्ध व्यक्ती पान टपरी वरून बिडी घेऊन येतो असे सांगून बेपत्ता झाल्याची तक्रार पुतण्याने दिल्यावर हरवल्याची नोंद निंभोरा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की रावेर तालुक्यातील…

आयकराची रक्कम देण्याच्या नावाखाली हेडमास्तरची पावणेतीन लाखात फसवणूक

रावेर;-आयकराची रक्कम मिळवून देण्याच्या नावाखाली तांदलवाडीच्या उर्दू शाळेच्या हेडमास्तराची एका व्यक्तीने पावणेतीन लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून एका विरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

सुकी नदीचा पूर पाहण्यासाठी गेला… आणि बेपत्ता झाला…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यात सर्वत्र पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती ओढवली आहे. नदी नाले आणि जलाशये तुडुंब भरून वाहत आहेत. त्यातच रोझोदा ता.रावेर येथील तरुण…

इसम नदीच्या पुरातून सुखरूप बचावला (व्हिडीओ)

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: काल दिवसभरापासून सुरू असलेल्या पावसाने रावेर तालुक्यातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले. तसेच वाघोड गावावरून मोरगाव बुद्रुक गावाकडे येणारी नदी दुथडी भरून वाहत…

रावेरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत…

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज सकाळी १० वाजेपासून पावसाने जोरदार मुसंडी मारली. संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. दुपारी अनेक सखल भागात पाणी साचल्याने,नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती. यामुळे विवरे खुर्द…

ऐनपुरात घरांच्या पुनर्वसनसाठी भूमिगत आंदोलन…

ऐनपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क: विविध निवेदने देऊन सुद्धा पुनर्वसन होत नसल्याने दि.१८ जुलै रोजी सकाळी १० वाजता पुनर्वसन संघर्ष समिती ऐनपुर यांच्यातर्फे स्मशानभूमीत भुमिगत आंदोलन करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे…

सुप्रीम कॉलनीतून दुचाकी लंपास

जळगाव;- शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील रामदेवबाबा मंदिराजवळून एका तरुणाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेर हमीद खाटीक (वय-३६) रा.…

भांडण सोडवण्यास गेलेल्या महिलेशी गैरवर्तन; तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

रावेर ;- तालुक्यातील एका गावात विवाहितेने पतीला मारहाण करीत असल्याने हे भांडण सोडविण्यास गेले असता तिघांनी महिलेच्या पतीला मारहाण करून भांडण सोडविणाऱ्या महिलेची गैरवर्तन केल्यामुळे तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

दीड दिवसानंतर आढळला माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील यांचा मृतदेह

रावेर : रावेर शहरातील माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील हे पुराच्या पाण्यात बुधवारी वाहून गेल्यानंतर तब्बल ३६ तासांनन्तर शुक्रवारी सकाळी १० वाजता आसराबारी येथील खदाणीत त्यांचा मृतदेह आढळून आला. तालुक्यात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या…

प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव ;- प्‍लॉट घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील खोटे नगर…

व्यापाऱ्यांनीही उचलला पर्यावरण रक्षणाचा विडा !

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क आजकाल वाढत चाललेल्या ग्लोबल वार्मीगने भल्या भल्याना पर्यावरणाचे महत्त्व समजू लागले आहे. एका कारखान्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात कुठलाही सत्काराचा मोठा गाजावाजा न करता आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत…

सुटे पैसे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला मारहाण करून मोबाईल व रोकड लांबवली

जामनेर ;- शहरातील बस स्थानक परिसरात वडिलांनी दिलेले दोन हजार रुपयांचे सुट्टे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला काही अज्ञात मुलांनी बेदम मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोख दोन हजार रुपये पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस…

तरुणाच्या पाठीवर सुरीने वार करून मोबाईल लांबविला

थोरगव्हाण सावदा दरम्यानची घटना ' दरोड्याचा गुन्हा दाखल सावदा ;- दुचाकीवरून सावद्याकडे जाणाऱ्या यारूनचया पाठीवर चाकूने हल्ला करून त्याच्या जवळील मोबाईल दुसर्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरटयांनी मोटारसायकलवरून जाणार्‍या…

मुलगी घरी आली नाही; मात्र तिची चप्पल, ओढणी विहिरीजवळ आढळली…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. राज्यात कित्येक मुली या दिवसा ढवळ्या बेपत्ता होण्याचे प्रमाण कमालीचे वाढल्याचे दिसत आहे. त्यातच जळगाव जिल्ह्यातील वडगांव ता. रावेर…

रावेर येथे एका तरुणाने घेतला गळफास

रावेर ;- येथील संत रोहिदास नगरातील एका २४ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . उमेश श्रावण सूर्यवंशी असे मयत तरुणाचे नाव आहे . याबाबत रावेर पोलीस…

चोपड्यात हार्डवेअरचे दुकान फोडून २ लाख ९२ हजारांचो रोकड लांबविली

चोपडा ;- शहरातील एमजी कॉलेज जवंळ बंधन बँकेच्या शेजारी असणारे हार्डवेअरच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी २ लाख ९२ हजारांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची खा. खडसेंनी केली पाहणी

रावेर,लोकशाही न्यूज नेटवर्क दि.८ जून रोजी जळगांव जिल्ह्यात जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची रावेर तालुक्यातील अभोळा बु.केऱ्हाळा, रावेर, रसलपूर, मंगळूर, मोहगण ई. शेती शिवारात खा. रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी महसूल व…

डोळ्यात मिरची पूड टाकून रोकड असलेली बॅग लांबविली ; दोन अज्ञातांवर गुन्हा

जळगाव ;- महिला बचत गटाची ६७ हजार रुपयांची रक्कम असलेली बॅग अज्ञात दोन जणांनी मिरची पूड फेकून मारहाण करीत लांबविल्याची घटना आटेवाडा ते मोरगाव मार्गे रावेर रस्त्यावर ८ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनाला…

विभागीय महिला लोकशाही दिनाचे १२ जून रोजी आयोजन

नाशिक;- विभागीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 12 जून, 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त, माहिला व बाल विकास कार्यालयाने कळविले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांचे प्रश्न…

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी 23 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, ;- केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2023-23 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम व व्दितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढच्या (ओडीशा) करीता…

रावेरात चोरट्यांची धूम ; एकाच परिसरात चार ते पाच घरफोड्या

रावेर ;- शहरात अष्टविनायक नगर व परिसरातील बंद घरांचे दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून एका ठिकाणी सुमारे १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.तसेच काही ठिकाणी चोरटयांनी किती रुपयांचा मुद्देमाल चोरला हे समजू शकले नसले तरी…

मुक्ताईनगरातून अल्पवयीन मुलाला पळविले

मुक्ताईनगर ;- एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविल्याची धक्कादायक घटनाशहरातील जुन्या गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शहरातील जुन्या गावातील प्रभाग क्रमांक ३ येथील चेतन गजानन कासार (वय १७) या…

धक्कादायक : नराधम बापानेच केला ९ वर्षीय मुलीवर अत्याचार ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव ;- नराधम बापाने आपल्या अवघ्या नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना रविवार रात्री ११ वाजेच्या सुमारास एका गावात उघडकीस आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. सावळीराम दिलीप गायकवाड (चाळीसगाव तालुका) असे अटकेतील नराधमाचे…

पारोळा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

पारोळा ;- पारोळा शहरासह तालुक्यातील अनेक भागात सकाळी ११ वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली . आज झालेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपुर्व पावसाने अनेकांची तेद्रात्रिपीट उडाली रविवार हा पारोळा शहराचा बाजाराचा दिवस…

नगरदेवळा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

१५ जण ताब्यात ९५ हजारांच्या रोकड सह मुद्देमाल हस्तगत पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील नगरदेवळा येथे एका घरात अवैधरित्या पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उप अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाल्याने एक पथक तयार…

पाचोरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या

अनेकांची पत्रे उडाली, शेतकऱ्यांचे ठिबक संच झाले जमा पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क पाचोऱ्यात ग्रामीण भागासह शहरात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान सुसाट्याचा वारा आला. यात शहरासह ग्रामीण भागातील घरांवर व भर रस्त्यावर झाडांच्या फांद्या तुटून…

भातखंडे परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी लिंबू व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

भातखंडे ता. भडगाव ;- येथील आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास या परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार वादळाने धुमाकूळ घातला यात शेतकरी दयानंद यादव पाटील यांच्या शेतातील उत्राण अहिर हद्द या शिवारात साडेतीन हजार केळीचे झाड पूर्णपणे जमीनदोस्त झाले…

सुप्रीम कॉलनीत एकावर धारदार शस्त्राने वार ; आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- गर्दी जमविल्याच्या कारणावरून सुप्रीम कॉलनीमध्ये एका तरुणावर आठ ते दहा जणांनी धारदार शस्त्राने वार करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ मंदीराजवळ, राहूल…

जळगाव एमआयडीसीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला

जळगाव ;- येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या गोपाळ दालमिल जवळ एका ४० वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आज रविवार सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर रमेश सपकाळे (वय-४०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव असे मृत…

जळगाव शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस ; वातावरणात गारवा

असह्य उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा ; जोरदार वाऱ्यामुळे नागरिक, व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट जळगाव ;- जळगाव शहरासह जिल्ह्यात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाकसाने हजेरी लावली. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून…

जैन इरिगेशनतर्फे मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत

जळगाव;- आज श्रीराम मंदिर संस्थान (कान्हदेश द्वारा संचलित) जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीचे जैन हिल्सच्या व्हीआयपी गेटजवळ पोहोचल्यावर जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमि़टेड तर्फे भव्य स्वागत करण्यात आले. जैन इरिगेशनतर्फे सिनियर…

विद्यार्थी सेवा समितीच्या वतीने गरजूंना वह्या वाटप

भडगाव ;- विद्यार्थ्यांच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी सेवा समिती च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे संच नुकतेच वाटप करण्यात आले. जवळपास सर्वच विद्यार्थी हे एकल माता पालकांचे पाल्य आहेत. यावेळी काही विद्यार्थ्यांच्या वतीने पालक…

महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न करणारी महिला ताब्यात

रावेर ;- बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील ३५ हजार रुपयाची सोन्याचे मंगळसूत्र तोडताना एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. रावेर बसस्थानकात हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

बापानेच केला 13 वर्षीय मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्यातील रावेर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला सबलीकरणाच्या बाता फक्त शासकीय कागदोपत्रीच शिल्लक असल्याचे राज्यात दिसून येत आहे. ज्या देशात बेटी बचाव बेटी पढाव च्या…

जिल्ह्यात उन्हाचा हाहाकार; रावेरच्या महिलेचा उष्माघाताने मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: रावेर येथील महिला आपल्या माहेरी वरणगाव येथे परिवारासह धार्मिक कार्यक्रमासाठी गेल्या असता त्यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे कि, रावेर येथील छत्रपती शिवाजी…

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती

रावेर , लोकशाही न्यूज नेटवर्क बारामती येथील भवानी नगर साखर कारखाना परिसरात एका ऊस तोडणी कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी आरोपीविरुद्ध रावेर पोलीस…

रावेर तालुक्यात अर्भक गटारीत आढळले !

रावेर , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील रसलपूर येथे एका गटारीत ४ दिवसांचे अर्भक आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, रसलपुरे येथे…

रावेर कृ.उ.बा. समितीत मविआच्या शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय…

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: रावेर कृषी उपन्न बाजार समितीत महाविकास आघाडी तेरा जागांवर विजय मिळवत शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातुन जनतेने दिलेला कौलचा आम्ही आदर करतो. शेतकरीहीतासाठी पॅनल काम करणार असल्याचे मत पॅनल…

निमड्या-सायबुपाडा येथे तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून…

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज दि 8 एप्रिल रोजी निमड्या येथील संजय रेमसिंग बारेला वय २५ या तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सविस्तर वृत्त असे की, निमड्या येथील संजय बारेला हा…

ऐनपुर महाविद्यालयात “नशामुक्ती” विषयावर व्याख्यान…

ऐनपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात समान संधी केंद्रांतर्गत 'नशामुक्ती'  या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष…

‘चलती क्या खंडाला’ म्हणत केला विवाहितेचा विनयभंग

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क मोटार मोटार सायकलने विवाहितेचा पाठलाग करून 'चलती क्या खंडाला' असे गाणे म्हणत अश्लील हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपी रोड रोमियो विरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा…

जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला अटक

गावठी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एका सराईताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. आशुतोष…

३३ लाखांच्या संतूर साबणासह दोघांना अटक

अमळनेर पोलिसांची कारवाई अमळनेर ;- येथील विप्रो कंपनीतून ४ जानेवारी २०२३ रोजी ३३ लाखांच्या संतूर साबणाची चोरी करण्यात आली होती . अमळनेर पोलिसांनी एक महिना आरोपींच्या शोधार्थ माहिती काढून दोन आरोपीना मुद्देमालांसह अटक केली आहे. दि. ०४…

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून भावावर चाकूने हल्ला

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बहिणीची छेड काढली म्हणून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना जळगावात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील उदळी गावातील तरुण…

दुचाकी लांबविणा-या चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून दुचाकी लांबविणा-या आरोपीला सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेअटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुमा-या बारेला (२७, रा.कर्जाणा, ता. चोपडा) याला…

चक्क… भाजप उमेदवाराचाच उमेदवारी अर्जच चोरी…

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: चोरी म्हटलं कि आपल्यासमोर छोटी-मोठी, पाकीटमारी, चैन, मंगळसूत्र किंवा दरोडा अश्या घटना समोर येतात. मात्र रावेर येथून एक विचित्र चोरीची घात्नासमोर आली आहे. रावेर बाजार समितीत उमेदवारी अर्ज…

चाळीसगाववासीयांची प्रतीक्षा संपली ; रस्ता कॉक्रीटीकरण कामासाठी २० कोटींचा निधी

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश चाळीसगाव , लोकशाही न्युज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज चौक - स्टेशन रोड ते नागद रोड बाजार समिती पर्यतच्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा…

तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडले !

जळगाव;- मित्रांच्या आग्रहाखातर हॉटेलात जेवणाला गेलेल्या तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील हॉटेल गिरणाई समोर ही  घटना घडली. अक्षय प्रभाकर भेंडे (३१ रा. वर्धा, ह.मु.…

ग्रा.पं.सदस्य किशोर पाटील यांनी केली उर्दू शाळा आणि कब्रस्थानची पाहणी…

ऐनपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क: ऐनपूर येथील ग्रामपंचयत सदस्य किशोर पाटील यांनी दि. १ एप्रिल रोजी ऐनपुर येथील जि.प.उर्दू शाळेस तसेच येथील मुस्लिम कब्रस्थान येथे भेट देऊन कामांची पाहणी केली. यासह उर्वरीत कामांची चर्चा…